Bhakti Ras Sandhya
Bhakti Ras Sandhya
  • 580
  • 56 004 031
देह शुद्ध करुनी भजनी भजावे | सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका |सुमधुर आवाजात | eknath kale
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
आणिकाचें नाठवावें दोषगुण
आणिकाचें नाठवावें दोषगुण
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
साधनें समाधी नको पां उपाधि
साधनें समाधी नको पां उपाधि
सर्व समबुद्धी करी मन
सर्व समबुद्धी करी मन
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
ह्मणे जनार्दन घेई अनुताप
ह्मणे जनार्दन घेई अनुताप
सांडी पां संकल्प एकनाथा
सांडी पां संकल्प एकनाथा
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
आणिकाचें नाठवावें दोषगुण
आणिकाचें नाठवावें दोषगुण
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
zhlédnutí: 1 820

Video

नको अभिमान करू भल्या माणसा | सुपरहिट अर्थपूर्ण भजन |अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजात |
zhlédnutí 8KPřed 19 hodinami
देहाचा पिंजरा झाला जुना जन्म मीडे ना पुन्हा पुन्हा नको अभिमान करू भल्या मानसा दोन दिवसाची दुनिया छाती फूगउन चालू नको या तुझ्या मुखातून बोल अभद्र बोलू नको रे संतांचा सज्ज्नाचा नको अपमान करू भल्या मानसा नको अभिमान करू भल्या मानसा ही तुझी धन दौलत बंगला गाड़ी न शेतीवाडी सारे राहिल येथे तुझ्या आवडीची मोटर गाड़ी सत्मार्ग असलेल्या गरिबांना दान करू भल्या मानसा नको अभिमान करू भल्या मानसा ही तुझी रे काया ज...
वेड लावी तुझा बाई कान्हा | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका सुमधुर आवाजामध्ये |
zhlédnutí 2,3KPřed 21 hodinou
वेड लावी तुझा बाई कान्हा | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका सुमधुर आवाजामध्ये |
एक वेळा करी या दु:खा वेगळे | सुप्रसिद्ध अभंग | एकदा अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजामध्ये |
zhlédnutí 1,8KPřed dnem
एक वेळा करी या दु:खा वेगळे | सुप्रसिद्ध अभंग | एकदा अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजामध्ये |
काय सांगू आता संतांचे उपकार | सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका आबांच्या गोड आवाजात |
zhlédnutí 4,1KPřed 14 dny
काय सांगू आता संतांचे उपकार | मज निरंतर जागविती || काय द्यावे त्यासी व्हावे उतराई | ठेविता हा पायी जीव थोडा || सहज बोलणे हित उपदेश | करुनी सायास शिकविती || तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती | तैसे मज येती सांभाळीत ||
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म | सुप्रसिद्ध अभंग | एकदा अवश्य ऐका | आबांच्या भावपूर्ण आवाजात |
zhlédnutí 2,1KPřed 14 dny
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म | सुप्रसिद्ध अभंग | एकदा अवश्य ऐका | आबांच्या भावपूर्ण आवाजात |
घेई घेई माझे वाचे | सुप्रसिद्ध अभंग अवश्य ऐका | सुमधुर आवाजामध्ये |
zhlédnutí 2,9KPřed 21 dnem
घेई घेई माझे वाचे | सुप्रसिद्ध अभंग अवश्य ऐका | सुमधुर आवाजामध्ये |
कशी भूल पडली हरीची माझिया मनाला | सुपरहिट गवळण |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
zhlédnutí 2,8KPřed 21 dnem
कशी भूल पडली हरीची माझिया मनाला | सुपरहिट गवळण |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
हेचि थोर भक्ती आवडते देवा | लहान मुलीने गायला सुंदर अभंग |अवश्य ऐका |
zhlédnutí 3,8KPřed 28 dny
हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥ वाहिल्या उद्वेग दुः चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥ अर्थ संसारातील माया देवाला अर्पण करावी हीच थोर भक्ती आहे आणि ती देवाला आवडते .अनंताने संसारांमध्ये जसे ठेवले असेल तसे राहावे आणि चित्तामध्ये समाधान असू द्...
माझीये हरणी तू गुंतलीस कवण्या रानी | सुप्रसिद्ध भजन एकदा अवश्य ऐका | आबांच्या गोड व सुमधुर आवाजात |
zhlédnutí 7KPřed měsícem
माझीये हरणी तू गुंतलीस कवण्या रानी | सुप्रसिद्ध भजन एकदा अवश्य ऐका | आबांच्या गोड व सुमधुर आवाजात |
यमुनेच्या काठावरी थांब मुकुंदा | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
zhlédnutí 8KPřed měsícem
यमुनेच्या काठावरी थांब मुकुंदा | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
नामयाची कीर्तने संत झाले दंग | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
zhlédnutí 17KPřed měsícem
नामयाची कीर्तने संत झाले दंग | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
