alandi he gaon | आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव | भजन ऐकून तृप्त व्हाल |

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 12. 2021
  • #alandi_he_gaon
    आळंदी_हे_गाव
    #jayshreeram
    #rammandir
    alandi he gaon | आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव | भजन ऐकून तृप्त व्हाल #alandi #आळंदी_देवाची
    तुम्हाला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (विठू माऊली - Vithu Mauli 8830903769)
    जर तुम्ही Vithu Mauli हा चॅनेल Subscribe केला नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
    #विठू_माऊली #MarathiKirtan
    ------------------------------------------------------------
    - Vithu Mauli officials
    FB Page :- / vithumauliyt
    Whatsapp :- 8830903769
    All rights reserved - ⒸVithu-mauli
    नोटीस
    ● आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
    ● या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
    ● कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    ◆ धन्यवाद
  • Zábava

Komentáře • 483

  • @vithumauli-8127
    @vithumauli-8127  Před 8 dny +8

    सर्व वारकरी बांधवांनी मातामावल्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन आता 30 लाख प्रेक्षक आपल्या या गीता वर पूर्ण झाले त्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार🙏⛳
    राम कृष्ण हरी 🙏

  • @priyankadorle2488
    @priyankadorle2488 Před 9 měsíci +77

    माझी मुलगी 2 महीन्याची . हो ती तेव्हा पासुन माऊलीं हे गाणं ऐकत आहे तर तिला रोज रात्री हे गाण ऐकल्याशिवाय झोप च येत नाही .... राम कृष्ण हरी 6:21

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před 9 měsíci +3

      माऊली ❤️🥰🙂

    • @atulsapkal4583
      @atulsapkal4583 Před 5 měsíci +1

      चांगल आहे की ताई... गोडी लागली आहे तिला माऊलीची❤❤

  • @hanmantanpat5810
    @hanmantanpat5810 Před 2 dny +1

    Ram Krishna Hari Mauli 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 Před dnem +1

    रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏🙏

  • @MG-eo1vt
    @MG-eo1vt Před rokem +10

    काय अप्रतिम गायन ऐकून आगावर काटा उभा राहिला माऊली जय हरी माऊली छान सुंदर

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @pravinchaudhari8828
    @pravinchaudhari8828 Před 5 měsíci +17

    साक्षात ज्ञानेश्वर माऊली चे दर्शन झाले सारखे वाटते 🌹💐👏

  • @samirbhoir5383
    @samirbhoir5383 Před 8 dny +1

    Mauli

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +4

    Apratim. Khoop. Sundar. Gayan...

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @vibhapanchabudhe7739
    @vibhapanchabudhe7739 Před rokem +4

    Khup Chan

  • @urmilashinde7333
    @urmilashinde7333 Před rokem +5

    Jay hari very nice

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @dnyaneshwarpatilsavale5031

    अप्रतिम

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @sohamsaksham3092
    @sohamsaksham3092 Před rokem +2

    Ram krishna hari

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @vishalpandhare6385
    @vishalpandhare6385 Před rokem +4

    🙏🙏🙏🌺🌺Ram krishna hari 🌺🌺🙏🙏🙏

    • @rajkumargote9953
      @rajkumargote9953 Před rokem

      उदंड पाहिले उदंड ऐकले अभंग

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 Před rokem +19

    अप्रतीम माऊली काय सुंदर गायीले आहे. जयहरि जयहरि

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @kamalkarpe3760
    @kamalkarpe3760 Před rokem +3

    अप्रतिम गायन माऊली

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @realfactexpriment9651
    @realfactexpriment9651 Před 10 měsíci +31

    आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । देवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥ चौऱ्यांसी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय बानू ॥२॥ विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥

  • @SandeepPatil-wc5xm
    @SandeepPatil-wc5xm Před rokem +5

    सुंदर👌👌👌👌🙏🙏

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @vasudevpdatil5924
    @vasudevpdatil5924 Před rokem +4

