ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर | सुप्रसिद्ध अभंग | एकदा अवश्य ऐका | सुमधूर आवाजात |

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 02. 2023
  • ज्ञानाचा सागर ।
    सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
    मरोनियां जावें ।
    बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥
    ऐसें करी माझ्या भावा ।
    सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥
    जावें वोवाळुनी ।
    जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥
  • Hudba

Komentáře • 62

  • @kekanajay8079
    @kekanajay8079 Před 2 měsíci +2

    वा काय आवाज आहे.राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤

  • @samikshafolane9615
    @samikshafolane9615 Před 26 dny

    🙏🙏जय हरी माऊली

  • @rajendrapisal7259
    @rajendrapisal7259 Před 8 měsíci

    वा सुंदर गायन

  • @santoshkale140
    @santoshkale140 Před rokem +2

    एकच नंबर एकनाथ काळे महाराज गायन राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @vaibhavdhas4770
    @vaibhavdhas4770 Před rokem

    ग्रेट वन🎉

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 Před rokem +1

    खूप गोड गायन खूप सुंदर वादन🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kishorpawar1572
    @kishorpawar1572 Před měsícem

    छान गाईन ahe

  • @user-gc2pt2eh8s
    @user-gc2pt2eh8s Před 7 měsíci

    छान आहे

  • @aanu9031
    @aanu9031 Před rokem +1

    वा महाराज

  • @tukaramdeokar9689
    @tukaramdeokar9689 Před 11 měsíci

    खुप सुंदर माऊली.

  • @balasahebtilekar694
    @balasahebtilekar694 Před rokem

    जय हरी महाराज अत्यंत सुरेल आवाज महाराज 🙏🙏

  • @sakshitekam2661
    @sakshitekam2661 Před rokem

    खूप सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před rokem

    एकच नंबर आलाप. गायला एकनाथ सर. वा.......धन्यवाद धन्यवाद

  • @shakuntalajadhav4164
    @shakuntalajadhav4164 Před 6 měsíci

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏 छान धन्य वाद

    • @shakuntalajadhav4164
      @shakuntalajadhav4164 Před 5 měsíci

      राम कृष्ण हरी🙏🙏 धन्य वाद छान

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Před 9 měsíci

    खरचं सुरेस वाडकर सारखा आवाज आहे खूप छान गायलात

  • @balwantpawar2486
    @balwantpawar2486 Před 8 měsíci

    💐🌹🚩🙏

  • @dnyanupatil824
    @dnyanupatil824 Před rokem

    ❤❤

  • @dattawalunjkar2421
    @dattawalunjkar2421 Před 7 měsíci

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před rokem

    👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩वा.काय सुंदर गायन केल .बंधूराज एकनाथ सर खरच खुप सुंदर चाल. ह.भ.प. भानुदास काळे महाराज. आबा.खरच खूप सुंदर साथ केली. तबलावादक आमचे चुलते. भरत तात्या. खुप सुंदर साथ. आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. नाना.पुणे

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před rokem

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल माऊली 🌹🙏🏻

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před rokem +5

    खरच आज. सुरेसजी वाडकर सर. यांची आठवण झाली. काय कडक आवाजात गायन केल. तुमच्या या आलाप गायनाला खरच तोडच नाही. एकच नंबर बंधूराज एकनाथ भाऊ.

    • @user-qd1eu4qe5d
      @user-qd1eu4qe5d Před rokem

      खपछन

    • @user-qd1eu4qe5d
      @user-qd1eu4qe5d Před rokem

      खूप छान

    • @shakuntalajadhav4164
      @shakuntalajadhav4164 Před 6 měsíci

      राम कृष्ण हरी🙏🙏🙏 छान छान आवाज धन्य वाद राम कृष्ण हरी🙏

    • @sanjaykale8573
      @sanjaykale8573 Před 3 měsíci

      खूपच छान गायन झाले महाराज
      या अभंगाचे हार्मोनियम नोटेशन पाठवा

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před rokem

    किसन रसाळ शेनवडी. खूप सुंदर गायन. आबांची साथपण खूपच सुंदर. खूप खूप आवडले. जय हरी आपणा सर्वाना. 🙏🙏🙏🙏🙏👌👌🌷🌷🌹🌹🚩🚩👏👏

