जितना मै चहू तुझे 🤗 या हिंदी गाण्याच्या चालीवर रूप पाहता लोचानी 🔥गायली उपरहिट पंचपदी 🚩

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 03. 2023
  • या चॅनेलमध्ये सामील व्हा:
    / @rushikeshjogdand
    #Rushikesh_jogdand
    टीप.: आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये.
    कृपया काळजी घ्यावी. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for '
    कोणत्याही मंगल प्रसंगाचे. धार्मिक.सांस्कृतिक.. लग्न प्रसंगी मंगलाष्टक- कार्यक्रम स्वीकारले जातील -
    ९१७२३४९०१८ / 9172349018 व सदरील सर्व कार्यक्रमाचे व्हिडीओ शूट चे ऑर्डर स्वीकारल्या जातील,
    ...........................................................
    लग्न समारंभ
    -------------
    शिवजयंती
    -------------
    शंभू जयंती
    -------------
    गणेश उत्सव
    -------------
    श्री राम नवमी
    -------------
    कृष्ण ज्माष्टमी (स्पेशल)
    -------------
    वस्तू शांती / ग्रह प्रवेश
    -------------
    मॉं जिजाऊ जयंती व इतर सर्व etc...
    -------------
    उपलब्ध संच -
    १) सिद्धेश्वर संगीत संच - आलेगाव (सौ)
    २) माउली संगीत संच - वसमत
    ३) हनुमान संगीत संच - पाथरड रे-स्टे
    ४) माउली संगीत संच - पुणेगाव
    ५) श्री कृष्ण भक्ती धाम संगीत भजनी मंडळ आव्हाई
    ६) शिवशक्ती संगीत संच - मरळक
    ७) शिवगंगा संगीत संच - पुणेगाव
    ८) शिव पार्वती संगीत संच- वारकवाडी
    -------------------------------------------------------------------
    आमच्या इतरही चॅनल ला subscribe करा
    Pooja Bagal official
    www.youtube.com/@poojabagal79...
    ----------------------------------------------
    Rajesh patil jadhav
    / @rajeshpatiljadhavpang...
    -----------------------------------------------
    Rushikesh Jogdand Patil
    www.youtube.com/@RushikeshJog...
    -----------------------------------------------
    Ishwar ingale - official
    / @ishwaringaleofficial
    -----------------------------------------------
    वारकरी संप्रदाय साहित्य.hanumant Bokhare Patil,
    www.youtube.com/@Warkaris/videos
    -----------------------------------------------
    Rushikesh Jogdand
    GET IN TOUCH Contact us on.
    jogdandr1@gmail.com
  • Hudba

Komentáře • 504

  • @jagannathshinde9790
    @jagannathshinde9790 Před rokem +26

    वारकरी संप्रदायात हा अभंग रूपाचा अभंग म्हणून ओळखला जातो. मृदंगा शिवाय हा अभंग म्हणजे छता विना घर.

  • @JSarodevlogs
    @JSarodevlogs Před rokem +62

    सगळी गाणी म्हणून झाली,,
    उरले ते अभंग ,,
    कारण गाणी संपतील अभंग नाही,,
    म्हणुन ही मंडळी इकडे वळली आहे

    • @mauliatole5336
      @mauliatole5336 Před rokem

      सरोदे तुमची कमेंट बरोबर 👌आहे

  • @premchavan2292
    @premchavan2292 Před rokem +16

    काय तमाशा लावला हो अभंगाचा फार वाईट

  • @rudrams6823
    @rudrams6823 Před rokem +64

    ताई तुमचा आवाज खूप छान
    पण आपल्या पारंपरिक पद्धतीने गायला असता
    तर खूप छान वाटला असतं
    आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपा 🙏

