सकाळच्या भक्तिमय वातावरणातील सर्वात गोड अभंग | dev indrayani abhangavani nonstop hits

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 02. 2024
  • सकाळच्या भक्तिमय वातावरणातील सर्वात गोड अभंग | dev indrayani abhangavani nonstop hits
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७०३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    __________________________________________
    Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va9b...
    नमस्कार मित्रांनो....
    आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
    1] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    dev indrayani thambala
    dev indrayani thambla
    dev indrayani thambla marathi abhang
    #bhaktigeete dev indrayani thambala
    dev indrayani thambala song
    dev indryayani thambala
    dev indrayani thambala bhajan
    dev indrayani thambala abhang
    dev indrayani thanbala
    dev indrayani thambala harmonium
    dev indrayani thambala marathi abhang
    dev indrayani thambala marathi bhajan
    abhang dev indrayani thanmbala
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    देव इंद्रायणी थांबला
    पंढरीचा पांडुरंग आळंदिशी आला
    देव इंद्रायणी थांबला | पंढरीचा पांडुरंग आळंदिशी आला
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    नवीन अभंग
    विठ्ठलाचे अभंग
    मराठी अभंग
    हार्मोनियम मित्र
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन
  • Hudba

Komentáře • 43

  • @TarabaiAhire
    @TarabaiAhire Před 3 dny +2

    खूप छान वाटते.❤

  • @ShivramChonde
    @ShivramChonde Před 5 hodinami

    Ram Krishna Hari Om namah shivaya namah ❤❤❤❤❤

  • @ARVINDShinde-fn7rq
    @ARVINDShinde-fn7rq Před 3 měsíci +15

    अति. उत्तम. व गोड. रसाळ. आवाज. भक्ती. गीत. ऐकण्यासाठी. मिळाले धन्यवाद. राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय महाराष्ट्र जय शिवराय राम कृष्ण हरी. मंत्र. हा. शिवाचा. म्हणती. जे. वाचा. तया. मोक्ष. ❤❤❤❤❤❤❤❤

    • @raghunathkale7898
      @raghunathkale7898 Před 7 dny +1

      अप्रतिम सुमधुर आवाजात गातात

  • @deepalpal3010
    @deepalpal3010 Před 2 dny

    Sundar Jay Sheree RAM 🙏🌹👌❤🌷👃

  • @tanajitodkar3848
    @tanajitodkar3848 Před 18 dny

    खूप छान गायन झाले जय सद्गुरू

  • @tanajitodkar3848
    @tanajitodkar3848 Před 18 dny

    😢 खूप छान गायन झाले जय सद्गुरू

  • @TarabaiAhire
    @TarabaiAhire Před 3 dny +1

    101❤

  • @user-gk5vg1wy7s
    @user-gk5vg1wy7s Před 3 měsíci +4

    अर्वणणिय असे भजन ऐकुन तृप्त झालो जय जय राम कृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokkandhare9715
    @ashokkandhare9715 Před 17 dny

    👍

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 Před 2 měsíci +2

    खुप सुंदर आहे अभंग जयहरी माउली

  • @vilashpatil5495
    @vilashpatil5495 Před 3 měsíci +5

    गोड आवाज हाये

  • @user-ke8qb4vd6d
    @user-ke8qb4vd6d Před 3 měsíci +6

    👌👌👌 गोड अवाज

  • @santoshdagale7657
    @santoshdagale7657 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी ❤❤

  • @RashmiDesai143
    @RashmiDesai143 Před 3 měsíci +3

    Chan khupch chan

  • @DyanrworPankute
    @DyanrworPankute Před měsícem +1

    Khup ch chan❤❤❤❤❤❤😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 Před 2 měsíci +5

    जयहरी माउली अप्रतिम अभंग

  • @gajananchandurkar5496
    @gajananchandurkar5496 Před 3 měsíci +3

    Jay Jay Ramkrisna Hari Mauli

  • @yadavtambe5678
    @yadavtambe5678 Před měsícem +4

    खुप सुंदर आवाज आणि तबल्याची साथ पण छान आहे ❤

  • @GirishHatwalne-fl4ce
    @GirishHatwalne-fl4ce Před 19 dny

    Tai (Bhagyashree) Dada (Prasad)

  • @amardeshmukh3075
    @amardeshmukh3075 Před 2 měsíci

    खूप सुंदर अभंग गायन राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshkutwal4156
    @rameshkutwal4156 Před 2 měsíci +1

    खुप सुंदर

  • @user-bt5sm1uh6l
    @user-bt5sm1uh6l Před 4 měsíci +4

    सकाळी सकाळी खूप छान अभंग ऐकायला मिळाले गोड आवाजात छान अभंग धन्यवाद.

  • @rambandal4522
    @rambandal4522 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shobhataimore1666
    @shobhataimore1666 Před 28 dny

    अतिशय सुंदर आहे 👍👍🙏

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Před 2 měsíci

    अप्रतिम अभंग

  • @arungurav7227
    @arungurav7227 Před měsícem

    खुप गोड आवाज जय माऊली

  • @parmeshwartawar6072
    @parmeshwartawar6072 Před měsícem

    Ati sundar

  • @manoharghosalkar4712
    @manoharghosalkar4712 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी खूप छान

  • @SomnathEndait
    @SomnathEndait Před 2 měsíci

    अती सुंदर 👌👌👌

  • @user-bt5sm1uh6l
    @user-bt5sm1uh6l Před 4 měsíci +2

    खूप खूप छान अभंग आहे.

  • @nashikraojadhav3846
    @nashikraojadhav3846 Před měsícem

    Beta great 👍 bhajan ahe

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Před 4 měsíci +3

    खूप गोड अभंग सकाळची खूप सुंदर खूप गोड वाणीतून ऐकायला मिळाली जय जय राम कृष्ण हरी🙏🙏 खूप गोड हो सर लय गोड🌺🌹🌺

    • @RanjanaMaurya-vy7wz
      @RanjanaMaurya-vy7wz Před 3 měsíci

      अप्रतिम आवाज, Thanks for सुंदर सकाल

  • @vijayghag4019
    @vijayghag4019 Před 3 měsíci +4

    खुप छान भजन माऊली

  • @bhairubhuimbar4110
    @bhairubhuimbar4110 Před 3 měsíci +1

    🎉😮😢

  • @akashtijare4521
    @akashtijare4521 Před 9 dny

    राम कृष्ण हरी माऊली 🌺🚩💐🎉

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 4 měsíci +25

    सकाळीच खूप छान गोड ऐकायला मिळाले गोड आवाजात छान धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌

  • @saritakachale959
    @saritakachale959 Před 4 měsíci +2

    छान मस्त

  • @vishaldigole4431
    @vishaldigole4431 Před 3 měsíci +4

    तुमचीच. अभंग वाणी दररोज ऐकत असल्यामुळे तुमचे नाव पत्ता द्यावे.

  • @sureshPote-pc4mm
    @sureshPote-pc4mm Před 2 měsíci

    Very nice