    ।। श्रीराम कृष्णहरि।। माऊली खुप सुंदर।

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @9226646334
    @9226646334 Před rokem +7

    Avaz khup छान आहे ताई

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Před rokem +3

    खूप खूप छान माऊली

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @ananddoiphode2668
    @ananddoiphode2668 Před rokem +3

    अतिशय सुंदर गायन

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @arunmadavi8498
    @arunmadavi8498 Před rokem +3

    Jay hari mauli

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @utkarshmane4743
    @utkarshmane4743 Před 5 měsíci +26

    रेखाताई मानवतकरांचे अतिशय ह्रिदयस्पर्शी स्वर 👏🏻 आज आळंदीच्या कार्तिकी यात्रेनिम्मित ऐकायला मिळाले, हे काय संत दर्शनाहून कमी नाहीय 🙏🏻
    धन्य आजी दिन संत दर्शनाचा 🙌🏻🙏🏻

  • @ashokbarde2519
    @ashokbarde2519 Před 6 měsíci +5

    खुप छान आवाज आहे आणि हा अभंग ऐकताना अंगावर शहारा येतात खुप छान वाटले,मंत्र मुग्ध करणारा आवाज आहे

  • @chandurakshe1102
    @chandurakshe1102 Před 4 měsíci +1

  • @superdryfruits2762
    @superdryfruits2762 Před 2 lety +6

    Kartiki gayakwad, खूप छान आवाज.

  • @ganeshg4133
    @ganeshg4133 Před rokem +5

    छान😊

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @ganeshgodase8982
    @ganeshgodase8982 Před rokem +4

    जय हरी माऊली

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @gorakshadhole1623
    @gorakshadhole1623 Před 8 měsíci +2

    💼

  • @ramdasnakade3275
    @ramdasnakade3275 Před rokem +3

    खुप सुंदर आहे माऊलि

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 Před rokem +3

    खूप सुंदर आवाज खूप छान अभंग जय हरी माऊली

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @ashwinikamdi6440
    @ashwinikamdi6440 Před dnem +1

    Apratim!

  • @sachinsalunkhe9258
    @sachinsalunkhe9258 Před 6 měsíci +3

    आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव हे भजन ऐकून मन एकदम तृप्त झाले हे भजन ऐकल्याशिवाय झोपच लागत नाही 🥰🥰💖💖🚩🚩

  • @digambarsalame4409
    @digambarsalame4409 Před rokem +9

    न कळे दिवस राती। अखंड लागलीसे ज्योती। आनंद लहरीची गती। काय वर्णु तया सुखा।। रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🌹❤️

    • @bhaveshpawar5928
      @bhaveshpawar5928 Před rokem

      न कळे दिवस राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंद लहरीची गती । काय वर्णू तया सुखा ।। राम कृष्ण हरी

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @sumitsangle7514
    @sumitsangle7514 Před 2 měsíci +3

    जय हरि रेखाताई मानवतकर ताई तुमच्या अभंगाचे व्हीडीओ एकसारखे टाकात जा मला खुपच आवडतात

  • @yogeshdakle7981
    @yogeshdakle7981 Před 5 měsíci +14

    मन प्रसन्न झाले हे भजन एकूण खुप गोड आवाज आहे धन्य ती माऊली ❤

  • @chandrakantgore5501
    @chandrakantgore5501 Před rokem +4

    अति छान 👍👌

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @rasheshwarikamble
    @rasheshwarikamble Před rokem +3

    पहिल्यांदाच एकलं आणि खूप मनाला भावलं...

