संध्याकाळचे श्लोक | Sandhyakalche Shlok | Evening Prayers | Shubhank Karoti | Ganpati Stotra

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 06. 2024
  • Title - Sandhyakalche Shlok
    Singer - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    00:00 - Shubhank Karoti Kalyanam ( शुभं करोति कल्याणम )
    01:27 - Maruti Stotra ( मारुती स्तोत्र ) Bhimrupi Maharudra
    05:19 - Ganpati Stotra ( गणपती स्तोत्र ) Pranamya Sirsa Devam
    07:00 - Nivadak Mannache Shlok ( मनाचे श्लोक )
    11:32 - Pasayadaan ( पसायदान )
    01. Shubhankaroti Kalyanam
    शुभं करोती कल्याण कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
    शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
    दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
    दिव्यला देखून नमस्कार || १ ||
    तिळाचे तेल कापसाची वात |
    दिवा जळो मध्यान्हरात |
    दिवा लावला देवांपाशी |
    उजेड पडला तुळशीपाशीं |
    माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
    ऐक लक्ष्मि बैस बाजे |
    माझे घर तुला साजे |
    घरातली पीडा बाहेर जावो |
    बाहेरची लक्ष्मि घरांत येवो |
    घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ ||
    02. Maruti Stotra
    भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
    महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
    दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
    लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
    ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
    ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
    पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
    ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
    कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
    आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
    अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
    ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
    आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
    धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
    भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
    हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
    रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
    ॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥
    03. Ganapti Stotra
    Pranamya shirasa devam gauri-putram vinayakam |
    Bhaktavasam smarennityam ayuh-kamartha-siddhaye || 1 ||
    Prathamam vakra-tundam cha eka-dantam dvitiyakam |
    Tritiyam krishna-pingaksham, gaja-vaktram chaturthakam || 2 ||
    Lambodaram panchamam cha shashtham vikatameva cha |
    Saptamam vighna-rajendram dhumra-varnam tathashtamam || 3 ||
    Navamam bhala-chandram cha dashamam tu vinayakam |
    Ekadashamam gana-patim dvadasham tu gajananam || 4 ||
    Dvadashaitani namani trisandhyam yah pathen_narah |
    Na cha vighna-bhayam tasya sarva-siddhi-karah prabhuh || 5 ||
    Vidyarthi labhate vidyam dhanarthi labhate dhanam |
    Putrarthi labhate putranmoksharthi labhate gatim || 6 ||
    Japedganapati-stotram shadbhirmasaih phalam labhet |
    Samvatsarena siddhim cha labhate natra samshayah || 7 ||
    Ashtebhyo brahmanebhyashcha likhitva yah samarpayet |
    Tasya vidya bhavetsarva ganeshasya prasadatah || 8 ||
    04. Manache Shlok
    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
    गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
    मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
    नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
    गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
    मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
    तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
    जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
    जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
    प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
    पुढे वैखरी राम आधी वदावा॥
    सदाचार हा थोर सांडूं नये तो।
    जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
    मना वासना दुष्ट कामा न ये रे।
    मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
    मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
    मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥
    मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
    मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
    मना कल्पना ते नको वीषयांची।
    विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥
    नको रे मना क्रोध हा खेदकारी।
    नको रे मना काम नाना विकारी॥
    नको रे मना सर्वदा अंगिकारू।
    नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥
    मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
    मना बोलणे नीच सोशीत जावें॥
    स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
    मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥
    देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
    मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
    मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
    परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥
    05.Pasayadaan -
    आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
    तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
    जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
    भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
    दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
    जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
    वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
    अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
    चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
    बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
    चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
    ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
    किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
    भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
    आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
    दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
    येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
    येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
  • Hudba

Komentáře • 8K

  • @BhaktiMarathi
    @BhaktiMarathi  Před 3 lety +2180

    czcams.com/video/RGh7QHmap70/video.html
    Shlok, Stotra/श्लोक /स्तोत्र - नित्य पठण | नित्य नियमाने म्हणावयाची स्तोत्रं व श्लोक..

