150 महिलांनी सादर केलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज रचित संपूर्ण हरिपाठ | पाऊलांसाहित |

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 03. 2023
  • श्री संत ज्ञानेश्वर रचित संपूर्ण हरिपाठ
    संकल्पना - बोधनकर परिवार ..
    गायन - ह. भ. प. सरोजाताई बोधनकर..
    ********************************************************************************************
    #सूचना- आमच्या या हरीपाठाचा ऑडिओ कुणीही बेकायदेशीररित्या वापरू नये तो वापरल्यास आपल्या ऑडिओला आणि व्हिडिओला कॉपीराइट स्ट्राइक लावले जाईल त्यामुळे या ऑडिओ चा आणि व्हिडीओ चा वापर केवळ अध्यात्मिक वातावरण वाढीस लागण्याच्या दृष्टीने पाहून, ऐकून, त्याचा आनंद घेण्यासाठी करावा .. आपल्या नातेवाईक आणि मित्र कंपनीत हा व्हिडीओ आपण जास्तीत जास्त शेअर करू शकता ..
    ********************************************************************************************
    कोरस - आसावरी बोधनकर जोशी, वीणा जोशी, सोनल नाईक, निशिगंधा फाटक , शालिनी खंडाळीकर (कुलकर्णी)..
    पखवाज तबला आणि तालवाद्य - हनुमंत रावडे.
    सिंथेसायजर - विनय चेऊलकर
    रेकॉर्डिंग स्टुडिओ- विधी व्हॉइस मुंबई..
    मिक्सिंग आणि मास्टरिंग - श्रीकृष्ण सावंत.
    बालकलाकार : विघ्नेश जोशी व अनामिका शिंदे
    हरिपठातील सहभागी महिला
    1) संगीता बोयने
    2) सुनीता मडूळे
    3) विजया पवार
    4) दीक्षा राजमल्ले
    5)सविता कचरे
    6)जना दासरे
    7)सीताबाई दुरांडे
    8)वंदना सावंत
    9) ताण्या बाई धुमाळ
    10)शामला बलशेटवाड
    11) लता जडाले
    12) लोचना शेलगे
    13)पुष्पा माने
    14)रोहिणी सुतार
    15)सविता हसनाले
    16) राधाबाई आहेरी
    17)केशर कांबळे
    18) लक्ष्मी कासले
    19) जगतपबाई
    20) गंग्ने
    21)सुनीता जगताप
    22)अनिता चामले
    23)कौशाबाई शेंद्रे
    24)दिपाली कवटे
    25)पुनम जगताप
    26)सौ. अपर्णा मोहित
    27)सौ. उर्मिला टकले
    28)सौ. मंगल पेठे
    29)सौ. आकोसकर सुरेखा
    30)सौ.अर्चना हांडे
    31)श्रीमती चंपाबाई जाधव
    32)सौ. अनिता शेंद्रे
    33)सौ. रेखा गंभीरे
    34)सौ. कुमुदिनी गंभीरे
    35)सौ अकलंगे मॅडम
    36)सौ. रसिका गंभीरे
    37)सौ. अर्चना देशमुख
    38)श्रीमती कान्होरे
    39)सौ अलका लड्डा
    40)सौ. शोभा बिडवे
    41)सौ. वैशाली किणीकर
    42)कोळपेबाई
    43)सौ. सुनीता शिंदे
    44)सौ. मोठे ताई
    45)सुरेखा भंडे
    46)रत्नमाला चिंताले
    47)कौसल्या जगळपुरे
    48)विद्यावती दीक्षित
    49)सुमन धुमाळ
    50)सौ अर्चना चाकुरकर
