दुःख सहन क्षमता - कीर्तन बाबा महाराज सातारकर प्रवचन Kirtan baba Maharaj Satarkar Pravachan
Vložit
- čas přidán 25. 02. 2023
- @maybolikatta
दुःख सहन क्षमता - कीर्तन बाबा महाराज सातारकर प्रवचन Kirtan baba Maharaj Satarkar Pravachan
मौलिक प्रवचन
बाबा महाराज सातारकर यांचे नव नवीन प्रवचणासाठी मायबोली कट्टा या चॅनेल ला नेहमी भेट द्या.
बाबा महाराजांची मौलिक कीर्तन फक्त मायबोली कट्ट्यावर उपलब्ध यासाठी मायबोली कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाबा महाराजांचे मौलिक कीर्तन केवळ मायबोली कट्टा वरच ऐकायला मिळेल .
बाबा महाराजांचा थोडक्यात परिचय -
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ( सातारकर महाराज )यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा येथे झाला. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून असलेली कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांनी चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत.
१९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी फर्निचरचा व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली . आज उभा महाराष्ट्र त्यांच्या मधुर वाणीयुक्त प्रवचनाने वेडा झालेला आपण पाहतो. बाबा महाराजांचे किर्तन ही जणू काही एक पर्वणीच असते.
बाबा कीर्तना प्रतिमा आहे आपण गेल्याची पोकळी कधी भरून निघणार नाही राम कृष्ण हरी
ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या चारणी साष्टांग दंडवत. तृप्ती कधीच पूर्ण होत नाही.परमेश्वराला पूर्ण शरण जाऊन हिच प्रार्थना करते की पुढील जन्मात तुमच्या अगदी जवळ राहू दे. रोज आपले किर्तन प्रवचन ऐकायला मिळू दे.
जय गुरू
P9t6
8
अतिशय गाढे अभ्यासक सुरेल आवाज मोठा अभ्यासक चौफेर ज्ञान किती किती सांगू.महाराज तुम्हाला श्रध्दांजली 🎉🎉🎉
जय जय गुरुमाऊली
" राम कृष्ण हरी " प.पू.बाबा महाराज सातारकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
खूप खूप गोड किर्तन 🌹🙏 राम कृष्ण हरी 🌹🙏 महाराजांच्या चरणी नतमस्तक 🙏
Goods💐
महाराज तुमचे कीर्तन व प्रवचन मी 40 वर्षापूर्वी नगरेश्वर मंदिर सोलापूर येथे ऐकले आहे. तुमची engery आहे तशीच आहे. आपण धन्य आहात. साक्षात सरस्वती आपले वाणीत आहे.
जय गुरु माऊली
भगवंताचा वरदहस्त काय असतो याची प्रचती बाबानमहाराजांच्या प्रवचनातून येतो.❤❤❤❤❤
जय गुरु माऊली
आयुष्यात खूप दुःख यातना सहन करून संसाराचा गाडा चालू, आणि हे सर्व चालू असताना फक्त तुमचे कीर्तन हाच एक मनाला मानसिक आधार आहे. महाराज तुम्ही गेले पण मागे खूप काही ठेवून गेले. सकाळी उठल्यावर तुमचे कीर्तन लावले की मन अगदी प्रसन्न होऊन जाते.🙏🙏
खूप खूप छान वाटले रामकृष्ण हरी बाबा अतिशय छान किर्तन 🚩🙏🚩
महाराष्ट्र चे लाडके प्रवचन कीर्तन कार श्री बाबा महाराज सातारकर यांस भावपूर्ण श्रद्धांजली
ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l
बाबांचा प्रसन्न चेहरा कायम लक्षात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
महाराजांसारखे महाराज होणार नाही या जगात भावपूर्ण
ज्ञानाचाजाहला.एका.नामायाचाजाहला.तुका.अभंगा.प्रमाणेसरव.संतानासमान.सन्मान. देणारे.महान.विवेकी.तत्व ज्ञानी.श्रेष्ठ कीर्तन कार.श्री बाबामहाराज सातारकर श्रद्धा जली
ll जय गुरुमाऊली, तुम्हाला आरोग्यमधनसंपदा लाभो, हीच विठ्ठल चरणीं प्रार्थना ll
ही माझी भुमी असे संतांची ....जय हरी विठ्ठल ,,
Baba maharaj tumhi guru aahat ram krushan hari.