    • @mauliatole5336
      @mauliatole5336 Před rokem +3

      रुद्रा तुमची कमेंट आवडली

    • @ganeshmasane7919
      @ganeshmasane7919 Před 4 měsíci

      अशाच लोकानी भजना ची वाट लावली आहे

    • @user-kx2kt8pf3o
      @user-kx2kt8pf3o Před 18 dny

      कसं का होईना पण खरंच खूप छान वाटत आहे

    • @user-kx2kt8pf3o
      @user-kx2kt8pf3o Před 18 dny

      कशा पद्धतीने का होईना पण अभंग खूप छान गायला
      कोणाच्या नशीबात नसतं गायण

  • @sudamahire9561
    @sudamahire9561 Před rokem +21

    चाल लावली हरकत नाही पण वाद्य अभांगा तील वापरावे ही विनंती.🌺

    • @surendrasonawane1008
      @surendrasonawane1008 Před rokem +1

      टाळ,विणा,पफवाज पाहिजेच होता

  • @kishorkolhe2872
    @kishorkolhe2872 Před rokem +17

    एवढा छान कंठ भगवंताने दिल्यावर भागवंतासाठीच गायन झाले पाहिजे कारण भागवंतांचीच देणं आहे ताई आणि तबला किंवा मृदंग हार्मोनियम सात्विक वाद्य असले तरच देवाला आवडते गळ्यात तुळशीची माळ असली की अजून सुद्धा चांगले गायन होईल🙏

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Před 6 měsíci +5

    आपण ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे लेकरं आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे .

  • @shammungase9568
    @shammungase9568 Před rokem +24

    सुरेख संगम गोड आवाज दोन्ही ताई अभिनंदन भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी ,तबला वादक व पखवाज वादक यात पाहिजे

    • @dilipdhopat595
      @dilipdhopat595 Před rokem

      R ch hyyy mmi😮😮venu ga y mn hua Juyymjj hum ummtjyun😢mm uk ho mnej f. 😂h ho hytdfe c eh ehh nt yogi y the same bt y hv vrnu😮mein

  • @marutigavade9720
    @marutigavade9720 Před 6 měsíci +3

    माऊलींची रुपावली आहे ती मृंदुगावर आणि टाळावर झाली पाहिजे,
    तमाशात गायचा अभंग नाही हा 🙏हरे कृष्ण

  • @kailasshelar137
    @kailasshelar137 Před rokem +11

    अगदी बरोबर आहे, भजनात भजनाचेच वाद्य वाजविले पाहिजे या सादरीकरणाला जर अभंगाच्या वाद्यांची साथ मिळाली असती तर कौतुकास्पद होते

  • @nikhilthakare2316
    @nikhilthakare2316 Před rokem +37

    वारकरी संप्रदाय हा तमाशा वाटला काय तुम्हाला
    टाळ, मृदंग, वीणा शिवाय हे अपूर्ण आहे.
    ढोलकी वर कुठलं वारकरी भजन नसतं.

  • @krishnakhule301
    @krishnakhule301 Před rokem +14

    चाल खूप गोड आहे ताई पण अभंगाला वारकरी चाली यापेक्षा खूप छान वाटतात

  • @prakashshirasath1911
    @prakashshirasath1911 Před rokem +6

    गायन आणि भावनोत्कटता चा मिलाफ झाला असता तर
    भाविकांची दार्शनिक आस्था पुर्ण झाली असती.

  • @sarangthorat2280
    @sarangthorat2280 Před 8 měsíci +2

    ताई सांप्रदायिक चाली पण खूप सुंदर आहेत.

  • @saahebanwat3784
    @saahebanwat3784 Před rokem +3

    खूपच छान माऊली

  • @girishapte6227
    @girishapte6227 Před rokem +3

    भावपूर्ण गायन आहे तसेच संगीत साथ उल्लेखनीय आहे. उत्तम सादरीकरण.

