वाचे विठ्ठल गाईन | सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका |

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • Hudba

Komentáře • 9

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před 7 dny

    किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग गायलेत दिदी, चाल अप्रतिम.अशीच प्रगती झाली पाहिजे.खूपछान, खूपच भारी.अभिनंदन आपले सर्वांचे.जय हरी भक्ती रस संध्या.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 7 dny +1

    वा..खुपच सुंदर गायन केल. दिदि खूप खूप अभिनंदन तुझ सुंदर साथ केलीय तबलावादक कुमार आणि ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 7 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ashwiniarekar1735
    @ashwiniarekar1735 Před 7 dny

    खूप छान आर्या बाळा अशीच प्रगती करत रहा 💐💐💐

  • @dineshgawade3896
    @dineshgawade3896 Před 2 dny

    राम कृष्ण हरी

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Před 7 dny

    Khup..chhan.....

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 Před 7 dny

    सुंदर गायन झाले एकनाथ सर लहान थोरांना अशीच संधी देत चला आपल्याच चॅनेल ची छान वाढेल आणि हो सर आपलं नोटेशन काही मिळणार नाही असे वाटते

  • @kundlikkale6876
    @kundlikkale6876 Před 7 dny

    Thank you Aaba Eknath kaka tumchya mule Sukanya la Bhakti ras sandhya var sandhi milali 🙏🙏