संत ज्ञानेश्वर माऊली स्पेशल ८ अभंग | एकाच व्हिडिओमध्ये | नॉन स्टॉप ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
Vložit
- čas přidán 1. 06. 2024
- १)समाधि घेतली आळंदी 00:00
२)देव इंद्रायणी थांबला 00:06:22
3)अवतार महाविष्णूचा 00:12:06
4)काय सांगू देवा 00:18:19
५)ज्ञानाचा सागर 00:26:31
६)आळंदी हे गाव 00:36:22
७)कैवल्याचा पुतळा 00:46:53
८)कृपेच्या सागरा 00:56:45 - Hudba
ज्ञानाचा सागर अभंग ऐकणाऱ्याला मेजवानी आहे
😊
Ram Krishna hare
@@shivajiraokhopade10361
😊❤
@@pratapdeshmukh4801 and
@@pratapdeshmukh4801❤
JAY. MAHAGURU. SHREE. SANT. DNYANDEV. MAHARAJ. KEE. JAY. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
समाधी घेतली आळंदी!❤❤ विठ्ठल गजरी! विठ्ठल गजरी!भोवती शोभे सितमाती!समाधी घेतली आळंदी!!❤❤🎉 विठ्ठल गजरी! विठ्ठल गजरी नामघोष चराचरी!भोवती शोभे सितमाती!❤🎉समाधी घेतली आनंदी! ❤🎉 ऐसा शोभा हा आनंद एक जनार्दन नाही एक!❤🎉 भोवती शोभे सितमाती!❤🎉 समाधी घेतली आळंदी!❤🎉
राम कृष्ण हरी
Wow
एकदम मस्त
राम
Sundar....abhang.....team..mast..
रामकृष्ण हरी आबा भरत तात्या आणि हार्मोनियम मास्टर एकनाथ सर 🎹🎼🎧🎤🙏🏻💐🙏🏻💐🎤💐💐💐🚩🚩🚩🚩👌👌👌
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई ससादर ज्ञानेश्वर माऊली सर्व अभंग विडिओ मार्फत अतिशय सुंदर सुरडलं मनमोहक आवाज हार्मोनियम मृदूंग तबला या द्वारे दाखवून माणसाचे मन Bhakti रसात गुंग झाले सर्व अभंग फारच भक्तीभाव पूर्ण आहे भगवंत प्रेमभाव नामस्मरण होऊन मन प्रसन्न झाले सर्व सहकारी यांची साथ उत्तम असून गायकाचे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली धन्यवाद ❤❤❤❤❤
Very nice bhajan.
सर्व अभंग छान ऐकून मन तुपृ त झाले खूप छान जय हरी माऊली
खूप छान आवाज व तबला मस्तर व पेटी मस्तर खूप छान
आबा खूप खूप छान तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि येणारा काळ प्रगती पथावर खंजिरी वादक बुवा आज तबला वाजवत आहे खूप खूप आनंद आहे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
Jai Hari Mauli
अवतार अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार! अवतार महाविष्णूचा अवतार!❤🎉 महाविष्णू चा अवतार अवतार महावि्णूचा अवतार!सखा माझा ज्ञानेश्वर!❤🎉 ब्रह्मा सोपान तो झाला!,आनंदे तो बरसेला! ❤🎉अवतार महाविष्णूचा अवतार यहाविष्णूचा अवतार!❤🎉 सखा माझा ज्ञानेश्वर!❤🎉 माझी सिध्दी मुक्ताबाई लागे पायी!महाविष्णूचा अवतार! अवतार अवतार महाविष्णूचा अवतार!!❤🎉सखा माझा अवतार!!❤🎉
रामकृष्ण हरी विठ्ठल अप्रतिम अतिसुंदर गायन आणि वादन जय हरी माऊली गोड आवाज
देव इंद्रायणी थांबला! म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला!समाधी घेता हात थरथरला!❤देव इंद्रायणी थांबला!❤
खूप खूप छान महाराज चाळी
🙏🏻 जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻
Jay naineshwar Maharaj yancha Sagar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् 🇮🇳🙏 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 पंढरीनाथ महाराज की जय ् 🇮🇳🙏🚩 धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे ् 🇮🇳🙏🚩
जय हरी माऊली माऊली खूपच छान
❤❤
अतिशय सुंदर गायन
1ch numbar Aba khup chhan sath Harmoniam and Tabla
,,,aba.khup.changale.gatat.pan.tabalgi.bhaos.ahi.tari.tabalgi.badla
खुपच सुंदर आवाज व वादण रामकृष्ण हरी🙏🚩🚩
ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजमाऊली, तुकाराम
आभंग लिऊन पाठवा राम कृष्ण हारी
Very nice
खुप सुंदर आवाज
वा माऊली अभंग ऐकल्याने देह पवित्र होतो हे भाग्य लागतं ऐकणारा
🎉🎉
खूप छान हार्मोनियम वादन राम कृष्ण हरी
जय,हरी,माऊली
माऊली राम जय राम 💐💐💐🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 👏
खूप छान आहे
राम,क
जय हरी माऊली एकच नंबर
सर्व ग्रुपला जय हरी माऊली
खुप छान आवाज आणि अभंग
JAY. SHREE. DNYANESHVAR. TUKARAM. PADHRINATH. BHAGVAN. KEE. JAY. ❤😊❤😊❤😊❤😊
सर्व भजनी मंडळी चे अभिनंदन
महाराज फार छान धन्यवाद
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ् 🇮🇳🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
🚩🌹 धन्यवाद खुप छान मन प्रसन्न झाले सर्व ग्रूप यांना नमस्कार 18:48 🙏🙏
❤
❤❤❤
पेटी मास्तर 1 नंबर
रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी
अबांचया आवाजाला तोडच नाही खुप छान एकदम मस्त
एक नंबर
अप्रतीम..
