ज्ञानेश्वरीतील या 5 ओव्या दररोज म्हणा, मणक्याचे आजार होतील बरे.
Vložit
- čas přidán 25. 04. 2022
- ज्ञानेश्वरीतील या 5 ओव्या दररोज म्हणा, मणक्याचे आजार होतील बरे.
ज्ञानेश्वरी अध्याय दहावा
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।
तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥
Only Marathi CZcams channel
ओन्ली मराठी युट्युब चॅनल - Jak na to + styl
मी नामदेव माळी खारेगाव ठाणे
मला तर खूप छान अनुभव येत आहे
इतकंच मी सांगेन या पाच ओव्या सुंदर आहेत ज्यांना कोणाला मनके सांधेदुखी गुडघेदुखी या पासून त्रास असेल
त्यांनी जरूर यांचा अनुभव घ्यावा असे
मला वाटतं धन्यवाद 🙏
खर च ह्या ओव्या म्हण णे फायद्याचे
आहे अनुभव घ्यावा
Madumhehasati upay sanga
Kasha mhanychya kahi niyam ahet ks
😊@@ashasathe986
ऋऊ@@deepalij9486
ओम नम भगवते वासुदेवाय नम: धन्यवाद माऊली ❤
ओम नमो भगवते वासुदेवाय नम, धन्यवाद माऊली ❤
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🏼🚩
ओम नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः ।
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ❤
श्री राम कृष्ण हरी, खूप चांगला उपाय सागितला ,माऊली. खूप खूप धन्यवाद .
राम कृष्ण हरी सुप्रभात मी तुमचे आभार व्यक्त करनार नाही कारण माऊलींची मी भक्त आसताना नव्याने ओळख करून दिलीत तुम्ही मला म्हनुन मी ऋणीच राहनार आहे माऊलींची आणि तुमची करूणानिधान आहेत माऊली 🙏🌹
खरच माऊलींची खूप कृपा आहे आमच्यावर मी दररोज या पाच ओव्या म्हणते मला हळू हळू फरक जाणवत आहे धन्यवाद माऊली धन्यवाद 🙏🏿🙏🏿
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🏿🙏🏿
श्री ज्ञानेश्वर माऊली की जय
Ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
श्री संत ज्ञानेश्वर माऊली मी फार भाग्यवान आहेस कारण ऐका वेळेस मला तुमचा व आमचे गुरू परम पुज्ज चक्राकीत महाराज यांचा आशीर्वाद मिळत आहेत 🙏🙏🌷
हे पूर्णपणे सत्य आहे. मात्र संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचले तर उत्तम आहे. यात ओवी म्हणण्याची पद्धत अतिशय योग्य आहे.
तुम्हाला अनुभव आला आहे काय?
मला कबर दुखीचा त्रास कमी झाला.
ज्ञानेश्वर महाराज याची ओळख करून दिली म्हणून दणवात.
मी पण आज पासून ज्ञानेश्वरीच्या पाच ओवी म्हणायला सुरुवात केली आहे मला पण कंबर दुखी चा खुप त्रास आहे ज्ञानेश्वर माऊली मला पण आशीर्वाद द्या.❤❤
ॐ नमो नारायणा
Ram krisha hari
नमो नारायणा ।
माऊली 🙏🌹
🙏
जय जय रामकृष्ण हरी ❤❤❤❤❤
❤🎉हो खरच खुपच छान अनुभव येतो...धन्यवाद आणि नमस्कार...
धन्यवाद माऊली
Dr.Dixit यांनी या बद्दल माहिती दिली होती, त्याप्रमाणे मी आणी माझ्या बहिणीने केला आम्हाला चांगला अनुभव आला, thank you so much
Ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹🚩 🚩
नआज्ञएश्वर माऊली ❤
हरे कृष्ण हरे राम
श्री ज्ञानेश्र्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय 🌹🙏
मला बऱ्यापैकी फरक पडला गुडघा कमी आला दुखायचा श्री ज्ञानेश्वर माऊली च्या ओव्या तुम्ही ओळख करून दिली धन्यवाद
Om dhanyashwaray namah🙏🙏💐💐
धन्यवाद माऊली .