    51)अंजली कुलकर्णी
    52)सविता चाकूरकर
    53)सुमेधा कुलकर्णी
    54)सुनीता कुलकर्णी
    55)प्रीती कुलकर्णी
    56)सविता शास्त्री
    57)वैशाली शास्त्री
    58)अश्विनी जोशी
    59)सुनीता जोशी
    60)लक्षुमी जोशी
    61)प्रेमा शास्त्री
    62)सिंधू मनोहर चव्हाण
    63)राजश्री मनोज शिंदे
    64)शकुंतला शेषेराव बंडे
    65)रूपाताई माधवराव पाटील
    66)पांचाळ ताई
    67)सुवर्णा सूर्यवंशी
    68 सुरेखा केंद्रे
    69.छाया सुर्यवंशी
    70.मीना अनचूळे
    71.मीनाक्षी पुरी.
    72. किनीकर आजी
    73.शिवकन्या शिवाजी माले
    74.भाग्यश्री बंडे.
    75.निर्गुणाबाई गुठ्ठे
    76.शकुंतला वलसे
    77.अपर्णा मोहिते ... 1 साडी अजून
    78.मीरा बदामे
    79.लहू बंडे बाई
    80.स्वामीबाई
    81.स्वामीबाईची मुलगी
    82 वंगाटे काकू
    83.पाटलीण बाई
    84.अर्चना पाटील
    85. चित्रा खुरद
    86.शालिनी खंडाळीकर
    87.केतकी खंडाळीकर
    88.अंकिता काकडे
    89.आसावरी जोशी
    90. मनकरना सुडे
    91.जना सगर
    92.बबीता देशमुख
    93.लीलाताई शिंदे
    94.शालिनी काळे
    95.उषा पाटील
    96.कविता बनसोडे
    97.आश्विनी कावळे
    98.टेकले बाई
    99.प्रमोदींनी पाटील
    100.आकांक्षा जोशी
    101.यव्वा बाई
    102.कोमल कुलकर्णी
    103.माने बाई वैभव नगर
    104. सुकुमार येलाले
    105.महानंदा शिंदे.
    106.आश्विनी बोयने
    107.शोभा मोरे
    108.मीनाताई गवळी
    109.शोभा कोरे
    110.आशा सुर्यवंशी
    111.कावेरी उंबरे
    112.अचला जोशी
    113.सुनंदा धुमाळ
    114.सुवर्णा क्षिरसागर
    115.प्रमिला स्वामी
    116.स्वामीबाई
    117.सविता निर्मळे
    118.प्रतिभा खराबे
    119. प्रभा अंबुलगे
    120.मिराबाई सुग्रीव जाधव
    121.सुचिता भोसले
    122.झुंबरबाई बोईने
    123.आशा मुंडे
    124.जनाबाई सूर्यवंशी
    125.अनिता चामले
    126.कोमल कुलकर्णी
    127.महादेवी मिरकले
    128. चारुशीला पैंजणे
    129. पुष्पलता पैंजणे
    130. प्रतिभा पैंजणे
    131.संजीवनी कोळी
    132. मधुबाला येनगे
    133.अनिता स्वामी
    134.मंगल शितोळे
    135.जयमाला पाटील
    136.त्रिवेणी कलेकर
    137.रेणुका माने
    138.मयुरी भडके
    139.वंदना चलवाड
    140.वनमाला शेंदकर
    141.यमुना मोरे
    142.रुक्मिणी मुळके
    134.गाढवे
    144.शालिनी कुलकर्णी
    145.पुष्पलता सुरवसे
    146.भाग्यश्री गाडेकर
    147.संगीता घोडके
    148.दैवशाला भुसनुरी
    सहाय्यक :
    दशरथ डोपे
    शिवकन्या शिंदे
    पल्लवी शिंदे
    ज्योती लातूरकर
    अस्मिता
  • Hudba

