Komentáře •

  • @-bhaktimargdnyaneshwaree6695

    खरच हा एक चांगला मंत्रोपचार मणक्याच्या दुखण्यावर आपण सांगितला आहे .आम्ही जेंव्हा श्री ज्ञानेवरी पारायण करतो , तेंव्हा कित्येकांना असा अनुभव येतो की एकदा ज्ञानेश्वरी पारायणाला मांडीची बैठक घालून बसलो की चार तास बैठक मोडत नाही.पाय जड हणे , मुंग्या येणे , कंबर दुखणे असे काहीच होत नाही . ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी म्हणजे एक एक मंत्र आहे . काया , वाचा , मनाने ही सेवा केली असता ज्ञान तर प्राप्त होतेच पण तब्येतही चांगली रहाते .

  • @ashokaigale7708
    @ashokaigale7708 Před rokem +315

    पाच ओव्या वाचले तर मणक्याचा आजार बरा होतो जर संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचले तर जीवन सुखमय आनंदमय होईल छान माहिती दिली माऊली माऊली माऊली माऊली

    • @ashokbhadange995
      @ashokbhadange995 Před 9 měsíci +12

      खरोखरच सुंदर , सात्विक अभिप्राय आहे

    • @milindrane4995
      @milindrane4995 Před 9 měsíci +3

      फारच सुंदर coment

    • @satishramtekebabanramteke3385
      @satishramtekebabanramteke3385 Před 9 měsíci +12

      आजपासून डॉ. कडे जाणे बंद

    • @RajuN
      @RajuN Před 9 měsíci +3

      एकदम बरोबर. 🙏🙏🙏🌹

    • @sunitachavan1075
      @sunitachavan1075 Před 9 měsíci +3

      रामकृष्ण हरी

  • @prachisarang7816
    @prachisarang7816 Před rokem +102

    प्रतिमा कुलकर्णी ताईनी अर्थ विचारला आहे, तो माझ्या कडे असलेल्या सार्थ ज्ञानेश्वरीत खालील प्रमाणे आहे-----
    हे गुरुराया,तुं ब्रह्मज्ञानाचा स्पष्ट बोध करण्यास समर्थ आहेस. विद्यारुपी कमलाचा विकास तूंच.पराप्रकृती हीच कोणी श्रेष्ठ तरुणी,तिच्याशीं तूं सुखक्रीडा करतोस.अशा तुला मी नमन करतोंं.१.संसाररुपी अंधकाराला नष्ट करणारा सर्य तूं आहेस. तुझें स्वरुप अमर्याद आहे.तुझें सामर्थ्य अफाट आहे.नुकतीच तारुण्यांत येणारी जी तुर्यावस्था म्हणजे आत्मसमाधि तिचें लालनपालन सहज रीतीनें करणारा तूंच.अशा तुला मी नमन करतों.२. सर्व जगाचें पालन करणा-या ,तूं शुभ कल्याणरुपी रत्नांचा संग्रह आहेस.सज्जनरुपी वनाला सुगंधीत करणारा तूंच चंदन आहेस.आराधनेस योग्य असें दैवत तूंच आहेस. अशा तूला मी नमन करतों.३.चकोराला जसा चंद्र तसा तू़ं चतूर जनांच्या चित्तास संतुष्ट व शांत करतोस;तूं आत्मसाक्षात्काराचा सर्वाधिकारी आहेस;वेदाच्या ज्ञानरसाचा तूं केवळ सागर आहेस;आणि सर्व जगाचें मंथन करणारा जो कामविकार,त्याचें मंथन करणारा तूं आहेस; गुरुराया ,अशा तुला मी नमन करतों.४.तूं सद्भक्तांनीं भजण्यास पात्र आहेस; संसाररुपी हत्तीचें गंडस्थळ फोडणारा तू़ंच; जगदुत्पतीचें आदिस्थानही तूंच आहेस; अशा तुला गुरुरायाला मी नमन करतों.५.

    • @vijayavaidya5886
      @vijayavaidya5886 Před 9 měsíci +1

      धन्यवाद

    • @user-ui5yf9pq6p
      @user-ui5yf9pq6p Před 9 měsíci +5

      मला हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रश्न पडला होता की या ओव्यांचा अर्थ कुठे शोधायचा. तुम्ही उत्तर दिलं. धन्यवाद.