  • @shaileshdudam6777
    @shaileshdudam6777 Před 8 měsíci +1

    ताई अप्रतिम आवाज छान चालीवर अभंग गाताय ....👌👍

  • @arjunkale4958
    @arjunkale4958 Před 29 dny +1

    लावुनी मृदंग श्रुती टाळ घोस सेवु ब्रम्हरस आवडीने

  • @ashokanandjimaharajshastri7712
    @ashokanandjimaharajshastri7712 Před 9 měsíci +1

    अप्रतिम भजन म्हणणाऱ्यांना बहुतेक स्वरात ज्ञान नसावं या दोघीही पूर्णपणे बेसूर गायन करतात

  • @kiranrathod483
    @kiranrathod483 Před rokem +5

    चाल कोणती ही हरकत नाही पण वादय बदलू नका ते अभंगातले च पाहिजे

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 Před 4 měsíci +1

    नावं ठेवणारी अनेक असतात. आपली कला महत्वाची.. अनेक स्वत:ला महाराज, बुवा म्हणणारे आरत्या व्यवस्थित म्हणत नाहीत. अनेक चाली लावतात. आणि गौळणी म्हणताना तर त्यांचे हावभाव निराळेच असतात. आवाज गोड आहे. भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा..!❤

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 Před 5 měsíci +3

    थोड पण भक्ती पूर्ण वातावरण तयार होताना दिसत नाही

  • @Dvalmalikbaba
    @Dvalmalikbaba Před 6 měsíci +1

    खुप चांगले गायण आणि ढोलकीची सात अतिशय सुंदर

  • @pramodsarang4272
    @pramodsarang4272 Před 4 měsíci

    सुरेख चाल लावली आहे दोघांचा आवाज पण मस्त......👌👌👍👍

  • @nivruttijamdhade6507
    @nivruttijamdhade6507 Před rokem +2

    अभंगांचा भंग करु नका त्या एका अभंगावर लाखो लोक जगतात ताई अभंग हा भक्तीरसात गायला पाहिजे

  • @dasharathborhade6516
    @dasharathborhade6516 Před rokem +1

    जय हरी अतीशय सुंदर फार फार आनंद झाला

  • @shantarampandekar9445
    @shantarampandekar9445 Před 5 měsíci

    एकदम खरं आहे अभंग संतांचे आहेत असं तमाशा करून दाखवू नका (लावूनी मृदंग सृती टाळ घोष सेऊ ब्रम्ह रस आवडीने )तरच अभंगाला गोडी येईल,(🌹🌹🌹🌹 जय हरी)

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 7 měsíci

    अतिशय सुंदर भजनाअमृत रामकृष्ण🚩🇮🇳 हरी

  • @balumaharaj8296
    @balumaharaj8296 Před rokem +12

    छान पण मृदंग किंवा तबला घेतला असता तर आणखी भारी वाटलं असत

  • @yogeshakale3890
    @yogeshakale3890 Před rokem +104

    नका हो अभंगाचा भंग करू, मृदुंग आणी टाळ याच्या शिवाय अभंग नाही, कोणत्याही हिंदी गाण्याची चाल लावून त्याच म्हवत कमी नका करू

    • @eknathshinde8784
      @eknathshinde8784 Před rokem +2

      ढोलकी शृंगरीक वाद्य आहे. आणि पखवाज भक्ति वाद्य आहे. म्हणून भजनात भक्तिभाव प्रगट होण्यासाठी सांम्प्रदाईक चाली आणि पखवाजच हवा. बाकी तुमची मर्जी

  • @63prachitshinde7c4
    @63prachitshinde7c4 Před rokem +7

    खूप छान ताई ❤️🌹🙏खूप सुंदर ताल आणि सुर👏👏👏 मन आणि नजर चांगली असेल. तर चुका शोधूनही दिसत नाही जिथे देवाचा नाव तिथेच सगळा बरोबर

  • @babasahebmalode5889
    @babasahebmalode5889 Před 2 měsíci

    संप्रदायाची वाट लावली राम कृष्ण हरी

  • @yogeshgovardhane440
    @yogeshgovardhane440 Před rokem +13

    जिथंल्या गोष्टी तिथंच शोभून दिसतात... कीर्तनाची नर्तकी नाही होतं.... तमाशाची वाद्य अलंकार भजनात नाही जमत... ना सुर ना ताल... भेसूर सर्वच