Komentáře • 1,4K

  • @NSwagh-dw7eu
    @NSwagh-dw7eu Před 10 měsíci +11

    खुप सुंदर हरिपाठ 🙏🙏

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 Před 11 měsíci +6

    ❤jay jay Ramkrshana Hari

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Před 19 dny +2

    🌹👌 फारच सुंदर हरिपाठ . सर्व हभप . महिलांचे कौतूक व धन्यवाद🌹

  • @sandeepubhal3462
    @sandeepubhal3462 Před 19 hodinami

    Khup Sundar haripath ❤

  • @bharatbandgar4177
    @bharatbandgar4177 Před rokem +5

    खुपचं सुंदर श्री.ज्ञानेश्वर म्हारांजांचा हारीपाठ सुंदर

  • @dagadumali3086
    @dagadumali3086 Před rokem +24

    सुंदर पाऊली
    अप्रतिम गायन
    मृदंमणी माताजी
    सर्वाना मनपुर्वक धन्यवाद

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 Před 3 měsíci +1

    जय हरी माऊली. अप्रतिम. फारच छान 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩

  • @subhashbadgujar6635
    @subhashbadgujar6635 Před 11 měsíci +2

    🙏🙏 साष्टांग दंडवत माऊली तुम्हा सर्वांना

  • @haridaspalve52
    @haridaspalve52 Před 5 měsíci +4

    जयहरि माऊली

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Před rokem +6

    Mauli Ramkrushna Hari Namo Namah

  • @ashakene1482
    @ashakene1482 Před 9 měsíci +2

    श्रवनामधून स्मरण, स्मारनातून देव अंतरी वास करत असतो ह्यात पुण्याईचा साठा, 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼राम कृष्ण हरी,

  • @baliramthombare1950
    @baliramthombare1950 Před 2 měsíci +2

    फारच छान आहे धन्यवाद ताई रामकृष्ण हरि

  • @ashrubagawali5436
    @ashrubagawali5436 Před 11 měsíci +7

    जय हरी माऊली..🚩🌺🙏

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Před 11 měsíci +4

    सर्व माता बहिणीला साष्टांग दंडवत 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @ananddaptare6619
    @ananddaptare6619 Před 9 měsíci +2

    राम कृष्ण हरी माऊली ❤🕉️🙏

  • @avadhut44
    @avadhut44 Před 6 měsíci +1

    प्रथम महिलांना धन्यवाद..एवढं पुढे येऊन एकत्र येऊन अप्रतिम हरिपाठ सादर केला मनापासून आवडला

  • @vitthalp6227
    @vitthalp6227 Před 7 měsíci +4

    खूपच छान माझ्या माता भगिनींनो तुम्हाला शतषाः नमन
    अप्रतिम हरिपाठ

  • @kusumshinde7061
    @kusumshinde7061 Před 11 měsíci +5

    खुपच मनापासून धन्यवाद ताई जय गुरूदेव कोटी कोटी कृतज्ञता

  • @pratappatole
    @pratappatole Před měsícem +1

    नाथ संप्रदाय जीवन समर्पित संतांना शत शत नमन शूभेच्छा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी पुडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ओम् नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर शंभू महादेव.

  • @SaritaYadav-oy1ec
    @SaritaYadav-oy1ec Před 11 měsíci +1

    खूपच सुंदर हरिपाठ म्हणतात ताई आणि सर्व महिला पण छान म्हणतात,,👏🙏🙏🙏🙏

  • @maheshwaribhajanlatur9849

    सादरीकरण मस्तच झाले आहे ताई👌👌🙏🙏💐💐

  • @vidhanchandraraskar7274
    @vidhanchandraraskar7274 Před 8 měsíci +5

    🙏🏻जय हरि माऊली,🚩🚩खूप छान,,सर्वाना माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा व सर्व ताई माता भगिनी, लहान थोर, सर्वाना 🙏🏻🙏🏻नमस्कार,, 🚩🚩🇮🇳!भारत माता कि जय!