    • @milindbharadkar1576
      @milindbharadkar1576 Před 9 měsíci +1

      धन्यवाद

    • @pushpadeshmukh1929
      @pushpadeshmukh1929 Před 9 měsíci +2

      अर्थ. सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

    • @babanshinde262
      @babanshinde262 Před 9 měsíci +1

      Jy dnyanevri

  • @ShalikKhandare
    @ShalikKhandare Před 9 měsíci +92

    पाच ओव्या वाचले तर मणक्याचा आजार बरा होतो जर संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचले तर जीवन सुखमय आनंदमय होईल.

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw Před 4 měsíci +11

    माहिती खरी आहे मला फरक पडला आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @rajashrijoshi823
    @rajashrijoshi823 Před 4 měsíci +3

    ज्ञानेश्वर माऊली खरच देवासारखे उभे राहीलात धन्य धन्य माऊली 🙏🏿🙏🏿

  • @muralidharsonawane3864
    @muralidharsonawane3864 Před 9 měsíci +10

    अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाआठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी.

  • @sachindrapaliwal9228
    @sachindrapaliwal9228 Před 7 měsíci +2

    हा ज्ञानेश्वरीतील उपाय अतिशय चांगला आहे पूर्ण श्रद्धा भक्तीने केल्यास अध्यात्मिक व शारीरिक पिडा मध्ये लाभ होईल असे माझे मत आहे

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před 2 lety +36

    विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय
    परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @user-yc6dz4ti6n
    @user-yc6dz4ti6n Před 9 měsíci +5

    भवतारका म्हणलेलेच आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे सर्व गंथाची महाराणी आहे.खूप खूप ज्ञान आहे हिच्या मध्ये म्हणून तीला आई सुद्धा म्हणतात कसही लेकरू असो ती त्याला मांडीवर घेतेच तस आहे🙏🙏🌹🌹

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Před 2 lety +5

    🌷🌷🪔🪔🪔🪔🪔🌷🌷🌿🌿🌿👏👏👏ज्ञानेश्वराय नमः...🚩🚩🚩ज्ञानोबा माऊली तुकाराम...

  • @rajaramhajare8031
    @rajaramhajare8031 Před 9 měsíci +8

    ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏

  • @sanjayswami5360
    @sanjayswami5360 Před 2 lety +13

    ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @meenapuranik4897
    @meenapuranik4897 Před 9 měsíci +15

    अतिशय उत्कृष्ट माहिती दिली
    भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी
    त्यावरी कृपा करी.

  • @sumantaipatil3902
    @sumantaipatil3902 Před 9 měsíci +3

    अप्रतिम जय गुरूमाऊली

  • @user-yr3sd6gu2h
    @user-yr3sd6gu2h Před 9 měsíci +3

    भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी

  • @vrushalijagtap3161
    @vrushalijagtap3161 Před 9 měsíci +2

    आपले अध्यात्म हे विज्ञानाबरोबर जोडलेलं आहे हेच ज्ञानेश्वर माऊली दाखवतात.

  • @ShalikKhandare
    @ShalikKhandare Před 9 měsíci +8

    खरोखरच ज्ञानेश्वर माऊलीं ची ज्ञानेश्वरी विश्वाला सर्व बाजूंनी म्हणजे अध्यात्मिक, वैचारिक, शारिरीक, मानसिक इ, सर्वांगिण विकासासाठी आवश्यक आहे हे विश्वाला मान्य केले आहे म्हणूनच माऊलीला विश्वगुरू म्हणतात.

  • @ramnathsangale3806
    @ramnathsangale3806 Před 9 měsíci +2

    हो हा अनुभव मला हि माझे गुरुवर्य ह.भ.प.किसनजी महाराज जायभावे यांनी मला ज्ञानेश्वरी अध्याय १० वा.पहिल्या १ ते ५ ओवी ८ ते १० वेळेला म्हणायला सांगितल्या आणि माझे जीवनच बदलुन गेले व माझे नैराश्य जाऊन नवीन ऊत्साह निर्माण होऊन माझे जीवन आनंदी,समाधानी व सुखी झाले आहेत.
    ह.भ.प.रामनाथ महाराज सांगळे वेहेळगाव.

  • @nirmalakasar9854
    @nirmalakasar9854 Před 9 měsíci +3

    खूप चांगली माहिती दिली. मला बरेच दिवस झाले हा त्रास होत आहे.आपली माहिती ऐकून दिलासा मिळाला.मी आजपासून सुरुवात करते.