  • @chintamantidke3371
    @chintamantidke3371 Před 4 měsíci

    ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सदर अभंग फारच सुंदर गायन केले राम कृष्ण हरी ़ चिंतामणराव तिडके हभप श्री बळीरामजी जांभुळे हार्दिक अभिनंदन ़

  • @marathibhaktisangit
    @marathibhaktisangit Před rokem +1

    हार्मोनियम वादक माऊली...गातात हे माहित नव्हते फक्त हार्मोनियम वादन अनेक वेळा पाहिले होते....आज प्रथमच गायन ऐकले पाहीले खुप छान गायन... रामकृष्ण हरी.

  • @samikshafolane9615
    @samikshafolane9615 Před rokem

    खूप छान गायन 👌👌🌹🌹🙏🚩🚩

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 Před rokem

    खुपसुंदरगायनएकनाथमहाराजजयहरी

  • @govinddeshmukh4853
    @govinddeshmukh4853 Před rokem

    Man prasan zhal deva

  • @PrakashJadhav-sl1bd
    @PrakashJadhav-sl1bd Před 9 měsíci

    खूप छान आवाज राम कृष्ण हरी

  • @user-yv9ub1qe7f
    @user-yv9ub1qe7f Před rokem

    सर. मस्तच. गायला. सर मी. तुमचा काय सांगु आता संतांचे उपकार अभंग. बसवला. आहे

  • @abhaygawade6381
    @abhaygawade6381 Před 2 měsíci

    अमृतवाणी

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 Před rokem

    बडिया सर🙏🙏👌👌

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf Před 9 měsíci

    मी तुमचा आभग रोज ऐक्य व काय सुदर ऐकत आहे❤👏🙏👌🌹🚩😍

  • @user-bn6hy6gp2f
    @user-bn6hy6gp2f Před 11 měsíci

    अप्रतिम 🎉

  • @anjanabaitikone8182
    @anjanabaitikone8182 Před rokem

    जय हरी

  • @bhagwatwagh5024
    @bhagwatwagh5024 Před rokem

    छान.. गायन

  • @chaitanyshinde6289
    @chaitanyshinde6289 Před rokem

    हारी हारी हारी वावा........🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🌺🌺🌺🏳️🏳️🏳️🏳️🚩🚩🚩🚩🧡 एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🚩🏳️🚩🏳️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 छान मंजूळ आवाज आहे ह.भ.प.हारी भक्ती पारायण.. महाराज........

  • @nandakalme8288
    @nandakalme8288 Před rokem +2

    भक्ती रसातील चिंब अवीट गोडीचे अंभगगायन.खूप सुंदर.

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Před rokem +1

    🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण🚩🚩 हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर🌹🌹🌹🌹

  • @smitakamod8430
    @smitakamod8430 Před rokem

    अतीसुंदर ऐकनाथजी 👌💐💐

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před rokem

    खुप छान 👌👌👌💐

  • @user-om5kd2lf2d
    @user-om5kd2lf2d Před 11 měsíci

    मी रोज आयकतो हा अभंग तुमचा

  • @narayanchoure8459
    @narayanchoure8459 Před rokem

    सुंदर👍👍👏👏

  • @rohidasjadhav3522
    @rohidasjadhav3522 Před rokem +2

    अप्रतिम आवाज 🙏🙏

  • @laxmanbhambere7784
    @laxmanbhambere7784 Před rokem

    Nice

  • @dnyaneshwarhingmire9526

    अतिशय सुंदर

  • @keshvlagad6373
    @keshvlagad6373 Před rokem

    Khup Chan

  • @pramodghatvisave1170
    @pramodghatvisave1170 Před 9 měsíci

    आबा राग का गात नाही सरांनी जसा गायला तसा शोभा नाही तशीआभंगाला