एकरी लाखो चि सिताफळ शेती छाटणी व्यवस्थापन दुष्काळी भागाला वरदान

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 06. 2020
  • सिताफळ घनलागवड छाटणी व्यवस्थापन. कमी खर्चातील कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी फळबाग सीताफळ शेती.
    रामेश्वर पडुळ 9545179206
  • Věda a technologie

Komentáře • 168

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 4 lety +2

    खूप छान हि छटांनी बदल छान माहिती संगीताला धन्यवाद 👌🙏

  • @balasahebmusmade9763
    @balasahebmusmade9763 Před 3 lety

    फारच सुंदर नियोजन केले आहे माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Před 4 lety

    khupach chan ani samjel ashi mahiti sangitli shitaphalachya pikabaddal

  • @shubhamrokade6611
    @shubhamrokade6611 Před 4 lety +8

    सिताफळ विक्री थोड्या दिवसात् खुप अवघड होनार आहे कारण प्रचंड प्रमानावर लागवड झालेली आहे. कृपया शेतकरी बांधवांनी वेगळ्या पिकाची लागवड करावी. सिताफळाचे कोनतेही by product नसल्यामुळे सिताफळ शेतीचे भविष्य अवघड आहे.

  • @gajananshinde5859
    @gajananshinde5859 Před 4 lety

    माहिती खूप छान दिली आहे धन्यवाद

  • @pandurangraut2394
    @pandurangraut2394 Před 4 lety

    Padol bhau 100%mahiti khari dili thank you

  • @pravinkubde4006
    @pravinkubde4006 Před 4 lety

    खूपच सुंदर माहिती,

  • @shashishekhargaikwad4898

    माहिती चांगली वाटली.

  • @kirantambe486
    @kirantambe486 Před 4 lety +1

    खुपच छान माहिती .

  • @arjunjarhad3556
    @arjunjarhad3556 Před 4 lety

    खुप छान दिपक भाऊ आसच मार्गदर्शन राहुद्या 🙏🙏🙏🙏

  • @rajukhadase226
    @rajukhadase226 Před 3 lety

    Tumche video khupach sunder astat

  • @spreadhappiness3669
    @spreadhappiness3669 Před 4 lety +5

    भाऊ एक विडिओ हा सीताफळ बागेतील तन व्यवस्थापन वर करा

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Před 4 lety +3

    दिपकभाऊ एकदम छान माहिती ,राेपांची कींमत सांगीतली नाही भाऊ तीन्ही व्हीडीआेमधे सांगीतलीतर समजल असत सर्व शेतकर्यांना

  • @somnathkharde7355
    @somnathkharde7355 Před 3 lety

    फारच छान माहिती!!

  • @sandeepgorde259
    @sandeepgorde259 Před 4 lety

    चांगले विश्लेषण

  • @user-nl4wn9zb9d
    @user-nl4wn9zb9d Před 4 lety

    खुपच छान माहीती दीली भऊनी

  • @devraorathod5410
    @devraorathod5410 Před 4 lety

    सर तुम्ही फारच छान माहिती दिली आहे मला पण तुमच्या तंत्र वापरून जांब सीताफळ बाग सुरू करण्यासाठी माहिती देण्याची कृपा करा धन्यवाद

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Před 4 lety

    भाऊ उत्तम मार्गदर्शन

  • @nitinbalsaraf8788
    @nitinbalsaraf8788 Před 4 lety

    माहिती छान दिली..

  • @pravinkhotele3083
    @pravinkhotele3083 Před 4 lety

    भाऊ खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @rajeshbhore7647
    @rajeshbhore7647 Před 2 lety

    छान माहिती दिली

  • @user-cg8qg7iw2r
    @user-cg8qg7iw2r Před 4 lety

    छान माहिती दिली भाऊ.