  • @vinayakgare2561
    @vinayakgare2561 Před rokem +3

    चाली गाण्याच्या नाही तर वारकरी चाली म्हणाल्या पाहिजे राम कृष्ण हरी

    • @shubhashdeshmukh2914
      @shubhashdeshmukh2914 Před 4 měsíci

      गाण्यालाच चाली पुर्वीच्या वारकरी संप्रदायाचे गायलेल्या अभंगाच्या आहेत कारण सिनेमा गाणी अलिकडच्या काळात आली वारकरी संप्रदायाला सातशे वर्षाचा ईतिहास आहे

  • @laxmanmore5774
    @laxmanmore5774 Před rokem +7

    पंचपदीची चाल खुप छान पुजा ताई ...... 🌺🌺🌼🌼👌👌👌

  • @manojkapse3199
    @manojkapse3199 Před rokem +387

    भजनात ढोलकी वाजवुन भजनाचा तुम्ही तमाशा करता ।अहो भजनात पखवाज किंवा तबला पाहीजे कारण हे सात्विक वाधे आहेत ।

    • @sagardamgiresd
      @sagardamgiresd Před rokem +28

      तुम्हाला कथेला साथ करायला सिंथेसायझर , पँड , बुलबुल , ढोलक चालतो आणी भजनाला ढोलकी नको . वारे विचार

    • @maheshsathe4562
      @maheshsathe4562 Před rokem +23

      भाऊ कुठल्या ही वाद्या ला नाव ठेऊ नये ढोलकी फक्त तमाश्या मध्ये च असते का जी आपली मराठी मातीतील वाद्य आहेत ते नको आणि तुम्हाला कीबोर्ड आणि ऑक्टोपॅड हवा आहे.... वाह रे दुनिया 🤨

    • @63prachitshinde7c4
      @63prachitshinde7c4 Před rokem +2

      @@maheshsathe4562 agdi barobar bollat dada tumhi🌹

    • @bobbyislive3519
      @bobbyislive3519 Před rokem +4

      Bhau vadhy fakt vadhy aste

    • @aanushkapatil7162
      @aanushkapatil7162 Před rokem +3

      Bharudat dholki naste ka

  • @bhartiy6339
    @bhartiy6339 Před rokem +5

    Krupa karun bollywood chya chali var bhajan gaun aapli varkaryanchi santachi mul sanskriti nasht karu naye

  • @prakashpardeshi7869
    @prakashpardeshi7869 Před rokem +7

    आवाज छान आहे पण वारकरी संप्रदायाचे नियमाचे भान ठेवावे

  • @satonshsurve1456
    @satonshsurve1456 Před rokem +3

    खुप छान चाल रामकृष्ण हरीची व आवाज पण खुप छान

  • @santoshyewale2365
    @santoshyewale2365 Před rokem

    लयं भारी

  • @muralidharrathod7053
    @muralidharrathod7053 Před rokem

    कोण कसा अभंग म्हणतो त्याची चाल कसी याला प्राधान्य न देता.
    माऊली आपल्या या अभंगात जनाला काय उपदेश देतात शब्दा कडे लक्ष देऊन भावार्थ जाणून घ्यावा हिच माऊली चरणी प्रार्थना 🙏

  • @rajeshmhadse7425
    @rajeshmhadse7425 Před rokem +3

    फॅशन. काडीचा कर्माचा आचरण नाही.
    कली युगात असच होणार. परमार्थाचा दिखावा जिथं पैसा तिथेच जवा

  • @harishchandragunjal9211
    @harishchandragunjal9211 Před rokem +1

    परंपरा गतच चांगल वाटते.

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 9 měsíci

    छान गौळण जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👌👃

  • @shantaramgabhale7426
    @shantaramgabhale7426 Před 2 měsíci

    पार तमाशा करून टाकला या लोकांनी

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q Před rokem +1

    हे नांदेडी भजन. परभणी पासुन पच्छीम महाराष्ट्र सांप्रदायिक भजन असते.

