सिताफळ छाटणी चे तंत्र व संपूर्ण प्रात्यक्षिक

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2021
  • या व्हिडिओमध्ये सीताफळाच्या बागेचे नियोजन करताना झाडांची छाटणी कशी करायची याबद्दल सविस्तर असे प्रात्यक्षिक व एक झाड छाटून दाखविण्यात आलेले आहे व छाटणी चे फायदे सुद्धा सांगण्यात आले आहेत
  • Věda a technologie

Komentáře • 102

  • @amolmidgule
    @amolmidgule Před 3 lety

    फार छान माहिती व उत्तम व्हिडिओ

  • @shrikantdivase5317
    @shrikantdivase5317 Před 2 lety

    सर, खूप सविस्तर आणि चांगली माहिती दिली, खूप खूप धन्यवाद

  • @rahullondhe9606
    @rahullondhe9606 Před 2 lety

    Khup sunder mahiti dili 👍👍👍👍

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Před 2 měsíci

    दादा, आपण खूप उपयुक्त माहिती दिली.सकर कसे ओळखतात, त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद.

  • @satish2558
    @satish2558 Před 3 měsíci

    खूप छान पद्धतीने माहिती दिली 💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 Před 5 měsíci

    खुप छान माहिती दिलीत.

  • @VIKRAM19733
    @VIKRAM19733 Před 3 lety +5

    सिताफळ झाडाची छाटणी कशाप्रकारे व कधी करावी तसेच त्याचे फायदे- तोटे काय आहेत ? याबाबतची माहीती ही सर्वसामान्य तसेच नविन शेतक-यांना अगदी सहजपणे समजेल अशी सांगीतली. तसेच व्हीडीओ & साऊंड क्वालीटी उत्कृष्ट असल्याने प्रत्यक्ष शेतात येउन छाटणी पाहत असल्याचे जाणवले. याबद्यल आपले आभार व अभिनंदन. आपल्या या कार्यास मनापासून खुप खुप शुभेच्छा.

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 3 lety

      धन्यवाद सर

    • @vasantraoniphade8544
      @vasantraoniphade8544 Před rokem

      आता नविन फूट यायला लागली तर फेब्रूवारीत छाटणी केली तर चालेल का?

    • @vasantraoniphade8544
      @vasantraoniphade8544 Před rokem

      आता नविन फूट यायला लागली म्हणजे डोळे मोगरायला लागलेत तर फेब्रूवारीत छाटणी केली तर चालेल का ? कूरूपया मार्गदर्शन कारावे?

  • @devidastohare
    @devidastohare Před měsícem

    Very good infatmation

  • @krishnakanhekar4827
    @krishnakanhekar4827 Před 2 lety

    सर खूप छान दीली धन्यवाद

  • @nileshborawane435
    @nileshborawane435 Před 3 lety

    खूप छान माहिती

  • @bharatborkute5382
    @bharatborkute5382 Před 2 lety +3

    कोणत्या महिन्यात सिताफळ छाटणी करावी

  • @anantapawar2601
    @anantapawar2601 Před 2 lety

    Sundar mahiti dilyabaddal abhar

  • @seemaborawane647
    @seemaborawane647 Před 3 lety

    Nice & helpful information

  • @akbarshariff1210
    @akbarshariff1210 Před rokem +1

    Very good information nice video ( plan to plant )( line to line )( Kitna distance hai

  • @sanjugharat1603
    @sanjugharat1603 Před rokem +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před 2 lety

    खूप छान माहिती सर धन्यवाद

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 2 lety

      सीताफळाची जात कोणती आहे व तुमच्याकडे पाण्याची सोय कशी आहे त्यावर छाटणी कोणत्या महिन्यात करायची ते ठरेल

  • @babajinarsale6922
    @babajinarsale6922 Před rokem

    कुप छान

  • @dadassoda
    @dadassoda Před 3 lety

    Very nice video

  • @chintamandeshmukh7422
    @chintamandeshmukh7422 Před 9 měsíci

    या वर्षी पहिल्यांदाच थोड्या प्रमाणात सिताफळे आली होती परंतू पिकल्यावर दांड्याला आतून किड लागलेली असते.उपाय सांगावा सर. साधारणपणे तीन वर्षे झाली आहेत.गोल्डन जातीची लागवड केली आहे. साईज मोठी आहे.आपण दिलेली माहिती देणेची पध्दत छान आहे.सर्व समजले. धन्यवाद!

