हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 20 Min Sampurna Haripath
Vložit
- čas přidán 7. 04. 2024
- • संपूर्ण हरिपाठ : 20 मि...
#haripath #Lyrics #haripath #marathi
Singer: Sanjay
Music Director: Sanjay
Lyrics: Traditional
Album: Haripath
Music Label: DYMPlus
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
Haripath, Saint Dnyaneshwar, Varkari, Warkari, Sampurna Haripath, Sampoorna Haripath, Mauli, Dnyaneshwar Maharaj, Mauli Bhajans, Mauli Abhangas, Vitthal Abhangs, Vitthal Bhajans, Pandurang Bhajans, Haripath Full, Haripath Audio, संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ, Sampurna Haripath, Hari Mukhe Mhana, हरीपाठ, Haripat, Haripath in Marathi, @HaripathMarathi
राम कृष्ण हरी सुंदर हरीपाठ 👌🪕📿💐🙏
🎉 जय जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानेश्वर माऊली कीजय हो 🎉
Khub Chan mahnale ahe haripatha.🙏🙏 Jay jay Ram krishna hari 🙏🙏
देवा गणेशा तुझी असीम कृपा माझ्यावर व माझ्या कुंटूबावर अखंड राहू दे तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना करते
धन्यवाद ❤
रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल
एफ बी पी एस टी वी आर पाटील यांच्या मागणीने आघाडीत वाद आता थांबावा म्हणून ती आपल्या ❤❤ enjoy hi ka ok mam दिल
राम कृष्ण हरी हरिपाठात अत्यंत सुंदर आहे
खूपच आवडला आम्हाला हरिपाठ माऊली तुमचा
राम कृष्ण हरी ❤
Khub Chan mahnale ahe haripatha🙏🙏 Jay JayRam Krishna Hari 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरि
हरिपाठ खुपच छान वाटतो ऐकायला
Ram Krishna hari ram ram❤🎉
श्री राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा ☘️🌼🌺🌹👏
राम कृष्ण हरी khup chan ahe haripath
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
H
🎉राम कृष्ण हरी 🎉. खुप छान हरिपाठ माऊली 🙏🙏🙏🙏
जयराम जय जय राम जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏
🙏हरी मुखे म्हणा🙏 हरी मुखे म्हणा 🙏पुण्याची गणना कोण करी 🙏🚩 जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🚩
Jai shree Ram 🚩 राम कृष्ण हरि🌺🙏🚩
Didi ko ok I have been a hi hi hai to you many times for sharing this message in thek cream 🍦🍨❤❤❤❤❤❤❤r आय लव यू
एस आर पाटील
औऔऔ😊औऔऔ😊😊औ😊😊व शो😊😊😊औ😊
@@KurshnaHinge11⅓😂¹1😊
😊😊❤
औ बिग उच्च आहे
बबन पाठ तज्ञ हममसठै 15:40 😢आहे@@KurshnaHinge
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
🎉🎉जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल❤❤🎉🎉
Jay jay ramkrishna hari pandurang hari vasudev hari om shri mauli koti koti naman
राम कृष्ण हरी जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी
Jay Jay ramkrishna hari
Ramkrishna Hari Ramkrishna Hari Ramkrishna Hari
मी नितल गोविंदा पाटील गोंडगाव जिल्हा जळगाव मला हरिपाठ खूप आवडतो आणि त्याची चाल सुद्धा सुंदर आहे धावपळीच्या जीवनात फक्त 20 मिनिटांचा म्हणजे खूपच सुंदर हरिपाठ
खुप छान सुंदर हरिपाठ माझ्या लहान पनी आजी म्हण्यची,त्या नंतर सासूबाई रोज म्हणतात,मला पण पाठ करण्याची खूप इच्छा आहे,खरतर प्रत्येकाचा पाठ असला पाहिजे❤
Jay Jay ram Krishna Hari Mauli 🙏🙏🚩💐💐
जय हरी 🙏खुप छान वाटला हरिपाठ 🙏🙏
🙏 ओम् नमः राम कृष्ण हरी जय गगनगिरी 💅❤️🚩🌹
रामकृष्ण हरी
आपला हरिपाठ खूप आवडला
आवाज, शांत चाल खूपच छान 🙏🏽🙏🏽🙏🏽
😊
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी,,🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🪷🪷🪷🪷🪷👏👏👏👏👏
माऊली विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी
जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी पाट आर्थासहीत मिळेल तर आनंद मिळेल ❤जय श्रीराम 5:12
राम कृष्ण हरी❤
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई
राम कृष्ण हरी ❤😊
खूप खूप सुंदर तल्लीन होतो आपण!!