  • @satishgawali5196
    @satishgawali5196 Před rokem +1

    भजनातील तमाशा

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Před rokem +4

    वा रे वा पु जा ताई तू मचे आ वा ज मला फार अतिशय गोड वाटते मला

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 Před rokem +15

    थोड्या दिवसांनी आपण इंग्रजीचा पण समावेश कराल आणि त्याला भजन म्हणाल.... एकदा कोणत्याही हभपं चं भजन जरुर ऐकावं, नसेल मिळंत तर हभप बाबा महाराज सातारकरांचं कोणतंही किर्तन ऐका... याच अभंगात भक्तीरसाची अनुभूती होईल... घोडे जुंपून नांगरणी केल्याने जमिन नांगरणी होणार नाही, पण घोडे जरुर मृत्यूला प्राप्त होतील...

  • @chhaganpatil9695
    @chhaganpatil9695 Před rokem +11

    अभंग गाताना टाळ मृदुंग तबला हार्मोनियम हे वाद्य असतिल तरच आणि गायनातिल चाली खूप महत्वाच असते तरच सात्विक भक्ति भाव तयार होण्यास मदत होते.अभंग गौळणी गाताना वाद्य बदलली की त्याचा भाव,रंग,रुप सर्वच बदलते तेव्हा सर्व सदर गायन करताना याचा विचार केल्यास भक्ति रंग व रसिक नक्कीच वाढेल.🙏🚩👍

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Před rokem +209

    अभंग भक्तीरसात, पोवाडा वीर रसात, लावणी शृंगार ‌रसात गातात. काही तरी वेगळ करून दाखवून, प्रसिद्धी मिळविण्याच्या प्रयत्नात , बेसूर विसंगत असे काहीतरी केले आहे. अभंगाच्या शब्द रचना गाण्याच्या तालावर गायल्याने , त्यातून भक्ती भाव निर्माण होत नाही. तमाशा आणि भजन यांचे संगीत,चाली भीन्न असतात. त्याची भेसळ करू नये.अनेक ठिकाणी अभंग लावणी च्या तालावर गाण्याची फॅशन, फॅड वाढत असल्याचे दिसून येते. हे फॅड य्याडं डोक्यातून कधी निघणार?

    • @rangnathpalve8313
      @rangnathpalve8313 Před rokem +6

      अगदी बरोबर बोललात.

    • @shriguru7373
      @shriguru7373 Před rokem +5

      बरोबर आहे.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Před rokem +1

      @@rangnathpalve8313 धन्यवाद.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Před rokem

      @@shriguru7373 धन्यवाद.

    • @sandipchache3901
      @sandipchache3901 Před rokem +6

      कोणत्या रसात काय गायन कराव याच भान गायक आणि संगीतकार यांनी ठेवल पाहिजे. लोकांना चांगल वाटत म्हणून नाही तर आपल्याला काय पटत ते कराव तरच हे फॅड डोक्यातून निघेल.

  • @GANGA7893
    @GANGA7893 Před rokem

    अति सुंदर खूपच छान

  • @vishwasrathod5742
    @vishwasrathod5742 Před rokem +5

    खूप छान ताई लोकांचे काय लोक देवांना सुधा नाव ठेवण्यात कसर सोडली नाही

  • @dattatarysirsat4999
    @dattatarysirsat4999 Před rokem +17

    कोणती वाद्य वाजवत आहेत.? हे पाहण्यापेक्षा ते भगवंत भजन व अभंगच गात आहेत हे पाहावे. कारण भगवंताचे भजन गायन करत आहेत मग कोणती चाल व कोणते वाद्य आहे हे न पाहता ते चित्रपटातील गाणे तर म्हणत नाहीत मग यावर एवढा बोभाटा कशाला ..?
    रामकृष्ण हरी!!!