  • @sapnapatil977
    @sapnapatil977 Před 2 lety +37

    लहान असताना हे सर्व श्लोक शाळेत रोज म्हणायचो....पण तेव्हा ते कळत नवते....पण आज खूप दिवसानंतर...सगळे एकत्र एकूण...मन अगदी प्रसन्न झाले आहे.. आता रोज एकेन...thank u...

  • @chitrapange847
    @chitrapange847 Před 2 lety +24

    ऐकायला छान वाटते आम्ही रोज संध्याकाळी ऐकतो

  • @bhartibaighodke8606
    @bhartibaighodke8606 Před rokem +25

    खुप सुंदर आहे त श्लोक रोज,दिवा, लावते वेळी रोज संध्याकाळी आवाज पण खूप सुंदर आहे धन्यवाद

    • @mrs.kanade1896
      @mrs.kanade1896 Před 5 měsíci

      ❤@❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌

    • @pornimabetkar6027
      @pornimabetkar6027 Před 2 měsíci

      खुप सुंदर 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹🌹🌹🌹🌹

    • @snehashidid5329
      @snehashidid5329 Před 2 měsíci

      Pan chuka ahet thodya boltana

    • @soham.Gamer.
      @soham.Gamer. Před 2 měsíci

      ​@@snehashidid5329you should don't remove other mistakes because they are learning

    • @mohanmagar4549
      @mohanmagar4549 Před 28 dny

      लहानपणी रोज म्हणायचो . खुप छान अर्थपूर्ण श्लोक.. श्री स्वामी समर्थ❤❤❤❤

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 Před 2 dny +3

    श्लोकांचे मधूर स्वर हृदय स्पर्शी आहेत.🎉🎉🎉

  • @Mahi_Rock_
    @Mahi_Rock_ Před 3 lety +21

    छान आहे हा श्लोक ऐकून मन शांत होते... and wonderful voice keep it up 🥰🥰

  • @ganeshshinde2299
    @ganeshshinde2299 Před rokem +33

    फार सुंदर शुभंकरोती कल्याणम आहे संध्याकाळची बोध आहेत संध्याकाळचे श्लोक हे हे आवडले म्हणून मी नित्य नेहमी संध्याकाळी ऐकतो 💐🙏

  • @smartxerox1000
    @smartxerox1000 Před 6 měsíci +7

    फारच छान ......

  • @prachijayawant2184
    @prachijayawant2184 Před 3 měsíci +28

    खुप स्पष्ट ऊच्चार व गोड आवाज..संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर रोज घरात ऐकल्यास घरात प्रसन्न वातावरण होते.

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 Před 2 lety +50

    🙏🌺🙏खुपच छान आवाज आहे 🙏🌺🙏
    🙏🌺🙏ॐ महालक्ष्मी प्रसन्न 🙏🌺🙏

  • @suchetatillu5183
    @suchetatillu5183 Před 3 lety +63

    मी पण रोज संध्याकाळी श्लोक ऐकते...
    मी फक्त रोज पुजा करते....त्या वेळेस नामस्मरण करत असते...🌹👏🌹संध्याकाळी सुन दिवा लावते...आणि रामरक्षा म्हणते..🌷☘🌷👏

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 Před 2 měsíci +15

    Evening prayers खूप सुंदर आणि गोड स्वरात गायले आहे. खूप सुंदर प्रस्तुती करण केले आहे. very nice. जय श्री राम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nitinjagtap3488
    @nitinjagtap3488 Před 10 měsíci +12

    🙏👌❤️🌺🌷🌷मी रोज ऐकते खूप छान वाटते🙏👌❤️🌺

  • @gurunathgawas7112
    @gurunathgawas7112 Před 2 lety +35

    मन प्रसन्न होते वशान्तीमीळते नित्यनेमाने श्रवण करावे
    .