  • @gahininathchavan8302
    @gahininathchavan8302 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी खूपच छान

  • @vilastayshete7205
    @vilastayshete7205 Před 11 měsíci +2

    खुप छान हरिपाट एकून बरे वाटले 🙏🙏🙏🙏🙏

  • @SudammaharajGaikwad-mt6yg
    @SudammaharajGaikwad-mt6yg Před 6 měsíci +3

    सर्व माता चरनी दंडवत रामकृष्णहरि

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Před 11 měsíci +3

    राम कृष्ण माऊली 💐💐💐💐💐🙏🙏

  • @sitaramchilwant525
    @sitaramchilwant525 Před 10 měsíci +1

    श्री राम कृष्ण हरी किती सुंदर आभीनय हारी पाठ .फार फिल आवडला.

  • @ganeshdeshamukh3129
    @ganeshdeshamukh3129 Před 5 dny

    जय हरि माऊली 🙏🚩🚩

  • @premlatatawhare3949
    @premlatatawhare3949 Před rokem +9

    🙏🙏🙏अप्रतिम हरिपाठ👌👌जय हरि.बोधनर ताई आवाज अतिशय सुंदर .

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Před 11 měsíci +3

    अतिशय सुंदर। खडा आवाज सगळ्यांना सारख्या साड्या गजरे सगळयांना दिसायला खूप सुंदर शिस्त खूप छान उच्च9 शुद्ध। सर्व माउली ना शुभेच्छा धन्यवाद

  • @NanaKale-gy6kf
    @NanaKale-gy6kf Před měsícem +1

    छान आहे 🎉🎉

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd Před 6 měsíci +2

    💯👏 अप्रतिम. कितीही प्रशंसा केली तरी माता माऊलीची कमी चं.आहे जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd Před 11 měsíci +2

    जय जय राम कृष्ण हरि अति उत्तम माऊली

  • @ujwalrao1540
    @ujwalrao1540 Před rokem +6

    जय ज्ञानेश्वर महाराज की जय खुप छान ताई ❤🎉🎉

  • @user-xg2vq9uk5w
    @user-xg2vq9uk5w Před 6 měsíci +2

    खूप छान नियोजन खूप छान हरिपाठ फार छान जोशना ठाकूर

  • @devotional1karale984
    @devotional1karale984 Před rokem +2

    एका तालासुरामधे १५० महिलांनी सादर केलेला सामुहिक हरिपाठ स्पृहनिय . रामकृष्णहरी !

  • @lalitagaikwad2572
    @lalitagaikwad2572 Před 7 měsíci +3

    Ja hari mauli🙏🙏

  • @subhashpatil1774
    @subhashpatil1774 Před 9 měsíci +6

    अप्रतिम, सरेख आवाज एकसूत्रता, ताई शतशः प्रणाम🎉

  • @madhavgundre1425
    @madhavgundre1425 Před 10 měsíci +1

    अतिशय सुंदर आणि भक्तीमय वातावरण गावोगावी निर्माण होण्यासाठी आपलं कार्य गौरवास्पद आहे. भावात्मक गुणात वाढ झाल्याने मानसिक रोग आणि विकृती आपोआप कमी होऊन सुदृढ समाज निर्मितीसाठी आपले योगदान देशहित साधणारे आहे. गावोगावी सर्व हिंदू अर्थात विविध जाती ह्या भेद न करता एकत्र येऊन माऊली भजन करीत आहेत ही अभिमानाची बाब आहे. I salute all of you !!!

  • @user-db6og5oy5o
    @user-db6og5oy5o Před 4 měsíci +2

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली

  • @bhartinalghe5847
    @bhartinalghe5847 Před rokem +6

    अप्रतिम....✨खूप खूप सुंदर....🙏

  • @charushilapainjane9482
    @charushilapainjane9482 Před rokem +5

    राम कृष्ण हरी...
    पंढरीनाथ भगवान की जय..
    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय...🙏🙏

  • @meenaathalye6025
    @meenaathalye6025 Před 11 měsíci +1

    खूपच सुंदर व्हिडिओ पाहून आन द झाला

  • @kisanraojaybhaye4632
    @kisanraojaybhaye4632 Před rokem +2

    खूप च छान👏✊👍

  • @prakashwafelkar2637
    @prakashwafelkar2637 Před 6 měsíci +5

    खूप सुंदर नियोजन आहे. माऊलींचा आवाज खूप छान आहे. सर्व माऊलींना साष्टांग दंडवत.