    • @laxmankesare9211
      @laxmankesare9211 Před rokem +1

      अगदी बरोबर आहे..भाव भक्तिभाव पाहिजे वाद्य कोणतेही असो. भड
      भगवंताचे गुण गायन सुरू आहे. आत्तापर्यंत लोंकाचा वेळ चुका काढण्यात गेला आहे. लोकांनी साधुसंताना ही सोडलेले नाही. बस् फक्त एवढंच.

    • @sunilbhosale5037
      @sunilbhosale5037 Před rokem +1

      तुमची.अवलाद.तमासगीर.होती.का.मुस्लीम...
      .

    • @shri75430
      @shri75430 Před rokem

      ​@@laxmankesare9211
      Kasla bhav.. picture chya ganyt santan premache bhav astat.
      Yatla bhav devala pn vha..mhnje Marathi ajun matit jail.
      Avghd ahe

    • @maulipaperpletsbusinessidi1429
      @maulipaperpletsbusinessidi1429 Před 2 měsíci

      Junya kalat gaulani jhalya dholki hoti na mag kay hotay rahudya bichyaraych manobal tootel

    • @shankarchaudhari1620
      @shankarchaudhari1620 Před měsícem

      बरोबर आहे

  • @prashantshete3976
    @prashantshete3976 Před rokem +1

    लय भारी

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 Před rokem +6

    सगळ छान आहे फक्त तबला कींवा मृदंग घ्या आनखी छान वाटेल ऐकायला

  • @sppate5441
    @sppate5441 Před rokem +4

    कार्यक्रम छान झाला पण , निदान रामकृष्ण हरी आणि एक दोन अभंग साठी तरी मृदंग किंवा तबला साथीला पाहिजे होता.....बाकी छान 👌👌👌

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Před rokem +1

    खुपच गोड आवाज

  • @Mauli_Lab_Gangakhed
    @Mauli_Lab_Gangakhed Před rokem +3

    तंतोतंत नाही चाल...चुकते.