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Před 9 měsíci +4

    छान माहिती . ज्ञानेश्वर माऊली की जय हो 🙏

  • @ajitkulkarni3713
    @ajitkulkarni3713 Před 9 měsíci +3

    धन्यवाद ज्ञानेश्वरी 🙏

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle7861 Před 9 měsíci +2

    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली जगाची आई

  • @vasudeokharche3070
    @vasudeokharche3070 Před 9 měsíci +3

    अतीशय सुंदर ओव्या

  • @vectoracademy3992
    @vectoracademy3992 Před 9 měsíci +6

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम....मी या समुहावरील सर्वांच्या मणक्यांच्या आरोग्यासाठी या ओव्या आजपासून रोज म्हणेन...

    • @vinayaklondhe7184
      @vinayaklondhe7184 Před 7 měsíci

      तुम्ही संतजन मायबाप कृपावंत

  • @madhavdevasathali1927
    @madhavdevasathali1927 Před 9 měsíci

    ज्ञानेश्वर महाराजकी जय!

  • @radhakishanhanwate2749
    @radhakishanhanwate2749 Před 9 měsíci +3

    ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम जय माऊली माऊली

  • @rupalilokhande7763
    @rupalilokhande7763 Před 2 lety +2

    मनापासून धन्यवाद ताई

  • @ramchandrsalunke4043
    @ramchandrsalunke4043 Před rokem +8

    जय जय राम कृष्ण हरी श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय हो 🌹🌹🌹🤲🤲🤲🙏👏🚩

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h Před 2 lety +39

    ओव्या म्हणताना पुर्ण विश्वास,श्रद्धा,मनापासून म्हणल्या तरच अनुभव येईल किंचीत सुधा शंका ठेवू नये तर अनुभव लवकर येईल

  • @kavitagaikwad7348
    @kavitagaikwad7348 Před 9 měsíci +5

    छान उपयुक्त माहिती मिळाली

  • @sangitakorde1398
    @sangitakorde1398 Před 2 lety +4

    खुप खुप धन्यवाद ताई मी रोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरी वाचते कालच 10व्या अध्याय ला सुरवात केली आता पाठ करून ठेवते मला पण खुप त्रास होतो मनक्या चा🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @dilipg7982
      @dilipg7982 Před 2 lety

      मंत्राचा प्रभाव होण्यासाठी पोट रिकामे असावे हा नियम आहे czcams.com/video/qNSQs2anKFI/video.html

    • @vrushaliwqwwwchaudhari2651
      @vrushaliwqwwwchaudhari2651 Před 10 měsíci

      रोज किती वाचता ताई

  • @ranjanaurunkar3760
    @ranjanaurunkar3760 Před 2 lety +14

    जसे यु ट्यूब वर ह्या. 10ओवया रोज म्हणया साठी मनाच्या श्लोका सारखे पाठ करता येईल 👍🙏 धन्यवाद ❤️

  • @aarogyamcharankashyathalim8903

    धन्यवाद ताई

  • @madhumatiandrade999
    @madhumatiandrade999 Před 7 dny

    राम कृष्ण हरी

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Před 2 lety +2

    उपयुक्त माहिती

  • @shrikantsatpute8061
    @shrikantsatpute8061 Před 2 lety +4

    छान ऊपयोगी माहीती, धन्यवाद !

  • @yamunalohar540
    @yamunalohar540 Před rokem +2

    जय सद्गुरु 🙏🌹🙏

  • @shobhapote4969
    @shobhapote4969 Před 9 dny

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @mangalakulkarni5477
    @mangalakulkarni5477 Před 2 lety +1

    धन्यवाद

  • @madhuribarde8198
    @madhuribarde8198 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @user-qk3cq8bg7f
    @user-qk3cq8bg7f Před 9 měsíci +1

    ज्ञानेश्वर महाराज ❤

  • @shirishjoshi7133
    @shirishjoshi7133 Před 8 měsíci +1

    खूप छान माहिती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 Před 2 lety +6

    खूप छान सांगितले

  • @shubhadakane1098
    @shubhadakane1098 Před 2 lety +1

    सवितानंदाना नमस्कार. अतिशय चिंतनीय अभ्यास पूर्ण मार्गदर्शन त्यांच्या प्रत्येक पुस्तकात आहे.