  • @renukadolas3951
    @renukadolas3951 Před 2 lety +35

    खुप छान. आइकले मन प्रसन्न होते, घरात खुप छान वातावरण निर्माण होते.मी तुमची आभारी आहे. आवाज ही सुंदर आहे. 🙏🙏🪔

  • @meenakshijadhav6544
    @meenakshijadhav6544 Před 3 měsíci +16

    आभार आणि शुभाशीर्वाद श्रीसमर्थ रामदास स्वामी,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम..यांसारख्या दिव्य विभुतींमुळेच आज मराठी मधून भक्ती,उपासना करायला भेटते आहे!!जय सद्गुरु!!🙏😇🚩🧡

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 Před 6 měsíci +21

    श्लोक खूप सुंदर आणि मधूर स्वरात गायले आहे. अतिशय सुंदर अप्रतीम सादरीकरण. राधे राधे राधे श्याम.🎉

  • @namdeovirnak8993
    @namdeovirnak8993 Před 2 lety +97

    खूप खूप खूपच छान स्पस्ट उच्चार आणि तुमचा गोड आवाज यामुळे परत परत ऐकीले तरी परत परत ऐकावेसे वाटते. देवाचे भक्तीत लिन होऊन जाता येते.

  • @sadhanafadte6025
    @sadhanafadte6025 Před 3 lety +25

    रोज संध्याकाळी मी ऐकते प्रसन्न वाटते 🙏🙏🙏
    सर्वांनी ऐकावे.

  • @samikshabhendawadakar9947

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 Před 8 měsíci +8

    ऐकुन मन खूप शांत होते. गोड आवाजात ऐकताना बालपण आठवते.

  • @suchetatillu5183
    @suchetatillu5183 Před 3 lety +28

    वा खुपच छान आवाज आपला..💯👌👏🌹🌻👩🌻🌻🌻👩🌻पसायदान श्री स्वामी समर्थ..🌻🌻🌻🌻👩🌻👏🌹

  • @seemaashtikar5901
    @seemaashtikar5901 Před 3 lety +23

    Sandhyakalche shlok farch chan ahe aamhi te roj sandhyakali lawto

    • @subhashwalunj6077
      @subhashwalunj6077 Před rokem

      आता बोला काय म्हणायचं ऐकत आहे आता बोला आता बोला काय म्हणायचं आहे ऐकत आहे आता बोला अरे बाबा

  • @manishgarge6601
    @manishgarge6601 Před 5 měsíci +4

    काळाची गरज आहे सर्व लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून संध्याकाळी हे श्लोक म्हणाले पाहिजे.

  • @pravinchandradesai4741
    @pravinchandradesai4741 Před rokem +3

    हे.परमेश्वर.सर्व.जगत उद्यान.करो
    .जीवन.नी.शान्ति.माटे.संघया.काल.श्लोक.जरुरी.छे.❤❤❤पी.आई.देसाई. 😂अमलेथा.जि.नर्मदा.😂😂😂

  • @suchetatillu5183
    @suchetatillu5183 Před 3 lety +16

    खुप सुंदर आवाज आहे तुमचा...
    मला लवकरच नात,नातू येणार आहे...
    त्यासाठी मी रोज नियमाने ऐकते...
    प्रसन्न होते हे श्लोक ऐकून..🙏🌹👈

  • @shubhadavbhopale4192
    @shubhadavbhopale4192 Před 3 lety +43

    खूप छान आवाज आणि स्पष्ट उच्चार ण मी रोजच तिन्ही सांजेला ऐकते👌👌🙏

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 Před 11 měsíci +16

    Very nice voice 👌👌mi dararoj sandhyakali lavate manala prasnn vatate Thank you so much 🙏👌👍