  • @harshitazagade2914
    @harshitazagade2914 Před rokem +8

    खूपच सुंदर हरिपाठ प्रस्तुतीकरण ! 👌👌👍👍

  • @veenamasurkar4413
    @veenamasurkar4413 Před rokem +2

    अप्रतिम खूप छान हरिपाढ

  • @seemashinde4209
    @seemashinde4209 Před 8 měsíci +2

    अतिशय उत्कृष्ट हरिपाठ ! खूपच उत्साही

  • @anilkotawadekar2879
    @anilkotawadekar2879 Před rokem +19

    अतिशय छान सादरीकरण ,सुंदर,श्रवणिय,मनमोहक,एकदम लयभारी,
    मनःपूर्वक अभिनंदन
    सर्व माताभगिनींना नमस्कार

    • @subhashchothe9247
      @subhashchothe9247 Před 8 měsíci +1

      अतिशय सुंदर छान सादरीकरण मनमोहक साक्षात पंढरपूरात. असल्याचा आनंद मिळाला सर्वाच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन 🎉🎉
      श्री सुभाष बसप्पा चोथे
      मु्.पो. भडगाव,ता गडहिंग्लज,जि.को‍ल

    • @NprevgaddyRevgaddy
      @NprevgaddyRevgaddy Před 2 měsíci

      😊😊😅😅😮

    • @RajeshreeNarnale
      @RajeshreeNarnale Před 2 měsíci

      D​@@subhashchothe9247hu ni

  • @anilpatil2690
    @anilpatil2690 Před rokem +2

    सर्व माता भगिनींना मनापासून भक्ती पूर्ण 🙏🏼🌹राम कृष्ण हरी 🌹🙏🏼

  • @user-tx4kb6se8y
    @user-tx4kb6se8y Před 7 měsíci +1

    रामकृष्ण हरी विठ्ठल हरी ‌ माऊली किती गोड आवाज आहे कितन‌ सुंदर गाण‌ भजना‌ मध्ये गाता आहे

  • @ravindrmahajan9025
    @ravindrmahajan9025 Před 7 měsíci

    खुपचं छान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रामकृष्ण हरी

  • @sunitashimple5937
    @sunitashimple5937 Před 11 měsíci +12

    अप्रतिम सादरीकरण ❤

  • @shailajabhalerao7768
    @shailajabhalerao7768 Před rokem +18

    सर्व माता भगिनींना प्रेम पूर्वक नमस्कार 🙏 खूप सुंदर सादरीकरण.

    • @amolnagrale9063
      @amolnagrale9063 Před rokem +3

      आपला मोबाईल नंबर

    • @rameshwartandulkar2689
      @rameshwartandulkar2689 Před 11 měsíci +3

      अप्रतिम हरिपाठ मनाला आणि कानाला गोड गोड

  • @vibhasankhe8124
    @vibhasankhe8124 Před 6 měsíci

    खुप छान आपणा सर्वांचंमनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.

  • @vijaynikam1779
    @vijaynikam1779 Před 5 měsíci +1

    माऊली 🌿🌿🌿🙏

  • @madhukarvishe579
    @madhukarvishe579 Před 9 měsíci +10

    अतिशय छान! उत्कृष्ट नियोजन, आयोजन हरिपाठ आपल्या ग्रुपला मनःपूर्वक शुभेच्छा. 👍👍

  • @mahendrabate4234
    @mahendrabate4234 Před 11 měsíci +10

    अतिशय सुंदर,जय जय राम कृष्ण हरी!🙏

  • @avadhutgadkar8345
    @avadhutgadkar8345 Před rokem +2

    जय श्री कृष्ण, अप्रतिम.