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 Před 9 měsíci +1

    राम कृष्ण हरि 🌹🙏
    सुंदर संशोधन आणि विश्लेषण 🙏
    स्वच्छ, सुवाच्य आणि सुश्राव्य वाचन ❤ धन्यवाद 🙏

  • @sadhanakodilkar6870
    @sadhanakodilkar6870 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली ,बरेच दिवसापासून माझे पाय व गुढगे दुखत आहे. माहिती मिळताच मी आजपासूनच सुरवात केली आहे. रामकृष्ण हरी, धन्य ज्ञानेश्वर माऊली.❤

  • @kavitakadam1867
    @kavitakadam1867 Před 5 měsíci

    अतिशय सुंदर ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @neetawadke3549
    @neetawadke3549 Před rokem +3

    जय माऊली 🙏🌹🙌

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Před 9 měsíci +3

    ज्ञानेश्वर महाराज हे खरंच माऊली होते

  • @bngalbe9284
    @bngalbe9284 Před 9 měsíci

    ओम नमो भगवते वासुदेवानंद

  • @latawalke3088
    @latawalke3088 Před 2 lety

    खुप छान माहितीपूर्ण लेख वाचून खूप आनंद झालाय

  • @gayatribhamre8356
    @gayatribhamre8356 Před rokem +4

    जय श्री ज्ञानेश्वर माऊली जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @pranitavetorkar5429
    @pranitavetorkar5429 Před 2 lety

    Dhanyawad...🙏tumhi savistar mahiti dilya baddal tumche khup khup aabhar🙏🙏

  • @vsn-arunr.joshi-nm5477
    @vsn-arunr.joshi-nm5477 Před 6 měsíci +1

    खूपच अमूल्य असा ओवी वाचनाचा उपाय सांगितला आहे. धन्यवाद.
    कृपया, एका श्वासात दीड ओवी व पुढील श्वासात अर्धी ओवी, अशा रीतीने म्हणून दाखविल्या तर उत्तमच. सर्वानाच योग्य रीतीने ओवी वाचन नीट प्रकारे समजेल v अशा वाचनाचा योग्य तो लाभ अनुभवास येईल.

  • @user-gt4sf8it3i
    @user-gt4sf8it3i Před 10 dny

    Khup chan mahiti , dhanyawad

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před 9 měsíci +2

    जय हरी 👌👌👌🙏🙏🙏

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 Před 9 měsíci +1

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ! जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय ! आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद !

  • @dattatraymali1249
    @dattatraymali1249 Před rokem

    राम कृष्ण हरि 1 no . माहिती

  • @ashashinde4432
    @ashashinde4432 Před 2 lety

    खूप छान माहिती आहे. धन्यवाद ताई

  • @sunilsawant9538
    @sunilsawant9538 Před 9 měsíci +1

    उत्तम आरोग्यासाठी उत्तम माहिती धन्यवाद

  • @user-xq7rt5rc4k
    @user-xq7rt5rc4k Před 9 měsíci +2

    जय हरी माऊली

  • @balkushanpankhade479
    @balkushanpankhade479 Před 9 měsíci +3

    छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @VithhalKawre-cm3vn
    @VithhalKawre-cm3vn Před 11 měsíci +2

    Dnyaneshvar maharaj ki jay🙏🙏🙏

  • @Bhogichand
    @Bhogichand Před 9 měsíci

    धन्यवाद !

  • @sushiladighe6540
    @sushiladighe6540 Před 5 měsíci

    श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @jayashrikalsait8015
    @jayashrikalsait8015 Před 2 lety

    Ram Krishna Hari Khoob Chhan Mahiti dili

  • @pramilajagtap2092
    @pramilajagtap2092 Před 9 měsíci +5

    ताई खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏

  • @manjirilangote7603
    @manjirilangote7603 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🌹🌹🎉🎉🚩👌👌

  • @vip.7792
    @vip.7792 Před 5 měsíci +1

    प्रस्तुत व्हिडीओ मधे जे सांगितलं ते खरं आहे पण,ज्याचा त्याचा कर्मानुसार,वागणूकीनूसार,स्वभावानुसार,श्रध्देनुसार तूम्हाला फरक दिसणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

  • @khushibharade7214
    @khushibharade7214 Před 2 lety +2

    ताई खुप छान माहिती सागितली 🙏🏻🙏🏻

  • @user-fi9sk9wn8e
    @user-fi9sk9wn8e Před 2 lety +2

    आभार

  • @user-xx2gm4er8f
    @user-xx2gm4er8f Před měsícem

    खूपच छान अर्थ आहे खूप छान वाटले अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद😊🎉

