Kiti Anandi Anand Ya Zopdit Mazya | Omprakash Sonone | Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan |
Vložit
- čas přidán 27. 10. 2023
- 🔺 सर्वप्रथम माझ्या "डिस्क्रिप्शन" ला भेट दिल्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे .🙏 #omprakashsonone #yazopditmazya #tukdojimaharajkebhajan
⦿ SONG - Kiti Anandi Anand Ya Zopdit Mazya
⦿ SINGER - Omprakash Sonone
⦿ LYRICS - Rashtrasant Tukdoji Maharaj
⦿ MUSIC - Goldy Studio
⦿ VIDEO - Swapnil Ingole [ Goldy Studio ]
🔺 तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनल ला 50K+ SUBSCRIBERS पूर्ण झाले आहेत...त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार......🌹🌹🌹
🔹 Song आवडल्यास नक्की ѕнαяє आणि ℓιкє करा..🙏
🔹 आणि भावांनो बहिणींनो असेच माझ्या वर प्रेम राहू द्या , तुम्हाला नक्कीच नवं नवीन Songs पहायला मिळतील.. 👍
🔹 तसेच माझे चॅनल नक्की SUBSCRIBE करा , आणि 🔔 आयकॉन वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला सर्व Songs च्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटतील... 🙏
🔹 जर तुम्हाला कोणता αттιтυ∂є , нєαят вяσкєи ,ℓσνєℓу आणि ईतर ∂ιαℓσg / Songs आवडत असतील तर नक्की सुचवा..👍
🔹 धन्यवाद..😊🚩
Omprakash Sonone
Omprakash Sonone Song
Omprakash Sonone Videos
Omprakash Sonone Geet
Omprakash Sonone Bhajan
Singer Omprakash Sonone
Omprakash Sonone Superhit Song
Omprakash Sonone Viral Song
Omprakash Sonone Viral Videos
Kiti Anandi Anand Ya Zopdit Mazya
Tukdoji Maharaj
Rashtrasant Tukdoji Maharaj
Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan
Rashtrasant Tukdoji Maharaj Punyatithi
Rashtrasant Tukdoji Maharaj Kirtan
Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajni Mala
Rashtrasant Tukdoji Maharaj Gaulan
Rashtrasant Tukdoji Maharaj Prarthana
Rashtrasant Tukdoji Maharaj Gramgeeta
Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang
Rashtrasant Tukdoji Maharaj Songs
Rashtrasant Tukdoji Maharaj Geet
Rashtrasant Tukdoji Maharaj Samudayik Prarthna
Rashtrasant Tukdoji Maharaj Mozri
Ya Zopdit Mazya By Rashtrasant Tukdoji Maharaj
Ya Zopdit Mazya By Omprakash Sonone
⦿ Other Devotional Songs by Omprakash Sonone :
⦿।। विघ्नहर्ता चिंतामणी आरती ।।
• श्री विघ्नहर्ता चिंताम...
⦿देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं
• Deva Tujhya Navach Yed...
⦿हिंगोली चा चिंतामणी - गित
• हिंगोली चा चिंतामणी - ...
⦿शेतकरी बंधुंनो एकदा हे गित ऐकाच |
• शेतकरी बंधुंनो एकदा हे...
⦿शुभ विवाह पाच मराठी मंगलाष्टके
• शुभ विवाह पाच मराठी मं...
⦿जय जय जगदंबे || रेणुका माता आरती Navratri Special
• जय जय जगदंबे || आरती |...
⦿वाजे मृदंग टाळ विना
• Vaje Mrudang Tal Vina ...
⦿अबोला का धरशि गिरधारी
• अबोला का धरशि गिरधारी ...
⦿ॐ भोलेनाथ देवा करितो आरती
• ॐ भोलेनाथ देवा करितो आ...
⦿हिंगोली च दैवत चिंतामणी || चिंतामणी गित 2019
• हिंगोली च दैवत चिंतामण...
⦿Vaishnav Jan To - Bhajan Omprakash Sonone
• Vaishnav Jan To - Bhaj...
⦿आरती करू गुणवंताची
• आरती करू गुणवंताची | A...
⦿Sur Niragas Ho Cover
• Sur Niragas Ho Cover |...
