शिवरंजनी रागातील सुप्रसिद्ध असे अभंग | nonstop part - 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 10. 2022
  • शिवरंजनी रागातील सुप्रसिद्ध असे अभंग | nonstop part - 1
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    _______________________________________________
    topic cover :-
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी अभंग
    नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी
    नाही कुणाचे कुणी
    भजन नाही रे कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी इंदुरीकर महाराज
    नाही रे कुणाचे कोणी
    नाहीये कोन कुणाचे कुणी
    #नाही कुणाचे कोणी
    नाहि रे नाही
    शेवटी कुणीच कुणाच नसतं
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    nahi kunache kuni
    nahi re nahi kunache kuni
    nahi kunache kuni tujhe navhe re koni
    nahi re kunache kuni
    nahi kunache kuni abhang
    anti jashil ekala nahi kunache kuni abhang
    nahi konache koni
    nahi kunache kuni song
    nahi kunache koni
    nahi re nahi kunache kuni abhang
    nahi re nahi kunache kuni indurikar maharaj
    nahi re nahi konache koni
    nahi re nahi kunachi koni
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    हार्मोनियम मित्र
    नाहिरे नाही कुणाचे कुणी
  • Hudba

Komentáře • 1,3K

  • @vedantshinde9648
    @vedantshinde9648 Před 3 měsíci +7

    खुपचं छान आवाज आहे..राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @user-ld1bw5zw6h
    @user-ld1bw5zw6h Před 2 měsíci +5

    खूप सुंदर माऊली

  • @uttamshinde9129
    @uttamshinde9129 Před 8 měsíci +1

    खुप छान आवाज आहे महाराज

  • @narayansable-sk5zy
    @narayansable-sk5zy Před 5 hodinami

    एक नंबर आवाज 😊😊😊

  • @user-cv6ib2wk3n
    @user-cv6ib2wk3n Před 7 měsíci +4

    1 nambar gayan aani tabala vadan sudha khup chan

  • @96k_xyz
    @96k_xyz Před 9 měsíci +3

    खूपच छान मनाला भावणारे अप्रतिम

  • @ShrikantJadhav-hx9tk
    @ShrikantJadhav-hx9tk Před 4 měsíci +2

    भजन फारच. सुदर्शन. पांडुरंग हरी‌ जंय हरी

  • @sanjaydalvi3725
    @sanjaydalvi3725 Před 10 hodinami

    Khup chhan

  • @GamingOfficialYt-zx6os
    @GamingOfficialYt-zx6os Před 9 měsíci +7

    खूप छान आहे आवाज
    👌👌💐💐👋👋👋

  • @muktapatil8079
    @muktapatil8079 Před 10 měsíci +6

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान

  • @sharadpawar9497
    @sharadpawar9497 Před 5 měsíci +2

    जय हारी माऊलीअंप्रतीम खुप छान गायन करतात आपण जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤

  • @ujjwaljoshi86
    @ujjwaljoshi86 Před 7 měsíci +2

    खूपच सुंदर गायन, वादन साथ.

  • @p.v.dangare6186
    @p.v.dangare6186 Před rokem +6

    अतिशय सुरेख तबला वादन उत्साह वर्धक हवाभावांसह👌👋

  • @ramchandrakogekar3543
    @ramchandrakogekar3543 Před rokem +4

    अप्रतिम

  • @shivdaspatil100
    @shivdaspatil100 Před 8 měsíci +1

    खुपच छान गायन आणि तबला 👍

  • @user-ir2rz7xu3z
    @user-ir2rz7xu3z Před 7 měsíci +2

    खुप खुप छान आवाज शांत एकात्मता वाटते

  • @pratapmore8676
    @pratapmore8676 Před 10 měsíci +6

    खरी खरी गोष्ट आहे अप्रतिम गोड गोड आवाज आहे खुप छान

    • @mangalapatil243
      @mangalapatil243 Před 10 měsíci +1

      आवाज खुप ग़ोड आहे

    • @SandipSuryawanshi-ln9uq
      @SandipSuryawanshi-ln9uq Před 7 měsíci

      ​@@mangalapatil243😅😅😅😊😅😮😅😅😢😅

    • @user-tq6je5uf3k
      @user-tq6je5uf3k Před 3 měsíci

      ​@@mangalapatil243ततततततततततयततततततततच्ल तययततयतयततततयतयततततयतततततततत🎉😂

  • @TirupatiMore-xv1rx
    @TirupatiMore-xv1rx Před 6 měsíci +3

    ❤❤राम कृष्ण हरी❤❤

  • @rajaniwaghmare634
    @rajaniwaghmare634 Před 8 měsíci +1

    अप्रतिम गायन व वादन....