पिंड घारीने झडपीला | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
zhlédnutí 10KPřed měsícem
पिंड घारीने झडपीला | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
धन्य अंजणीच्या सुता | हनुमंतरायांचा स्पेशल अभंग | अवश्य ऐका आबांच्या सुमधुर आवाजात |
zhlédnutí 5KPřed měsícem
धन्य अंजणीच्या सुता | हनुमंतरायांचा स्पेशल अभंग | अवश्य ऐका आबांच्या सुमधुर आवाजात |
रामनवमी स्पेशल अभंग | दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी | अवश्य आबांच्या गोड आवाजात |
zhlédnutí 3,6KPřed 2 měsíci
रामनवमी स्पेशल अभंग | दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी | अवश्य आबांच्या गोड आवाजात |
श्रीराम नवमी निमित्त अभंग | बाई कशाच्या नौबता | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
zhlédnutí 9KPřed 2 měsíci
श्रीराम नवमी निमित्त अभंग | बाई कशाच्या नौबता | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
कान्हा कैसी मी जाऊ रे घरी | आवरेना तुझी बासरी | सुपरहिट गवळण | आबांच्या गोड आवाजात | अवश्य ऐका |
zhlédnutí 40KPřed 2 měsíci
कान्हा कैसी मी जाऊ रे घरी | आवरेना तुझी बासरी | सुपरहिट गवळण | आबांच्या गोड आवाजात | अवश्य ऐका |
संत तुकाराम महाराज स्पेशल | नॉन स्टॉप ९ अभंग | अवश्य ऐका |आबांच्या सुमधुर आवाजात | non stop abhang |
zhlédnutí 41KPřed 2 měsíci
संत तुकाराम महाराज स्पेशल | नॉन स्टॉप ९ अभंग | अवश्य ऐका |आबांच्या सुमधुर आवाजात | non stop abhang |
भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग | सुपरहिट अर्थपूर्ण अभंग |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
zhlédnutí 54KPřed 3 měsíci
भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग | सुपरहिट अर्थपूर्ण अभंग |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
हे भोळ्या शंकरा | सुपरहिट भक्तीगीत | आबांच्या सुमधुर |आवाजात अवश्य ऐका |
zhlédnutí 4,3KPřed 3 měsíci
हे भोळ्या शंकरा | सुपरहिट भक्तीगीत | आबांच्या सुमधुर |आवाजात अवश्य ऐका |
मार्ग दाऊनी गेले आधी | सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
zhlédnutí 14KPřed 3 měsíci
मार्ग दाऊनी गेले आधी | सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
देवामध्ये देव माझा शिवशंकर | महाशिवरात्रि स्पेशल | सुपरहिट भजन | अवश्य ऐका |
zhlédnutí 37KPřed 3 měsíci
देवामध्ये देव माझा शिवशंकर | महाशिवरात्रि स्पेशल | सुपरहिट भजन | अवश्य ऐका |
महाशिवरात्रि स्पेशल | शिव भोळा चक्रवर्ती | सुपरहिट अभंग |अवश्य ऐका |
zhlédnutí 4,7KPřed 3 měsíci
महाशिवरात्रि स्पेशल | शिव भोळा चक्रवर्ती | सुपरहिट अभंग |अवश्य ऐका |
पाखरा तुफान सुटला वारा | सुपरहिट भावपूर्ण भजन | आबांच्या गोड आवाजात | अवश्य ऐका |
zhlédnutí 72KPřed 3 měsíci
पाखरा तुफान सुटला वारा | सुपरहिट भावपूर्ण भजन | आबांच्या गोड आवाजात | अवश्य ऐका |
रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या | सुपरहिट भजन | अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजात |
zhlédnutí 9KPřed 3 měsíci
रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या | सुपरहिट भजन | अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजात |
ज्या सुखा कारणे देव वेडावला | सुप्रसिद्ध भजन | आबांच्या गोड आवाजात | अवश्य ऐका |
zhlédnutí 7KPřed 3 měsíci
ज्या सुखा कारणे देव वेडावला | सुप्रसिद्ध भजन | आबांच्या गोड आवाजात | अवश्य ऐका |
धन्य तुकोबा समर्थ | सुपरहिट अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
zhlédnutí 12KPřed 3 měsíci
धन्य तुकोबा समर्थ | सुपरहिट अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
रडू नको बाळा जरा झोप घेना | सुपरहिट ठसकेबाज गवळण |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
zhlédnutí 28KPřed 3 měsíci
रडू नको बाळा जरा झोप घेना | सुपरहिट ठसकेबाज गवळण |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
मूळ आला हो शेवट | अर्थपूर्ण भजन | एकदा अवश्य ऐका | आबांच्या गोड सुमधुर आवाजात |
zhlédnutí 3,1KPřed 4 měsíci
मूळ आला हो शेवट | अर्थपूर्ण भजन | एकदा अवश्य ऐका | आबांच्या गोड सुमधुर आवाजात |
गातो आवडीने गोड तुझे नाम | सुपरहिट भजन | अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजात |
zhlédnutí 37KPřed 4 měsíci
गातो आवडीने गोड तुझे नाम | सुपरहिट भजन | अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजात |

