रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - १) | श्री. नीलेश निळकंठ ओक

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • When did Ramayan and Mahabharat happen? (Ep. 1) | Shri. Nilesh Nilkanth Oak
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / raashtrasevak
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Komentáře • 580

  • @MadhurKavathekar
    @MadhurKavathekar Před 24 dny +78

    राष्ट्र सेवा मंडळींचे खूप खूप आभार, निलेशजींचे व्हिडीओ मी गेले ५ वर्ष ऐकतो आहे पण सर्व साहित्य इंग्रजी मध्ये असल्यामुळे सर्वांना ते ऐकणं आणि समजून घेणं शक्य नाही. त्यामुळे बरेच दिवस त्यांचे मराठीत सुद्धा काही व्हिडीओ असावेत अशी इच्छा होती. आता सर्व मित्रमंडळी आणि परिवारातील लोकांना हे पाठवायला सोपे झाले. खूप खूप धन्यवाद.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Před 23 dny +10

      धन्यवाद, लवकरच पुढील भाग प्रदर्शित करू !

    • @nitingokhale6793
      @nitingokhale6793 Před 21 dnem +5

      Siddhant nahi assumptiin mean gruhitak in marathi.

    • @devendrapatil432
      @devendrapatil432 Před 12 dny +1

      खरे आहे सर ....English मध्ये 100% नाही कळत

    • @devendrapatil432
      @devendrapatil432 Před 12 dny +1

      आपले साहित्य आपल्याच भाषेत जास्त समजते

  • @kishna605
    @kishna605 Před 12 dny +10

    आजच्या genration ल योग्य माणसाची गरज होती....... दाढ्या वाढुन ज्ञान सांगणारे खूप आहेत...but अस वस्तिस्थितीला दर्शुन सांगणारे निलेश जी खूप सारे धन्यवाद.......

  • @abhijeetsn
    @abhijeetsn Před 25 dny +67

    एकदम योग्य माणसाला आणलेले आहेत तुम्ही. खूप छान. मी ह्यांना गेली १० वर्षे फोलो करतोय , जितके ऐकावे तितके अध्भूत आहेत हे. धन्यवाद !

    • @mumbaikarthebrandedcollect5636
      @mumbaikarthebrandedcollect5636 Před 25 dny +3

      Tu kay keles 10 varshat follow karun te sang

    • @mumbaikarthebrandedcollect5636
      @mumbaikarthebrandedcollect5636 Před 25 dny +3

      Tumcha no dya tumhala sangto ramayan kalpnik ahe ka nahi te

    • @sunilapte8386
      @sunilapte8386 Před 24 dny +3

      @Abhijeet...very true🙏

    • @suhaskamble6272
      @suhaskamble6272 Před 16 dny

      त्याने अभ्यास केलाय,christ 00 to 2000AD पर्यंत चा लेखा जोखा उपलब्ध नाहीं .
      साहेब 15 हजार वर्षे पूर्वीची गोष्ट, सुस्पष्ट देवनागरी लिपि मध्ये, संस्कृत भाषेत,
      आता होणारे संशोधन जोडून सत्य आहे असा दावा ठोकतात.
      द्वापर युग आठ लाख 84 हजार वर्षे पूर्वीचे असे ऋग्वेदात नोंदले..
      इतिहासात डोकावू नका, भविष्याचा वेध घ्या.
      अंध श्रद्धेने लोक चेंगराचेंगरीत मरत आहेत. डोक्यात घ्या..
      तुमच अगाध dnyan..अंध श्रद्धा वाढविण्यासाठी वापरू नका.
      😢😢

    • @abhijeetsn
      @abhijeetsn Před 16 dny +6

      @@mumbaikarthebrandedcollect5636 tuzya sarkhya Murkhan pasun door kase rahave te shiklo

  • @s.k2122
    @s.k2122 Před 22 dny +24

    निलेश ओक सरांचे व्याख्यान इंग्रजीमध्ये ऐकलं होतं, परंतु मराठी मध्ये त्यांना ऐकण्याचं भाग्य तुमच्या चैनल मुळे मिळालं धन्यवाद.

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 Před 3 dny +2

    सुंदर सुंदर आभार आभार आभार. दिव्य सत्य ज्ञान आपणास ऋषी म्हणावे की महर्षी की वेद व्यास की वशिस्टा

  • @user-rg5xb7zc5v
    @user-rg5xb7zc5v Před 24 dny +36

    अप्रतिम... केवळ अप्रतिम...गेले वर्षभर मी श्री.निलेश ओक यांची व्याख्याने ऐकते आहे.आणि यांनी हे सगळं इथे भारतात सांगावे आणि मराठी भाषेतून हे प्रसारित व्हावे असं वाटत होतं.ते आज तुमच्या चॅनलमुळे शक्य झालं.श्री.वासुदेव बिडवे यांच्या कार्यक्रमातून श्री.ओकांच्या बद्दल कळलं.आणि ज्ञानाची अचूक दिशा उमजली.आपले सगळे कार्यक्रम ऐकणाऱ्याला ज्ञानकक्षेत घेतात..सगळ्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल तुम्हांला मनापासून धन्यवाद...