  • @vilaskhatate6766
    @vilaskhatate6766 Před 11 měsíci +2

    Fantastic हे फक्त महाराष्ट्रातच🚩🚩👌👌

  • @Sheelpaa
    @Sheelpaa Před 11 měsíci +5

    अप्रतिम 🙏🏻🚩.
    खुप बरं वाटतंय ऐकायला. शांत वाटतंय. मन:शांती लाभते

  • @tukaramkudlikar6284
    @tukaramkudlikar6284 Před rokem +3

    खूपच सुंदर ताई राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @ravisangewar4750
    @ravisangewar4750 Před rokem +2

    अप्रतिम हरिपाठ, जय जय राम कृष्ण हरी

  • @sulochanarajole2958
    @sulochanarajole2958 Před 11 měsíci +1

    खूपच छान हरीपाठ , खूप सुंदर खरच👌👌

  • @irnavale8220
    @irnavale8220 Před 10 měsíci +47

    ताई...
    फार उत्कृष्ट नियोजन,संयोजन आणि आयोजन.
    आपली गायकी पण फार छान.
    आमच्याकडून आपल्या संपूर्ण ग्रुपला..
    खूप खूप शुभेच्छा.
    Il राम कृष्ण हरि ll

    • @user-qm3fo8lz9w
      @user-qm3fo8lz9w Před 10 měsíci +3

      ⁰8arAaa😊

    • @sheshraorathod810
      @sheshraorathod810 Před 10 měsíci +4

      Jay.jayhari

    • @agriKoliking.07
      @agriKoliking.07 Před 9 měsíci

      ​@@user-qm3fo8lz9w11111111¹

    • @akashdalvi2641
      @akashdalvi2641 Před 9 měsíci +1

      राम कृष्ण हरी. माउली. खुप उत्कृष्ट हरिपाठ. 👏👏👏👏👏🌹

    • @irnavale8220
      @irnavale8220 Před 8 měsíci +1

      एकदम सुंदर..
      ताई..
      Il राम कृष्ण हरि ll

  • @greatgameromdhakane8105
    @greatgameromdhakane8105 Před rokem +13

    सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐👏👍

    • @govindkumbhar4972
      @govindkumbhar4972 Před 22 dny

      खूप खुप सुंदर सर्व महीलांचे हार्दिक स्वागत

  • @user-sd6ll5mh9o
    @user-sd6ll5mh9o Před 5 měsíci

    राम कृष्ण हरी खुपच छान हरिपाठ आहे

  • @VasantiVargade
    @VasantiVargade Před 3 měsíci +2

    जय हरि माऊली

  • @gangamakode9395
    @gangamakode9395 Před rokem +5

    सरोज ताई खुपच छान गायल्या ऐवढी संख्येत खुप भारी आहे राम कृष्ण हरी 👌👌🌹🙏🌹🍁🥀⚘️गंगा माकोडे नांदेड

  • @bhagwankathane6978
    @bhagwankathane6978 Před 10 měsíci +12

    Ram Krishan Hari

  • @sureshkotawadekar1163
    @sureshkotawadekar1163 Před 10 měsíci

    खुपच छान हरिपाठ मावुली रामकृष्ण हरी

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Před 5 měsíci +1

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
    खूप खूप अप्रतिम हरिपाठ
    सर्व महिला भगीनिंचे अभिनंदन 🎉🎉🎉