  • @shailendrarasal7126
    @shailendrarasal7126 Před 4 lety

    छान माहीती सर🙏

  • @11ahashmikulsum96
    @11ahashmikulsum96 Před 4 lety +1

    good information from ambad

  • @dattaekhare8507
    @dattaekhare8507 Před 2 lety

    Shan ahe mahiti

  • @vijaykadam2015
    @vijaykadam2015 Před 4 lety

    Jabardast niyojan

  • @harishumbarkar2871
    @harishumbarkar2871 Před 3 lety

    छान माहिती

  • @jagannathandhale6056
    @jagannathandhale6056 Před 4 lety

    खुपच सुंदर

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před 4 lety

    Sir Very useful video

  • @Kasal269
    @Kasal269 Před 4 lety

    आसाराम तुमचा आवाज दमदार आहे

  • @vinayakjadhav5443
    @vinayakjadhav5443 Před 4 lety

    very good sitafal farming ropvatika mdhun sangli madhe rope milu shaktil ka rate ky aihe pls mahite send kara

  • @amolughade1485
    @amolughade1485 Před 4 lety

    Chan mahiti

  • @maulikakde997
    @maulikakde997 Před 4 lety

    Best bhau

  • @nanaagham6056
    @nanaagham6056 Před 3 lety

    सुंदर दीपकभाऊ

  • @ajitsinhsonofsadashivbabak6455

    Bhau apla prayant khupch stutya aahe aapan ya prayogat success zala aahat chatni zalyananter 4 mahine paus asto tyanantar panyachi requirement pik nighe prayant kiti mahine lagte te sanga

  • @sunilkashid2733
    @sunilkashid2733 Před 4 lety

    Nice information

  • @shaikhminaj8145
    @shaikhminaj8145 Před 4 lety +2

    Dipak sir tumi 4/12 lagvad karnar aahat ka .?

  • @bharattodkar316
    @bharattodkar316 Před 2 lety

    Fakt pavsachya panyawar sitafal lagvad success hoil ka pls sanga

  • @sanketpanaskar
    @sanketpanaskar Před 4 lety

    Pahili chhatani, rop lavlya lavlya karave ka? Ek footvar?

  • @laxmannawale844
    @laxmannawale844 Před 4 lety +2

    खूप मोठी रकमा सांगितले ने शेतकरी गरीब आहे असे वाटणार नाही

  • @NiceFruitsFarmMaharashtraIndia

    Aaektana Music mule disturb hoto,
    Yachcha pudhe krupaya krun music nahi dila tar chalel.

  • @prabhakarwayal5340
    @prabhakarwayal5340 Před 2 lety +1

    Nice

  • @appasahebausarmal5918
    @appasahebausarmal5918 Před 4 lety

    छान

  • @dilippadile9409
    @dilippadile9409 Před 3 lety

    लागवड जास्त झाली कि, भाव आपोआप कवडीमोल होतो . भारतात सीताफळ लागवड भरपूर प्रमाणात झाली आहे .

  • @digambarbodkhe720
    @digambarbodkhe720 Před 4 lety +3

    चांगली माहिती दिली आहे, एन एम के गोल्डन बाबत आपण काही बोलत नाही, कारण आमच्या कडे एन एम के आहे

    • @AmolPatil-pu2bs
      @AmolPatil-pu2bs Před 3 lety

      Copy keliye nmk golden chi mahnun bolat nahit..
      Nmk golden cha tumcha anubhaw ksa ahe

  • @ajaybhosale5004
    @ajaybhosale5004 Před 4 lety

    Very nice

  • @dhairyashilsuryawanshi6250

    आतिशय चागले

  • @ganeshjadhavvideography9665

    Nice sir

  • @ravibotheravi2220
    @ravibotheravi2220 Před 4 lety

    थाई 7 आणि व्ही एन आर या दोन्ही पेरूच्या बागेची माहिती द्यावी । त्याच मार्केट ,लागवड अंतर आणि काळजी काय घ्यावी । धन्यवाद दिपक भाऊ

  • @ramchandraveer7016
    @ramchandraveer7016 Před 4 lety

    Padule siranche golden rop no1 ahe

  • @ganeshgayki1388
    @ganeshgayki1388 Před 4 lety

    very nice

  • @narayandhawale2972
    @narayandhawale2972 Před 3 lety +1

    Chan

  • @suryavanshirameshwar8928

    Super

  • @prasadkhaladkar1216
    @prasadkhaladkar1216 Před 4 lety

    माती कोणत्या प्रकारची आहे... soil testing{ph} केली आहे का..