  • @kishortemkar9130
    @kishortemkar9130 Před 5 měsíci +1

    Best vice ❤️🙏🏼

  • @Cricket_lover_club443
    @Cricket_lover_club443 Před rokem +6

    Very nice

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 Před 9 měsíci +4

    तबला वादन उत्तम गायन उत्तम 🌹🙏🏻🌹

  • @SonaliJadhav-vw5ud
    @SonaliJadhav-vw5ud Před 10 měsíci +2

    लय भारी

  • @anandakumbhar2871
    @anandakumbhar2871 Před 10 měsíci +1

    Kup chan

  • @ganeshpatil-np9dm
    @ganeshpatil-np9dm Před rokem +6

    खूप छान आवाज आहे माऊली

  • @sandipadhao2036
    @sandipadhao2036 Před 8 měsíci +5

    खुपच सुंदर रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @AshwiniPawar-xy5bo
    @AshwiniPawar-xy5bo Před 3 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 Před 11 měsíci +2

    🙏 रामकृष्ण हरी 🙏

  • @user-py5xl9mw1r
    @user-py5xl9mw1r Před 3 měsíci +12

    खूप छान आवाज आहे ❤❤

  • @user-le8iz2hi1b
    @user-le8iz2hi1b Před 10 měsíci +3

    खूप खूप सुंदर आवाज आणि साथ नवीन पिढीला यामधून खूप घेण्यासारखे आहे

  • @adityaajayatchincholikajle2045
    @adityaajayatchincholikajle2045 Před 7 měsíci +2

    अप्रतिम आवाज

  • @rameshgaikwad8505
    @rameshgaikwad8505 Před 29 dny +1

    जय हरी मावली

  • @sandipdhongde8669
    @sandipdhongde8669 Před 8 měsíci +3

    खूप छान माऊली अभंग गायले 👍👍

  • @arman____shelake7576
    @arman____shelake7576 Před 5 měsíci +4

    अप्रतिम अभंग मनाला स्पर्श करून जातात माऊली खूप छान सादरीकरण

  • @oggyyyyyyy1166
    @oggyyyyyyy1166 Před 9 měsíci +1

    डोलक वाद्य.....🙏🙏स्वर ...सुपर..,❤️❤️🙏🙏

  • @KalpanaJadhav-br1bf
    @KalpanaJadhav-br1bf Před 2 měsíci +1

    Kupch chan ❤

  • @user-jm2pu1mi9d
    @user-jm2pu1mi9d Před 3 měsíci +20

    खूप छान आवाज आहे दादा मी रोज ऐकते खरच कोण नाही ये कुणाचच अंती एकटच जाणार आहे 😢

  • @babanlamture714
    @babanlamture714 Před rokem +4

    राम कूष्ण हरि माऊली सुपर खुप छान

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 Před 11 měsíci +2

    एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी

  • @poojabhuvad6592
    @poojabhuvad6592 Před měsícem

    खूप छान राम कृष्ण हरी

  • @pravindalu6437
    @pravindalu6437 Před 6 měsíci +5

    सुंदर गायन, वादन

  • @rameshgharat4582
    @rameshgharat4582 Před 10 měsíci +23

    अप्रतिम आवाज अशी दैवी देणगी तुम्हास लाभली आहे खरोखर धन्य झालो
    रमेश नारायण घरत मौजे कर चोंडे मुरबाड जिल्हा ठाणे महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉

  • @ShrirangSatwekar-ys4yj

    अतिशय सुंदर

  • @santoshdupare8533
    @santoshdupare8533 Před 9 měsíci +1

    सुंदर आवाज सुंदर गायन

  • @satyakalapanchal2534
    @satyakalapanchal2534 Před rokem +5

    खूपच गोड आवाज महाराज ,सर्व काही खूपच छान

  • @KiranDandage-my9qh
    @KiranDandage-my9qh Před měsícem +10

    खूपच छान आहे आवाज

  • @kishorpawar1572
    @kishorpawar1572 Před 16 dny

    Khupcj chhan

  • @BaluThorat-qg6ci
    @BaluThorat-qg6ci Před 9 měsíci +1

    खूप छान आहे गवळण अकायला मस्त वाटल

  • @Anilmaharajkengar
    @Anilmaharajkengar Před rokem +4

    खूप छान माऊली....चेतन तरे माऊली उत्कृष्ट तबला वादन 🎉🚩

  • @Pranju2023
    @Pranju2023 Před 10 měsíci +14

    खूप सुंदर ओळी , आवाज, तबला लय ताल सूर खूप सुंदर...👌👌👌👌

  • @anilgulhane318
    @anilgulhane318 Před 9 dny

    Chhan chhan

  • @sagarsalunkhe1700
    @sagarsalunkhe1700 Před rokem +2

    खूप छान आवाचं एक उत्तम उदाहरण

  • @panditrammaharaj5024
    @panditrammaharaj5024 Před 6 měsíci +8

    खुप छान सुंदर राग..स्वर साक्षात सरस्वती आपल्या वानीत आहे...आपली उत्तम प्रगती..यश किर्ती साक्षात गणरायाच्या आदेश आपल्या पाठीशी..

  • @pundalikgole9714
    @pundalikgole9714 Před rokem +8

    अती सुंदर

  • @user-dq7uw8bi3i
    @user-dq7uw8bi3i Před 9 měsíci +1

    👌👌👌👌🙏🏻🙏🏻

  • @bhaktiandbhavgeetAmale
    @bhaktiandbhavgeetAmale Před rokem +12

    काळाची गरज असलेली अभंगवाणी.
    जय श्रीकृष्णा.......... राधे राधे.

  • @vilasjadhav7472
    @vilasjadhav7472 Před rokem +12

    खूप छान आवाजामध्ये गायन
    👍👍👍👍👌👌👌👌

  • @rajanshigvan9172
    @rajanshigvan9172 Před měsícem +1

    अतिशय सुंदर तुमचा आवाज आणि अभंग वाणी

  • @bhanudasghule180
    @bhanudasghule180 Před rokem +6

    प्रत्येक मानवाच्षा्या जीवनातील सत्य अभंगाच्या रूपाने छान मांडले,व गायले धन्यवाद.

  • @nanasahebjarad7636
    @nanasahebjarad7636 Před rokem +5

    Super chana vada Awaaz Vasundhara❤❤❤

  • @shilasolanki-nz1sw
    @shilasolanki-nz1sw Před 5 měsíci +2

    खुप छान

  • @user-um4mg9zg3e
    @user-um4mg9zg3e Před 4 měsíci +1

    खूप सुंदर आवाज आणि तबला वादन 1नंबर❤❤❤❤🎉🎉

  • @kundlikchavhan6631
    @kundlikchavhan6631 Před 10 měsíci +3

    आती.सुंदर‌आवज‌‌.खुबचांगला‌आहे

  • @learnwithkhemrajsir7875
    @learnwithkhemrajsir7875 Před rokem +28

    सुंदर गोड आवाज, आणि संतांनी सांगितलेले जीवनाचे सत्य आपण मांडले, उत्तम

  • @GaneshGadakh-qd3is
    @GaneshGadakh-qd3is Před 5 měsíci +1

    अप्रतिम गायन &वादन

  • @chhaganrajole5256
    @chhaganrajole5256 Před rokem +1

    जय हरी माऊली
    अप्रतिम 1नंबर

  • @vyankatjoshi803
    @vyankatjoshi803 Před rokem +18

    आवाज गोड,साथसंगत भारी... सगळंच कसं भारी...👍

  • @swatidhavale8457
    @swatidhavale8457 Před rokem +11

    कल्पेश जी खूप छान आवाज आणी खूप सुंदर चाल

  • @maheshbhandare8365
    @maheshbhandare8365 Před 5 měsíci +1

    अप्रतिम सर

  • @vandananagtilak7554
    @vandananagtilak7554 Před 17 dny

    अप्रतिम आवाज ❤

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 Před rokem +12

    छान वाजवतात ..गोड आवाज

  • @sanjaymardane635
    @sanjaymardane635 Před rokem +7

    खूपच छान आवाज. राम कृष्ण हरी माऊली.

