Top 10 Samadhi Ghetli Alandi- समाधी घेतली आळंदी - श्री विठ्ठल भक्तीगीत Sampradaik Abhang Va Gavlani
Vložit
- čas přidán 14. 06. 2022
- Top 10 Samadhi Ghetli Alandi - समाधी घेतली आळंदी - श्री विठ्ठल भक्तीगीत - Sampradaik Abhang Va Gavlani - Shree Vitthal Bhaktigeet - Sumeet Music
Music/Singer: Shree Kashiram Bua Indolikar, Shree Digambar Bua Kute
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on CZcams, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2 - Zábava
❤❤❤जय जय राम कृष्ण हरी 💞❤️💞 जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वराज माऊली तुकाराम महाराज की जय हो बाबाजी ❤💞🙏
राम कृष्ण हरी
❤ राम कृष्ण राम कृष्ण हरी
" राम कृष्ण हरी ॥
Ram Krishna Hari mauil thank you 🎈🎉🎉🎈 Happy New jarnyjee
Ram Krishna hari
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🎂
Ramkrushna Hari mauli. जय हरी,🌹🌹🙏
राम कृष्ण हरी 👏 अजूनही वाटते की वैकुंठवाशी आबा.ह भ प श्री काशीनाथ बुआ आपल्यातून गेलेच नाही
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक झालो
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🀄⛳⛳🀄🀄
@@balasahebgaykar7209 ढ
खूप खूप छान रामकृष्ण हरी
Ram kurasana. Mswali
राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम संगीत अप्रतिम आवाज
🚩🚩 राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari 🙏🙏💐💐
रामकृष्ण हरी🙏🙏🚩🚩
Ram Krishna Hari mauli veray nice ......
💐🙏 राम कृष्ण हरि🙏💐
राम कृष्ण हरी. 🚩🙏🙏🚩
फारचं सुंदर गायन महाराज
सूर ताल लय भारी.
आवाज व भजनी मंडळ साथसंगत खूपच छान 😊
राम कृष्ण हरी खूप छान गायन वादन
हे भजन ऐकून मला खूप प्रसन्न वाटते . खूप सुंदर गायन आहे .
वा उत्तम छान आवाज मंत्रमुग्ध
राम कृष्ण हरी...🌺🌺🙏🌺🌺
गायन खुप छान गायले आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
खुपगोडआवाजदादामनालासमाधनवाटले
खुप छान गायले महाराज धन्यवाद
खुप गोड आवाज मन समाधानी
खुप खुप आवडीचे अभंग खुप छान गायले❤❤
खुप छान आहे मी तुमचा आभारी आहे
खूप छान आवाज माऊली 🎉🎉🎉
खुप.छान.आवाज आहे
खुप छान आवाज होता महाराज पुन्हा होणे नाही भावपूर्ण क्ष्रध्दांजली
Nahi rahile ka Maharaj
होय. स्व .kashiram बुवा Edolikar maharaj ⚘⚘⚘🙏🙏
औं@@sagarbhambure3034
Qp❤😊 ni de😊@@sagarbhambure3034
राम कृष्ण हरी माउली, फार सुंदर गायन, ऐकूण
खुप खुप छान आहे ❤❤
धाव घाली विठु आता हा अभंग १०० वेळा ऐकला खुपच अप्रतिम....
Khup chan awaj, jai jai ram Krishna Hari
सुंदर अभंग बुवा.