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 Před 9 měsíci +4

    😊😅😮😢😅😊🏹🚩🚩🚩🙏🙏🙏🏹🏹🏹🌹🌹⛳⛳⛳🌹🏹🌹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩🚩जय जय रामकृष्ण हरी🌹 माऊली माऊली...🌹🌹🌹🌹🌹संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत गुरुमाऊली निवृत्त महाराज यांचे अभंग हरिपाठ 150 माउलींनी एका सुरात मधूर आवाजात ध्वनिमुद्रित केल्या बद्दल. आभार 🌹🙏🚩शत शत नमन सर्व संत चरणी कोटी कोटी प्रणाम🚩🚩 🙏🙏🌹🌹
    जगातील सर्वात श्रेष्ठ पवित्र भजन कीर्तन ⛳🏹🚩🙏🌹🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

    • @BheemaBheema-ju7zz
      @BheemaBheema-ju7zz Před měsícem

      Poxel धन्यवाद ताई जगातील सर्वात पवित्र असे किर्तन आणि भजन आहे

  • @arunsawant736
    @arunsawant736 Před rokem +12

    🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏जयहरी माऊली अप्रतिम खूप गोड आवाज 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kailasdhepale3735
    @kailasdhepale3735 Před 9 měsíci

    जय हरी माऊली ताई साहेब खूपच छान

  • @shankarraofatangare24
    @shankarraofatangare24 Před 8 měsíci +1

    ताई तुमच्या हरिपाठ मंडळाला लाख लाख शुभेच्छा

  • @surekhashendre4825
    @surekhashendre4825 Před rokem +8

    खूपच सुंदर ताई, गायनही सुंदर 👌🏻👌🏻

  • @kamalingale3261
    @kamalingale3261 Před 8 měsíci +10

    अभिनंदन हार्दिक हार्दिक शुभेच्छा अप्रतिम कोटींहून अधिक प्रणाम

  • @user-ur8ok5hd4q
    @user-ur8ok5hd4q Před 4 měsíci

    अप्रतिम माउली 😊 खूप छान 👏👌👌👍

  • @prathmeshkhatate5958
    @prathmeshkhatate5958 Před rokem +2

    खुप खुप छान हरिपाठ 👌👌🙏🙏

  • @suvarnatikhe9063
    @suvarnatikhe9063 Před 11 měsíci +9

    खरोखरच सगळ्या संतांचा आशीर्वाद लाभलाय तुम्हा सर्वाना 🙌🙌🙌अप्रतिम सादरीकरण हरिपाठाचे 🙏🙏🙏🙏

  • @SandipSurwase-ni6xm
    @SandipSurwase-ni6xm Před měsícem +30

    खूप सुंदर हरिपाठ

  • @pratibhakhedkar8235
    @pratibhakhedkar8235 Před 9 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी ताई अतिशय सुंदर हरिपाठ झाला

  • @AnitaJagdale-tu9jq
    @AnitaJagdale-tu9jq Před 2 měsíci +1

    खुप सुंदर आवाज आहे ❤

  • @bhagwatideshmukh5231
    @bhagwatideshmukh5231 Před rokem +3

    खूप खूप सुंदर👆👌🏻👌🏻

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 Před rokem +34

    ‌. ‌आपण कार्यक्रमाची बांधणी,नियोजन व सादरीकरण खरोखरच अप्रतीम केले आहे. यासाठी आपल्याला खूप परिश्रम झाले असतील परंतू आपले श्रम निर्विवादपणे यशवंत झालेले आहेत. यासाठी आपले खूप खूप अभिनंदन !
    ‌. आपले हे कार्य अनमोल आहे व निश्चितच भविष्यात‌ त्याची शूभ फलप्राप्ती आपल्याला होईल यात तिळमात्र शंका नाही व त्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

  • @angadkotule2586
    @angadkotule2586 Před 8 měsíci +1

    अप्रतिम ताई, मन:पूर्वक धन्यवाद .