  • @dnyonabchokhat8729
    @dnyonabchokhat8729 Před rokem +3

    राम, राम कृष्ण हरी

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @vaibhavPatil-vh4et
    @vaibhavPatil-vh4et Před 3 měsíci +6

    आळंदीला गेलो होतो , पण इंद्रायणी ची दूर्वस्था पाहून मन खिन्न झाले । आमचे आराध्य दैव जिथे राहतात तिथे विकास व्हायला हवा 😢

  • @nileshshete9188
    @nileshshete9188 Před rokem +5

    खूप सुंदर आवाज आणि गायन 👌🏻🚩

  • @pushpakadam2134
    @pushpakadam2134 Před rokem +3

    माऊली माऊली श्री गुरुदेव

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @toshalpatil5191
    @toshalpatil5191 Před rokem +7

    माऊली ❤️🌎🌍

  • @shivajimane4894
    @shivajimane4894 Před rokem +2

    हा सुख सोहळा स्वर्गI नाही राम कृष्ण हरी माऊली

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @ShailedraPawar
    @ShailedraPawar Před 5 měsíci +2

    💐💐🙏💐💐आमचे माउली आमच्या आंळदीत जन्माला आले हे आमचे महाराष्ट्र राज्य धन्य झाले
    अशीच माउली पुन्हा पुन्हा यावे,,,,
    हरी हरी हरी हरी हरी हरी विठ्ठु माउली ओ,,,,,,💐💐🙏💐💐

  • @toshalpatil5191
    @toshalpatil5191 Před rokem +8

    राम कृष्ण हरी माऊली ❤️🌎

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 Před 8 měsíci +2

    माऊली. माऊली. अप्रतिम. आवाज. 🚩🚩🚩🌺🌺

  • @vikrampawar3365
    @vikrampawar3365 Před 2 lety +6

    Khup sundar gayan

  • @yogeshhoge1138
    @yogeshhoge1138 Před 15 dny +1

    जय हरी रेखा ताई मला पण खूप तुमचा आवाज आवडला आहे आणि मी पण मानवत चा आहे ..🙏🙏

  • @madhukarbenke9484
    @madhukarbenke9484 Před rokem +7

    माऊली ,माऊली, माऊली 🙏

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @radhikapawar7711
    @radhikapawar7711 Před rokem +2

    Khup chhan aahe

  • @rutujachavan5759
    @rutujachavan5759 Před rokem +5

    हा सुख सोहळा काय वाणू 😍👌👌

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem +1

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @Renukawaghe885
    @Renukawaghe885 Před rokem +8

    असा सुख सोहळा स्वर्गी नाही🙏

  • @toshalpatil5191
    @toshalpatil5191 Před rokem +6

    माय माझी माऊली❤️🌎

  • @ranjeetsakhare6363
    @ranjeetsakhare6363 Před rokem +2

    अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली

  • @santoshdere2920
    @santoshdere2920 Před rokem +3

    राम कृष्ण हरी.... सुंदर 🙏🙏🙏🙏🙏

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @amrutathakare54
    @amrutathakare54 Před 8 měsíci +3

    Khup ch sunder aawaj ..

  • @chabubaijadhav6390
    @chabubaijadhav6390 Před rokem +2

    Ram krishna hari🌼 🙏🙏🌼

  • @vikrammate1700
    @vikrammate1700 Před rokem +3

    Va Kay aavaj ahe mauli

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @jijikocharekar211
    @jijikocharekar211 Před rokem +4

    मस्त छान 👍🙏

  • @pravinb7080
    @pravinb7080 Před rokem +7

    जय श्री कृष्ण हरी विठ्ठल.....खरंच छान वाटलं.....आणि हा ध्वनी....

  • @sahadevkapse4197
    @sahadevkapse4197 Před 5 měsíci +1

    🎉

  • @pralhadpawar7880
    @pralhadpawar7880 Před rokem +3

    माऊली 😍

  • @dipalirajput7895
    @dipalirajput7895 Před 8 měsíci +3

    Ram krishn hari

  • @vyankatraogutte3389
    @vyankatraogutte3389 Před 2 měsíci +2

    खूपच अप्रतिम आवाज आहे

  • @vithaldangle4421
    @vithaldangle4421 Před rokem +2

    अप्रतिम गायन जय हरी

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @sachinkhale8337
    @sachinkhale8337 Před 24 dny +2

    खूप छान सुंदर

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Před rokem +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🚩

    • @navnathkharat1597
      @navnathkharat1597 Před rokem

      सुंदर गायन

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @rushiatole3892
    @rushiatole3892 Před rokem +75

    माऊली म्हणजे मृत्य लोकांचा स्वर्ग आहे .... आळंदी नाव ऐकलं तर डोळ्यातून अश्रू वाहू लागते ..... माऊली ची खूप कृपा आहे आपल्यावर ♥️🙇

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem +3

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !

    • @dhananjaykadbhane8703
      @dhananjaykadbhane8703 Před rokem

      👌🏻👌🏻🙏🏻@@vithumauli-8127

    • @sureshkudve819
      @sureshkudve819 Před rokem +2

      माऊली आळंदी हे नाव ऐकल की डोळ्यातून अश्वू वाहू लागते 🙏🙏

    • @pallavibhutekar7131
      @pallavibhutekar7131 Před rokem

      Y

    • @GG-bv1ns
      @GG-bv1ns Před rokem

      Swarg nahi, Vaikuntha ahe mazi may

  • @KaveriWagh-fl3el
    @KaveriWagh-fl3el Před 5 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री ज्ञानदेव माऊली महाराज की जय

  • @aniruddhpardhi2491
    @aniruddhpardhi2491 Před rokem +3

    Mantramugdh karnara aavaj aahe khupch chyan

  • @mohitekrushna8038
    @mohitekrushna8038 Před rokem +2

    Kay आवाज आहे जय हरी माऊली

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @shitalgarkhede507
    @shitalgarkhede507 Před rokem +2

    Dhayanoba mauli 🙏🌺

  • @akshaybhagat2022
    @akshaybhagat2022 Před 8 měsíci +2

    माऊली माऊली

  • @pramodraut5892
    @pramodraut5892 Před 2 měsíci +1

    खुप सुंदर आहे जय राम कृष्ण हरी.....🎉🎉❤

  • @suryabedre
    @suryabedre Před rokem +2

    खूप छान छान

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @mayurthakare5731
    @mayurthakare5731 Před 4 měsíci +2

    🚩🚩जय जय राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩

  • @GaneshPatil-yf1gh
    @GaneshPatil-yf1gh Před 3 měsíci +1

    🚩🙏❤️🌸जय ज्ञानेश्वर माऊली🌸❤️🙏🚩

  • @user-oh5ml3sz6h
    @user-oh5ml3sz6h Před 20 dny +1

    खूप छान

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 Před rokem +11

    Khup apratim, jay hari Mauli

  • @kirantidke7509
    @kirantidke7509 Před rokem +2

    Apratim gayan

  • @rajukudar2366
    @rajukudar2366 Před rokem +7

    जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @jaykalyanpawarpawar8364
    @jaykalyanpawarpawar8364 Před rokem +2

    मी ‌‌ऐक सैनीक खुपछान

  • @mandekarsatish789
    @mandekarsatish789 Před 8 měsíci +2

    👌

  • @samadhankhairnar7983
    @samadhankhairnar7983 Před rokem +2

    ,jay hari mauli

  • @shiva.ttayade
    @shiva.ttayade Před 5 měsíci +2

    माऊली

  • @giridharitalmale9104
    @giridharitalmale9104 Před rokem +8

    क्या बात है,बहोत अच्छा...

  • @MayuriNarale-rl9ry
    @MayuriNarale-rl9ry Před 24 dny +1

    Mala khup avdto ha abhang

  • @jitendarabaraskar4914
    @jitendarabaraskar4914 Před rokem +2

    खुप सुंदर आवाज आणी शब्द रचना

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @prakashmali8356
    @prakashmali8356 Před rokem +320