धन्यवाद..... संपूर्ण अभंग छान
Khoop Chan Gayan Mauli Gajar Apritam JaiJai Ram Krishan Hari
आती गोड आवाज महारज. अभिनदन🙏🙏🙏👌👌👌
लाडकी लेक मी संतांची ही गवळण ऐकून मन प्रसन्न होते.आनंद मिळतो डोक्यातील तानतनाव नाहीसा होतो कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते.स्वरातील ताल मधूर आवाज ताल सुर मृदंग वाद्ये टाळ वाद्ये मागं म्हणणारे मंडळी हे सर्व कौतुक करण्यापेक्षा ही जास्त या शब्दात वर्णन होऊच शकत नाही. जय हरी 🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌺🌺
Oooooooool😊ppppp😊pppppppppppppppp😊pppppp😊p😊p😊p😊ppp😊p😊pp😊pp😊😊p😊ppp😊😊0pppp😊p😊p😊pp😊pppp😊pppppp😊😊pppp😊pp😊😊pppppp😊ppp😊p😊pppppppppppppppp0pppppppp😊pppppppp0ppppp😊p😊0p😊0ppp😊p00😊p0😊0😊😊0pp😊p😊😊p😊p😊
पारंपरिक चाली गोड माऊली अप्रतिम.❤
Kashi ram buva tumala koti koti ram Ram
खुपचं छान निर्मळ आवाज जय हरी माऊली
🌹🙏🏼🌷
जय जय राम कृष्ण हरी खुच छान चाली आहेत
अतिशय मंत्रमुग्ध करणार गायन
खुपच छान गायले आहे धन्यवाद राम कृष्ण हरी❤❤❤
खुप सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली
Khup. Chan
विटेवरीचा बाप आपल्या दोन्ही महारांना उदंड आयुष्य देवो
राम कृष्ण हरी खुप सुंदर आवाज आहे
राम कृष्ण हरी
खूपच गोड आवाज महाराज 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम,खूप छान
राम कृष्णा हरि
महाराज काय आवाज फार छान
शुभेच्छुक
भगवान गड परिसर
गरीबी चे महाराज होते कधी मनले नाही पाकीट पाहीजेत मनुन म्हटले नाही अंती से सुंदर आवाज आहे 😅😅
खुपमधुर आवाज आहे।तुमचया गायनाआने माझे मन तृपत झाले
अत्यंत सुंदर आवाज आहे
खूप छान गायन केलं महाराज संप्रदाय चाल खूप गोड आपला आवाज खूपच सुंदर आहे
आम्ही सुध्दा एक छोटे गायक आहोत आम्हाला पण वाटतं आमचं पण गोड आवाज निघावं आवाज चांगले ठेवण्यासाठी विशेष कोणतें पथ्य पाळावे लागते की आवाज नैसर्गिक च देणं असतं या बद्दल माहिती दिली तर आम्ही सुद्धा प्रयत्न करू शकतो
रामकृष्ण हरी अभंग खुप छान आहे आणि आवाज पण खुप छान आहे
वा अतिसुंदर
महाराज आपणास भेटण्यासाठी आतूरतेन वाट पाहत आहे. जय हरी 🙏🙏💐💐
Khup Sundar.....abhangvani
Wery
G00d
0 पखवाद हार्मोनियम वादन एकदम उत्कृष्ट कोटी कोटी कोटी धन्यवाद
Far chan
भावपूर्ण श्रध्दांजली
Mauli ramkrishn hari apale abhang kiti gari ayikale Tari Man Bharat nahi khup Sundar apratim
एकच नंबर आवाज आणि चाल ,महाराज
🙏राम कृष्ण हरी🙏
जय हो जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र
अप्रतिम महाराज 🙏🏻
Khup khup Chan aavaj aahe mharaj Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
खूप छान अभंग
Khup chan awaaz ahe Mauli
अप्रतिम अवाज 👌
Nice ❤
Great 👍
सुंदर गायन व वादन
राम कृष्ण हरि
आवाज खुप छान माऊली
अ प्रतिम अभंग निवड , सूर, आवाज, 👌आणि सुरेख👌 ढोलकी वादक👌 , आपल्या सर्वांचे मना- पासून आभार असच आपली सेवा चालू ठेवा, माऊली आपल्या प्रयत्नाना यश नक्कीच देत राहील 💐
Jiy hari
जय जय रामकृष्ण हरी ❤❤❤🎉❤❤❤❤
L000
Jai Hari
Very nice👍
Nice songs 🎵
Khupach man mohak gayan ahe apla... Asech gayan apan karat rahave❤
खुपच सुंदर,
Ramkrishn hari mauli
भावपूर्ण श्रद्धांजली
खूपच मधुर अतिशय श्रवणीय मन हरवून जात
🙏🌹रामकृष्णहरी🌹🙏
Jay Hari Mauli 🙏🙏
जय राम कृष्ण हरी
😢😢😢
Sundar .
फारच छान भजने महाराज मंडळींनी गायली.
वादन सुध्दा छानच केले आहे. भजन ऐकून मनाला खुप खूप आनंद झाला. माझ्या भजनी मंडळाला शुभेच्छा आणि असेच गात रहा आणि ईश्वरी आनंदाचा लाभ घ्या व ईतरांना द्या.
खूप छान महाराज खूप छान