  • @abhilashavarthe8017
    @abhilashavarthe8017 Před 2 lety

    छान माहिती दिली धन्यवाद

    • @sulochanabhave6356
      @sulochanabhave6356 Před 10 měsíci

      छाटणी काशी करायची ते प्रत्यक्षिकासह छान सांगितले आहे पण छाटणी कधी करायची ते समाजले नाही कृपया सांगावे

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba Před 3 lety +1

    Lagwadi pasun kiti diwasanni ani kiti vela chhatani karayachi?

  • @parmeshwarmore7976
    @parmeshwarmore7976 Před rokem

    Sir mazi mi lagwad karun 1yrs zale mi ata dusari chatni karu shakto ka??

  • @vishalkhandagale2231
    @vishalkhandagale2231 Před 9 měsíci

    November madhe chatani Keli tar chalel ka

  • @santoshkhedkar3015
    @santoshkhedkar3015 Před 2 lety

    Kiti mahinyanatar chatani karavi and eka fandila kiti kadi thevavi

  • @santoshravangave5842
    @santoshravangave5842 Před 8 měsíci

    साहेब... सीताफळ छाटणी कोणत्या महिन्यात करावी अणि झाडाचे वय किती असावे.. वयाप्रमाणे कधी करावी प्लिज लवकर कळवा

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 Před rokem

    नाशिक जिल्हा मध्यें होईल का आणि फळ बहार केव्हा धरयचा

  • @pratapraoshirke7871
    @pratapraoshirke7871 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत. please आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का.

  • @bhushanshelekar8635
    @bhushanshelekar8635 Před 2 lety

    Sitaphal chatni konty mahinyat karavi....

  • @purushottampaliwal6864

    सर नमस्ते ;)मी पुरुषोत्तम पालीवाल था कारंजा लाड़ जी,वाशिम ‌ महाराष्ट्र मला आपला सिताफड छाटनी वरिल विडियो सवीस्तर पने समजले त्याग बद्दल आपले मनपुर्वक धन्यवाद 🙏💕

  • @atuldange3615
    @atuldange3615 Před 2 lety

    Kontya mahinyat karayachi chatni

  • @narayanpawar8443
    @narayanpawar8443 Před rokem

    कोणत्या महिण्यात छाटणी करावि.

  • @ramdaswahatule8836
    @ramdaswahatule8836 Před 2 lety

    सर माझी,आज,तिन,वषँचि,बाग आहे,छाटनी,कधि,करावी,व,पाणी,कधि,बंद,करावे

  • @bhaskaringle5270
    @bhaskaringle5270 Před rokem +1

    सर छाटणी कोणत्या महिन्यात करावी

  • @dipakpawar1944
    @dipakpawar1944 Před 3 lety

    I like it

  • @dhirajsabale6762
    @dhirajsabale6762 Před 2 lety +1

    पेरू बागेच बहार घेण्यासाठी नियोजन कसे करावे

  • @gokuldaskondbattunwar5088

    नविन सिताफळ झाड लावलेल्या पासुन किती दिवसांनी पहिला शेंडा छाटायचा ते सांगा

  • @vijaysisale6031
    @vijaysisale6031 Před 3 lety

    छान.

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 Před rokem +1

    सर छाटणी कधी करावी..?

  • @BalasahebThube-sc4qf
    @BalasahebThube-sc4qf Před rokem

    छाटणी झाल्यानंतर झाडाला पाणी किती दिवसांनी सोडायचं

  • @rajkumarshinde8142
    @rajkumarshinde8142 Před 8 měsíci

    6:50 👌🙏👍

  • @rajendranarsale1077
    @rajendranarsale1077 Před rokem

    फळ धरण्याची छटणि कोणत्या महिन्यात करावी

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 Před 10 měsíci

    कोनत्या महिन्यात छाटनी घ्यावी.

  • @shivajikorate8585
    @shivajikorate8585 Před 2 lety

    Tin varshe purn zale aaht shitaphal tanvar &chatni kase video

  • @user-sd2pu1gs3j
    @user-sd2pu1gs3j Před 5 měsíci

    Main kadi kut keli tar jalta ka

  • @aarun4vs
    @aarun4vs Před 2 lety

    छाटणी कोणत्या महिन्यात करावी हे सांगा

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před 3 lety

    Chan dhannyawad

  • @dr.maharumahajan6527
    @dr.maharumahajan6527 Před 9 měsíci

    छाटणी केव्हा करावी.

