काळजाला भावणारे कारुण्यपूर्ण अभंग part-2 | aale devajichya mana nonstop hits

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 03. 2024
  • काळजाला भिडणारे कारुण्यपूर्ण अभंग | deva ka re rusalashi nonstop hits
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७०३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    __________________________________________
    Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va9b...
    नमस्कार मित्रांनो....
    आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
    1] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी अभंग
    नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी
    नाही कुणाचे कुणी
    भजन नाही रे कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी इंदुरीकर महाराज
    नाही रे कुणाचे कोणी
    नाहीये कोन कुणाचे कुणी
    #नाही कुणाचे कोणी
    नाहि रे नाही
    शेवटी कुणीच कुणाच नसतं
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    nahi kunache kuni
    nahi re nahi kunache kuni
    nahi kunache kuni tujhe navhe re koni
    nahi re kunache kuni
    nahi kunache kuni abhang
    anti jashil ekala nahi kunache kuni abhang
    nahi konache koni
    nahi kunache kuni song
    nahi kunache koni
    nahi re nahi kunache kuni abhang
    nahi re nahi kunache kuni indurikar maharaj
    nahi re nahi konache koni
    nahi re nahi kunachi koni
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन
  • Hudba

Komentáře • 13

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Před 2 měsíci +7

    अतिउत्तम सर्वच अभंग अप्रतिम सर्वच गायन किती गोड केले आहे सर लय गोड हो🌺🌹

  • @ranjanaghodvinde7076
    @ranjanaghodvinde7076 Před měsícem

    नाशिवंत देहाला खिळवून ठेवणारे अभंग. अतिशय सुंदर आवाज, मनाला आनंद देणारा भावार्थ, खुपच सुंदर. धन्यवाद .🙏🙏👍👍

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 2 měsíci

    छान गायन आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका माऊली ‌🙏🌹

  • @BHARATCHOUDHARI-jr1tr
    @BHARATCHOUDHARI-jr1tr Před měsícem

    खूपच छान किती वेळा ऐकल तरी ऐकाव वाटत

  • @Gharatil_Rani20
    @Gharatil_Rani20 Před 2 měsíci

    खुप छान कल्पेश

  • @babaramkajare5184
    @babaramkajare5184 Před měsícem

    Khub chan

  • @shobhavishwasrao7013
    @shobhavishwasrao7013 Před 2 měsíci

    खूपच सुंदर अप्रतिम

  • @dilipwarang91
    @dilipwarang91 Před 2 měsíci

    वा वा फारच छान!

  • @vasanttaware8779
    @vasanttaware8779 Před 2 měsíci

    धन्यवाद सर

  • @sureshshinde1379
    @sureshshinde1379 Před 2 měsíci +4

    खूप च सुंदर गायन आहे मला खूप आवडलेत

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 2 měsíci +2

    अप्रतिम खूप छान 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @Dr.lalasahebGaikwad
    @Dr.lalasahebGaikwad Před 2 měsíci +2

    सुंदर

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 Před 2 měsíci +1

    जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री कल्पेश जाफहावं आणि श्री तारे यांनी अतिशय भावपूर्ण ने काळजाला भिडणारे अभंग Karuny सुंदर आवाजात गायन केले संगीत ताल चाल आवाज लय उत्तम असून मन श्रवनाने प्रसन्न होते आनंद समाधान वाटते जय जय हरी विठल माऊली धन्यवाद ❤❤❤❤❤