संत तुकाराम महाराज स्पेशल | नॉन स्टॉप ९ अभंग | अवश्य ऐका |आबांच्या सुमधुर आवाजात | non stop abhang |

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2024
  • १)तुकोबाची अमृतवाणी 00:00
    २)धन्य तुकोबा समर्थ 07:27
    ३)काडी मोडीचा पिंजरा 15:09
    ४)चंदनाचे हात 22:53
    ५)माझी शेती ही पंढरी 28:05
    ६)लागोनिया पाया 35:46
    ७)लहानपण देगा 43:19
    ८)आम्ही जातो तुम्ही 50:13
    ९)आम्ही जातो आमुच्या 58:02
  • Hudba

Komentáře • 20

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 Před 18 dny +3

    जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ प श्री आबा काळे यांनी संत स्रेष्ठ तुकाराम महाराज यांची अभंगवानी अतिशय सुरेल सुंदर गोड सुरेख आवाज सहकारी यांचे मदतीने गायन केले मन अतिशय प्रसन्न सुखी समाधानी झाले धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤😂

  • @user-qd4wu7zl2n
    @user-qd4wu7zl2n Před dnem +1

    फार गोडआवाज बाबा तुमचा धन्यवाद खुप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹

    • @user-qd4wu7zl2n
      @user-qd4wu7zl2n Před dnem

      राम कॄष्ण हारी धन्यवाद जनाबाई भंडारे भालकुडकी

  • @sunilyadav-vf5es
    @sunilyadav-vf5es Před 3 měsíci +5

    Very nice Aaba❤

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 3 měsíci

    आबा. काडी मोडीचा पिंजरा केला.हा आभंग खरच खूप उंच आवाजात म्हणजे पहाडी आवाजात गायन केला महाराज आबा. एकच नंबर आवाज. चाल पण. खरच आबांच कराव तेवढ कौतुक कमीच वाटत. धन्यवाद धन्यवाद. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज
    आदरणीय पितामह आबा.

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před 2 měsíci

    किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी छान अभंगाचे संच तयार केलेत.फार फार आवडले अभिनंदन आपणा सर्वांचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 3 měsíci

    वा...काय सुंदर अभंग सादर केले. आदरणीय ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आबा. सर्वच अभंग अप्रतिम गायन केल महाराज धन्यवाद आबा.वा. ह.भ.प एकनाथ महाराज आपण आपल्या आदरणीय पिताश्रीं आबाना खूप सुंदर साथ केलीय. धन्यवाद धन्यवाद तबलावादक आदरणीय तात्या आपण सुदधा आपल्या आदरणीय बंधूराज आबाना खूप छान साथ
    दिली धन्यवाद धन्यवाद. सर्वाना नानांचा जय हरी

  • @SunilPatil-yw6yd
    @SunilPatil-yw6yd Před 2 měsíci +2

    फार गोड आवाज काळे महाराज धन्यवाद जय हरी

    • @gauravchaudhari2680
      @gauravchaudhari2680 Před 5 dny

      😮😮😮😮😮😮😅😮😮😊😮😅😅😮😊😊😊😊😅😊😊😊😊😅😅😊😊😊😊😅

  • @sanjaynimbalkar3866
    @sanjaynimbalkar3866 Před 3 měsíci +4

    फार सुंदर आवाज आहे अति उत्कृष्ट सांप्रदायिक चाली धन्यवाद मौली

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sopanmore6403
    @sopanmore6403 Před 3 měsíci

    Very very nice

  • @balasahebthorat4581
    @balasahebthorat4581 Před 3 měsíci

    छा न खु प गोड

  • @SunilPatil-yw6yd
    @SunilPatil-yw6yd Před 2 měsíci +1

    काय आभार मानू तुमचे काले महाराज जय हरी

  • @sunilnighut5587
    @sunilnighut5587 Před 3 měsíci +1

    राम कृष्ण हरि....... पांडुरंग हरि 🙏

  • @shivajigadhe8235
    @shivajigadhe8235 Před 2 měsíci

    जय महाराज इतका,सुरेख,आवाज,देन, हि,पाडुरंची कुपा,रोज,रोज,ऐकून, मन आनदीहोते

  • @wasudeobodhe5633
    @wasudeobodhe5633 Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी. माऊली छान आहे.

  • @user-uu3fd6om7f
    @user-uu3fd6om7f Před 3 měsíci

    Ab