Komentáře

  • @Jagnathbabanpawar
    @Jagnathbabanpawar Před 3 hodinami

    फार.सुदर.आबा

  • @mrathod5104
    @mrathod5104 Před 12 hodinami

    Very nice

  • @sitasaraf4983
    @sitasaraf4983 Před 17 hodinami

    👌👌

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před 18 hodinami

    किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग गायलेत एकनाथ सर.चालपण फारच उत्कृष्ट लावली आहे.खूप खूप छान, उत्तमोत्तम.धन्यवाद.जय हरी आपणा सर्वांना.आपले अभिनंदन व आभार.,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sadashivfulzade5238
    @sadashivfulzade5238 Před 23 hodinami

    Very nice

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Před dnem

    धन्यवाद जनाबाई राम कृष्ण हरी

  • @BhartUike-ts7xv
    @BhartUike-ts7xv Před dnem

    🎉🎉🎉😢😮😮

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před dnem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sunilubhare8640
    @sunilubhare8640 Před dnem

    खूप छान माऊली आवाज 👌👌

  • @jyotidaund3695
    @jyotidaund3695 Před dnem

    रामकृष्ण हरी माऊली ..बाबा खर्च तुमचा आवाज खूप आणि स्पष्ट आहे खूप गोड वाटते सांगून

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w Před dnem

    दयावंत संत त्यांच्या पायी माझा भाव | तेची कृपावंत तुझा सांगतील ठाव | सांगीतला ठाव,त्याचे ' पंढरी ' हे नाव || रूप तुझे मनोहर, देवा मला दाव || अभंगातील आर्तता एकून डोळ्यांत अश्रू दाटले आणि मुखातून आपसूकच शब्दफुले उमलू लागली. राम कृष्ण हरी,माऊली .

  • @TulshiramNirmal-ey5yy

    देवा परमेश्वरा खरंच तुझं सत्व आहे

  • @sandeshyelpale5575

    राम कृष्ण हरी

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Před dnem

    जय हरी आबा

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před dnem

    वा...काय सुंदर अभंग सादर केलाय ह.भ.प.एकनाथ महाराज खूप सुंदर साथ केलीय हभप तबलावादक कुमार सर आणि एकनाथ सर आपले आदरणीय पिताश्रीं हभप भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर साथ. धन्यवाद धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज एकनाथ सर आबा. वा खूप सुंदर आलाप तर सुरेशजी वाडकर सरांच्याच आवाजात