    • @vaigyaniksoch123
      @vaigyaniksoch123 Před 14 dny

      @@user-rg5xb7zc5v आहो ताई हे ओक तुम्हाला भ्रमीत करत आहेत तुम्हाला खरा इतिहास जानुन घ्यायचा असेल तर पुढील चॕनल चे नाव देतो ते पहा (1) ढोल में पोल (2) जागो पंच (3) Science journey (4) Rational world (5) Human with science हे चॕनल पहा तेंव्हा तुम्हाला कळेल की ओक साहेब त्यांचा ब्राम्हणधर्म वाचवीण्याचा प्रयत्न करत आहेत

    • @vaigyaniksoch123
      @vaigyaniksoch123 Před 14 dny +1

      @@user-rg5xb7zc5v आणखीन एक the realist azad हे सर्व चॕनल पहा म्हणजे ओक साहेबांची गेम तुमच्या लक्षात येईल

  • @kedarketkar2423
    @kedarketkar2423 Před 14 dny +9

    निलेश ओक यांचे मनापासून आभार 🙏🙏...खूप छान प्रकारे मुद्देसूद इतिहास सांगितला आहे...

  • @ramjoshi9702
    @ramjoshi9702 Před 14 dny +9

    निलेशसाहेब म्हणजे सुरेख माहितीचा महासागर. आभारी आहे.

  • @shishirp6245
    @shishirp6245 Před 18 dny +5

    असा माणूस ज्याने research केला आहे....perfect person to understand about ramayan and Mahabharata

  • @prasadparanjpe8059
    @prasadparanjpe8059 Před 25 dny +20

    भाग २ लवकरात लवकर करा आणि पूढे असे मराठीत भाग येत राहून देत जेणेकरून ज्ञानात भर पडेल

  • @murlidhardarak7186
    @murlidhardarak7186 Před 7 dny +4

    नीलेश जी नमस्कार
    खुप ज्ञान मीळाले
    मनपूर्वक धन्यवाद

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Před 8 dny +2

    ओक सर आपल्याला शत शत प्रणाम.

  • @shridhardeshpande3850
    @shridhardeshpande3850 Před 24 dny +10

    अतिशय आनंद देणारी शोध कार्य आणि विश्लेषण व निरूपण....धन्यवाद ओक सर....अतिशय मोठं काम.....कृपया आपल्या कडे असलेला खजिना मराठी आणि इतर भारतीय भाषांत उपलब्ध करावा ही विनंती....💐🙏

  • @prasadgadre676
    @prasadgadre676 Před 4 dny +1

    Nilesh sir khup apratim.kushagra buddhimata,sakhol abhyas ahe tumcha.sakshat parabramha tumcha rupat yeun bolat ahe asach vatla.khup chan

  • @medhagulavane4940
    @medhagulavane4940 Před 5 dny +5

    निलेश यांचे ज्ञान पाहून आश्चर्य वाटत . ते जे सांगतात ते अत्यंत आवडीने सांगतात. त्यांच्या या उत्साहाला सलाम.

  • @Pearls103
    @Pearls103 Před 23 dny +11

    I’m actually listening to Nilesh sir for the first time in Marathi. What an engaging conversation and thanks for your contribution towards sanatan Hindu dharma.

  • @user-mn5rl8wq2r
    @user-mn5rl8wq2r Před 4 dny +1

    अशा गोष्टी समजूनघेणं त्या मधून नवीन माहिती मिळविणे छान वाटते ! आपल्या संस्कृती ची सत्यता कळते .

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 Před 8 dny +2

    मी ABP माझा वर पहिल्यांदा ऐकलं. आणखी माहिती व्हावी म्हणून व्हिडिओ पहिला. ❤❤

  • @bhaveshmhatre8616
    @bhaveshmhatre8616 Před 22 dny +14

    श्री निलेश ओक यांचं सवांद ऐकून फार छान वाटले. असाच एक एपिसोड सरस्वती नदी इतिहासा बद्दल बनवण्याची विनंती आहे.....

  • @truptipol348
    @truptipol348 Před 24 dny +8

    Sangam talk वर तुम्हाला नेहमी पहिले आहे. आज मराठीत पाहून खुप आनंद झाला.