  • @shivajib4975
    @shivajib4975 Před 3 lety

    Konti jaat changli aahe , bagesathi

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 3 lety

      तुमच्याकडील वातावरण, पाण्याची उपलब्धता आणि मजुरांची सोय यावर जात कोणती निवडायची हे अवलंबून आहे

  • @meenanannar9052
    @meenanannar9052 Před 2 lety

    Chatani kadhi karavi he sangatly nhi

  • @dipakpawar1944
    @dipakpawar1944 Před 3 lety +3

    Sir तुमचा नंबर

  • @ashokpawar3201
    @ashokpawar3201 Před rokem

    आमच्या सिताफळ झाडांचे वय २ वर्ष आहे . यावर्षी फळं धरायची नाहित. आॕगस्ट महिन्यात छाटणी करावी काय ?

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před rokem

      पाठीमागील छाटणी कधी केली होती व त्या छाटणी च्या ठिकाणापासून 1 ते 2 फुटावर पेन्सील काडी असेल तर करा छाटणी

  • @atullimaye9198
    @atullimaye9198 Před rokem

    गोल्डन सिताफळ आहे आता छाटणी केली तर चालेल का

  • @vasantambhire9210
    @vasantambhire9210 Před 2 lety

    कोणत्या महिण्यात चाटती कराली?

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 2 lety

      जर एनएमके गोल्डन वरायटी असेल तर मे महिन्यात छाटणी करा व पाण्याची सोयअसेल आणि बाळा नगरी किंवा पुरंधर जात असेल तर मार्च एप्रिल महिन्यात छाटणी केली तरी चालेल

  • @madhukaryadav5701
    @madhukaryadav5701 Před rokem

    मला आपला मोबाईल नंबर पाहिजे आहे. मी पन्नास गुंठे सीताफळ लागवड केली आहे. मला तुमचा सल्ला घेता येईल. मी सत्यहातार वर्षाचा आहे. मी स्वतः एकटा शेती करतो, तरी मला आपले मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. कृपया सहकार्य असू द्यावे.

  • @MrTanajiraje
    @MrTanajiraje Před 2 lety

    Mi janevarit chatni keli ahe

  • @rajeshchotalia5872
    @rajeshchotalia5872 Před 2 lety

    Sar hindime ataye sabko malum hoye

  • @rashidshaikhofficial9782

    छाटणी कोणत्या महिन्यात करावी

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 2 lety

      सीताफळाची जात कोणती आहे व तुमच्याकडे पाण्याची सोय कशी आहे त्यावर छाटणी कोणत्या महिन्यात करायची ते ठरेल

  • @vikasdhande4002
    @vikasdhande4002 Před 2 lety

    हिवाळ्यात झाडाची छाटणी करावी का 15 महिन्याची बाग आहे दोन छाटणी झालेल्या आहेत मार्गदर्शन करा 🙏

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 2 lety

      कृपया छाटणी एप्रिल किंवा मे महिन्यात करा

    • @vikasdhande4002
      @vikasdhande4002 Před 2 lety

      @@agriinfo2502 धन्यवाद 🙏

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan6464 Před rokem

    सर छाटणी केल्यानंतर फुले येण्यासाठी काय आणि कधी करावे?

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před rokem

      कृपया हा व्हिडीओ पहा यात कळी निघण्यासाठी काय करावे ते सांगितले आहे czcams.com/video/nCNhp7CiJnU/video.html

  • @parmeshwarmore7976
    @parmeshwarmore7976 Před rokem

    Sitafalachi bag

  • @dadasahebdangare2568
    @dadasahebdangare2568 Před 2 lety

    तीन वर्षाची आहे छाटणी कधी करावी

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 2 lety

      जर एनएमके गोल्डन वरायटी असेल तर मे महिन्यात छाटणी करा व पाण्याची सोयअसेल आणि बाळा नगरी किंवा पुरंधर जात असेल तर मार्च एप्रिल महिन्यात छाटणी केली तरी चालेल

  • @dattatryashinde8392
    @dattatryashinde8392 Před 2 lety

    सरांचा फोन नंबर मिळेल का

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před rokem

    छाटणी चुकीच्या पद्धतीने झालेली आहे माझा पण बाग असाच आहे आठ वर्षाचा जिथून फांदी निघते तिथून अर्धा फूट कटिंग करावी लागते तुम्ही अशा प्रकारे कटिंग केली छाटणी केली ती एवढ्या प्रमाणात मोठी फांदी ठेवल्यामुळे झाड वाकून जाते फांदी पूर्ण पाहिजे माझी 400 झाडाची उत्पन्न आठ लाख होते

  • @santoshgirgosavi7866
    @santoshgirgosavi7866 Před 2 lety

    छाटणी केली मग छाटणी वर कोणती औषधे फवारणी करावी

    • @santoshgirgosavi7866
      @santoshgirgosavi7866 Před 2 lety

      बुरशी फळांवर येते कोणती औषधे फवारणी करावी .

