देव इंद्रायणी थांबला | dev indrayani thambala | संतांनी लिहिलेले सुप्रसिद्ध अभंग | non stop भाग- 9

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 12. 2021
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी
  • Hudba

Komentáře • 376

  • @sampatbobade6707
    @sampatbobade6707 Před 11 měsíci +5

    ज्यांनी जाणिला भगवंत तया बोलिजे संत ..एकरूपता ही सुस्वरूपता आहे..मन मेंदू मनगट बळकट ..एक ध्यान एक नजर असली की हसती दुनिया करता येते.इतके सूर ताल लय संगीताला वाहून घेता येतं ... धन्यवाद

  • @avinashlomate.7495
    @avinashlomate.7495 Před rokem +4

    अतिशय सुंदर मनता महाराज सुरेश🙏🙏

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 Před 2 lety +11

    राम कृष्ण हरी माऊली तुमचे अभंग ऐकतच राहावे वाटते छान आवाज आहे धन्यवाद

  • @nirmalasakpal5591
    @nirmalasakpal5591 Před rokem +8

    🙏खूप सुंदर 👌रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @user-lm7md9kn8s
    @user-lm7md9kn8s Před měsícem

    महाराज तुमची मनापासुन म्हण्ण्याची पद्धत आवडलीहो धन्यवाद तुमचे अभंग गौळण ऐकले की मन तृप्त होते❤

  • @ashasawant2500
    @ashasawant2500 Před 11 měsíci +4

    खुप तखन
    राम कृष्णहरि

  • @santoshbhagade6638
    @santoshbhagade6638 Před rokem +4

    अप्रतिम माऊली खूप गोड आवाज आहे राम कृष्ण हरी

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph Před 5 měsíci +2

    कल्पेशजी जाधव महाराज आपल्या आवाजाला तोडच नाही ....जयहरी 🙏

  • @narayandhore2783
    @narayandhore2783 Před 7 měsíci +1

    जाधवांनी. फारच. सुंदर. सुमधुर. आवाजातली गाणी गायली आहेत फारच सुंदर आहे सारखे एऐकआवइशइ. वाटतात. धन्यवाद खूपच सुंदर आहे

  • @subhashdaphal8734
    @subhashdaphal8734 Před 2 lety +4

    Chal ekdam best ahe Mauli🙏🙏

  • @shankarpatil1330
    @shankarpatil1330 Před 3 měsíci +1

    खूप छान माऊली अभंग

  • @tanmaypawar4363
    @tanmaypawar4363 Před 2 lety +4

    अप्रतिम गायन नमस्ते सर

  • @dipakmhatre1674
    @dipakmhatre1674 Před rokem +5

    खुप छान आहे

  • @navnathjagadale421
    @navnathjagadale421 Před rokem +6

    सर खूपच सुंदर

  • @sandhyavishe1347
    @sandhyavishe1347 Před 4 měsíci +2

    अप्रतिम आवाज खूप गोड आवाज आहे

  • @abasahebingale8081
    @abasahebingale8081 Před 11 měsíci +2

    राम कृष्ण हरी महाराज खूप खूप खूप खूप छान वाटले हे सर्व अभंग ऐकुन खरंच मन प्रसन्न झाले 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shailashinde299
    @shailashinde299 Před 10 měsíci +4

    अप्रतिम आवाज सुमधुर संगीत आणि अभंगांची निर्मिती रचना सुंदर.चाल मस्त आहे

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 Před 2 lety +4

    जय हो छान 💐💐👏👏👌👌🙏🙏

  • @shamlatagarad3069
    @shamlatagarad3069 Před 2 lety +2

    Apratim gayan ahe maharaj manala mohun ghete Jay radhe krishna

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 Před 2 lety +2

    अतिशय छान माऊली

  • @bharatbojage8016
    @bharatbojage8016 Před 2 lety +2

    खुप छान , राम कृष्ण हरी

  • @user-ld8my7qw7t
    @user-ld8my7qw7t Před 2 lety +2

    खरंच खूप गोड गळा आहे तुमचा

  • @fulchandmane4688
    @fulchandmane4688 Před 3 měsíci +1

    अप्रतिम आवाज आणि चाल दररोज सकाळी आवडीने ऐकावे असे.