Jay gurudev gyaneshwar
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏 khupch Chan mahiti Dili aahe
जय जय राम कृष्ण हरी
Om namo narayana
Hari om
राम कृष्ण हरी माऊली
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जय कार हो.❤
Namo bhavate vasudevay
मला पाठदुखीचा खुप त्रास होता पण हया ओव्या बोलायला लागल्या पासून खुपच छान अनुभव आला आहे तुमचे खुप खुप आभार धन्यवाद
श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजकी जय
Ram Krishna hari ❤❤
खूप छान आहे खूप छान आहे रोज ऐकते
Ram krishn hari
Dhanyanoba mauli. 🙏🏼🌺🌺🙏🏼
हो खरंच खुप मला अनुभव आला आहे धन्यवाद नमस्कार 🙏🙏
Mazi kambar dukhat aste bari karil dhanyeshwar mauli ram krishna hari
रोज मनापासून ऐकते
Radhe Krishna radhekrishna
रामकृष्ण हरी
Om namo bhagvate vasu devay. 🙏
Shree Dnyandev 🙏🌹
Dhanyawad 🙏🙏💐💐
Ram Krishna hari
, va va khupch sunder atishay sunder
🎉jay sadhguru 🎉. Jay datta digambara 🎉. Jay navnath ji 🎉
जयजौरामकराशन्हारी
मला खूप अराम पडला आणि केस पण चांगले होत आहेत , धन्यवाद ❤❤❤❤
Ram Krishna Hari
🎉khupch chhan sagitle
Om Dhanyaneshwar namha
रामकृषण रही माऊली 💐💐💐
रामकृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏
Ram Krishna Hari mauli jadhav Wadi chikhali Pune
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खूप खूप छान
🙏राम कृष्ण हरी🙏
खूप सुंदर माहिती दिली
एक महिन्यापासून मी म्हणत आहे, गुडघ्यांना खूप आराम आहे, धन्यवाद❤
श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पाच ओव्या मी रोज सकाळी पठण करते त्या ओव्या वाचल्यामुळे माझ्या गुडघ्याला खूपच आराम पडलेला आहे मी खुश आहे जयश्री ज्ञानेश्वर माऊली
आपण कोणत्या प्रकारे म्हणता कृपया सांगावे वडिलांना त्रास आहे
खूपच सुंदर माहीती सांगितलीत 🙏🙏🙏🙏🙏💐💐👌👌
Dhanyavad
मला स्लीप डिस्क चा फार ञास आहे मी कृतज्ञता व्यक्त करते🙏
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
आज आपण ओव्या दाखवल्याबद्दल धन्यवाद सर 💐🙏🙏
उत्तम माहिती मिळाली! जय जय रामकृष्ण हरि!
राम कृष्ण हरी माऊली छान माहिती दिली आहे
खूप छान
ओम नमो नारायणा
खूप छान 👌🏻🙏🏼
Nice.
ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील पहिल्या पाच ओव्या नियमित पठण केल्याने मणक्यांच्या वेदना कमी होतात हे खरे आहे.
Thanks for the Video mi koopch aabhari ahe
1 n omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam
👉🏾🙏🙏📖🎻करमाळा🙏
राम कृष्ण हरी या ओव्या नित्यनेमाने म्हटल्यानंतर मला चांगला अनुभव आला असून मणक्यातील वेदना खूप कमी झाल्या आहेत मला आराम वाटत आहे
खूप छान माहिती.
मला खरोखर फरक पाडला
केशव चांगुने अकोले
🙏🙏🙏
चांगली माहिती सांगितली.
धन्यवाद....
🙏🙏Jay shri dnyamauli namha mala pan gudhge dukhi aahe aapla video pahila pasun me ya ova mhanyala survat keli Mulichi krupene mala pan bare vatel hi mauli charni parthana Dhanyawad 🙏🙏🙏👏👏👏👌👌
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🌺🙏
मी छाया सांळुखे मांगले ओवी वाचन आजपासून करत आहे. मला पायांचा त्रास आहे. चालण्यास जमत नाही.
D.j.m
नमस्कार 🙏🙏आपण या ओव्याचा पाच वेळा बोलून चॅनलवर टाकणे म्हणजे काम करता करता ओव्या कानावर पडतील 🙏🙏
खुप खुप छान आहे,खुप खुप धन्यवाद. कृपया,आम्हास यातील फक्त ओव्यांचा व्हिडिओ मिळेल काय
नमस्कार गुरुदेव