  • @nitinjagtap3488
    @nitinjagtap3488 Před 10 měsíci +24

    👌🙏🌹🌺जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ ❤️❤️🙏👌🙏

  • @poonamdalvi8273
    @poonamdalvi8273 Před 3 lety +19

    Khup Chan🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ankitavarat1451
    @ankitavarat1451 Před 2 lety +23

    prasan vatale tumche shlok aakun👌👌

  • @user-nc9ii1iv9h
    @user-nc9ii1iv9h Před 4 měsíci +7

    मी रोज माझ्या मुलांना संध्याकाळी बसवते. खूप छान मंत्र

  • @kondibamandekar9261
    @kondibamandekar9261 Před rokem +19

    मन. प्रसन्न. झाले स्वॉलक. ऐकून
    जय. जय. रघुवीर. समर्थ
    जय. जय. गणपती. बाप्पा मोरया
    जय जय. बजरंग बली की.जय
    जय. जय. माऊली.
    डानोबा. माऊली. तुकाराम......

  • @sanjaybedre8864
    @sanjaybedre8864 Před 2 lety +47

    हे रोज संंध्याकाळचे श्लोक ऐकून खुप चांगलं वाटत मनाला प्रसन्न वाटतं अण आवाज़ खुप चांगला आहे

  • @vidyadharjog3850
    @vidyadharjog3850 Před 3 lety +25

    खूप छान आहे रोज संध्या काळी ऐकतो मन शांत होते 💐💐💐🙏🙏🙏

    • @dattatraypande5097
      @dattatraypande5097 Před 2 lety

      Namskar Jay Mata di,jay shri Ram, Jay Shri bajrangbali ki jay

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 Před 3 měsíci +5

    दररोज नित्य नेमाने म्हणावयाचे व ऐकावयाचे श्लोक खूप सुंदर व मधूर स्वरात गायले आहेत. जय श्री राम कृष्ण हरी ओम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @zagadethankszagade3800
    @zagadethankszagade3800 Před 7 měsíci +3

    खूप छान वाटत

  • @vidyadharjog3850
    @vidyadharjog3850 Před 3 lety +20

    रोज संध्याकाळी ऐकावे. मान प्रसन्न होते 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Před rokem +280

    रोज नित्यनेमाने लहानपणापासून म्हणालाय खुप आवडते. परंतु नोकरी मुळे शक्य होत नाही. पण जेव्हा घरी लवकर असतो.त्यावेळी मात्र शुभं करोती मोठ्या आवाजात म्हणतो.आता सर्वांनी माता भगीनी लेकी सुना यांनी आपल्या मुलांना हे सक्तीने म्हणावयास लावावे. जीवनाला अति उत्तम सवय लागते.

    • @pradnyakhare2453
      @pradnyakhare2453 Před 11 měsíci +12

      नोकरी chya ठिकाणी पण म्हणू शकता मनात् आणि गाडी लोकल बस... कुठे ही म्हणू शकता

    • @sunitapayer904
      @sunitapayer904 Před 11 měsíci +5

      😊

    • @honeey322
      @honeey322 Před 11 měsíci +7

      बाबा,काका, मामा, भाऊ यांनीही स्वतः म्हणावे.
      मुले अनुकरण प्रिय असतात. सक्तीची गरज भासु नये!!😊

    • @ganeshshete5935
      @ganeshshete5935 Před 11 měsíci +2

      माझं पण सेम आहे

    • @rahullavand947
      @rahullavand947 Před 11 měsíci +3

      Right❤

  • @durgeshpradhan9115
    @durgeshpradhan9115 Před 4 měsíci +6

    खूप छान आहे

  • @ashokaware7862
    @ashokaware7862 Před 4 měsíci +4

    🙏🕉️🙏 श्री राम कृष्ण हरी...🙏🕉️🙏🚩🚩🚩

  • @nitinpatil2367
    @nitinpatil2367 Před 2 lety +30

    खुप ऊर्जा येते हे श्लोक ऐकले की👌👌 खुप सुंदर आवाज आहे श्री स्वामी समर्थ गुरुमाउली 🌺🌺🌺🌺🌺