  • @suvarnapatil1870
    @suvarnapatil1870 Před 5 měsíci

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @sanjaylohar7846
    @sanjaylohar7846 Před 9 měsíci +1

    Ram Krishna Hare 🙏🙏🙏🙏🙏

  • @anitawaghmare1409
    @anitawaghmare1409 Před 9 měsíci

    खुप छान माहिती दिली आहे.जयहरी.🙏🙏

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde1040 Před 2 lety +3

    Thanks tai 🙏

  • @mandadhamal756
    @mandadhamal756 Před 8 měsíci +1

    हा उपाय मी करून पाहिला माझा चांगला अनुभव आहे परंतु मी सरळ ओव्या वाचल्या तरी सुद्धा चांगलाच अनुभव आहे आभारी आहे

    • @justacing
      @justacing Před 4 měsíci

      नमस्कार मी शैला काळे ,खूप छान आहे एका श्वासात दीड ओवी थोडी कठीण जाते प्लीज म्हणून दाखवता का

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 Před 9 měsíci

    जय हरी माऊली अतिशय छान

  • @arvindlande6051
    @arvindlande6051 Před 2 lety +1

    खूप छान

  • @ranjanaingle9630
    @ranjanaingle9630 Před 2 lety

    जय ज्ञानेश्वर माऊली

    • @neelimapithkar5472
      @neelimapithkar5472 Před 2 lety

      या ओव्या सांगितल्याबद्दल धन्यवाद.याप्रमाणे
      गुडघेदुखी, मधुमेह, रक्तदाब यावरही उपाय
      असतील तर सांगितले बरे होईल.बहुसंंख्य लोक
      या व्याधीमुळे त्रस्त आहेत.

  • @BalasahebHagawane-ui5on
    @BalasahebHagawane-ui5on Před 9 měsíci +2

    *SHRI HARI *

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před 2 lety +10

    ।।ॐ॥मंत्ररुप या ओव्या सांगितल्या.छान कार्य!धन्यवाद!!

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 Před 9 měsíci +2

    रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏🙏

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před 9 měsíci

    Dhanyawad

  • @somnathdomade6035
    @somnathdomade6035 Před 9 měsíci +1

    💐🙏🏾🚩जय हरी माऊली 🚩💐🙏🏾

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt Před 5 měsíci

    🌹🌹🌹🌹खरच अप्रतीम🌹🌹🌹🌹

  • @priyankaenterprises3605
    @priyankaenterprises3605 Před 9 měsíci +1

    Mauli mauli mauli mazi dnyanraj mauli🌹🌹🙏🙏🙏

  • @kishormore4489
    @kishormore4489 Před 18 dny

    Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐 om namo dhanyashwar ra 🙏💐🚩💐💐

  • @jyotipanval2125
    @jyotipanval2125 Před 10 měsíci +1

    खूप खूप छान

  • @user-gq7cc4iw2d
    @user-gq7cc4iw2d Před 4 měsíci

    राम कृष्ण हरी ताई खुप खुप सुंदर माहिती दिली त्या बद्दल मनापासुन धन्यवाद धन्यवाद 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली माऊली 🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @prashantsonavane2373
    @prashantsonavane2373 Před 9 měsíci

    JAI SHRI RADHA KRISHNA GOVIND RADHE RADHE GOVIND OM NAMAH SHIVAY

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 Před 2 lety +3

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.

  • @vidya5068
    @vidya5068 Před 9 měsíci +1

    Jai shree dhyaneshveri

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 Před 9 měsíci +3

    जय श्री राम कृष्ण हरी 🌺🙏🚩

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 Před 2 měsíci

    जय हरी विठ्ठल माऊली

  • @sandhyajoshi491
    @sandhyajoshi491 Před rokem

    माऊली माऊली.🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarkale3707
    @dnyaneshwarkale3707 Před 9 měsíci +7

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Před 9 měsíci +31

    नवर्याच्या आजारपणात त्याच्याजवळ बसून औषधोपचार चालु असताना( डाॅ. नी आशा सोडलेली असताना) निव्वळ हरीपाठाचे वाचन करून त्याचे प्राण वाचवलेल्या एका नातेवाईक स्त्रीचे उदाहरण मला माहित आहे.

    • @rohinishete8922
      @rohinishete8922 Před 9 měsíci +2

      राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @AshokJadhav-qj4ep
    @AshokJadhav-qj4ep Před 2 lety +3

    Khupat Chhan aahe mahiti