सीताफळ बागेत कळी निघत नाही I या तीन गोष्टी कळी साठी खूप उपयोगी ठरतील I Custard Apple Flowering

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 09. 2022
  • सीताफळ बागेत भरपूर कळी निघण्यासाठीचा उपाय या व्हिडिओ मध्ये सांगण्यात आलेला आहे
    सिताफळ छाटणी चे तंत्र व संपूर्ण प्रात्यक्षिक
    • सिताफळ छाटणी चे तंत्र ...
    फळबागेतील_खोडकीड - ओळख, नियंत्रण आणि उपाय
    • फळबागेतील_खोडकीड - ओळख...
    पेरू_छाटणी_तंत्र व संपूर्ण प्रात्यक्षिक माहिती(पहिले वर्ष
    • #पेरू_छाटणी_तंत्र व सं...
    #agriinfomartathi #sitafal #Custardapple #flowering
  • Věda a technologie

Komentáře • 40

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před měsícem

    माहिती 💯👌👌

  • @amolpawar2784
    @amolpawar2784 Před rokem +1

    उपयुक्त माहिती आहे.

  • @sugrivjagtap2292
    @sugrivjagtap2292 Před rokem

    Khup Chan mahiti dile sir Thanks

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem

    Sir very useful good information provided by this video

  • @chandrakantraykar1858

    ver nice information

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 Před rokem

    Very nice 👍

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před 11 měsíci

    सर आपण खूप चांगली माहिती सांगितली आजच प्रयोग करतो2023

  • @dadasahebchavan879
    @dadasahebchavan879 Před rokem

    Super golden sitafal oct chatni puandar prayog sangta ka purandar madhe two time bag dhartat

  • @pratapmarkande4148
    @pratapmarkande4148 Před rokem

    खूप छान माहिती.... सर आपला नंबर भेटू शकेल का......

  • @abpatel157
    @abpatel157 Před rokem

    Hindi me boliye Aapka vidiyo All over india me sunte he. O.k.

  • @rameshjadhav2504
    @rameshjadhav2504 Před rokem

    सुंदर माहिती मी नवीन शेतकरी आहे मी जुलै महिन्यात एन एम के गोल्डन जातीचे 500 झाडे लावणार आहे तरी आपलं मार्गदर्शन असू द्या

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před rokem

      नक्कीच, अंतर 16 ft x 8 ft ठेवा

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan6464 Před rokem

    सर वेळ महिना कोणता निवडायचा.

  • @sandipmungase61
    @sandipmungase61 Před rokem

    खूप छान माहिती , सर एक शंका विचारायची होती , कल्टर 5 लिटर पाणी साठी आपण 1, 1,5 मिली सांगितले , पण माझी लागवड हि 12 * 4 ची आहे मग मी किती प्रमाण घेऊ , उत्तराची अपेक्षा , आपला नंबर द्या प्लिज

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před rokem +1

      शक्यतो Cultar वापरू नका, जर नाविलाज असेल तरच वापरा. बाग किती वर्षाची आहे, जर 3 वर्षाहुंन लहान असेल तर वापरू नका, मोठी असतील तर 6 लि पाणी + 1 ml cultar वापरा

    • @sandipmungase61
      @sandipmungase61 Před rokem

      ​@@agriinfo2502हो ,आणि कल्टर सोडल्यानंतर फवारा किती दिवसांनी घेऊ कल्टर व 0,52,34 चा त्यात कल्टर चे प्रमाण किती घेऊ सर , आणि नंतर चे पाणी चे व्यवस्तापान किती असे ठेऊ , रिप्लाय द्या सर

  • @drsarjerao10
    @drsarjerao10 Před 11 měsíci

    , ,, , , ,,, , ,
    Chatani 22may ahe .Apan sangtlela advice atta kela tar chalel ka ?

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 11 měsíci

      नवीन फुट किती पानावर आहे

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 11 měsíci

      चालेल

  • @prasadjaybhay4703
    @prasadjaybhay4703 Před rokem

    Cultar कोणत्या महिन्यात वापरायचे छाटणी अगोदर का छाटणी नंतर

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před rokem

      कृपया हा व्हिडीओ पहा यात तुमच्या प्रश्नांचे ऊत्तर दिले आहेczcams.com/video/nCNhp7CiJnU/video.html

  • @growrich5697
    @growrich5697 Před rokem

    veriety kuthali ahe

  • @devanandpatidar75
    @devanandpatidar75 Před rokem

    Sar jankari Hindi mein bhi deve ham MP se Hain 💐 🙏 video

  • @AnilJadhav-jv7nb
    @AnilJadhav-jv7nb Před rokem +1

    सर तुमचा नबंर मिळेल का

  • @yogesh106
    @yogesh106 Před 11 měsíci

    ठीबक ने सोडलं तर चालेल का

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 11 měsíci

      चालेल.... प्रमाण काळजीपुर्वक कमीतकमी घ्या

  • @nitinsathe6553
    @nitinsathe6553 Před 11 měsíci

    फोन नंबर मिळेल सर

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 11 měsíci

      कुपया आपले प्रश्न कमेंट मधे विचारा

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 Před rokem

    शेततीत खूप झंझट आहे राव

  • @farmingwork5267
    @farmingwork5267 Před rokem +1

    20 फळ आहेत झाडाला आता नवीन कळी अजून येतील का ?

  • @BaliramMatre-zo6ml
    @BaliramMatre-zo6ml Před rokem

    सर तुमचा मोबाईल no सांगा

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před rokem

      कृपया तुमचा प्रश्न विचारा

  • @shivajiborate7339
    @shivajiborate7339 Před 3 měsíci

    शेंडा छाटनीचा कळी काढण्यात काही उपयोग होत नाही