रात्री झोपण्यापूर्वी दत्ताचे हे गाणं ऐका सर्व रोग कायमचे बरे होतील व घरात सुख शांती होईल Datt Song
Vložit
- čas přidán 13. 04. 2022
- रात्री झोपण्यापूर्वी दत्ताचे हे गाणं ऐका सर्व रोग कायमचे बरे होतील व घरात सुख शांती होईल . Datt Song
Wings Marathi Bhakti is an official channel from the house of Wings Music, bringing you Marathi & Devotional Songs, Kirtan, Marathi Katha, Gondhal, Jagran, Pahateche Bhaktigeet, Morning Bhajan, Spiritual Music & a lot more.
Subscribe to the channel for notifications. / wingsmarathibhakti
Must Watch Videos:
► सकाळी ज्या घरात हे नामस्मरण ऐकलं जाते तिथे सुख, सम्रुद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात..
• सकाळी ज्या घरात हे ना...
► सकाळी मनाला भावणारी सुपरहिट : Aarti 16 संपूर्ण आरती संग्रह | Sampurna Aarti Sangrah : Aarti Sangrah
• Aarti 16 संपूर्ण आरती ...
► ये भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची | शिव भक्तिगीते | Ye Bholya Shankara Aavad Tula Belachi
• ये भोळ्या शंकरा आवड तु...
► आली आली हो गोधळा आई - तुळजाभवानी अंबाबाई भक्तिगीते | Aali Aali Ho Gondhala Aaie : AmbabaiSong
• आली आली हो गोधळा आई - ...
► सद्गुरू तू माय मी लेकरू | आकलकोट स्वामी सामर्थ भक्ति गीत | मनाला प्रसन्न करणारी Swami Samarth Bhajan
• सद्गुरू तू माय मी लेकर...
Must Hear Playlists:
► Datta Guru Bhakti Geet
• Datta Guru Bhakti Geet
► Shiv Bhakti Geet
• Shiv Bhakti Geet
► Bhakti Geete Marathi
• Bhakti Geete Marathi
►Shree Vitthal Bhakti Geet
• Shree Vitthal Bhakti Geet
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
Credits:
Singer: Kavita Ram
Lyrics: Rajesh Bamgude
Music: Ashok Waigankar
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMarathiBhakti #DattGuruSongs #BhaktiSongs #MarathiBhaktiGeete - Hudba
❤ हे दत्ताचे गाणे ऐकल्यावर ती मला फार शांत झोप लागते🎉🎉🎉🎉
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा 🌷🌷🙏🙏❤❤ श्री गुरुदेव दत्त नमो नमः प्रसन्न वाटते गाणे ऐकले की
श्री गुरु दत्त 🙏❤️🌹💐
श्री राम समर्थ सदगुरू श्री गुरूदेव दत्त खूप छान झोप शांत येथे कधी कळत देखील नाही ज्ञ
श्री गुरुदेव दत्त नमः 🪷🙏🙏 सर्वांच्या इच्छा पूर्ण करा दिंगबरा🙏🙏
❤ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव नरेंद्र माऊली🎉🎉🎉🎉🎉🎉
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी प्रणाम स्वामी आई सर्वांना सुखी व आनंदात ठेव त्याच्या पाठीशी सदैव आशिर्वादाचा हात ठेवा स्वामी समर्थ
❤ श्री गुरुदेव दत्त❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
श्री गुरुदेव दत्त नमः दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌷🌷🙏🙏❤❤🎉🎉 सर्वांना सुखात ठेवा सर्वांच्या अडचणी दूर करा 🙏🙏
श्री गुरु दत्त महाराजांच्या श्री चरणी चरण
स्पर्श कोटी कोटी नमन वंदन अभिनंदन
😊 गुरुदत्त भगवान की जय
श्री गुरुदेव दत्त 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा☘️🙏🙏☘️🌺🌺🌹🌹🚩🚩❤️❤️
प्रभु सर्व ज्ञानी आहात तुम्हीच आमचे तारणहार तुम्हीच सर्व चांगले करणार देवा तुमच्यारवरच आमचा भाव ,विश्वास कोटी कोटी नमन सदैव तुमची सेवा सदा घडो हीच प्रार्थना व तुमचे आशिर्वाद लाभो हीच चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त.