  • @manojban7770
    @manojban7770 Před 13 dny +5

    ह्या गोष्टी झाल्याच नाही अशी भावना होऊन बसली होती मॉडर्न पिढी मध्ये...... आपण अमेरिकेत राहून भारतीय संस्कृती बद्दल किती अभ्यास केलेला आहे ❤.. जर हि संस्कृती आचरणात आली तर उत्तम पिढी नक्कीच घडेल.. आणि माऊली आपण स्पष्ट मराठी मध्ये सांगितले बद्दल सर्व जण आभारी 🙏🏻.... एवढा मोठा व्हिडीओ पाहणार नाही ठरवलं.. पण तुम्ही त्यासाठी किती वर्ष अभ्यास केला असेल म्हणून मला च खंत वाटून गेली... सर्व ऐकलं... माऊली 🙏🏻

  • @anujaranade9857
    @anujaranade9857 Před 17 dny +4

    खुप च छान माहिती मिळाली भाग्यवान आहोत इतकी सहज सोपी पद्धतीने सांगितले आहे की कोणाचेही दुमत होणार नाही खरच श्री‌.निलेश निळकंठ ओक यांचे मनःपूर्वक आभारी आहे 🙏🙏🙏

  • @shridhardeshpande3850
    @shridhardeshpande3850 Před 24 dny +13

    राष्ट्र सेवक मंडळींना पण धन्यवाद🙏

  • @SantoshPatil-pq5tp
    @SantoshPatil-pq5tp Před 18 dny +3

    अप्रतिम वक्तव्य, श्री निलेश ओक सर बद्दल काय लिहावेत हेच कळत नाहीये. खूपच सखोल अभ्यास आहे सरांचा. 🙏🙏

  • @MyPersonalViews
    @MyPersonalViews Před 5 dny +1

    Excellent - wonderful interpretation! Thanks to all who put this up.

  • @ashokkulkarni9043
    @ashokkulkarni9043 Před 22 dny +7

    निलेश सर दोन पुस्तके वाचली आहे. पण मराठीत मजा वेगळीच आहे. २ आणि बर्याच भगांची प्रतिक्षा करीत आहे

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 Před 26 dny +94

    मराठीत छानच वाटलं. कधीही निलेश सरांना ऐकलं की नवीन माहिती मिळते. तेच तेच परत पाहिलं ऐकलं तरी नवीन काही कळतं🙏

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 25 dny +10

      हा अर्बन नक्षली आहे, देवा चा अस्तित्व का ंप्रश्न?

    • @sharadchandragulawani1262
      @sharadchandragulawani1262 Před 24 dny +7

      ​@@user-cw3vl1ns1m ते इतिहासा बद्दल बोलत आहेत. अर्बन नक्षली म्हणजे कय ते अधी पहा.

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 24 dny

      @@sharadchandragulawani1262 तो काय ईतिहास सांगत आहेत ते मी ऐकला,
      तो बुद्धी मान बाकी चे मूर्ख
      सर्वात जास्त मूर्ख प्राणी कलियुगा चे अस्तात
      तर्क योग म्हणजे ज्ञानयोग नाही, ज्ञान योगात सत्य अस्त तर्कात नाही, तर्क तर वकील ही करतात
      जे पूर्वी चे लोक सांगतात ते च़ सत्य आहे
      महाभारत ला द्वापर युगा चा अंतिम चरण म्हणजे ६००० वर्ष पूर्वी झाले, रामायण त्रेतायुगा चा पहिला चरणा चा अंतिम भागात झ़ालेम्हणजे१८, ००,००० तेवढे वर्ष झाले
      देवा चा अस्तित्व वर प्रश्न करून, ऋषी मुनी मूर्ख आम्ही हुशार सांगून बुद्धीमान नाही होत
      भीष्म५८दिवस शरशैया वर होते अस स्पष्ट शांती पर्वाचा अंतिम भागात सांगितले आहे म हा ९५दिवस कसा म्हणतो काय हा वेद व्यास हून ज्ञानी आहे? ळ
      विचारा वेदव्यास ला बद्रिनाथ वर जाऊन
      हे सर्व कम्युनिस्ट,, सर्व सनातन धर्माचे चे विरोधी

    • @mayureshponkshe9325
      @mayureshponkshe9325 Před 24 dny +7

      ​​@@user-cw3vl1ns1m ते शास्त्रीय पुरावे देत आहेत .भक्ती मार्ग म्हणजे सर्वस्व नसतं. ओक सरांनी चर्चेचं आव्हान दिल्यावर भले भले पळून जातात मी स्वतः पाहिलंय.

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 24 dny

      @@mayureshponkshe9325 भक्ती सर्व काही अस्ते ती च़ ब्रह्मज्ञान ब्रह्म विज्ञाना ब्रह्म विद्या देते
      त्यानी काही महाभारत नाही वाचले
      हे असू शकते आणी ते असू शकत करत आहेत, ते तुमचा सारख्या अज्ञानी करता नवीन आहे
      सूर्य नावाचा मनुष्य असेल-- म काय कुंती १० महिने लपवत फिरली
      सूर्यनारायण आले त्यांनी संकल्पना नी कर्ण ची उत्पत्ती केली जो अमोघ कवच कुंडल युक्त होता__हाच़ सत्य ईतिहास आहे

  • @Mototrack-M
    @Mototrack-M Před 24 dny +9

    मला ह्यातून ऐक गोष्ट समजली की भारत आणि आपला इतिहास हा खूप समृध्द आहे... जी अजून खूप लोकांना माहीत नाय

