रात्र गेली दिवस गेला | जन्मा येऊनी काय केले | अर्थपूर्ण भजन अवश्य ऐका | Abhang Bhajan Marathi
Vložit
- čas přidán 4. 06. 2024
- रात्र गेली दिवस गेला | जन्मा येऊनी काय केले | अर्थपूर्ण भजन अवश्य ऐका | Abhang Bhajan Marathi
#abhang
#रात्रगेलीदिवसगेला
#भजन
#abhangmarathi
#marathibhajan
#Bhajan
#AarohiSangeet
#आरोहीसंगीत
#abhang
#अभंग
#marathibhajan
#अभंगभजनमराठी
#abhangmarathi
#aarohisangeet
#रात्र_गेली_दिवस_गेला
#Ratragelidivasgela
#Sandipjadhavbhajan
#पारंपारिकभजन
#हार्मोनियम - Hudba
दतात्रय शिंगाडे ता खेड जि पुणे अप्रतिम आवाज गुरुजी आपणास परमेशवराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे आपलया आवाजाला कोणाची नजर न लागो हीच परमेशवराजवळ प्रार्थना पुढील वाटचालीस हादिँक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 🙏🙏 राम कृष्ण हरी 😊
खूप छान आवाज आहे माऊली
Thanks 😊
गुरुजी खूपच सुंदर भजन तुमच्या आवाजात अप्रतिम
Thanks
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर अभंग आहे आणि तुमच्या गोड आवाजात खुप च छान वाटत सर ऐकायला अभंगांचा अर्थ समजून घेतला तर अगदी बरोबर आहे सर खरंच खूप छान 👌👍🌹👏
खूप खूप धन्यवाद
❤❤❤ ki@@aarohisangeet2411
राम कृष्णा हरी
जय हरी
सुंदर भजन आहे माऊली त्यात तुमच्या आवाजात अप्रतिम आहे चाल पण छान च आहे 🎉🎉
खूप खूप धन्यवाद
गुरुजी खूपच सुंदर अप्रतीम ❤
Thanks 😊
खूपच सुंदर ऐकून ऐकतच राहावे असे वाटते
Thanks 😊❤️
❤khup chan
खूप सुंदर भजन 👏
अति सुंदर भजन मनाला शांती मिळाली
😊😊
Khup Aarth purana abhang ahe jagat guru tukaram maharajna koti koti dandvat gaiyan Chan 🙏
राम कृष्ण हरी 🙏
👌🏻👌🏻 छान भजन
जय जय राम कृष्णा हरी... 🙏🏻
Ram Krishna Hari VERY Good Abhabg and Vouce Sweet ❤🙏 ❤
Thanks 😊🙏
भावपूर्ण शब्द आणि आपले गायन सुध्दा सुंदर 💐👌🙏
Thanks ❤️
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी
Khupach chaan bhajan hote.
Thanks 😊
अर्थपूर्ण अभंग गायन वादन दोन्ही पण सुरेख
Thanks 😊
जय जय रामकृष्ण हरी
जय हरी
राम कृष्ण हरी 🙏🌺🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी गुरुजी खूपच छान
Thanks 🙏
छान ,अति सुंदर ,कर्ण मधुर
Thanks ❤️
खूप च छान चालीमध्ये
Thanks ❤️
Khup chan guruji.
Thanks 🙏
खुप छान असा आवाज आहे धन्यवाद गुरूजी
Thanks ❤️
जय हरी माऊली 🙏
चाल 1चं नं....
अंतरा खूपच काटेकोर पणे निभावला.. प्रत्येक शब्दात..म्हणूनच खूप छान जमली चाल...
तुकाराम महाराज सुद्धा खुश झाले असतील
-१००%
राम कृष्ण हरी 🙏
खूपच सुंदर 🥰
Thanks
Khupch sundar
Thanks
खुप खुप सुंदर सर
Thanks
🌹🌼🌹 जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराजांचे खूप खूप उपकार आहेत त्यांचे वर्णन करता येईना म्हणून मी मना पासून प्रणाम करतो आणि तुमचा आवाज ऐकण्यास मिळणे हे आमचे काही भाग्य आहे त्या भगवंताची कृपा पाहिजे असे भजन गाण्या साठी तेव्हा हे जमते खूप खूप सुंदर आहे धन्यवाद जय श्री गुरु देव दत्त 🌹🌼🌹
खूप खूप धन्यवाद 🙏राम कृष्ण हरी
Khup sundar
Thanks
अभंग .अतिशय चांगला आणि वास्तव सांगणारा ,अर्थपूर्ण आहे.रामकृष्ण हरी.