    आळंदी हे गाव साक्षात मृत्यू लोकांमधला स्वर्ग आहे म्हणूनच स्वर्गीची देव इच्छिताचे मृत्यूलोकी व्हावा आम्हा जन्म स्वर्गातले देव असे म्हणतात मृत्यू लोकांना आम्हाला जन्म व्हावा मृत्यू लोकांमध्ये आहे ते स्वर्गामध्ये नाही ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई सोपान देव निवृत्तीनाथ महाराज यांचे आळंदी मध्ये काय दशा प्राप्त झाली ते सर्वांनाच आहे त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या पश्चात किती लोकांचा त्रास सहन करावा लागला मांडे भरण्यासाठी तुम्ही खापर दिलं नाही तरी ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला आपल्या पाठीवर मांडे भरण्यास सांगितले मग हा मृत्यू लोकांच्या स्वर्ग कशावर नाही आळंदीहे मृत्यू लोकांच्या स्वर्ग आहे आळंदीला लोक जातात वारकरी हे सगळेजण इंद्रायणी मध्ये आपले आपले कर्म धुतात व स्वच्छ होतात आणि ज्ञानेश्वर महाराज दर्शन घेतात म्हणून म्हटलं गेलं आहे चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होती संतांची भेटी सांगू सुखा दुःखांच्यागोष्टी हे सर्व संततिथे भेटल्यानंतर आपल्या एकमेकांना सुखदुःखाविषयी बोलतात आणि हे सुख दुःखाविषयी बोलत असताना ज्ञानेश्वर महाराज अंतज्ञानाने जाणतात आणि त्यांना त्यांच्या गावी आनंदात पाठवतात म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले आहे न सांगता कळे अंतरीचे गुज आता तुझी लाज तूच देवा या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांचा जाणून घेतात आणि सगळ्या वारकऱ्यांना परतीच्या प्रवास सुखात करतात संत ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @toshalpatil5191
      @toshalpatil5191 Před rokem +4

      राम कृष्ण हरी माऊली🙏🌼🚩

    • @sumanbhalerao2804
      @sumanbhalerao2804 Před rokem

      88878788888i56ili5lillkkkkll6kllllkuku5u UT u5[u6i

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem +3

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !

    • @prakashmali8356
      @prakashmali8356 Před rokem +4

      सर्वांच्या अभिनंदन

    • @Digvijay_Khandave
      @Digvijay_Khandave Před rokem +3

      P p

  • @amardeshmukh3075
    @amardeshmukh3075 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर गायन 🙏🙏🙏⚘⚘🚩🚩🚩🚩🚩

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @user-lz6ll3qj5x
    @user-lz6ll3qj5x Před 2 měsíci +1

    जय हरी माऊली खुप छान गाण आहे

  • @santoshsathe2675
    @santoshsathe2675 Před 5 měsíci +4

    अप्रतिम हृदयस्पर्शी आवाज.....👌🤗

  • @bhagawatmistari4845
    @bhagawatmistari4845 Před rokem +3

    Very good nice

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील भक्तीगीत नक्की एक्का, नक्की आवडेल !

  • @madhavpatole3968
    @madhavpatole3968 Před rokem +1

    Mauli Mauli khup khup Chan bhakti geet ahe, Madhur awaj. Jai Hari Vitthal 🌹🌹🌼🌺🌷🌹🙏

  • @dadasahebnamekar8328
    @dadasahebnamekar8328 Před 5 měsíci +1

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान गायलं माऊली

  • @rajerr3863
    @rajerr3863 Před 3 měsíci +1

    रात्री 10 ची वेळ ताईचा अप्रतिम आवाज दुग्ध शर्करा योग

  • @user-lw5hb8de7e
    @user-lw5hb8de7e Před 2 měsíci +1

    खूप छान माऊली ❤

  • @hanumantjadav7217
    @hanumantjadav7217 Před rokem +3

    apratim

  • @swapnilkengar377
    @swapnilkengar377 Před rokem +9

    खूप सुंदर, मन तृप्त होते असे भजन ऐकून ❣️

    • @vithumauli-8127
      @vithumauli-8127  Před rokem

      czcams.com/video/jwt-7uKx9e4/video.html रेखाताई यांचं आणखी सुमधुर आवाजातील नक्की एक्का, नक्की आवडेल !

    • @surykantpawar6994
      @surykantpawar6994 Před rokem

      VV VR VR mi