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 Před 25 dny +19

    सर सनातनी भारतीय माणसाचे स्थलांतर कसे कसे झाले? यावर कुसुमावती केडिया यांनी खुप सुंदर माहिती sattology चॅनेल वर दिली आहे.तुम्ही सांगत असलेली माहिती व त्यांची माहिती खूप जुळते.तसेच आपल्याच चॅनेल वरील मा.वासुदेव बिडवे यांचे आर्य आक्रमणाचा सिध्दांत वरील माहिती जुळते.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ujjvaladixit2600
      @ujjvaladixit2600 Před 2 dny

      अशा शास्त्रशुद्ध माहिती चे रूपांतर पुस्तकात व्हावे ...अशा माहितीच्या शोधात मी होते कर तळी आमलक ठेवावा असे हे माहितीचे स्त्रोत ग्रथित व्हावे आणि अनेकांच्या नजरेसमोर यावे असे तीव्रतेने वाटते
      धन्यवाद

  • @asyajyotish
    @asyajyotish Před 24 dny +6

    28:15 अगदी खर आहे सर ... खूप सुंदर माहिती दिलीत आपण पूर्ण ... दुसरा भाग नक्की आणावा आणि सर्वांच्या ज्ञानात अजून भर पाडावी. खूप खूप धन्यवाद ...

  • @siddramgunda2160
    @siddramgunda2160 Před 13 dny +3

    नमस्कार निलेश साहेब .
    तुम्ही सांगितलेलेी माहिती खूपच नवीन व धक्कादायक आहे . आजवर वाचलेली माहिती खूपच अपूरी व काल्पनीक वाटते . तुम्ही पुराव्याच्या आधारे सांगत असलेली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे तरी या विषयावर पुस्तक रुपाने लिहिले गेल्यास अनेकांना माहिती मिळू शकेल . याचा विचार व्हावा ही विनंती .

  • @shridharsansare5340
    @shridharsansare5340 Před 13 dny +2

    खूप सखोल आणि खरा सनातन धर्माला उभारी देणारी माहिती त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब

  • @sabajisawant690
    @sabajisawant690 Před 19 dny +2

    रामायण महाभारतातील चर्चा ऐकून मला खूप आनंद झाला आणि मराठी भाषा ही खरोखरच अमृत आहे

  • @madhavigokhale7165
    @madhavigokhale7165 Před 14 dny +2

    खूप छान आणि समजेल अशा भाषेत बोलले आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @jayshreebhat6672
    @jayshreebhat6672 Před 24 dny +7

    अतिशय सुरेख.. 👌🏽👌🏽
    ओक सर बळीराजावर सांगू शकतील का..?
    बळीराजालाही वीस हजार वर्षं होऊन गेली असं वाचनात आलंय. त्याने पाताळात म्हणजेच साऊथ अमेरिकेत राज्य केलं असंही वाचलय.

  • @user-de1qe1nf1o
    @user-de1qe1nf1o Před 9 dny +3

    22:53 खुपछान व्हिडिओ अप्रतिम आणि आभ्यासपूर्ण माहिती मनापासून आभार सर. 🙏🙏🙏🌹

  • @rajeshwarang
    @rajeshwarang Před 24 dny +6

    सर कृपया भाग २ लवकरात लवकर प्रकाशित करावा... ओक सरांच खूपच छान विश्लेषण आहे❤❤

  • @rajeshwarirathi3776
    @rajeshwarirathi3776 Před 16 dny +3

    खूपच अभ्यासू विश्लेषण... 👌निलेश सर धन्यवाद 🙏🙏दुसरा भागा ची उत्सुकता खुप वाढली आहे....

  • @sudhirpalkar5276
    @sudhirpalkar5276 Před dnem

    खरोखर सुंदर विश्लेषण.... ज्ञानात खूपच भर पडते...

  • @Akshayhelande
    @Akshayhelande Před 25 dny +11

    खूपच छान विषय
    भूक लागलेल्या जेवण मिळाल्यावर जी तृप्ती होते तशीच भावना तुमचे video पाहिल्यावर होते.

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 25 dny +1

      हा अर्बन नक्षली आहे, देवा चा अस्तित्व आहे वर प्रश्न कां?

    • @myrooftopgarden8005
      @myrooftopgarden8005 Před 23 dny +2

      खरंय, खूप सुंदर माहिती दिली आहे

    • @VINODRMULYE
      @VINODRMULYE Před 23 dny +6

      ​@@user-cw3vl1ns1mहा अर्बन नक्षली मग तू रे कोण ?? तू त्याच्यासारखी अभ्यासपूर्ण व तर्कपूर्ण दोन वाक्ये तरी बोलून दाखवशील काय.