Ram Krishna hari
खूप छानं..सुंदर.गायन.🎉🎉
Thanks 😊
गुरुजी खूपच सुंदर
Thanks 😊
Kupch sunder awaaz aani gayan lay bhari
Thanks 😊
Guruji Aapla Aavaj Aatish madhur aahe Aarth tr Aatish sunder
Thanks ❤️😊
khupch sundar 💐💐👌
Thanks ❤️
खूप छान सर
Thanks
खुप सुंदर
Thanks
धन्यवाद माऊली अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे
Thanks 🙏😊
खूप छान
राम कृष्ण हरी
जय हरी
खूप खूप सुंदर सर
Thanks
खूप छान
Thanks 😊
आतिशय सुंदर धन्यवाद सर 🌹🌹
Thanks ❤️😊
Ram Krishna hari... Nice
Thanks जय हरी
Human being important and values.for the in society persons very wonderful songs
Thanks ❤️😊🙏
Excellent
Thanks
खूप छान गायन
Thanks 😊
अति सुंदर भजन मनाला शांती मिळाली.
Thanks 😊
Ram Krishna hari.jai.hari.vithala maybapa ❤❤❤❤
राम कृष्ण हरी
सुंदर भजन आहे माऊली आवाज पण छान आहे जय राम कृष्ण हरी 🌹🙏
Thanks ❤️😊
छान अति सुंदर गुरुजी
Thanks 🙏
Avaj khup chan ahhe ram Krishna Hari
Thanks ❤️
Exlent
Khup chan bhajan.......
Thanks 🙏
Very nice madhur bhajans
Thanks 😊
राम कृष्ण हरी विठ्ठल.
जय हरी
😌🙏🏻👌
😊
छान सुंदर ❤
Thanks ❤️
राम कृष्ण हरी माउली
जय हरी
अर्थपूर्ण अभग
जय हरी
छान माऊली
Thanks
गुरूजी आवाज गोड आहे परंतू हा अभंग तुकाराम महाराज यांचे गाथेमध्ये पहायला मिळेना
हे भजन गाथा मध्ये नाही
Mast
Thanks 🤗
Kup,Kup,Chan,Great,,Apla,Abhinadhan,Partham,Form, Gajhans,Kailas,Gajhans,At,Post,Dongaon,Taluka,Gangapur❤
खूप खूप धन्यवाद 😊
छान
अति सुंदर छान
Thanks ❤️
राम कृष्ण हरी ❤
जय हरी
अत्यत बोधपर अभंग आहे पण तो आतमध्ये जाणे गरजेचे आहे
राम कृष्ण हरी
EKDM.SUNDAR.Bhajan
Thanks ❤️
हे अभंग ऐकून माझ्या आजीची आठवण आली. खूप छान
Thanks❤️
खुप छान भजन आहे
Thanks ❤️
राम कृष्ण हरी
जय हरी
खुप छान गायन
Thanks 🙏
Manala sukun Mila
Thanks 😊
फार छान😢
Thanks
आवाज खूप गोड आहे
Thanks 😊
गुरुजी एक महिन्या नंतर आपण हे भजन गायले आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत असतो. आपल्या आवाजात खुप खुप सुंदर भजन
Thank you so much
🌹🌼🌹 गुरु जि भजन खूप खूप मनापासून आवडले संत तुकाराम महाराजांचे खूप खूप उपकार आहेत त्यांचे वर्णन करता येईना म्हणून मी मना पासून प्रणाम करतो मी एक शेतकरी आहे असे गुण आणि आवाज मिळणे त्या भगवंताची कृपा पाहिजे असे मला वाटते जय गुरु देव दत्त जय महाराष्ट्र 🌹🌼🌹
नोटेशन.पाठवा💐
खुप.छान
Thanks
जय हो विठ्ठल जय हरी
जय हरी
Vere sweet
Thanks
Best
❤❤❤
Khup sunder ahe 👌
Thanks ❤️
❤❤
Please sir notion milale tar bare hoil 🙏
मि हा अभंग 16 जून रात्री 1,15. ला. ऐकत आहे. माझी रात्र खूप छान जाईल आता 😂
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
notetion dile ahe ka🙏🙏
नाही
🚩🔱🕉️🙏⚜️⛩️⚜️👥
Khup sundar
Thanks 😊
खुप छान
Thanks 😊
खूप खूप सुंदर सर
Thanks 🙏
Khupch sundar
Thanks 😊
छान माऊली
Thanks 😊
राम कृष्ण हरी
जय हरी
खूप खूप सुंदर सर
Thanks ❤️