  • @Omkar.533
    @Omkar.533 Před rokem +2

    खुप छान अती सुंदर मला खूप आवडले❤️धन्यवाद🙏

  • @vishalgadade5723
    @vishalgadade5723 Před 10 měsíci +3

    मस्त आहे आवाज महाराज ❤

  • @sanjaymansuke8488
    @sanjaymansuke8488 Před 4 měsíci +1

    Khupach sundar

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 2 lety +15

    स्वर सम्राट अतिशय गोड 👌👌तोडच नाही गायन हार्मोनियम पेटी वादन खुप सुंदर अप्रतिम सूर गोड गोड 👌👌🙏💐🙏💐🙏💐👍👍👍👍👍

  • @hanumandeshmukh243
    @hanumandeshmukh243 Před 4 měsíci +2

    अती सुंदर आवाज

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před 2 lety +3

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @eknathbaduge6780
    @eknathbaduge6780 Před rokem +1

    राम कृष्ण हरी

  • @shidhappakanaje3268
    @shidhappakanaje3268 Před rokem +7

    सर पैयला प्रथम वंदन आपणास 💐👏👏👏
    तूमच्या संगित ऐकत अस्ताना हमाला सगळ विसरतो तरगंत पाणेत असे मन रमुनजातो अतिछान।आई सरस्वतिसदैव तूमच्या जिवनात सदैव हर्श आनंद लाभो
    हिचदेवाचि चेरणी अपेक्षामाझ 🙏

  • @adisrushtidjallinone4215
    @adisrushtidjallinone4215 Před rokem +11

    मन प्रसन्न झाले
    जय हरी माऊली

  • @adityachirke1640
    @adityachirke1640 Před rokem +3

    खुप सुंदर

  • @bhushanshinde9929
    @bhushanshinde9929 Před 9 měsíci +1

    Sir khup chan gayan apratim

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 Před 2 lety +3

    Namo budhaya (Vittal)....
    Bhauat sabha mangalam......

  • @user-fo4cf8fg4z
    @user-fo4cf8fg4z Před 2 lety +5

    राम कृष्ण हरी महाराज

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Před 2 lety +2

    छान माऊली वा

  • @user-xo4rm3xd2s
    @user-xo4rm3xd2s Před 2 lety +3

    वा खूपच सुंदर

  • @maltisonawane2172
    @maltisonawane2172 Před 2 lety +3

    खूप गोड आवाज आहे सर तुमचा खूप छान गायले

  • @AvinashRaut-xy12
    @AvinashRaut-xy12 Před 4 měsíci +2

    Nice 👌👌

  • @rohidasandhale3218
    @rohidasandhale3218 Před 10 měsíci

    अप्रतिम खूप छान किती गोड अभंग

  • @sadhanavatrak8007
    @sadhanavatrak8007 Před 2 lety +3

    अप्रतिम

  • @user-vo7gl2ne5w
    @user-vo7gl2ne5w Před 2 lety +3

    साई राम गुरूजी

  • @ramdassawant9635
    @ramdassawant9635 Před 2 lety +5

    खूप सुंदर आवाज माऊली

  • @satwashilaberad2002
    @satwashilaberad2002 Před 17 dny

    खुप सुदंर सर

  • @latadudhade6660
    @latadudhade6660 Před 2 lety +2

    खूप छान

  • @manojpatiltitaviparola7533

    Jay hari mauli🙏🙏🌹🚩👌👌

  • @hanmantsalunkhe4397
    @hanmantsalunkhe4397 Před 2 lety +3

    सुंदर चालीत . . अभंग

  • @sangitaminde8249
    @sangitaminde8249 Před 9 měsíci

    अप्रतिम गोड आवाज आहे सर रामकुष्णहरी

  • @mayatavhare9430
    @mayatavhare9430 Před rokem +5

    खुप छान मनमोहक अभंग वाणी दादा तुझा आवाज खुप गोड आहे🙏🙏

  • @zanaklalchoudhari9381
    @zanaklalchoudhari9381 Před 2 lety +3

    Jay hari viththla

  • @arunjadhav8852
    @arunjadhav8852 Před rokem +11

    अतिशय सुंदर अभंग गायण राम कृष्ण हरी माऊली या 🙏🙏🙏🙏

  • @AlkapleaseHindimedilatePatil

    Khup chhan 👌👌🙏

  • @sunandahunje3180
    @sunandahunje3180 Před 2 lety +1

    खुपच छान आहेत..अंभग.

  • @varshanandur7032
    @varshanandur7032 Před rokem +1

    Khup godva aahe tumcha awajat

  • @user-mx9qp5xw7i
    @user-mx9qp5xw7i Před 2 lety +1

    खुप अतिसूंदर गायन आहे

  • @hanmantkammar4121
    @hanmantkammar4121 Před 3 měsíci

    ❤❤sundar

  • @nikitamoborkar878
    @nikitamoborkar878 Před 2 lety +4

    खूप गोड आवाज आहे

  • @damodhargarad1731
    @damodhargarad1731 Před rokem

    गोड आवाज।

  • @rajanshigvan9172
    @rajanshigvan9172 Před 3 měsíci

    नमस्कार तुमचे गीत अतिशय सुंदर आहेत आणि तुमची वाणी मस्त एकदम तुमचा आवाज सुंदर आहे

  • @anandapatil5805
    @anandapatil5805 Před 2 lety +2

    अतिसुंदर

  • @vaishalibachhav1520
    @vaishalibachhav1520 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली👌👌👌

