एक वेळा करी या दु:खा वेगळे | सुप्रसिद्ध अभंग | एकदा अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजामध्ये |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 06. 2024
  • Hudba

Komentáře • 17

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 Před 20 dny

    अतिशयसुंदरगायनवअंभगआबाजयहरी

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 19 dny

    वा..काय सुंदर चाल लावली आहे आबा अप्रतिम
    तबला वादक पेटी मास्टर खुप सुंदर साथ विठ्ठल काळे पुणे नाना राम कृष्ण हरी आबा

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Před 20 dny

    🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा फार. सुंदर अभंग गायला खूप खूप छान अभिनंदन🌷🌷🌷🌷🥀🥀🥀🥀🚩🚩🌹🌹

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 19 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shivajitupare5467
    @shivajitupare5467 Před 19 dny

    आबाजी खूप छान आभंग सर्व टिमचे आभीनंदन.

  • @bhaktigandh
    @bhaktigandh Před 20 dny

    छान आहे अभंग आणि गायलही छान

  • @user-dw2vd6to1m
    @user-dw2vd6to1m Před 20 dny

    चे अभंग चांगला आहे मस्त

  • @bhaumemane3977
    @bhaumemane3977 Před 20 dny

    छान गायला अभंग. आबा

  • @user-du9zf2dl4h
    @user-du9zf2dl4h Před 19 dny

    Khupch sundr Abba

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 Před 19 dny

    सर्व भजनी मंडळीला माझा नमस्कार रामकृष्ण हरी मी मुंबई कर ❤❤

  • @siddhicreation2169
    @siddhicreation2169 Před 20 dny

    Khupch chan

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 19 dny

    खूप छान

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 Před 20 dny

    🙏🙏👌👌

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před 20 dny

    किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा खूपच छान अभंग गायलेत आणि चालपण खूपच अप्रतिम, सुंदर लावली.फार फार फारच आवडली.खूप छान.आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 Před 19 dny

    अभंग छान झालं पण माझं दुःख केव्हा दूर करणार एकनाथ सर मी किती दिवसापासून एका अभंगाचे नोटेशन मागत आहे पण तुम्हाला आमच्या भावना नाही समजणार