  • @abhijitluman9126
    @abhijitluman9126 Před 2 lety +13

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayashreeshinde269
    @jayashreeshinde269 Před rokem +21

    आजही रोज ऐकते मी.. धन्यवाद 🙏

  • @rupalilathkar7031
    @rupalilathkar7031 Před 2 měsíci +6

    मी रोज संध्याकाळी ऐकत असते,खुप छान वाटते

  • @pallavimahekar1567
    @pallavimahekar1567 Před 3 lety +36

    खूप छान 👌 आम्ही रोज संध्याकाळी हे श्लोक व स्तोत्र नक्की ऐकतो ,ह्याचे उच्चार खुप स्पष्ट आहेत . ऐकून प्रसन्न वाटत . धन्यवाद 🙏🙏

    • @shobhaiyer8437
      @shobhaiyer8437 Před rokem

      खूप छान श्लोक आहेत मी आज येक ते आता मात्र रोज संध्याकाळी ऐकणार

  • @sunilchaudhari7440
    @sunilchaudhari7440 Před 2 lety +32

    खूपच छान आवाज रोज संध्याकाळी घरी दिवा लावला जातो तेव्हा आम्ही सर्व ऐकतो व प्रसन्न वाटतं

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 Před 5 měsíci +20

    आध्यातमिक मानसिक सर्वांगीण विकास करणारे श्लोक खूप सुंदर आणि गोड स्वरात गायले आहेत. अस वाटत ऐकतच राहावे. हरि ओम. राधे राधे राधे राधे राधे राधे.🎉🎉🎉

  • @nitinjagtap3488
    @nitinjagtap3488 Před 9 měsíci +25

    👌🙏🌷❤️जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏👌🌹

  • @ankitalilka8207
    @ankitalilka8207 Před 2 lety +119

    दिवसभर कामावरून थकून आल्यावर संध्याकाळी श्लोक ऐकल्यावर मन खूप प्रसन्न होते आणि आनंद दाने थकवा नाहीसा होतो

    • @28mrunalsonawane16
      @28mrunalsonawane16 Před 2 lety +6

      अरे वा काम केल्या वर थकून जाता तर काम कशाला करतात श्लोकच ऐकत रहा ना🙏🙏

    • @manisharane7668
      @manisharane7668 Před 2 lety +6

      @@28mrunalsonawane16 god bless u

    • @supradabhat1171
      @supradabhat1171 Před 2 lety +2

      Akdam barober bolta pan madhe add yete ti distbarns karte

    • @homemaker3188
      @homemaker3188 Před rokem

      Khar aahe

    • @homemaker3188
      @homemaker3188 Před rokem

      Khar aahe. Man prasanna hote

  • @swatibhoite9997
    @swatibhoite9997 Před 2 lety +14

    🙏🙏🌺🌺

  • @lalitdeshmukh2341
    @lalitdeshmukh2341 Před 6 měsíci +2

    आपला सनातन धर्म

  • @MangalPatil-gw8uw
    @MangalPatil-gw8uw Před 6 měsíci +3

    jaymatalaxmee❤❤❤❤

  • @latapatil4975
    @latapatil4975 Před 2 lety +41

    तुला🥺डोळे भरून❤️पाहण्याची या वर्षी तरी😍मिटेल का भूक...!!
    _ यंदा😇तरी हे मुर्तीकार🙇‍♂️साकारतील का बाप्पा💋तुझे😍भव्य रूपं...!!_
    ||💟💫💞❤️🌎😘🙇‍♂️🙌🏻👏🏻🙏🏻❤️🌎🙌🏻🙏🙇‍♂️💋🥰😍😘 ||