⦿Dev Bajarcha Bhajipala Nahi R
• Dev Bajarcha Bhajipala...
⦿Kheltuya khel Asa Maitar
• Kheltuya khel Asa Mait...
⦿Bappa Tujhe Nav
• Bappa Tujhe Nav | Ompr...
⦿Aai Kuthe Kay Karte
• Aai Kuthe Kay Karte Co...
⦿Marathi Mangalashtak
• Marathi Mangalashtak |...
⦿एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर
• एका हाताने कर, दुसऱ्या...
⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿
⦿ FOLOW ME ⦿
Omprakash Sonone Social Media Links
⦿ Instagram : bit.ly/3x2ZeZt
⦿ Facebook : / omsonone66
⦿ Spotify : open.spotify.com/artist/2U4fX...
⦿ Google : g.co/kgs/Nh1TeR
⦿ Twitter : / omsonone66
⦿ Facebook Page : bit.ly/3cTiP7v
⦿ Contact Email : omprakashsonone66@gmail.com
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
SUBSCRIBE " #omprakashsonone " Channels for Unlimited Songs - Hudba
Instagram वरुन गाणं ऐकायला कोण कोण आलयं 😍 like करा ❤️
तुम्हाला गाणं किती आवडल ते तुम्ही Comment Box मध्ये नक्की कळवा ❤️🙏😍
Fecebook वर हे गाने वापरून रिल बनविले जात आहे
हे सूर ऐकल्यावर दिवसभराचा थकवा दूर होतो आणि नविन ऊर्जा मिळते दादा ❤❤
Thank u
nice
मी सुधा Instagram वरून आलो
मन प्रसन्न होते हा अभंग एकूण
Khup chan 1975 Sali aamhala 6 Vila Kavita hoti🎉 👍 👌
जीवनातील खरा आनंद हा परमेश्वर बघण्यात आहे, खरा परमार्थ हा भगवंत पाहण्यात आहे, नाहीतर सगळा परमार्थ पाण्यात आहे,
वा अप्रतिम....👌👌👌🙏🙏🙏
इंस्टाग्राम वर बघून reel पाहून कोण कोण आलं लाईक करा. खूप छान आवाज आहे
Thank You So Muchh❤️❤️🙏🏻🙏🏻😍😍
@@OmprakashSonone Tumch Instagram ID Pn Aahe Ka Saheb....
Jay Gurudev om
राम कृष्ण हरि माऊली मन प्रसन्न करनारा आवाज अप्रतिम जय हरि
धन्यवाद
रामकृष्णहरि
माऊली
येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोना व री नाही बोजा = या झोपडीत माझ्या आनंदी आनंद =🚩🪔🥀🙏🙏👍👌
अभिमान आहे मला की माझ्या हिंगोली मध्ये असे कलाकार आहेत❤❤ धन्यवाद भाऊ❤
Thank u so much ☺️
@@OmprakashSonone धन्यवाद भाऊ❤️
अध्यात्मिक विचार सरणी सदैव आपल्या सोबत असताना मौन का पाळले जीवन हे हे येणे. जाणे या पलीकडे आपले कर्म आपले समाधान
LAY. BHARI
सारखं सारखं ऐकत राहावं वाटत....
अप्रतिम आहे
धन्यवाद
❤❤ ओमप्रकाश सर खूप सुंदर आवाज खूप चांगला अभंग तब्येत खुश करणारा❤🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️
जय गुरुदेव
😢खुप खुप आठवण येते
भाऊ धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी माऊली
माऊली आपला आवाज ऐकून मन भरून येत त्यात सुरेल सनईचा
मधूर स्वर.
काय वर्णन करावे. असच गात राहा.
Thank u so much
खूप छान एकच नंबर गायले भजन 👌👌🚩🚩
Thank Youu
Mi aaloy ❤
❤❤❤❤
आम्हाला काविता होती
मी अनुभवले आहे झोपडीतील सुख......
या भजनात जे वर्णन केले आहे ते अगदी बरोबर आहे...