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 23 dny

      @@VINODRMULYE तू मला किती ओळखतो, तर्क आणी सत्य मध्ये अंतर अस्तो,
      त्यानी काही ग्रंथ नाही वाचले, फक्त दोष पाहिले

  • @GaneshDeshpande-n8x
    @GaneshDeshpande-n8x Před 21 dnem +2

    खूपच छान आणि अर्थपूर्ण माहिती श्री निलेश जी ओक यांच्याकडून मिळाली. हिस्टरी आणि इतिहास ऐकून खूप अभिमान वाटला. इतिहास is Beyond History. Dont Try to overlap our इतिहास by your early found history. खगोल प्रमाणे कालगणना फक्त आणि फक्त आपली बुद्धी प्रामान्य सनातन संस्कृतीच इतक्या अचूक पणे करू शकते. भाग 2 ऐकण्यासाठी अतिशय उत्सुकता वाढली. धन्यवाद निलेश सर 🙏🙏😊😊

  • @charuratnaparkhi3373
    @charuratnaparkhi3373 Před 23 dny +5

    खुप सुंदर व्हिडिओ आहे. असा अभ्यास शोधूनही नाही. आज जेव्हा हिंदू संस्कृति चां सतत अपमान होतो आहे तेव्हा अशा चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला हव्या. आपलीं संस्कृति सूर्या सारखी तेजस्वी आहे आणि परत ती ताढोच चमकली पाहिजे.

  • @aparnavanjpey9791
    @aparnavanjpey9791 Před 8 dny +1

    Rashtra seva mandalache aabhar
    Atishay chhan aabhyasak

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 Před 5 hodinami

    भावनाए आहत ...सिर्फ आहत वाले चिन्टूओ कि ही नही होती जनाब...
    हमारी भी होती है, जब कोई धर्म के नशे में पाखण्ड और अंधविश्वास को बढ़ावा देता है।✍️ अजय वास्तविक

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 Před 22 dny +3

    मराठीत सांगितले हे खूप छान, मराठी जनांना ही माहिती समजली. 🙏. नाहीतर इंग्लिश मधे ऐकले आहे.

  • @ramchandrateli734
    @ramchandrateli734 Před 18 dny +1

    अप्रतिम वर्णन, सर्व सामान्यांना समजेल अशी सोप्पी भाषा सहजतेने केले विश्लेषण 🙏🙏🙏निलेश जी तुम्हांला नमन 🙏🙏🙏

  • @umalele2770
    @umalele2770 Před 25 dny +9

    धन्यवाद
    निलेश सर
    मराठीत विषय घेतल्या बद्दल
    एक विनंती
    तुम्ही वेळ काढून ,बाकीचे जे विषय इंग्लिश मध्ये आहेत ते ही मराठीत अपलोड केले तर ,जास्त कळायला मदत होईल,कारण इंग्रजी भाषे इतकंच तुमचं मराठी वर ही प्रभुत्व आहे

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 25 dny

      मी ह्याचा हून छान सांगू शकतो, हा नक्षली आहे

    • @umalele2770
      @umalele2770 Před 11 dny

      आधी स्वतः चं मराठी सुधारा

  • @swati7093
    @swati7093 Před 21 dnem +2

    किती मुद्देसूद माहिती दिली आहे ..प्रचंड सुंदर विश्लेषण.. या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.🌸

  • @Kodanda-Punarvasu-Jyotish

    नेहमीप्रमाणेच अर्थात अतिशय उत्तम, अभ्यासपूर्ण विवेचन. Keep it up!!

  • @ashwinidiwekar2227
    @ashwinidiwekar2227 Před 24 dny +1

    उत्कृष्ट अभ्यास आणि विचाप्रवर्तक, मांडणी, यामुळे बरीच माहिती आज मिळाली,, श्री निलेश ओ क, यांना मनापासून धन्य वाद,,,, असेच माहिती पूर्ण कार्यक्रम ऐकायला मिळावेत,🎉

  • @shrikantpatil3435
    @shrikantpatil3435 Před 17 dny +3

    खुप छान व्हिडिओ, अप्रतिम माहिती...
    खरा इतिहास मांडलात सर..❤

  • @Viratkohli12348
    @Viratkohli12348 Před 24 dny +4

    Listening to Nilesh oak sir is feast ❤

  • @dineshkolhapure8278
    @dineshkolhapure8278 Před 25 dny +5

    Wonderful!!! As usual listening to Oak sir.

  • @ashwinimundhe5495
    @ashwinimundhe5495 Před 8 dny +1

    Atishay Sundar

  • @AnkushBodare-n8g
    @AnkushBodare-n8g Před dnem

    Aplyala aykun atishay anand zala. Apale vichar sayans jarni saranbarobar ayakayla bare vatel. ❤❤❤

  • @surajshingan8712
    @surajshingan8712 Před 17 dny +1

    भारतीय संस्कृती आणि संत परंपरेला अपेक्षित आणि यथार्थ अशीच माहिती दिली आहे.
    नाहीतर आजकाल बुद्धिवाद बुद्धिवाद म्हणून कोणताही पुरावा अथवा आगापीछा नसलेल्या स्वतःच्या मनाला वाटेल तशा काहीही गोष्टी श्रोत्यांसमोर मांडण्याचा उत आला आहे.