  • @jyotijoshi6350
    @jyotijoshi6350 Před 3 lety +27

    खुपच छान स्पष्ट आवाज असल्यामुळे अतिशय श्रवणीय आहे

    • @seemababar1585
      @seemababar1585 Před 2 lety

      खूप चछान
      आहे ऐकायला शांतीमिळते
      मनाला

    • @madhuribhokarkar3749
      @madhuribhokarkar3749 Před 2 lety +1

      @@seemababar1585 J
      IiklU0

    • @lictari1585
      @lictari1585 Před 2 lety

      *हे श्लोक दररोज संध्याकाळी लावल्याने घरातील वातारण भक्तिमय होते!*
      *जय जय रघुवीर समर्थ!*
      🙏💐🙏

  • @ravindraganurkar
    @ravindraganurkar Před 11 měsíci +28

    जिवनाचा आधार असनारी ही श्लोक कधीही विसरता नको अति सस्कारीत मार्मिक हृदय स्पषि

  • @gynandevkande6549
    @gynandevkande6549 Před 5 měsíci +6

    जयगणेशजयश्रीराम

  • @vijaybapat7449
    @vijaybapat7449 Před 3 lety +33

    आवाज खूप छान व स्पष्ट उच्चार आहेत, मी नित्य नेमाने ऐकतो 🙏🙏

    • @amoljadhav5818
      @amoljadhav5818 Před 3 lety +2

      Ok

    • @shubhankarshete1098
      @shubhankarshete1098 Před 3 lety +1

      मी रोज संध्याकाळी दिवा लावताना ऐकते. सुमधुर आवाज व स्पष्ट उच्चार आहेत, ऐकायला छान वाटते.

    • @swapnilpaturkar5894
      @swapnilpaturkar5894 Před 3 lety +1

      Khupach Chan mast awadle thanks gn paturkar pen

    • @vinodpatil7882
      @vinodpatil7882 Před 3 lety +1

      मन प्रसन्न होते।

    • @hiramankokanisable4453
      @hiramankokanisable4453 Před 2 lety

      Kharach punya shlok. Man shant hote.

  • @babitanishankar792
    @babitanishankar792 Před 2 lety +68

    मी आणि माझी सुन रोज संध्याकाळ चे श्लोक औकतो . छान वाटते आणि खुप शांत वाटते..

    • @rameshjagtap6371
      @rameshjagtap6371 Před 2 lety +2

      Nitin Jagtap

    • @kirandhokale3813
      @kirandhokale3813 Před 2 lety +3

      Me pan yekto

    • @dilipdeokar1474
      @dilipdeokar1474 Před 2 lety +3

      Mala pan avadte yakayla Chan Ani Shanta vatat

    • @playwithtanishgamer1760
      @playwithtanishgamer1760 Před 2 lety +2

      छान आहेत

    • @chandrakalamahendrakar4875
      @chandrakalamahendrakar4875 Před 2 lety

      @@dilipdeokar1474 QQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQ00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000QQQ00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000001

  • @shraddhapalande3512
    @shraddhapalande3512 Před 7 měsíci +10

    खुप प्रसन्न वाटत श्लोक ऐकल्यावर घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

  • @chetanpatil7224
    @chetanpatil7224 Před 2 měsíci +4

    खुप खुप छान ,

  • @shubhangitai1259
    @shubhangitai1259 Před rokem +55

    खुप सुंदर आवाज ,मी रोज सांजवेळी ऐकते .घरातील वातावरण खूप प्रसन्न वाटतं 🙏🙏

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya4065 Před 2 lety +36

    अतिशय सुस्पष्ट आणि शांत पणे म्हंटलेले श्लोक ऐकून खूप प्रसन्न वाटते 🙏🙏

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 Před 5 měsíci +12

    Very nice singing. melodious voice and Very good presentation. हरि ओम. राधे राधे राधे श्याम राधे श्याम 🎉🎉🎉🎉🎉

  • @dattatrayaute6434
    @dattatrayaute6434 Před 5 měsíci +6

    खुपचं सुंदर मन प्रसन्न होऊन जाते

  • @santoshbiradar1965
    @santoshbiradar1965 Před 3 lety +44

    Who ever watching this sloka God will bless you and your family 🙏🙏🙏🙏🙏

  • @seemapatil6915
    @seemapatil6915 Před 3 lety +44

    🌹👌🙏🙏🙏🙏 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹

    • @rajendrapatekar8690
      @rajendrapatekar8690 Před rokem

      🙏 जय सद्गुरु श्रवण झाले की उत्तम.

