Video není dostupné.
Omlouváme se.

आयुष्यभर फिट राहण्यासाठी 21 सोप्या आरोग्य टिप्स | 21 Simple Health Tips to Stay Fit for Life Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • आयुष्यभर फिट राहण्यासाठी 21 सोप्या आरोग्य टिप्स | 21 Simple Health Tips to Stay Fit for Life Marathi
    1. रात्री लवकर झोपा! लवकर म्हणजे 9:30 ते 10:00 च्या आत!
    2. सकाळी लवकर उठा. लवकर म्हणजे 5 ते 6 च्या आत!
    3. ब्रश करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून घोट घोट करत प्या.
    4. कमीत कमी 10 मिनिटे वज्रासनात बसा.
    5. दररोज कमीत कमी 10 सूर्यनमस्कार नक्की घाला. 10 मिनिटे प्राणायाम करा आणि 5 मिनिटे ओंकार करा....
    .
    .
    .
    प्रतिकारशक्ती कमजोर पडते, पचनक्रिया बिघडते आणि डोळ्यांचे रोग पाठीशी लागतात.
    42. लक्षात ठेवा, सकाळचे भोजन राजकुमारासारखे, दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे असावे.
    43. मिठाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी सैंधव मीठ खाण्यास सर्वोत्तम! त्यानंतर काळे मीठ आणि शेवटी पांढरे मीठ म्हणजे समुद्री मीठ!
    व्हिडिओ आवडला असेल तर LIKE नक्की करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व कुटुंबीयांना SHARE करा... आणि अशाच आरोग्यवर्धक माहितीसाठी आपल्या “ONLY Marathi” चॅनलला SUBSCRIBE नक्की करा.
    धन्यवाद!

Komentáře • 18

  • @vaishalinarkar882
    @vaishalinarkar882 Před 2 dny +2

    फारच सुंदर माहिती आहे.
    मी बहुतेक काही टिप्स आचरणात रोज आणते.
    बाकी आज पडून सुरू करेन.
    आभारी आहे.
    ❤🎉

  • @subhashmore2554
    @subhashmore2554 Před měsícem +10

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před měsícem +6

    खूप छान माहिती

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 Před 9 dny +1

    अति उत्तम माहिती मॅडम जबरदस्त

  • @latakatore9114
    @latakatore9114 Před 7 dny +1

    21 लिहिले 43 सांगीतले खुप छान व्हिडिओ

  • @pramilagavali3210
    @pramilagavali3210 Před 6 dny

    खुप छान माहिती धन्यवाद🎉❤

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Před 2 dny

    मनोरुग्ण आहे .

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 Před 4 dny

    Khup chan ❤

  • @paradi123
    @paradi123 Před 5 dny

    Very nice information

  • @SIDDHANT-662
    @SIDDHANT-662 Před 7 dny +2

    आम्ही पूनयाला रहातोय 😮😮

  • @shloksurve7658
    @shloksurve7658 Před dnem

  • @pratiklondhe9479
    @pratiklondhe9479 Před 11 dny

    👌🏻👌🏻

  • @malinis5906
    @malinis5906 Před měsícem

    छान माहिती

  • @arvindawasare8468
    @arvindawasare8468 Před měsícem +2

    २१ टिप्स सांगितल्या पण प्रत्यक्षात ४२ झाल्या

  • @vidyutshetty2372
    @vidyutshetty2372 Před 18 dny +1

    Vel vaya gela...

  • @SIDDHANT-662
    @SIDDHANT-662 Před 7 dny

    विहीरीचे पानी आनायचे कूठून

  • @riyabhore
    @riyabhore Před 7 dny