  • @swapsupekar
    @swapsupekar Před 23 dny +2

    Hats off to this man. विनंती अशी की श्री कृष्णा बद्दल विचारावे, युद्धात वापरलेले हत्यार कशी होती.

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 Před 5 dny +1

    महान संशोधन... उथळ लोकांना चपराक...

  • @gangadharpawar9945
    @gangadharpawar9945 Před 17 dny +2

    🎉❤छान सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉जय जय राम कृष्ण हरी 🎉नमस्कार

  • @sonalikulkarni4112
    @sonalikulkarni4112 Před 6 dny +1

    अप्रतिम 🙏🙏🙏

  • @ganeshkesari207
    @ganeshkesari207 Před 7 dny +1

    आदरणीय व्यक्तिमत्व

  • @girishdeshpande9710
    @girishdeshpande9710 Před 15 dny +2

    एकदम अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण 🙏🏻

  • @wanderer9593
    @wanderer9593 Před 23 dny +3

    7:40
    The Histories by Herodotus is a 5th century BCE Greek account of the Greco-Persian Wars (499-479 BCE) and the rise of the Persian Empire. The book is considered a landmark in the history of historical analysis and is often called Herodotus's "magnum opus".

  • @jaydeep85
    @jaydeep85 Před 15 dny +2

    need more from Dr. Nilesh Oak.

  • @satyam1529
    @satyam1529 Před 24 dny +4

    Very beautiful.
    I saw his speech on Mahabharata on Sangam Talk describing with Scientific evidence of Submerging of Dwarka in Arabian Sea.
    Need to check what was the oldest name of Arabian Sea. Today it is named by British on Arab people/countries.
    Waiting for Part - 2.

  • @aniruddhanamjoshi9486
    @aniruddhanamjoshi9486 Před 23 dny +1

    अप्रतिम मुलाखत..... दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघतोय.....

  • @chandrashekharkotekar8453

    Great talk, eagerly waiting for next episode :)

  • @wanderer9593
    @wanderer9593 Před 23 dny +2

    7:15 History (derived from Ancient Greek ἱστορία (historía) 'inquiry; knowledge acquired by investigation')[1] is the systematic study and documentation of the human past.[2][3]

  • @chandrakalarewaleshinde-re9123

    Great great great👍👍

  • @anandgosavi3576
    @anandgosavi3576 Před 25 dny +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌🏻👌🏻

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 12 dny +2

    महाभारत रामायण काळातील पुरावे पुरातत्व खात्याला उपलब्ध नाही.

  • @DKs_youniverse
    @DKs_youniverse Před 24 dny +1

    We want part 2 soon. Anxiously waiting for it.

  • @vishalshirke99
    @vishalshirke99 Před 25 dny +4

    मी ऐकलेले सर्वात सुंदर संभाषण.. सुंदर प्रश्न अतिसुंदर उत्तरे

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 25 dny

      काय सुंदर आहे, खोट बोलत आहे

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 25 dny

      हा नक्षली आहे

    • @sharadchandragulawani1262
      @sharadchandragulawani1262 Před 24 dny +1

      ​@@user-cw3vl1ns1mकसे ? Prove that he is lying.

    • @VINODRMULYE
      @VINODRMULYE Před 23 dny +3

      ​@@user-cw3vl1ns1m अरे ऐक हा विषय तुझ्या आकलनबुद्धिपलीकडचा आहे, इथे तू कशासाठी वांत्या करीत आहेस.
      तुला कोणी विचारले काय कि हा कोण आहे ते सांग, तुझा या विषयावर अभ्यास काय आणि किती ते दाखव आणि मगच बोल.

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 23 dny

      @@VINODRMULYE तू अडाणी आहे म्हणून तुला त्याचे बोलण पटत आहे, तो स्वत ला वेदव्यास हून बुद्धीमान दाखवत आहे

  • @MyInvestography
    @MyInvestography Před 24 dny +1

    अप्रतिम अभ्यासपूर्ण माहिती 👌👌👌 आपल्या चॅनलचे आणि ओक सरांचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मनपूर्वक धन्यवाद !!!!
    लवकरात लवकर दुसरा भाग प्रक्षेपित करावा ही विनंती !!! 🙏🏻

  • @Di_Ajit
    @Di_Ajit Před 25 dny +30

    निलेश ओक यांनी खगोलशास्त्राच्या आधारे रामायण व महाभारत याचा काळ सिद्ध केला आहे, पण त्याला अजून म्हणावे तेवढं प्रसिद्धी व मान्यता मिळाली नाही.
    मोठ्या प्रमाणात ह्याचा प्रसार करावा लागेल.