कीर्तनाच्या माध्यमातून ब्रह्मविद्या ज्ञान आपल्या अभ्यासक वाणीने आमच्या पर्यन्त पोहचवून समाज प्रबोधन करणारे आदरणीय बाबा महाराज यांना माझा दण्डवत प्रणाम।।
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
Aaseeeswwesssaas@@maybolikatta
आबा कीर्तनात प्रतिमा आहे खूप आवडले आपण गेल्याची पोकळी कधीही भरून निघणार नाही
बाबा कीर्तन अप्रतिम आहे ही पोकळी कधी भरून निघणार नाही
ll जय गुरुमाऊली, तुम्हाला आरोग्यमधनसंपदा लाभो, हीच विठ्ठल चरणीं प्रार्थना ll
श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्री संत शांतीब्रम्ह एकनाथ महाराज श्री संत जगदगुरु तुकोबाराय महाराज किजय पुण्यवंत व्हावे घेता सज्जंनाचे नावे
🚩🚩🚩
गेलें दिगंबर ईश्वर इभूती, राहील्या त्या कीर्ती जगामाजी;|| राम कृष्ण हरि ||👏👏
जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली
गुरूवर्य बाबा महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन आणि साष्टांग दंडवत.
जयहरी माऊली
मी १९८६ साली माऊलींच्या पालखी सोहळ्यात असतांना मला दररोज १५ दिवस आपली प्रवचने ऐकण्याचा योग आला. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो.
ll जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली
जय हरी
मी हमेशा संकटात सापडले म्हणजे
बाबासाहेब किर्तन पाहायचे आयकायचे
त्यामुळे जीवन जगण्यासाठी हिम्मत यायची।
बाबासाहेब माझ्या कडून मानाचा मुजरा
स्विकार करा।
भगवंत ही आपल्याला आमच्या प्रमाणे
आपल्याला ह्रदयात स्थान देईल।
हिच ईश्वर चरणी प्रार्थना।
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
अतिशय सुंदर माऊली 🙏🙏🚩🚩
😊
.n 15:37 15:38
Koti koti dandavat mharaj r s sanap
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नमस्कार बाबा नमस्कार.
जय गुरु माऊली राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
तुका म्हणे देते घेते नरका जाते
महाराष्ट्रातील कीर्तनकाराने आतापर्यंत समाजातील गोरगरिबाला किती दान केले व किती जणांना महाराष्ट्रात मदत केली
जय गुरू माऊली नमस्कार कीर्तन अर्थपूर्ण आहे आवडले खूप काही शिकायला मिळालं
जय गुरू माऊली
जय गुरु माऊली
जय जय राम कृष्ण हरी!❤ संतवाणी-गुरुवाणी सुंदर अप्रतिम रसाळ रसपूर्ण सुलभ दृष्टांताच्या वाणीतून सुंदर उत्तम कीर्तन..ऐकतच रहावे.
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
काय बोलावे महाराज, मन तृप्त आणि शांत झाल. खूप खूप धन्यवाद 🎉🙏
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
खूप छान आवडले 👌🙏
धन्य आम्ही आपल्यासारखे प्रसन्न ज्ञानवंत बाबा मला प्रत्यक्ष समोर कीर्तने ,प्रवचने एकायला मिळाली
जय गुरुमाऊली 🙏
जय सदगुरु🙏 माऊली महाराज
त्रिवार नमस्कार ऐकून पुर्ण समाधान मिळाले धन्यवाद
धन्य वाद समाधान मिळते
भावपूर्ण श्रध्दांजली💐 महाराज 🙏
रामकृष्ण हरी
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l
महाराज आपण हे
चैतन्याचा गाभा आहात. या काळातले तुकाराम महाराज आहात...आमचे भाग्य. एकच मागणे महाराज आशिर्वाद असो द्यावा. प्रकाश निलाखे.
जय जय गुरु माऊली
कोटी कोटी प्रणाम खूप सुंदर धन्यवाद महाराज जी
जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी बाबा महाराजांना मानाचा मुजरा
सद्गुरू बाबा महाराज साष्टांग दंडवत
बाबा महाराज आज आमच्यात नाहीत हे मनाला पटत नाही इस्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
😅😊😊😊
Il रामकृष्ण हरी ll
ll जय जय गुरुमाऊली ll
ll सदगुरु बाबा महाराज की जय ll
॥ जय जय रामकृष्ण हरि ॥
🙏👌👌baba maharaj satarkar sadar pranam Ramkrushna hari pandurang hari💐
असे महाराज पुन्हा होने नाही बाबा महाराज पुन्हा जन्माला या पण महाट्रातच...
Ram Krishna Hari 🙏
राम कृष्ण हरी 🙏
❤❤🌹जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹❤️❤️
3:33 जय जय राम कृष्ण हरी बाबा महाराजांना मानाचा मुजरा अप्रतिम प्रवचन
हरी मुखे म्हणा l हरी मुखे म्हणा ll
पुण्याची गणना l कोण करी ll
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल मायबापा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
खूप खूप छान कीर्तन. आजच्या मंगल दिनी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सुखी आयुष्य लाभो
मी महाराजांचे कीर्तन 1996 साली रोहा येथे सह्याद्रिवाहीनीवर्ती गिरिधर बापू यांचे घरी पाहिले होते,अप्रतिम कीर्तन,जय हरी विठ्ठल👌🙏🚩
खूप छान अनुभव ,जय हरी विठ्ठल
का
अतिधय सुदर माउले
तुमचे कितॅन एकणे म्हणजे, तुम्हाला श्रद्धांजली ठरेल---🌹🌹
राम कृष्ण हरी महाराज,
अप्रतिम
गुरू माऊली 👏
Ramkurshan hari mauli
छान.