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा!!🙏🙏
राम कृष्ण हरि
जय हरी माउली 🌹🙏
JAY jay ramkrishna hari pandurang hari vasudev hari
Jay Jay Ram Krishna Hari Vithal Keshawa
रामकृष्ण हरी माऊली.खुपच छान
विठ्ठल विठ्ठल
श्री गुरुदेव माऊली💐💐💐💐🌺🌺🌺🌺 🥳🥳🥳🥳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤
Jay jay Ram krishn hari
रामकृष्ण हरी
H
❤
रामकृष्णहरि माऊली 🌹💐🌺🌷🙏
Ram krishna hari khup chan haripath
ॐ जय श्री विठ्ठल रखुमाई देवताय नमः🌸💮🌺🌹🙏
Jay jay Ramkrishna hari
राम कृष्ण हरी 💐🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
जय जय राम कॄष्ण हरी
Jay Hari mauli
❤❤🌸💐⚘❤❤🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
जय जय श्री रामकृष्ण हरी 🙏🙏🌷🌷👌👌
राम कृष्ण हरी🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
ओम हरी हरी,रामकृषणहरी,रामकृषणहरी,रामकृषणहरी.🙏🙏🙏❤❤❤
खूप चांगला हरिपाठ म्हटले आहे.राम कृष्ण हरी
खूप छान रामकृष्ण हरि
@@Umeshbhosle-mb7ikchin the CT
🎉 जय जय राम कृष्ण हरी,🎉 जय जय राम कृष्ण हरी,🎉
राम krushna हरी
Ram Krishna Hari ❤🎉
जय जय रामकृष्ण हरी
खूपच छान आहे ऐकायला मधूर आहे
Jay jay ramkrunsha hari
राम जयराम राम जय जय राम🙏
जय जय रामकृष्ण हारी 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan aawaj aahe Ram krushan Hari Mawuli🎉🎉
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
जय जय रामकृष्ण हरी 🙏🌹
खूप छान हरिपाठ म्हणले आहे
आमच्या घरात दररोज हरि पाठ म्हणतात आणि सर्वांना मुख पाठ आहे
प्रकाश बलसेकर बलसा ता. परभणी
Very nice Harry path aahe
🙏खुपच छान श्रवणीय माझ्या सासुबाई नित्य नेमाने आंघोळीनंतर सकाळी म्हणत होत्या 85 वर्षाच्या होत्या.आता नाहीत .पण
Radhe Radhe
Hari Krishna Hari hari❤❤🎉🎉
हरी हरी विठ्ठल माऊली 🎉🎉🎉🎉
।। जय जय रामकृष्ण हरी ।।
Chan Jay Jay Ramkrishna Hari
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
Jay Jay Ram krushna Hari
राम कृष्ण हरी🙏
जय हरी माऊली
Very nice and very clear pranansation
Ram Krishna Hari
Khupach chan हरिपाठ धन्यवाद
Ram Krishna hari
Ram krushn hari ❤
रामकृष्ण हरि 🙏🙏💐💐
खूप छान हरिपाठ राम कृष्ण हरी
Ram krishna hari🙏🙏
खूप छान हरिपाठ म्हटला आहे.
4
🎉
रामकृष्ण हरी
हरिपाठ खूपच छान 🙏🏽
Jay ram krushna hari❤❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉ram ram
Jai Ramkrishna hari 🙏🌺☘️
खूप खूप छान राम कृष्ण हरी
जय हरी