  • @ramnathdawange7343
    @ramnathdawange7343 Před 4 měsíci

    Khup Chan

  • @user-yc3mr3hs1j
    @user-yc3mr3hs1j Před rokem +1

    अगदी बरोबर बोललात माऊली तुम्ही ढोलकी वाजवत नसते गायन केले आहे जय हरी माऊली

  • @user-hq2ej5ym1n
    @user-hq2ej5ym1n Před 9 měsíci

    Khup chan ❤

  • @purushottamrahade2450
    @purushottamrahade2450 Před 5 měsíci

    जयहरी ताईसाहेब
    तुमच्या आवाजातील सांप्रदायिक चालीतील भजन ऐकायला नक्कीच आवडेल

  • @user-sk3zd4hl7w
    @user-sk3zd4hl7w Před rokem +2

    छान
    राम कृष्ण हरी 🙏

  • @user-hu2yi6io7w
    @user-hu2yi6io7w Před 2 měsíci

    तमाशा कलाकार मंडळी

  • @dattatraydudhane5300
    @dattatraydudhane5300 Před 5 měsíci

    खुप छान

  • @ganeshladke1775
    @ganeshladke1775 Před 8 měsíci +1

    वारकरी चाली मध्ये म्हटले तर खूप छान ढोलकीवर पिक्चरचे गाणे म्हटले जातात

  • @BhaktSakha
    @BhaktSakha Před 4 měsíci

    अप्रतिम चाली 👌👌👌

  • @user-hw2tp1tg1z
    @user-hw2tp1tg1z Před 2 měsíci

    Naisa❤

  • @user-kx2kt8pf3o
    @user-kx2kt8pf3o Před 18 dny

    अमृत गोडी आहे आवाजात
    धन्य झालो 😢😢😢

  • @rajkumargund759
    @rajkumargund759 Před rokem +2

    आवाज छान आहे पंरतुपकवाज पाहिजे

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Před rokem +3

    जय सदगुरू ताई . खूप छान

  • @Govindbahirat
    @Govindbahirat Před měsícem

    कलयुग आहे 😊

  • @Rameshsonawane
    @Rameshsonawane Před 5 měsíci

    बहुत प्यार करते है तूमकओ सनम
    हरी जय जय रामकृष्ण हरि 👍👌👌👌

  • @sfjlaaj
    @sfjlaaj Před 4 měsíci

    मला तर पोरगी आवडली ❤

  • @nivrutilatpate5757
    @nivrutilatpate5757 Před rokem +3

    अप्रतिम गायन व चाल

  • @shankarraothorawat3275
    @shankarraothorawat3275 Před rokem +2

    Khup chan

  • @Lion-emperor
    @Lion-emperor Před rokem +3

    जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय ताई, खूपच छान ताई

  • @shahu8749
    @shahu8749 Před rokem +2

    आपला मन निर्मळ पाहिजे साहेब 💐🚩

    • @shriguru7373
      @shriguru7373 Před rokem

      म्हणजे काय?
      आंब्याला चिंच म्हणु का?

  • @VishnuBhalkarVishnubhalkar
    @VishnuBhalkarVishnubhalkar Před měsícem

    खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshwarthakre2158
    @yogeshwarthakre2158 Před 9 měsíci

    अगदी बरोबर आहे

  • @ganeshkharse3193
    @ganeshkharse3193 Před 10 měsíci

    खुप छान आहे ताई अभंग

  • @haridasjarad1399
    @haridasjarad1399 Před rokem +2

    खूप छान आवाज

  • @vitthalbengal9132
    @vitthalbengal9132 Před rokem

    अतिशय खूपच छान आहे

  • @gokulmali5027
    @gokulmali5027 Před rokem +1

    अप्रतिम गायन 💐💐🙏🏻🙏🏻👍🏼👍🏼

  • @satishchirmude7778
    @satishchirmude7778 Před 9 měsíci

    अप्रतिम गायन अणि चाल ताई

  • @nihalgaikar5363
    @nihalgaikar5363 Před rokem

    अती सुंदर
    पखवाज पहिजे
    पण गोडवा आहे
    ढोलकी अती उत्तम

  • @navanathbidagar5229
    @navanathbidagar5229 Před rokem

    खुप सुंदर चाल आहे 🌹🌹🌹🙏🙏

  • @ganeshjagtap4766
    @ganeshjagtap4766 Před 4 měsíci

    वाद्ये तीच पाहिजेत जी अष्ट सात्विक भाव प्रकट करतील, बाकीचा सर्व पसारा आहे.. मर्यादा आहेत सर्व गोष्टींना..

  • @madhukarpatil1599
    @madhukarpatil1599 Před rokem

    वा ताई सुंदर चाल आहे

  • @mohangogawale6406
    @mohangogawale6406 Před rokem +3

    अप्रतिम चाल आणि आवाज

  • @sureshchandasureshwaghmare3108

    बरोबर आहे

  • @GadeTanaji-pf7ps
    @GadeTanaji-pf7ps Před 5 měsíci

    जय, जय, राम, कृष्ण हरी, ताई, मि, कोल्हापुर कर

  • @balasahebsurvase4785
    @balasahebsurvase4785 Před 2 měsíci

    Sangeet bari watatey

  • @anilkundgir849
    @anilkundgir849 Před 3 měsíci

    छान

  • @RoshanGondake-ju9wg
    @RoshanGondake-ju9wg Před rokem

    Kuup Chan chal

  • @vaijanathwadhe.3557
    @vaijanathwadhe.3557 Před rokem +4

    Khup bhari ❤🙏👌🔥🚩💯💐💐💐

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Před 5 měsíci

    फक्त अभंग गौळणी गात रहा खुप शुभेच्छा

  • @RaosahebPatil-kw7uj
    @RaosahebPatil-kw7uj Před 6 měsíci

    छान अप्रतिम

  • @mahadeomarutilandge4887

    लयभlरी🙏