खुप खूप धन्यवाद ❤
❤❤
Khup chan 1975 Sali aamhala 6 Vila Kavita hoti🎉
एकचं नंबर गायन...🎉🎉 खुप भारी वाटल मनाला.. मन प्रसन्न झाले....😊🎉🎉
धन्यवाद ❤️🙏🏻
अप्रतिम कान तृप्त झाले
Thank u
खूप छान गाणं ऐकून मन मोहून गेले दादा ❤❤❤😢
Thanks
फार। सुंदर आवाज आहै आपला
Thank You
शब्दच नाही ❤❤❤
अप्रतिम अभंग आणि अप्रतिम गायन
Thank u
बासरी पण खूप छान
Thanks
आवाज खूपच गोड आहे बासरी वादक नंबर 1
Thank u
अत्यंत सुंदर गायन आणि भजन
Thank u
लय भारी लयबद्ध आवाज भाऊ असेच गाणं अभंग गात रहा भाऊ
धन्यवाद
किती छान गायलय माऊलीने🙏💐🌿🙏
बाप्पा चा आशीर्वाद आहे बाकी काही नाही ❤️🙏🏻
Ram,kishn,hari
अभंग आयकउन खूपचं आनंद झाला
Thank u 🙏🏻
अप्रतिम सुंदर आवाज आणि संगीत सारखे ऐकाव वाटते
Thank u so much
आनंद हा प्रत्येक मानवास मिळतो परंतु मन चीत्य ध्यान साधना व आचरण सर्व साजिवापरी प्रेम मैत्री असेल तरच झोपडीत आनंद हि आनंद आपणास त्रिवार वंदन करतो
🙏🏻❤️
❤
सुंदर अप्रतिम गायन
खूप धन्यवाद
मी इंस्टाग्रामवरून आलो आहे गाणं आईकन्यासाठी
अप्रतिम खुपंचान दादा👌👌👌👌
Thanks
1number mauli
Thanks
भाऊ खुप मानापासुन गायले तुम्हीं हे सॉन्ग खूप छा न ❤❤❤❤😊
Thank you so much
मस्त गायकी बुवा
Thank u
दादा,
खुपचं छान गायन केले आहे..
Thank u so much
Very good
Thanks
अप्रतीम खुपच छान आवाज,१नंबर आवडलं.
खुप खूप धन्यवाद ❤
खरंच खूप सुंदर गायले माऊली जगतसंत तुकडोजी महाराज यांचे भजन...
Thank You so much for your comment
खुप गोड आवाज आहे सर तुमचा, कितीही वेळा ऐकले तरी मन भरतच नाही, पुन्हा पुन्हा ऐकावेच वाटते..
धन्यवाद 🙏🏻
मि पण आलो आहे ईस्टांगराम ऊन खूप छान आवाज आहे 👍👍👍👌👌👌🚩
Thank you
जीव ओतुन गायलं... जयजयकार आसो
Thank you
अप्रतिम हेच तुमचे गान साउंड सिस्टम वर लावता वातावरण आनंदी आनंद होउन जात
खुप खूप धन्यवाद ❤
महाराज खुप छान आवाज ऐकतच राहावे दिवसभर असे वाटते❤ धन्यवाद
Thank u
Ek dum chan song and voice
Thanks
Super duper rashtra sant tukdoji ji Maharaj ki Jai
Jay Gurudev
मी हा अभंग प्रथमच ऐकला खुप सुंदर रचना आणि गायण ❤❤❤❤ तुकडोजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank u
माझ्या खुपच आवडीची कविता
खूप खूप आभार मानव वाटतं एवढं आवाज छान की सांगू सकट नाही दादाआहे तुमचं मी खुप आभार मानतो ❤❤❤❤❤❤ पुडच्या वाट चलीसाती शुभेच्या
Thank you 🙏🏻
अतिशय सुंदर ही कविता आम्हाला इयत्ता सहावीला आम्हाला होती आणि ती माझी आजही तोंड पाठ आहे या कवितेचे कवी संत तुकडोजी महाराज आहेत
🙏🏻❤️✌🏻😍
आजपर्यंत इतका सुंदर अभंग आणी गायन ऐकलं नाही धन्यवाद भाऊ 🙏🙏
असंच सहकार्य राहावं ईश्वरान दिलेल्या देणगी चा लाभ आम्हाला मिळाला 🙏🙏
खूप धन्यवाद माऊली ❤🙏
👌खूपच छान... अभंग एकूण परमेश्वर भेटल्याचा अनुभव आला 🙏 आवाज खूप छान आहे.