  • @user-oz4ly6bk2f
    @user-oz4ly6bk2f Před 6 měsíci

    खूप सुंदर आहे सोबत राम कृष्ण हरी 😮

  • @anandashinde7662
    @anandashinde7662 Před rokem +5

    राम कृष्ण हरी❤🎉❤माऊली ❤मनतृप्त झाले❤🎉

    • @IndianAdam510
      @IndianAdam510 Před rokem +1

      लता भोये पिंपळनेर अतिशय सुंदर ताई

  • @droupadiargade6730
    @droupadiargade6730 Před 8 měsíci

    खूप च छान हरिपाठ आहे सरोजाताई बोधनकर तुमच्या या नियोजना मानाचा मुजरा

  • @bhanudasdeulgaonkar6583
    @bhanudasdeulgaonkar6583 Před 10 měsíci

    ताई तुम्ही केलेले कार्य ,अध्यात्मिक विचार समाजापर्यंत पोहचविणे,महिला संघटन हा उत्कृष्ठ उपक्रम राबविला आहे

  • @devidasbirajdar7331
    @devidasbirajdar7331 Před rokem +15

    Khup Sundar..man bharun jate. Talane nachte. Specially laddies Hari bhavan is unique. .Sharing donate.❤❤Thanks.

  • @vasudevphadkekhernekar1357

    खूप छान माऊली
    जय हरी, 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 Před 10 měsíci

    अतिशय सुंदर सर्वच छान एक सूर एक ताल आणि ताईचा आवाजही फारच छान ऐकतच रहावं असंच वाटतं, जय जय राम कृष्ण हरी.

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 Před 7 měsíci +1

    माऊलींनो..हृदयस्पंद ...👌👌❤❤🙏🙋

  • @anantnerkar4129
    @anantnerkar4129 Před rokem +18

    ताई खूपच सुदंर ,अभिमानास्पद उपक्रम आहे खरंच सर्व 150 महिलांचे हे चित्रीकरण खूपच छान वाटले पुन्हा एकदा ताई आपले खूप खूप अभिनंदन💐💐👌👌👍👏

    • @asha.latapatil9313
      @asha.latapatil9313 Před 11 měsíci +1

      अभिनंदन ताई! खूप खूप अभिनंदन! अतिशय अप्रतिम उपक्रम आहे.शब्द अपुरे पडतात. कार्यक्रमात योगदान करणाऱ्या भगिनींचे खूप खूप अभिनंदन!भगवंत तुमच्या ह्या उपक्रमात नक्कीच नाचले असतील. वैदिक विचारांवर प्रहार करणारांवर निश्चित हा प्रहार आहे. भगवंत तुम्हाला खूप खूप यश देवो!❤🎉❤

  • @rupalikadam4843
    @rupalikadam4843 Před rokem +3

    🙏🙏खुप छान आहे ऐकूण समाधान झाल अप्रतिम सादरीकरण👍👏👏

    • @laximankatake8490
      @laximankatake8490 Před rokem

      बोधनकर ताई खुप सुंदर हरिपाठ झाला. मी कामावर असुनही काम करता करता संपूर्ण ऐकला. ताई खुप छान, हरिपाठ व चाल ऐकुन मन प्रसन्न झाले. ताई खुप खुप अभिनंदन.....

    • @meenakshisonawane907
      @meenakshisonawane907 Před rokem

      खुप छान आहे ऐकुन खुपच छान वाटले.

  • @sangitadongare9483
    @sangitadongare9483 Před 6 měsíci

    शब्द नाही सुचत .ताई अप्रतिम राम कृष्ण हरी

  • @ramfhanse3908
    @ramfhanse3908 Před 5 měsíci

    बोधनकर ताई खुप छान, राम कृष्ण हरि मनापासून अभिनंदन,

  • @subhashpatil4859
    @subhashpatil4859 Před 8 měsíci +12

    रामकृष्णहारी माऊली जयहरी झानेश्वर माऊली खुप सुंदर हरिपाठ🙏🙏🙏🙏👌👌👍👍