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 25 dny

      हा अर्बन नक्षली आहे कलियुगात प्राणी सर्वात मूर्ख आहे
      महाभारत ६००० वर्ष द्वापार युगाचा अंत मध्ये झाले आणी रामायण ला १८,००,००० वर्ष पूर्वी त्रेता युगाचा चा पहिल्या चरणात झ़ाले

    • @narendraapte2256
      @narendraapte2256 Před 24 dny +1

      म्हणावी तेवढी प्रसिद्धी नाही हे खरेच आहे .
      आपणच प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घेऊया .
      पण - मान्यता नाही - याचा आधार काय ?
      कोणी मान्य केले - म्हणजे "मान्यता दिली " असे म्हणायचे ?
      मीडियानी?
      मुलाखतकारांनी ?
      कलाकारांनी ?
      चरितार्थासाठी लेखन करणाऱ्या लेखकाने ?
      एकदाही संपूर्ण महाभारत वाचण्याचे कष्ट ही न घेणारे साहित्यिकांनी ?
      एम ए - पीएच डी करणाऱ्यांनी ?
      सिलॅबस बनवणाऱ्यांनी ?
      वैज्ञानिक पद्धतीच्या संशोधनाला - या लोकांची मान्यता लागत नाही .
      जर मान्यता - वैज्ञानिक परिभाषेत - (Peer Review - ) लागतच असेल तर
      कोणताही पूर्वग्रह न ठेवता - objective संशोधन करणाऱ्यांनी परिशीलन करून आपले मत दिले तर त्यालाच महत्व असते .
      तसे जगभरातील अनेक संशोधकांनी ही मान्यता श्री निलेशजींच्या संशोधनाला - गेल्या दहा वर्षात भरपूर प्रमाणात दिली आहे .

    • @shaileshpansare4698
      @shaileshpansare4698 Před 24 dny +2

      श्री निलेश ओक साहेबांनी खूप चांगली प्रमाणे दिली आहेत जी शास्त्राला धरून आहे.खूप साहेब.

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 24 dny

      @@shaileshpansare4698 तुम्हाला माहीत नाही म्हणून छान वाटत आहे,
      देवा, ऋषी चा विरूद्ध बोला स्वत ला बुद्धी मान सांगा
      सर्व चूक बोलत आहे,
      महाभारत ६००० वर्ष जुने आणी रामायण १८,००,००० त्रेता युगा चा पहिला्या चरणात झाले अशे त्याचाच अनेक पुरावे आहेत
      ओक हा अर्बन नक्षली आहे

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 24 dny +2

      @@Di_Ajit तो कम्युनिस्ट आहे, देवा चा अस्तित्वा वर प्रश्न, चमत्कारी वर प्रश्न?
      महाभारत ६००० वर्ष झाले द्वापार युगात आणी रामायण त्रेता युगा चा पहिल्या चरणात झाले अस सर्व पुराणात सांगितले आहे, त्याला १८,००,००० लाख वर्ष झ़ाले

  • @AshwiniChavan-dn8kw
    @AshwiniChavan-dn8kw Před 23 dny +4

    दुसरा भाग कधी येणार आहे.
    खूप छान आहे
    या मुळ पुडचा भाग पाहायचा आहे

  • @manjirigokhale1457
    @manjirigokhale1457 Před 10 dny +1

    यांची व्याख्यान गेले काही वर्षे ऐकते आहे, अतिशय शास्त्रीय दृष्टीने त्यांनी सगळं मांडलं आहे त्यामुळे ते अगदी पटतं!!!

    • @amdologic8356
      @amdologic8356 Před 10 dny

      czcams.com/video/yBIxWTPYodA/video.htmlsi=OL2Mk9mA_6V6MPUA

  • @janhaviraikar8485
    @janhaviraikar8485 Před 24 dny +2

    फारच सुंदर विश्लेषण.विश्वास बसेल असे

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 Před 20 dny +6

    अप्रतिम इतकी खरी माहिती सांगितल्याबद्दल शतशः धन्यवाद

  • @bylagu
    @bylagu Před 24 dny +2

    नमस्कार शुभ संध्या, देशपांडे साहेब, महोदया आणि श्री निलेश नीळकंठ ओक, तुम्हा तिघांचे खूप खूप कौतुक. मला कधीच हा प्रश्न पडला नव्हता. पण आज तुमच्या चर्चेमुळे रामायण-महाभारतचा नेमका काळ कोणता या विषयी पुराव्यासहित बरीच माहिती मिळाली.
    धन्यवाद आभार कृतज्ञता ।

  • @sumedhavatsaraj9859
    @sumedhavatsaraj9859 Před 24 dny +1

    खुपच सुंदर माहिती. द्न्यानात भर पडलीय
    अतिशय छान विषय

  • @ashokdatar333
    @ashokdatar333 Před 25 dny +6

    आपल्या युग कल्पनेबद्दलही आपण मार्गदर्शन करावे

  • @laxmijoshi6126
    @laxmijoshi6126 Před 24 dny +2

    Siranna marathit aanalyabaddal channel la dhanyavad!