  • @umadevijadhav4949
    @umadevijadhav4949 Před 2 měsíci +4

    हे ऐकायला खूप खूप खूपच छान वाटते👌👌

  • @dhananjaypawar3697
    @dhananjaypawar3697 Před 3 dny +1

    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @arnavsarwade1009
    @arnavsarwade1009 Před 3 lety +39

    खूप छान आवाज आहे मन प्रसन्न वाटत,

  • @ajayshende4541
    @ajayshende4541 Před 2 lety +22

    Very good shloka 👍
    I listen it everyday

  • @neetajadhav8793
    @neetajadhav8793 Před měsícem +3

    संध्याकाळी रोज ऐकते त्यामुळे मन प्रसन्न होते शांत होते.🎉

  • @santoshjadhav1946
    @santoshjadhav1946 Před rokem +6

    जय हनुमानजी कि जय

  • @rajendratongare179
    @rajendratongare179 Před 2 lety +12

    खूप छान व आत्मिक शांतता निर्माण होते

  • @SanjayJadhav-gu7vv
    @SanjayJadhav-gu7vv Před 2 lety +18

    Thanx 🙏🙏🙏

  • @ushakumbhar7569
    @ushakumbhar7569 Před 10 měsíci +17

    वातावरण प्रसन्न झाले खुप छान वाटले

  • @archanakawthekar6554
    @archanakawthekar6554 Před měsícem +3

    खुप सुंदर आहे श्लोक आणि
    तुमचा आवाज पण

  • @sakshis4295
    @sakshis4295 Před rokem +18

    Hey shlok aikun khupach chhan vatatey aani ghari positivity aalya sarkhi vatatey 🙏🙏

  • @pratibhakhedkar8235
    @pratibhakhedkar8235 Před 3 lety +57

    खूप सुंदर श्लोक आहेत मी रोज संध्याकाळी ऐकते

  • @SwapnilKhandale-zo7fq
    @SwapnilKhandale-zo7fq Před 2 hodinami +1

    खूपच छान अर्जुन खंडाळे

  • @gajananmayekar126
    @gajananmayekar126 Před 10 měsíci +14

    Amhi Darroj Aikto Khup Sundar Om Sai Ram Shubh Ratri, 🙏🙏🙏🙏🙏.

  • @shibanimitra4108
    @shibanimitra4108 Před 3 lety +25

    🕉️नमो भगवते वासुदेवाय
    अति सुंदर भजन।

  • @aartipawar9941
    @aartipawar9941 Před 2 lety +94

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर . सर्वांना आरोग्य दे, चांगली बुद्धी दे. सर्वांचं भलं कर , कल्याण कर , रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे 🙏✨🍂👑

  • @chintamanishirke2498
    @chintamanishirke2498 Před rokem +6

    🌹🙏🌹🙏. रोज. एकतो. मन. प्रसन्न. होतो.

  • @sawitapawar2386
    @sawitapawar2386 Před 11 měsíci +20

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @sapnapal6677
    @sapnapal6677 Před 3 lety +25

    खूप छान आहेत सर्व मंत्र... आवाज पण अतिशय सुंदर आहे...

  • @urmilachachad6253
    @urmilachachad6253 Před 3 lety +15

    ॥卐॥ॐ॥ shubhankaroti kalyanam aarogyam dhana sampada shatru budhi vinasha ya dipak joyti namostute divya divya re dipakkar kni kundale moti haar diva teve deva pashi ujed pade vishnu pashi majha namaskar sarva devdevtaan pashi ॥卐॥ॐ॥‌‌‍‍‌‌‍‌‍‌‍‌‍‍‌‍‌‌‍

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 Před 3 měsíci +4

    जय श्री राम कृष्ण हरी ओम 🎉🎉🎉🎉

  • @gajananmayekar126
    @gajananmayekar126 Před 10 měsíci +5

    Amhi Darroj Aikto Khup Sundar Om Sai Ram Shubh Ratri 🙏🙏🙏🙏🙏.