  • @madhavbagfarmnursarynursar4532

    Nmk १ ची पण खूप लागवड झाली आहे. प्रत्येक जिल्हा मध्ये ५० ते ६० बाग आहे.. या वेळेस सीताफळ ला मागच्या वर्षी पेक्षा भाव खूप कमी मिळाला. फक्त सुरवातीलाच ठीक मिळाला

  • @goutamjondhale1309
    @goutamjondhale1309 Před 4 lety

    nice

  • @niketanraut8759
    @niketanraut8759 Před 3 lety

    Dada aplyala sotafadacha rop kitila bhetel samza

  • @shubham_tikhe3237
    @shubham_tikhe3237 Před 4 lety

    सर...
    बालानागर सीताफळाचि माहिती सांगा.
    .

  • @vinodbharapte3726
    @vinodbharapte3726 Před 4 lety

    Which one is best Nmk 1 or baliraja golden

  • @TinhLe-hq2cz
    @TinhLe-hq2cz Před 2 lety

    👍👍👍👍

  • @sachindesale1726
    @sachindesale1726 Před 4 lety

    Dipak dada tumcha phone nhi lagat ho

  • @vinodbharapte3726
    @vinodbharapte3726 Před 4 lety

    Garache praman kiti aahe , aani biyache seed praman kiti aahe he sanga

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Před 4 lety +1

    राम राम 🙏

  • @rameshrathod9433
    @rameshrathod9433 Před 4 lety

    भाऊ आमच्या शेतात 14जूनला 4एकराची लागवड केली आहे तरी माहिती सांग

  • @gajananshinde8371
    @gajananshinde8371 Před 4 lety +5

    ही फळबाग किती वर्ष ठेवता येते ,आणि नंतर प्रत्येक वर्षी अशी छाटणी करावी लागते का?

  • @omkarshelar1237
    @omkarshelar1237 Před 4 lety

    कोकण मध्ये जून ल कटिंग केलं तर चालेल का?.....पाऊस जास्त पडतो त्यामुळे त्याचा दुष्परिणाम फुलांवर होऊ शकतो का?.... जास्त पावसामुळे फुल गळ होते का?

  • @shubhangitambe16685
    @shubhangitambe16685 Před 4 lety

    माळरान आणि मुरमाड जमिनीवर चालेल का सीताफळ लागवड

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 Před 4 lety

    Vnr and Thai Peru mahiti dya

  • @sureshkute2160
    @sureshkute2160 Před 4 lety

    दीपक भाऊ बोरसे आपल्या सीताफळ दहा महिने झाले छाटणी करावी का

  • @sandipmhaske7620
    @sandipmhaske7620 Před 4 lety

    Rope ahet ka ata tumcya narsary t ahe

  • @ashishrajas7200
    @ashishrajas7200 Před 2 lety

    Kontya mahinyat chatni keli

  • @omkarbiradar8729
    @omkarbiradar8729 Před 4 lety

    आम्ही लावलोत तर ... यावर सरप पडतात अस मला खूपजण म्हणले हे बरोबर आहे का?