  • @brandsj2513
    @brandsj2513 Před 3 měsíci +1

    👌आवाज आहे दादा 🌷❤🌷

  • @dnyaneshwarmhatre1725
    @dnyaneshwarmhatre1725 Před rokem +2

    खूप सुंदर माऊली 🙏

  • @ashokshinde3704
    @ashokshinde3704 Před 10 měsíci +6

    अतिशय सुंदर अप्रतिम सादरीकरण 👌💯👍🎉🌹

  • @sureshshinde
    @sureshshinde Před rokem +27

    अभंगाच्या माध्यमातून आपण समाज माध्यमांमध्ये सत्यता मांडली सुंदर , गायनात खूप गोड आहे आपले खूप खूप आभारी आहे

  • @sheshraochavan5740
    @sheshraochavan5740 Před rokem +1

    Bhari

  • @nandanchoudhary291
    @nandanchoudhary291 Před rokem +1

    छान सर।साक्षात सरस्वती आहे।मुखात

  • @ajitbaraskar8915
    @ajitbaraskar8915 Před rokem +6

    खूप सुंदर आवाज

  • @sachinshinde1481
    @sachinshinde1481 Před 10 měsíci +13

    अप्रतिम,खूपच छान आवाज...सुमधुर...

  • @sangitasapkal1388
    @sangitasapkal1388 Před 10 měsíci +2

    खुप सुंदर

  • @vitthalmujmule6705
    @vitthalmujmule6705 Před 5 měsíci +1

    पूर्ण अभंगाला चाली खूप छान एकच नंबर महाराज

  • @pramilaghotage8416
    @pramilaghotage8416 Před 5 měsíci +5

    खूप सुंदर आवाज आणि तबल्याची साथ मन प्रसन्न होते 👏👏

  • @madansahane528
    @madansahane528 Před 5 měsíci +4

    सुंदर आवाज,

  • @parasnathkakde3318
    @parasnathkakde3318 Před rokem

    छान्

  • @krishnashirale5014
    @krishnashirale5014 Před rokem +9

    जय श्रीराम महाराज . छान आवाज .

  • @chandrasensarang5334
    @chandrasensarang5334 Před rokem +8

    आवाज अप्रतिम 👌🏻👌🏻

  • @Shweta_recipes
    @Shweta_recipes Před rokem +1

    अप्रतिम आवाज माऊली राम कृष्ण हरी

  • @user-gj1gw6ey9x
    @user-gj1gw6ey9x Před 8 měsíci +1

    Tabla,peti anni avaj khup sundar

  • @vijaybilaskar6415
    @vijaybilaskar6415 Před rokem +10

    महाराज खूपच छान सुमधुर आवाज 🙏🙏🚩राम कृष्ण हरी🙏🙏🚩

  • @balajihedde8477
    @balajihedde8477 Před rokem +2

    खूप छान, मनःपूर्वक धन्यवाद

  • @joker7star676
    @joker7star676 Před rokem +7

    खुप छान आवाज आहे

  • @dattameher4441
    @dattameher4441 Před rokem +1

    Wa

  • @amolranafitness2329
    @amolranafitness2329 Před rokem +1

    अतीशय सुंदर जय श्रीराम 🚩

  • @vilasshrike1024
    @vilasshrike1024 Před rokem +6

    वा. फारच छान. अभंग ऐकावेच वाटतात. सुंदर आवाज आहे.

  • @ganeshshedmake7522
    @ganeshshedmake7522 Před rokem +7

    Khup 👌👌👌

  • @bhaidasshelar5348
    @bhaidasshelar5348 Před rokem +2

    अप्रतिम गोड आवाज माऊली

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i Před měsícem

    ❤❤ तबलावादन खूप खूप छान आहे रामकृष्ण हरी विठ्ठल जय हरी

  • @madhavigaikwad2973
    @madhavigaikwad2973 Před rokem +23

    खुप छान आवाज आहे . दादा 🌹🙏🙏
    सुंदर भजन गायले आहेत.अप्रतिम 🌹🙏🙏🌹

  • @sweet_sister_vlog
    @sweet_sister_vlog Před rokem +43

    अतिशय सुरेख आवाज आहे कल्पेश भाऊ . एक आवडलं भाऊ जाहीरातीच्या विश्वात आपल्या अभंगामध्ये एक ही जाहीरात नाही खरंच धन्यवाद🙏🙏

    • @bhaktibharti6067
      @bhaktibharti6067 Před rokem +5

      खुंपच सुंदर आहे.....

    • @vakilingale3021
      @vakilingale3021 Před rokem +2

      खुपच छान आवज आहे 👌👌

    • @yogeshparate4360
      @yogeshparate4360 Před rokem +1

      एकदम सुंदर सुपर

    • @ranjanasankpal4705
      @ranjanasankpal4705 Před rokem

      खरचं खुप सुंदर आवाज आहे मनाला लागणारा

    • @gajananiratkar8532
      @gajananiratkar8532 Před rokem

      अप्रतिम भाऊ गोड आवाज