श्री दत्तात्रेय महाराज बाबा दंडवत प्रणाम आमच्या घरी आपल्या घरी कृपा करा सुख,समृध्दी,शांती असू द्या जे काम त्यामध्ये यश येऊ द्या देवा दत्त प्रभू महाराज हिम्मत द्या जगाचा सामना करासाठी 🙏🙏🙏🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव ब्रम्हा विष्णू महेश अनंत कोटी कोटी नमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी व आनंदात ठेव
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दततात्रेय महाराज की जय
श्री गुरू देव दत्त
❤ श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
🙏🙏🌹
खूप छान गाणे आहे.गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
गुरुदेव दत्ता
आपलि कृपादृष्टी असावी.
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त,दत्त,दत्त,दत्त,दत्त,दत्त....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌺🌹🪔🪔🌹🌺🌿🌿🌿🕉🕉🕉🕉🕉🕉🕉श्री प्रदीप दादा समर्थ मयुरीताई धन्यवाद आणि प्रणाम नमस्कार नमस्कार नमस्कार 🙏🙏🙏
़
़औ
़ नो नोओ नो नो
ंंं
❤ श्री गुरुदेव नरेंद्र माऊली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली ❤
Deva mazya ani mazya mulila ani tichya parvarala arogya,sukh,shanti dhyavi. Tyanchi kalji tumchya charni charni vahili aahe ani amchi kahi chuk zali aslyas kshama asavi.
Sarvana sadbuddhi ani sadvivek dhyave 🙏🙏
🙏🙏🌹🌹😂Shree Gurudev Datta 🙏🙏🌹🌹
देवा माझ्या आईला सर्व आजारातून बर करा जय गुरू दत्ता
माझ्या आईला बर करा ।.कमरदुखी कायमची बरी करा..जय सदगुरू🎉🎉
🙏🙏गुरूदत्त दिगंबर श्री अवधुता नमो : त्रिगुनत्पिता अनुसुया सुता🙏🙏
P
गुरुदतत दिगंबर श्री दत्तचे अनमोल गाण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Datt guru ki Jay😍🥰 so nice 🎵
श्री गुरुदेव दत्त नमः श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त नमः परमेश्वरा सर्वांना सुखात ठेवा सर्वांच्या अडचणी दूर करा ❤❤🎉🎉🙏🙏🌷🌷
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता कशी जाईल भय दुख आणि व्या धी स्मरूनी पहा तर पहा करूना ती परी गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणाति ता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी नमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी ठेव सर्वांच्या आडचणी दुर करा आरोग्य चांगले ठेवा मनोकामना पुर्ण करा त्याच्या मागून मला ठेव
Very heart touching song.
Mazya घरात सुख शांती समाधान येऊदे सर्व वाईट गोष्टी निघून जाऊदे श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव डत्ता
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त🌹🙏
श्री गुरुदेव दत्त,
देवा माझ्या वडिलांना लवकर बरे करा
सर्व दुःखातून बरे करा🙏🌹
जय श्री गुरु देव 🙏🌹
lirics
God Bless To Ur Father & Ur Family & U 🙏🌍🌊☘️🏵️🌷🌼✨Avdut chintan shree Swami samartha🌸 🙏🌍🌊☘️🏵️🌷
होणार नक्की बरं होणार भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
हे भजन दररोज. ऐकत रहा
Jay sadguru
श्रीगुरुदेव दत्त
अति सुंदर गीत, सुरेख दत्त स्तुती.. सुरेल स्वर... मन अगदी प्रसन्न झाले
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.छान भक्ती भावपूर्ण आहे.आवडले.