  • @antypg5486
    @antypg5486 Před 21 dnem +1

    खूप छान.
    बरीच नविन माहिती समजली
    धन्यवाद.

  • @dhananjaybagul5026
    @dhananjaybagul5026 Před 25 dny +1

    Great..... great.... simply great...🙏🙏

  • @SurekhaChoudhari-fk5fv
    @SurekhaChoudhari-fk5fv Před 20 dny +1

    ओक सर, खुपखुप धन्यवाद, छान समजाऊन सांगितलंत, ❤

  • @Viratkohli12348
    @Viratkohli12348 Před 24 dny +4

    Interviewers are not prepared and knowledgeable upto the mark for Nilesh sir's knowledge

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Před 23 dny

      Interviewers need to be capable of taking the flow ahead, setting the tone. They can be expected as Jack of all trades but not the master. And the questions they impromptly asked show that they know of it, if not all. It's not tom, dick, harry and Sanjana Marathe job.

  • @jivankumbhar4961
    @jivankumbhar4961 Před 26 dny +1

    Thank u sir ....khup chyan speech ahe tumcha...

  • @arundharmadhikari6518
    @arundharmadhikari6518 Před 17 dny +1

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण वीडियो.

  • @tik5703
    @tik5703 Před 20 dny +2

    जय श्री राम ।
    परम अध्यात्मिक परम वैज्ञानिक विश्वसनीय सनातन वैदिक शास्त्र उत्तम सनातनी गुरूकडून ( जे विश्वसनीय सनातनी गुरु शिष्य परंपरेतून दीक्षित आहेत असे गुरु आणि त्त्यांचे उत्तम शिष्य ) शिकून घेणे किंवा कमीत कमी स्वतः विश्वसनीय सनातन वैदिक शास्त्र वाचून समजून घेऊन त्याप्रमाणे वागत राहिले पाहिजे
    परम पवित्र परम आध्यात्मिक परम वैज्ञानिक सनातन वैदिक सभ्यता सुसंस्कृती धर्म आणि सनातन वेद वेदांत उपनिषद पुराण आणि अन्य शास्त्र हे सर्व सदा सर्वदा अस्तित्वात आहेत कारण की हे सारे परमात्मा परमेश्वर परब्रह्म भगवती भगवान आणि अनेको अनंत जीवांशी आणि प्रकृती शी संबंधित आहे

    • @spiritualscience6808
      @spiritualscience6808 Před 18 dny

      रामास्वामी पेरियार जी की *सच्ची रामायण* पढो...
      बाकी सारा तमाशा हैं..!

    • @popatraotakawale3199
      @popatraotakawale3199 Před 9 dny

      ​​@@spiritualscience6808बामसेफ वाले आता पर्यत इतिहासाची नेहमी चुकीची मोडतोड करून मांडणी करीत आलेले आहेत.पण लक्षात ठेवा सत्य हे सत्यच असतं.खोटा इतिहास सांगून काही दिवस इतरांना फसवू शकाल,पण सदा काळ नाही.खोट ऐकून स्वतः ही मुर्ख बनता आणि इतरांना हि मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करता?
      रामा स्वामी पेरियार काय लायकीचा होता, माहिती आहे काय? ज्याला नैतिकता नाही त्या वर विश्वास ठेवता. त्याची वैयक्तिक कहाणी पाहा,त्यांचा व्याभिचार पाहा, अनैतिक संबंध पाहा मग विश्वास ठेवा.
      एक ना एक दिवस हे सगळे तोंड वर करून उलथून पडतील.अंतिम विजय सत्याचा असेल.

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 Před 20 dny +1

    Very interesting, logical, scientific information, thank you

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Před 20 dny +1

    फारच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @madanmohankavathekar4359
    @madanmohankavathekar4359 Před 25 dny +4

    Dear Nileshji it's fantastic
    I request you to explain all details of Ramayan and Mahabharata

  • @prabhakarshinde3060
    @prabhakarshinde3060 Před 7 dny +1

    I agree with you 100/100.

  • @ashishpatki6860
    @ashishpatki6860 Před 16 dny +3

    बुद्ध ह्या विषयावर, माहिती द्यावी, कारण आजकाल फारच काहीतरीच इतिहास सांगितला जातो, बुद्धकालीन बाबतीत

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 Před 22 dny +1

    छान! आगळीवेगळी माहिती!

  • @Ab-bt1wy
    @Ab-bt1wy Před 12 dny

    खूप छान... खूप महत्वपूर्ण माहिती ❤

  • @umeshpaygude1910
    @umeshpaygude1910 Před 24 dny +2

    मी पु. ना .ओक यांची ईतिहासाविषयक बरीच पुस्तके वाचली आहेत

  • @kylacosmetics1372
    @kylacosmetics1372 Před 21 dnem +1

    अतिशय उत्तम अशी मुलाखात

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 Před 24 dny +2

    Superb and Fabulous analysis.