  • @pddworldpradeepshorizon

    Chhatni kontya mahinyat karayachi?

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 3 lety +1

      सीताफळाची जात कोणती आहे व तुमच्याकडे पाण्याची सोय कशी आहे त्यावर छाटणी कोणत्या महिन्यात करायची ते ठरेल

    • @pddworldpradeepshorizon
      @pddworldpradeepshorizon Před 3 lety

      @@agriinfo2502 NMK1 June 2021 la 3 years completed 6/6/2021 la chhatni keli ti 8/6/2021 paryant chalel, jan 2021 pasun water band aahe palvi aaleli nahi lock down mule ushir zala tar aata ghetleli chhatni chalte ka?

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 3 lety +1

      काही प्रॉब्लेम नाही पाऊस पडल्या नंतर पुन्हा पालवी येऊन त्यातून काळी बाहेर निघेल

    • @pddworldpradeepshorizon
      @pddworldpradeepshorizon Před 3 lety

      @@agriinfo2502 thank you sir

    • @rahulgaikwad1663
      @rahulgaikwad1663 Před 2 lety

      Konta mahinyat chatni karavi

  • @narendrazambre
    @narendrazambre Před rokem

    तुमची सीताफळाची कुठची जात आहे किती क्षेत्र आहे उत्पादन किती निघालं आणि पैसे किती झाले

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před rokem

      या वर्षी अती पावसामुळे कळी सेट झाली नाही. तसे ३२५ झाडाला ३०० ते ४०० कॅरेट माल निघतो. पैसे हे बाजारभावांवर असतात. कधी १.५ लाख तर कधी ३ लाख

  • @dnynobachalvad2575
    @dnynobachalvad2575 Před měsícem

    सध्या पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे पाणी देणे शक्य नाही पावसाच्या पाण्यावरच सिताफळ बागेला पाणी मिळणार आहे. त्यामुळे बागेची छाटणी केंव्हा करावी हे सविस्तर सांगावे हि विनंती. आज मे महिना संपतो आहे. उद्या जून महिना चालू होत आहे.

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před měsícem

      पाऊस पडण्याचा अंदाजे 5-6 दिवस आगोदर..... किंवा पाऊस पडल्यावर लगेचच छाटणी करा

  • @dnyaneshwarphuse9510
    @dnyaneshwarphuse9510 Před 2 lety

    छाटणी कधी करावी लागते सांगितले नाही

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 2 lety

      जर एनएमके गोल्डन वरायटी असेल तर मे महिन्यात छाटणी करा व पाण्याची सोयअसेल आणि बाळा नगरी किंवा पुरंधर जात असेल तर मार्च एप्रिल महिन्यात छाटणी केली तरी चालेल

  • @vithalbramhkar9722
    @vithalbramhkar9722 Před 2 lety

    जि फांदी आगोदर कट करायची राहिली होती ती आता कट केली नाही ,

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 2 lety +1

      झाडावर जास्त गर्दी होणार नाही व पाठीमागे राहिलेल्या फांदीला माल लागल्यानंतर ती फांदी खाली लोणार नाही अशी अवस्था असेल तर राहिलेली फांदी कट केली नाही तरी चालेल

  • @bapujigraphics5847
    @bapujigraphics5847 Před 2 lety

    सर
    शिताफळ ची जात कोणती आहे

    • @agriinfo2502
      @agriinfo2502  Před 2 lety

      NMK

    • @bapujigraphics5847
      @bapujigraphics5847 Před 2 lety

      सर
      आमचा आवळा आहे तर
      छाटणी आहे का

    • @babasahebpatare822
      @babasahebpatare822 Před rokem +1

      सर माझी दोन वर्ष तीन महिन्यांची सिताफळ बाग आहे.एक वर्ष झाले कटिंग केली आता कधी कटिंग करू तेवढे सांगा.

  • @dhanajikharat8877
    @dhanajikharat8877 Před 2 lety

    *मे महिन्यात किती तारखेस छाटणी करावी?
    *छाटणी झाल्यानंतर पाणी सोडावे का?
    *शेणखत भरून घ्यावे का छाटनिअगोदर?
    *भेसळ खताचा डोस भरावा का?

    • @prakashkhavane906
      @prakashkhavane906 Před 2 lety +1

      माझा पण हाच प्रश्न आहे क्रपया मार्गदर्शन करावे 🙏