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷बम्ह विष्णु महेशा 🙏🙏🍀🍀🌹🌷❤ दत्ता दिगंंबरा 🙏🙏🌻🌻जय जय स्वामी समर्था 🙏🙏🌺🌺😖🙏🙏🙏🙏🙏
❤ श्री गुरुदेव ब्रह्मा-विष्णू-महेश🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
,, जय ,, श्री. गुरुदेव दत्त ,, ताई प्रथम आपणास साष्टांग नमस्कार... अतिशय सुंदर ,
गायन,व,मधुर,,आवाज,, व संगीत,अप्रतिम, शब्द लेखन,, मी हे गाणे. दररोज प्रवासामध्ये सुद्धा गुणगुणतो. बोलायचं म्हटलं तर ,,गायन व मधुर आवाजामुळे मनाला,, श्रीदत्त प्रभूंच्या ,, भक्तीची ओढ,, लागून राहते. मी दररोज रात्री. ,,1 ते 2 ,,तास,, ऐकतो. ,, अक्षरशः श्री. गुरुदेव दत्त महाराज,, माझ्या समोरच असल्याचा भास होतो. मनाला खूप समाधान मिळते. गाणे ऐकताना आपल्या ,, मधुर आवाजाने व गाण्याच्या अर्थाने,, अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात. गाणे ऐकतच राहावसं वाटते. अप्रतिम गायन,, आपणास व आपल्या सर्व टीमला. ,, उदंड व निरोगी आयुष्य मिळो,, ही श्री. दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना,, व पुढील कार्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा,,व धन्यवाद. ,, बोला ,,अवधूत चिंतन श्री. गुरुदेव दत्त,, शुभेच्छुक,, श्री.आनंद बोराटे.मु.पो. नाझरा.ता. सांगोला.
जय श्री गुरुदेव दत्त ❤️🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
हे गुरु दत्त दिगम्बर तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर राहू दे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा ❤️🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
देवा सर्वांना सुखी ठेव माझ्या मुलांना सुखी ठेव सर्व इच्छा पूर्ण कर जय श्री गुरु दत्त
श्री स्वामी समर्थ जय श्री गुरू देव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा देवा तुझी कृपा असु देत जय जय श्री स्वामी समर्थ❤❤🎉🎉
गुरू दत्ता श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी प्रणाम स्वामी आई रोज तुला काय सांगणार तुला सर्व माहीत आहेच तुच तारणारा आहेस अशक्यच तु शक्य करताय स्वामी
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ❤❤❤
देवा मला चांगल्या घराण्यातील मुलगी सून मिळू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
❤ श्री गुरुदेव दत्त❤
सर्व काही सुरळीत सुरु असताना आपण आपले आयुष्य जगत आहे श्री स्वामी समर्थ जय जय
खूपच छान गान मनाला आनंद देत आभारी आहे
गाने नाही हे श्री दत्तात्रेय महाराजांचे भक्तीगीत आहे
श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ☘️🙏🙏☘️🌺🌺🌹🌹🚩🚩❤️❤️
❤ श्री गुरुदेव दत्त🎉 श्री गुरुदेव दत्त नरेंद्र माऊली🎉 श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश्वर🎉🎉🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम
Shree gurudev datt
छाया क्षिरसागर गुरू दत्त दिगंबर श्रीवल्लभ
@@chaayakshirsagar9237q
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏
🙏🙏💐💐💐💐💐❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏
❤ श्री गुरुदेव दत्त नरेंद्र माऊली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤ श्री गुरुदेव नरेंद्र माऊली❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम गायले व आवाज ही गोड आहे.
खूप आवडले मला.
Very vice also excellent.