खुपच छान भाऊ
Ram Krishna Hri.. Mauli.,
मनाला एकदम प्रसन्न वाटले
👌👌👌🙏🙏🙏
खूप सुंदर..
खुप छान माऊली
राम कृष्ण हरी... माऊली....
🙏 राम कृष्ण हरि 🙏
अप्रतिम सुंदर
🙏राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
जय हरी माऊली
JAY. MAHAGURU. DNYANDEV. MAHARAJ. KEE. JAY. ❤😊❤😊❤😊❤😊❤😊
अवतार महाविष्णूचा अवतार खूप छान अभंग गायला जय हरी विठ्ठल
Khoopch sundar gayaan
🍭
😮very good Bhajan tumh dandavat gadag karanatak
जय जय राम कृष्ण हरी.
Ram krunshn hari khup chhan aaba
Ram krishna hari
महाविष्णूचा अवतार! अवतार महाविष्णूचा अवतार!! सखा माझा ज्ञानेश्वर!❤🎉
Khupach Sundar Bhajan Ram Krishna Hari Mauli
ज्ञानेश्वर माऊली! ज्ञानाचा सागर!!❤ सदाशिवाचा अवतार! अवतार!!❤महाविष्णुचा अवतार! अवतार!!❤भवती शोभे शितमाती!समाधी घेतली आळंदी!!❤💕🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान आवाज आणि संगीत अप्रतिम🎉🎉
जय हारी माऊली अंप्रतीम खुपच छान प्रकारे आपण गायन केल्या बद्दल धन्यवाद आभारी आहोत जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम आवाज सुंदर चाल तबला वादन पेटी स्वर उत्तम साथ आबांना. तात्याची मिळाली खुप सुंदर माऊली भजन गाईलात तुम्ही 🙏🙏💐💐🙏🙏
Farch Sundar mauli
खूप छान सेवा
एकच नंबर गायन झाल आबा.खरच खूप सुंदर.
तबलावादक. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबांचा. धन्यवाद धन्यवाद
विठठल काळे पाटील. नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज. आबा
Jay Hari Mauli
अप्रतिम गायन आणि वादन ❤🙏🏻
Jay Ram Krishna Hari Baba .Mala Tumse Abhang Khoob avadta
खुपच छान आवाज ह्रर्मोनियम तबला साथ सुंदर धन्यवाद भानुदास एकनाथ अतिशय सुंदर नमस्कार धन्यवाद
अप्रतिम आहे 🎉❤❤❤ ज्ञानेश्वर महाराज यांच्या मधूर भांडारकर रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे विचार!वेद पैशापोटी बोलविल!❤❤❤❤❤❤❤😂❤😂❤❤❤❤❤❤❤❤
जय हो माऊली 🌹🌹🌻🌻
JAY. MAHAGURU. DNYANSHVAR. MAHARAJ. KEE. JAY. ❤😊❤😊❤😊❤😊
😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🌹🌹
प्रणाम माउली अजब माउली शब्द नाही काय सांगू माउली
Ram krushn hari mauli
Veery good mauli
खूप छान मन प्रसन्न झाले जय गोमाता धन्यकुमार राजमल पटवा ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बारसी बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य
धन्यवाद माऊली
धन्यवाद महाराज 🙏🏻
अप्रतिम, जय गुरुदेव, जय शिवराय.
ज्ञानाचा सागर अभंग अप्रतिम
राम कृष्ण हरी...
Mast Ram Krishna Hari
देव इंद्रायणी थांबला!❤पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला! भक्तिभावाने एकरूप झाला!❤ ज्ञानोबा माऊली तुकाराम!देव इंद्रायणी थांबला!❤🎉म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला!समाधी घेता हात थरथरला!❤🎉 ज्ञानोबा माऊली तुकाराम!❤🎉देव इंद्रायणी थांबला!❤🎉 एका जनार्दनी इंद्रायणी आठवण उजळून गेले आळंदी ते गांव! ❤🎉 देव इंद्रायणी थांबला!!🎉❤
श्रीहरी राम
आबा खूप खूप धन्यवाद