  • @spupadhye8842
    @spupadhye8842 Před 3 lety +28

    ★खूपच छान , आवाज स्पष्ट आहे.★ धन्यवाद 🙏

  • @indianclassicalmusic1506
    @indianclassicalmusic1506 Před 3 lety +131

    वाह!!!माझ्या मुलाने मला हे दाखवले आता आम्ही हे रोज ऐकतो प्रसन्न वाटते🙂टीव्ही बघण्यापेक्षा आम्ही रोज हे ऐकतो वाह!! बरं वाटतं
    🙏🙏 धन्यवाद🙏🙏
    👍👍👌👌

    • @vickysai9080
      @vickysai9080 Před 3 lety +2

      Kharch prasanna vatta

    • @hemakedari553
      @hemakedari553 Před 3 lety +1

      🦁🦓🐯🐺🦌🐈🐒🐈🦍🦍🐕🐵🐅🐩🦝🐩🐺🐩

    • @sonawnesantosh5956
      @sonawnesantosh5956 Před 3 lety +1

      बास झाले उपकार 😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

    • @nanditabhoir1549
      @nanditabhoir1549 Před 3 lety +1

      @@sonawnesantosh5956 HH Sri Krishna

    • @sanjayhemke6524
      @sanjayhemke6524 Před 3 lety +1

      खुप छान

  • @purvamasurkar5922
    @purvamasurkar5922 Před 7 měsíci +8

    मी पहील्यांदा हे श्लोक ऐकले अणि खुप प्रसन्न वाटल ..आता रौज न चुकता ऐकते एक दिवस जरी नाही ऐकले तर काहितरी चुकल्यासारख वाटत 🙏

  • @VandanaKalunge
    @VandanaKalunge Před 5 měsíci +4

    खूप सुंदर खूप छान आहे पन छान होते 🎉🎉😮😢😊😅😊

  • @armyonfreefirearmyonfreefi636

    मी दररोज ऐकतो ऐकून मनाला खूप प्रसन्न वाटते

  • @shivajitambe4841
    @shivajitambe4841 Před 3 lety +19

    आवाज छान आहे अगदी प्रसन्न वाटते 🙏🙏

    • @namrataprabhu1865
      @namrataprabhu1865 Před 3 lety +1

      आवाज खूप सुंदर नि गोड.शब्द उचलणार स्पष्ट👍👍. रोज ऐकल्यावर मन प्रसन्न होते , शांतता मिळते.धन्यवाद🙏🙏

  • @raninale9770
    @raninale9770 Před rokem +39

    तुमचा आवाज खूपच छान आहे आणि स्पष्ट उच्चार करता हा श्लोक ऐकून दिवस भराच टेंशन जात माझं. खूपच छान आहे👌👌👌🤗🤗🤗🙏🙏🙏

    • @shrikantbhavsar4487
      @shrikantbhavsar4487 Před 10 měsíci +2

      खूब छान , अनुभव आला शांतापूर्ण मन झाले .

  • @PrarthanaVartak-eu9nu
    @PrarthanaVartak-eu9nu Před 10 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤ 10

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Před rokem +23

    खूप छान सुंदर अप्रतिम संपुर्ण धार्मिक वातावरण झाले,हे ऐकल्यांनंतर 🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

  • @chandrakantbhanvase75
    @chandrakantbhanvase75 Před 2 lety +11

    🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @NARENDRABHAVSAR-tu2qd
    @NARENDRABHAVSAR-tu2qd Před 5 měsíci +2

    Jay Sadguru Uttam