आवाज खूपच गोड आहे🙏🙏
Mast
Mast Mast 👺👹👹
Miss you sir sad 🥿
हा मंत्र लावल्यावर मन शांत राहते रात्री झोप चांगली लागते 🙏🙏
उत्तम आह
❤ श्री गुरुदेव दत्त🎉 श्री गुरुदेव नरेंद्र माऊली🎉 श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश🎉🎉🎉🎉🎉🎉
❤ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त माऊली
Very nice n sweet voice Shree Gurudev Datta. Shree swami samarth.🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
सुमधुर संगीतातील बोल मनात दत्तभक्ती जागृत करतात.फारच छान!
दडवंत प्रणाम
द
@@ukajiraomungal2124 ..,,
L
श्री गुरु देव दत्त 🌹🌹🙏🙏
खूपच छान आहे.मन प्रसन्न होते. सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होऊ देत.तुमचा आशिर्वाद सर्वावर असू दे.
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी नमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी ठेव आई स्वामी
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणाति ता अनुसुया सुता अनंत कोटी कोटीनमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी व आनंदात ठेव त्याच्या मागून मला ठेव स्वामी आई काही चुकलं असेल तर मला नक्की माफ कराल अशी अपेक्षा करत आहे
हे दत्त आई मला व माझ्या परिवारास आनंदी, ऐश्वर्यसंपन, सुखी, समाधानी, निरोगी दीर्घयु आयुष्य दया 😊❤
Shree Guru Dev Dutta
Jay sadguru mazi pn hich echha ahe purn kra sarvana dirghaayshya labhu dya
❤ श्री गुरुदेव दत्त🎉🎉🎉🎉🎉🎉
श्री गुरूदेव दत्त माझ्या मुलाच्या जीवनातील अडथळे दूर कर त्याला सुबुद्धी दे सर्व संकटं दूर कर
🙏💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ 💐🙏
Digambara digambat
Digambara digambara shripad valabha digambara
श्री सदगुरू श्री गुरू देव दत्त महाराज की जय. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय सद्गुरू, om श्री गुरुदत्त, श्रीपाद श्री वल्लभ, देवा सर्वाना सुखात ठेव
श्री गुरुदेव दत्त नमः श्री स्वामी समर्थ महाराज नमः परमेश्वरा सर्वांना सुखात ठेवा सर्वांच्या अडचणी दूर करा तुमचा आशीर्वाद सर्वांनवर असुदे
जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ
Jay gurudev
❤ श्री गुरुदेव ब्रह्मा-विष्णु-महेश🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉
॥ श्री स्वामी समर्थ ॥❤️❤️❤️🙏🙏🙏❤️❤️❤️
🙏👌👍🌷जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ जय जय रघूवीर समर्थ ❤️❤️ श्री राम समर्थ 🙏👌🌹☘️
जय सदगुरू🎉🎉
गुरू दत्ता श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी नमस्कार
सर्वांना सुखी व आनंदात ठेव त्याच्यां आडचणी दुर करा आरोग्य चांगले ठेवा मनोकामना पुर्ण करा . 🙏🙏🙏
!! जय गुरुदेव दत्त !!
!! श्री स्वामी समर्थ !!