  • @nutrilite_beauty9785

    खूपच सुंदर 🎉🎉🎉

  • @bharatichavan7130
    @bharatichavan7130 Před dnem

    छान माऊली एकच नंबर

  • @dadasahebkhose3336

    Khupach.sundar.sir

  • @sanjaypawar-wx1lw
    @sanjaypawar-wx1lw Před dnem

    खूप छान माऊली

  • @dhondusutar5176
    @dhondusutar5176 Před dnem

    आवाज छान आहे आपला 👌👌

  • @meenagore1938
    @meenagore1938 Před dnem

    खूप सुंदर जय हरी 🙏🙏

  • @babanvyavahare564
    @babanvyavahare564 Před dnem

    अतिशय सुंदर गायले माऊली 🙏☝️

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 Před dnem

    🙏🙏👌👌

  • @kundlikkale6876
    @kundlikkale6876 Před dnem

    Khup chan🎉🎉

  • @sanjayprabhu7914
    @sanjayprabhu7914 Před dnem

    Khup chhan mandali

  • @vaishalisanap1
    @vaishalisanap1 Před dnem

    खूप छान माऊली आपल्या आवाजाला जोड नाही माझे पण वैशाली सानप या नावाने यूट्यूब चैनल आहे त्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 Před 2 dny

    सर तुमचा आवाज हा सुरेश वाडकर यांचा सारखा आहे सुंदर गायन आणि सर एक विनंती आहे तुम्ही मला प्रॉमिस केल होत कि मला त्रिशूलावरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन देणार होते सर थोडा वेळ काढा प्लीज

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya Před dnem

      नक्की सर टेन्शन व्हेऊ नका धन्यवाद

    • @somnathbahiram8701
      @somnathbahiram8701 Před dnem

      @@BhaktiRasSandhya सर तुम्ही किती दिवसापासून सांगितलं आहे पण सर तुम्ही प्रॉमिस करून विसरून जाता एवढीच इच्छा आहे सर लवकर पाठवा 🙏🙏🙏🙏

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 Před 2 dny

    एकनाथ सर अभंग तर तुम्ही पाठवता पण सर मी किती दिवस झाले सर एका अभंगाचे नोटेशन पाठवत नाहीत

  • @savitachaugule4994
    @savitachaugule4994 Před 2 dny

    राम कृष्ण. हरी 🎉 धन निरंकार जी 🙏🙏

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Před 2 dny

    🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा 🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹

  • @sambhajiparbat5077
    @sambhajiparbat5077 Před 2 dny

    Gavlan Kuthe geli radha sakali sakali notations dya

  • @manishajadhav6889
    @manishajadhav6889 Před 2 dny

    Ram krishn hari 🙏🙏

  • @SarangdharKotule-gl7qf

    राम कृष्ण हरी माऊली

  • @SarangdharKotule-gl7qf

    राम कृष्ण हरी माऊली

  • @SangitaSolvande
    @SangitaSolvande Před 2 dny

    तुमचा आवाज खुप खुप छान आहे

  • @Tanmayratnakar
    @Tanmayratnakar Před 2 dny

    Tumach avajala salami

  • @Tanmayratnakar
    @Tanmayratnakar Před 2 dny

    🎉

  • @vikrammahske8522
    @vikrammahske8522 Před 2 dny

    राजा मयुरेश ❤🎉 Tv

  • @DevidasTelange-jd6rs

    Khup chan aavaj ❤❤

  • @user-qq2cb9dk4p
    @user-qq2cb9dk4p Před 2 dny

    Ram karshana hari aaba

  • @anusayabiradar3170
    @anusayabiradar3170 Před 2 dny

    Very nice 🙏👌

  • @SahebraoMangate
    @SahebraoMangate Před 2 dny

    खूपच छान खूपच खूपच खूपच

  • @NamdevKhude-le6gq
    @NamdevKhude-le6gq Před 2 dny

    Ramkrishna Hari

  • @opshivam9998
    @opshivam9998 Před 3 dny

    पांडुरंग पांडुरंग 🙏🏻🙏🏻

  • @sheetalgaonkar126
    @sheetalgaonkar126 Před 3 dny

    Too good ❤

  • @Dipakwarghade-cf6ph

    जय हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anitabhor8376
    @anitabhor8376 Před 3 dny

    🙏🙏🌹🌹👌🏻👌🏻

  • @prakashrgadekarbhajan5048

    हा अभंग तालात चुकीचा आहे.

  • @anusayabiradar3170
    @anusayabiradar3170 Před 4 dny

    Very nice

  • @sambhajipawar2365
    @sambhajipawar2365 Před 4 dny

    एकच नंबर तबलजी