सांगते देवा तुला याच घडीला | सुपरहिट गवळण | एकदा अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2024
  • Hudba

Komentáře • 16

  • @ParkashTemkar-g3w
    @ParkashTemkar-g3w Před dnem

    खूप सुंदर आबा 👌👌👌

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 Před 4 dny +1

    सर्व भजनी मंडळीला माझा नमस्कार रामकृष्ण मी मुंबई कर ❤❤

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 5 dny

    वा खूप सुंदर गौळण सादर केलीय आदरणीय ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद धन्यवाद तबलावादक कुमार भालेकर सर आणि पेटी मास्टर एकनाथ सर आपला तर नादच खू ळा पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना. श्री.साष्टांग दंडवत.
    वा..तबलावादक..वा..पेटी मास्टर विठ्ठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před 5 dny

    किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर गौळण गायलीत फारच उत्कृष्ट चाल लावली आहे.कुमार भालेराव यांची साथ अत्यंत उत्तम तसेच एकनाथ सर यांचीही साथ फारच छान.आबांनी तर फारच गोड आवाजात गौळण सादर केलीत.अभिनंदन आपले सर्वांचे
    ..जय हरी.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @LaxmanJadhav-ku3tf
    @LaxmanJadhav-ku3tf Před 4 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ParkashTemkar-g3w
    @ParkashTemkar-g3w Před dnem

    राम कृष्ण हरी

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Před 5 dny

    जय हरी

  • @LaxmanJadhav-ku3tf
    @LaxmanJadhav-ku3tf Před 4 dny

    सर्व भजनी मंडळाला जय हरी

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Před 5 dny

    Sundar.sir

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 Před 5 dny

    🙏🙏👌👌

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 Před 5 dny

    सर सुंदर गवळण झाली आणि परत एकदा विनंती करतो माझं नोटेशन का देत नाहीत एवढ्या विनवण्या नका करायला लावू sr😢😢

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 4 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dineshgawade3896
    @dineshgawade3896 Před 3 dny

    राम कृष्ण हरी