Sundar bhakti geet
🎉🎉🎉🎉🎉
🌹🙏🌹ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🌹🙏🌹
datta digambar
❤ श्री गुरुदेव दत्त नरेंद्र माऊली❤🎉🎉🎉🎉🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ☘️🙏🙏☘️🌺🌺🌹🌹❤️❤️🚩🚩
श्री स्वामी समर्थ🌍❤️✨
Shri Swami Samarth 🙏🙏👏👏🌸👏👏🙏🙏💫
Devaa sarva dukh aani kasth nivaaruni sarvaana sukhi thev 🙏🙏🙏🙏🙏
❤ श्री गुरुदेव दत्त ब्रह्मा विष्णू महेश🎉🎉🎉🎉🎉🎉
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
lvatsala khapekar
@@vatsalakhapekar3013 दिगंबरा दिगंबरा श्रीपादःथिअग
द्
Shri swami samarth maharaj ki jai🙏🙏🙏🙏🙏
दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ऐ
एक ऐ
ऐ
ऐ
ऐ
गुरुदेव दत्त नमः श्री स्वामी समर्थ महाराज नमः जय जय स्वामी आई नमो नमः सर्वांना सुखात ठेवा तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहूदे ❤❤🎉🎉🎉💐💐🙏🙏🙏🙏🙏
Avadhut chintan shrigurudev datt maharaj ki jai🙏🙏
श्री संत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🌹🚩🥰❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओम
श्री गुरु देव दत्त भ श्री स्वामी समर्थ
❤
हे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझे सर्व आजार बरे होऊ द्या भगवंता
गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी प्रणाम दत्ता हर संकटात माझ्या पाठीशी उभ रहा रक्षण का ❤ ❤
ah,,,lytttjeauw,,,r
❤❤❤❤❤q❤ @@omkarghorpade6834
हे देवा सर्वांना सुखात, आनंदात ठेव.सर्वांचं भल कर.
देव दत्त
@@bhagwanraokalyan5286A))😂cx be no
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
)lolpp l LA p
Llpl
❤ हे गाणे रात्री ऐकल्याशिवाय मला झोप लागतच नाही🎉🎉🎉🎉
❤❤ श्री गुरुदेव दत्त🎉🎉 श्री स्वामी समर्थ🎉🎉 श्री नरेंद्र माऊली🎉🎉
Far chan bhakti geet hai namo gurudev datta anusaya suta namo namo narayana namo namo avadhuta namami namami🙏🙏🙏
अगदी आनंदीत करणारे भजन
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त .
Khoup chan
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
😍😍❤️❤️ब्रम्हांडनायक श्री गुरुदेव दत्ता🌺🌺🙏🏻🙏🏻
😊😊ll.shree guru Dev datta 👍 👌 🙏 🙌 ll shree swami samarth cha 108.wera sakari sanadakali jap manat ahe dewachi puza karat ahe om namshivay cha 108.wera Baru Mama cha navan chang bal 👏 108.wera jap manat ahe gurawari 14,28 swami samarth cha garand wachat ahe maj changal Kara mi Ata tayar ahe maj changal kam hou de mi changal Kam karat rahil majaya changal rakashat rahu de Mala changal Kamala ragude swami samarth Raya tumachavar maza changala vishavas ahe deva digambara digambara shripad vallabh digambara ll Ashakahi shak kartil swami Narayan kavacham 👍 👌 🙌 🙏 ll.shree swami samarth ll.shree swami samarth ll.shree swami samarth ll.shree swami samarth 👍 👌 🙌 🙏 God is great 👍 👌 🙌 🙏 swami ll shree swami samarth Maharaj ki jay ll 😊😊
❤ श्री गुरुदेव दत्त🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 श्री गुरुदेव नरेंद्र माऊली😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप छान वाटले गाणे
Oi
जय श्री गुरुदेव दत्त 🌹जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज सर्व ऋजयजयकार असे आहेराहो जयगुरूदेवदतत आहे दादा सपना बंटी पीयाका गुडनाइटशुभराऋ
He Guru datta he Swami pratekache dukh bre kra pratekache balache arogya vevstit theva 😢😢
Jay sadguru ..Tumchi krupa mazya parivaravr rahu dya🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
Shreepad vallabh digambara
लल
श्री गुरुदेव दत्त🌹🙏🙏
वसंत सराफ पुणे
फारच छान. !
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. !!
श्री गुरुदेव दत्त नमः श्री अवधूत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त नमः 🌺🌺🙏🙏
श्री गुरुदत्त दिगंबर आणि श्री स्वामी समर्था आमच्या पाठीशी सदैव राहून योग्य मार्गदर्शन कर.तू दाखवलेल्या मार्गाने जाण्याची बुध्दी दे सर्वांना सर्व व्यवस्थित तुझ्या कृपेने होऊदे ही तुझ्या चरणी प्रार्थना.