महाराजांची सुंदर वाणी.
जय गुरू माऊली
Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏
II रामकृष्ण हरी ll जय गुरू माऊली ll जय हरी विठ्ठल ll
आपण देत असलेले विचार धन खूप अमूल्य ठेवा आहे
जय हरिविठ्ठल
आम्ही लहानपणी अंमळनेरला वाढीत किर्तन,भागवत आजी बरोबर जात होतो फार छान दिवस होते, ते महाराज का गेलात आम्हाला सोडून,
जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
सुंदर छान आहे मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
Kb iz❤😊😅😮😢😢😂j xy🎉😂❤gv
Yg d
खरचं सुंदर विवेचन 🙏🙏🙏
Ramkrishna Hari Pandurang Hari. Vitthal Vitthal Vitthal Vitthal🙏🙏🙏
राम कृष्ण हरि
जी जी जी जी जी जी जी जी जी
बाबा तुमचे किर्तन ऐकताना जीवनाचा सार कळतो प्रत्येक गावात किर्तन शाळां निघाली पाहिजे
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹
जय गुरुमाऊली 🙏
नमस्ते माऊली
Kirtan ektana बंदच कारावास वाटत नाही.खरंच खूप आभार
रामकृष्ण हरी, जय जय गुरुमाऊली
महाराजांचे कीर्तन मी माझ्या गावी mandavgan कात्राबाद इथे लहानपणी अनुभवले होते पण तेंव्हा ज्ञान नव्हते आज आम्ही धन्य आहोत महाराज तुमच्यामुळे 🙏🙏
जय माऊली
😅0
Mauli Namo Namah Mauli Jay Jay Ramkrushna Hari
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
खूप छान निरूपण केले महाराज जय हरी
जय विठू माऊली राम कृष्ण हरी जय गुरु माऊली
जय ramkrishna हरी❤🎉🎉
जय जय गुरुमाऊली
जयरामकराशन्हारी
राम कृष्ण हरी माऊली खूप छान धन्यवाद
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई संत शिरोमणी सावता महाराज की जय माळवाडी टाकळी हाजी ता शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र भारत माता की जय
जय गुरू माऊली
श्री गुरूदेव कोटी कोटी नमन 🙏🙏🌹🌹
माझ्या महारा स्टा त एक न्ंबर कीर्तन म्हण जे सा ता र कर बाबा महाराज च होय
🚩🚩🚩🚩🚩
किती गोड कीर्तन,बाबा आपण अप्रतिम
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
राम.कृष्ण.हरी.विठ्ठल.केशवा.हा.मंत्र.जपावं.
अलंकापुरी पुण्य पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्रीगुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माळवाडी टाकळी हाजी ता शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र भारत माता की जय
जय रामकृष्ण हरी
राम क्रष्ण हरी काय बोलु शब्द सुचत नाही
राम कृष्ण हरी माऊली उत्तम प्रवचन अप्रतिम तुमच्या वाणीतून एकेक शब्द पर्यंत पोहोचवा
जय जय गुरू माऊली
@@maybolikatta à
फारच सुंदर किर्तन राम कृष्ण हरि🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी...🚩
जय गुरुमाऊली जी राम कृष्ण हरी
खरच महाराज अप्रतिम राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय गुरु माऊली
Maharajachya gayan apratim pandit bhimsen joshi sarakhi jay hari
Kup.chan.thanks.gurudev
जय गुरुदेव
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
Jay Jay Ramkrishna Hari Pandurang Hari
जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी
❤जय जय राम कृष्ण हरी❤
राम कृष्ण हरी जय गुरु माऊली
Jay Shri Krishna,aj, Brahmand dawai le, dhanyvad👍😭👌👏
जय हरी माऊली
🙏🏻🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻💐💐
रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏
खुप खुप छान आहे कीर्तन बाबा महाराज 💐🙏🏻
राम कृष्ण हरी महाराज.
Khup khup sunder
Jay Jay Ram Krishan Hari.
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल
RAM Krishna Bari padurga hari
Ram krashna harie
जय जय रामकृष्ण हरी🚩🙏बाबामहाराज सातारकर 🙏🚩🕉🚩
जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली
Jay shrikrishna
राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌🚩🙏🙏
जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली
लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🙏
अप्रतिम कीर्तन.
राम कृष्ण हरी
जय गुरू
Ram.krishan.hari.thanks.baba
जय गुरुदेव नमस्कार बहुत सुन्दर सादर प्रणाम राम कृष्ण हरी जय गुरुदेव नमस्कार 🙏🙏