धन्यवाद❤️
अतिशय सुंदर गायन ऐकून आनंद झाला राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻👌
Thank u
खुप छान दादा जय गुरु
खूप धन्यवाद
आज वरचा माझा आवडता अभंग आहे.खूप सुंदर
Thanks
आमच्या हिंगोलीची शान अभिनंदन सर सुंदर आवाज 🙏🙏🙏💐💐💐💐
धन्यवाद 🙏🏻❤️✌🏻
किती सुंदर आहे भजन तुम्ही चे लाला लाला लाला लाला लाला लाला किती सुंदर आहे लाला
lala mhanje 😅
खूप तल्लीन होऊन गायले आहे भाऊ🎉🎉🎉🎉
दादा मि दीवसत 4ते5वेळा आयकतो मनाला तितक सुख भेट दादा तू गायन फार मस्त 👌👌👌🌹🌹
Thank You So much
राम कृष्णा हरी 🚩 महाराज अप्रतिम ❤
राम कृष्णाहरी
अप्रतिम भजन आणि आपला आवाज खूपच अप्रतिम आहे .. तुमचा आवाज म्हणजे ईश्वराने दिलेली देणगी आहे .. असेच अभंग गात रहा आणि आम्हाला ऐकवा ..
Thank you so much ☺️ for your support …
खुप छान गायल आहे गाणे अगदी मन प्रसन्न होते आणि सारखे सारखे गाणे ऐकु वाटते ❤❤
Thank you so much ☺️ dada
🌹🕉️खूप गोड आवाज 👏👏👏👏👏👌👌👌👌👌🕉️🌹
खुप खूप धन्यवाद ❤
Super om
अत अतिशय सुदर व्हिडीओ समाजा समोर उपलब्ध करून दिला खुप खुप धन्यवाद
Thank U
मला हे गाणे खूप आवडले दादा .तुमचा आवाजही खूप सुंदर आहे. सारखे ऐकावेसे वाटते. त्या दादांनी बासरी खूप सुंदर वाजवली आहे. 💐
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
धन्यवाद ❤️🙏🏻✌🏻
किती छान शब्दरचना व तितकेच दादा तुमचे सुंदर गायन....
Thank u so much
खूप छान एक नंबर
Thank you
अप्रतिम, आपल्या सुरेख आवाज, आणि शैली.. खूपदा ऐकलेले आहे. पण आपल्या आवाजात ऐकताना डोळ्यातून अश्रू ओघळले... वाटते की ऐकतच राहावे, 9 वी ला ही कविता आहे, मीही गाऊन दाखवत असतो.
Thank You So much Sir
Very nice
Thanks
Ati sunder sadarikarn om mauli 🙏🙏krishna ghadshi thane *
Thank You
Super
Thanks
खूप दिवसांनी एकले आहे आम्हाला सहावीत ही कविता होती 😢😊👍🙏👌👌
धन्यवाद
फारच सुंदर
धन्यवाद
खूप खूप छान ऐकून मन प्रसन्न झाले👏❤
Thank u
छान👏✊👍
Thanks
वा छान झाला अभंग मन प्रसन्न झाले
धन्यवाद
बहुत ही सुंदर... दिल गार्डन गार्डन हो गया... लगे रहो सर...
माझ्या वर असाच आशिर्वाद राहूद्या .......खुप खूप धन्यवाद ❤
Khup chan bhau
Thanks
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤❤❤
Thank u 🙏🏻
मन प्रसन्न झल
Thanks
शब्दच नाहित छान मnaylaa
Thank You
Superb om ❤
खूपच छान आवाज
Thanks
लय सुंदर😮
Thank you
तुमच्या आवाजातून साक्षात भगवंत गातो. तूम्ही सदैव असेच गात राहावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank You So Much....ऐकुन डोळ्यातून पाणी आले...जय गुरूदेव ❤
❤
असेच पुढे जात रहा
Thank u
Manala Shanti Dena Rani man prasann acche Sundar gayan Jabardast bhaiya
Thank U So Muchhh