  • @suniliche5938
    @suniliche5938 Před 3 lety

    या मधे आंत्रपिक घेता येतो का।आणि किती वर्षा पर्यन्त घ्यावे व कोणते पिक घ्यावे

  • @eknathkute791
    @eknathkute791 Před 4 lety +1

    Lagwad jast hot nahika saheb

  • @RajMoreYASHMORE
    @RajMoreYASHMORE Před 4 lety

    👍

  • @nagnathkoli387
    @nagnathkoli387 Před 4 lety +1

    कोणत्या महिन्यात छाटणी करायची

  • @jaydipmadake5507
    @jaydipmadake5507 Před 4 lety

    किती वर्षे बाग चालतो भाऊ

  • @dattushinde6938
    @dattushinde6938 Před 4 lety +1

    बाळा. नगर ही जात कशी आहे

  • @anildeshmukh8240
    @anildeshmukh8240 Před 3 lety +1

    Back ground music nako

  • @avinashkakade1924
    @avinashkakade1924 Před 4 lety +2

    माल असताना व्हिडीओ बनवा..!!

  • @Sandeshjadhav900
    @Sandeshjadhav900 Před 4 lety +2

    भाऊ रोपाची किंमत किती आहे

  • @saranglambat5964
    @saranglambat5964 Před 3 lety

    दादा कोणत्या महिन्यात छाटणी केलीली योग्य राहील

  • @tsw299
    @tsw299 Před 4 lety +2

    बळिराजा गोल्डन व nmk 1 गोल्डन मध्ये कोणती जात चांगली आहे

  • @user-yn3vr1ug6l
    @user-yn3vr1ug6l Před 3 lety

    माझे कड सिता फ बाग आहे फुल ग त आसु

  • @santoshkulkarni1882
    @santoshkulkarni1882 Před 4 lety +19

    चौकशीसाठी फोन केला असता महाशय व्यवस्थित बोलत नाहीत .

    • @sachinghayal2884
      @sachinghayal2884 Před 4 lety +4

      Chutya manus ahe Nita bolata nahi call sudha uchatla nahi

  • @omprakashghawghawe3650

    लागवडी साठी gadde size व gaddyat शेणखत किती टाकायचे. रोप che रेट काय आहे.

  • @exclusivemaharashtra4743

    दिपकदादा सीताफळ व्हरायटी कोणती आहे

  • @rajalepatil1638
    @rajalepatil1638 Před 4 lety

    हे फळ पिकल्या नंतर झाडावर तसेच तोडल्या नंतर किती दिवस राहते

  • @rushikeshkshirsagar1115

    12 फूट अंतर कमी करता येईल का?

  • @shubhammane3081
    @shubhammane3081 Před 4 lety

    शेणखत कसे टाकावे

  • @sameermhamunkar6033
    @sameermhamunkar6033 Před 4 lety

    Sitafalala fal lagan kevha hote

  • @krishanashejul7070
    @krishanashejul7070 Před 3 lety

    नोव्हेंबर मंदी छाटणी केली तर चालते का ?

  • @sanjaybendgude4518
    @sanjaybendgude4518 Před 4 lety +1

    छाटणी प्रात्यक्षिक दाखवले तर खूप बरे होईल

  • @babanbamborde3053
    @babanbamborde3053 Před 4 lety

    बाग किती वर्ष चालतं

  • @prabhakarchache5120
    @prabhakarchache5120 Před 3 lety

    कोकणात करू शकतो का

  • @factsparaswale-1484
    @factsparaswale-1484 Před 4 lety +4

    Mnk1 आणी बळी राजा गोल्ड मध्ये काय फरक आहे.

  • @royal96k74
    @royal96k74 Před 4 lety

    या जातिचे फळाचे फोटो मिळतील का

  • @saurabhninale9002
    @saurabhninale9002 Před 3 lety +1

    दादा, पण सध्या सीताफळ ची महाराष्ट्रात भरपूर लागवड झाली आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात सीताफळ चे market डाउन होईल का,
    मला 5 एकर लावायचे आहेत सीताफळ
    Please rly.... सर

  • @pramodkharatmal3069
    @pramodkharatmal3069 Před 4 lety +1

    लागवड 5*12आहे

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 Před 3 lety

    आपण ही कोणतीजातलागवडकेलीआहे