  • @dnyanobasheghante6280

    छान.मंजुळ..अवाज..🚩🚩जयहारी🚩🚩

  • @user-pi2oc9kq8p
    @user-pi2oc9kq8p Před 7 měsíci

    अप्रतिम गायलेआहे🌺💫

  • @user-lr8oq2op6w
    @user-lr8oq2op6w Před 3 měsíci

    Aathishy Sundar

  • @dilipghadigaonkar6529

    अप्रतिम सुंदर आनंदी

  • @shivshankarlenmode1184
    @shivshankarlenmode1184 Před rokem +1

    भजनातील भक्तीरस आणि आवाजातील गोडवा अप्रतिम 🙏🙏

  • @sambhajichavan309
    @sambhajichavan309 Před rokem

    खूपच छान गायन व हार्मोनियम वादन!!!👌👌👍👍

  • @khandunavale2937
    @khandunavale2937 Před 2 lety +5

    खूप गोड गायण आहे महाराज मला खुप आवडले

  • @dayashinde5455
    @dayashinde5455 Před 11 měsíci +1

    खुप सुंदर आवाज 👍🙏🙏👌👌

  • @prabhakardhakne6424
    @prabhakardhakne6424 Před 2 lety +1

    अप्रतिम गुरुजी

  • @archanakajrekar3167
    @archanakajrekar3167 Před rokem +1

    खूप छान आवाज आहे भाऊ👌👌🙏🙏

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před rokem

    जय.हरी.माऊली

  • @arundeshmukh6086
    @arundeshmukh6086 Před 2 lety +3

    Vere good👍👌

  • @baputeli2254
    @baputeli2254 Před 2 lety +3

    Apratim

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर अभंग

  • @bhanudassutar5633
    @bhanudassutar5633 Před 2 lety +2

    सुंदर.भजन

  • @vikaramdound9670
    @vikaramdound9670 Před rokem

    Atishay sundar gayn khup chan

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 Před 2 lety +2

    छान 👌👌🙏🙏🌹

  • @ganeshpatil504
    @ganeshpatil504 Před rokem +3

    जय हरी महाराज

  • @latakumawat4591
    @latakumawat4591 Před rokem +4

    अप्रतिम भजन असतात सर जी तुमचे...मी आणि माझा नातू रोज रोज तेच तेच श्रवण करतो🙏🙏

  • @khandusomvanshi6742
    @khandusomvanshi6742 Před rokem +10

    खुप गोड आवाज आहे माऊली जय राम कृष्ण हरी

  • @sureshtawhare9051
    @sureshtawhare9051 Před 3 měsíci

    Very nice

  • @user-ko3jp4yy5o
    @user-ko3jp4yy5o Před 8 měsíci +1

    Khupch chan

  • @sadhanagotal4224
    @sadhanagotal4224 Před 2 lety +5

    Khup sundar abhang

  • @sunitashinde6896
    @sunitashinde6896 Před 2 lety +1

    खुपच सुंदर

  • @kasandasrathod100
    @kasandasrathod100 Před 2 lety +1

    Khup chan dada

  • @vijaydumbre4238
    @vijaydumbre4238 Před 2 lety +2

    Ram Krisna Hari
    Marvelous singing

  • @SudamIlag-dp3se
    @SudamIlag-dp3se Před 11 měsíci

    Jay Hari Mauli 🚩🚩🚩🙏🙏

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před 2 lety +2

    सुंदर

  • @sanjaygunjal6877
    @sanjaygunjal6877 Před 11 měsíci

    फार सुंदर

  • @challengeclassessatara9851

    man Prasanna zale

  • @shilathomre6263
    @shilathomre6263 Před 11 měsíci +2

    खूप छान मला पण खूप वेड आहे अभंगाचे असेच अभंग मला कळवत राहा धन्यवाद❤

  • @mohanshende3298
    @mohanshende3298 Před 2 lety +1

    जय श्री राम कृष्ण हरी

  • @vimalhande9862
    @vimalhande9862 Před rokem +13

    खूप सुंदर आवाज आहे गायन वादन आणि अभंग सर्वच अप्रतिम धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी

  • @sunitanimbalkar5189
    @sunitanimbalkar5189 Před 2 lety +4

    खुप छान वाटते सुंदर अंबग वाटतात,🙏🙏

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq Před 5 měsíci +7

    खुप छान, आणि सुटसुटीत व अप्रतिम आवाज❤❤❤🙏🙏🙏💐💐💐👌👌

  • @sarikagarole3231
    @sarikagarole3231 Před 2 lety +2

    खूप छान आवाज आहे

  • @priyankatotakekar1954
    @priyankatotakekar1954 Před rokem +1

    Very nice 👌👍

  • @rupeshbhamare9189
    @rupeshbhamare9189 Před 2 lety

    Khup chan abhang aahe maharaj