१०० महिलांनी सादर केलेला श्रीधरस्वामीकृत संपूर्ण रामपाठ पावलांसहित सरोजाताई बोधनकर Rampath रामनवमी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • संपूर्ण देशभरात रामरायाचं स्वागत केलं गेलं आहे आणि आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी अयोध्या मंदिराचं कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे .. आपणही यात खारीचा वाटा व्हावं असा मानस ठेऊन "श्रीधरस्वामीकृत","रामपाठ"हा आम्ही संगीतबद्ध केला आणि त्यावर पाऊल करून १०० महिलांना यात सहभागी करून घेतले .. अतिशय भव्य असा हा"रामपाठ"आपल्या सेवेत आम्ही आमच्या चॅनल वर टाकला आहे . नक्कीच तो आपल्याला ऐकायला आणि बघायला आवडेल याची खात्री आहे .. हे काम कुण्याही एकट्याच नसून यात खूप लोकांनी आपापली कामगिरी चोख पार पाडलेली आहे .. सगळ्यांचे मनापासून आभार .. सर्वांची नावे देत आहोत ..
    रचना - श्रीधरस्वमी
    गायन आणि संगीत - सरोजाताई बोधनकर
    संगीत संयोजन, दिग्दर्शन, हार्मोनियम वादन - आसावरी बोधनकर जोशी
    वेशभूषा, केशभूषा - अंकिता बोधनकर काकडे ..
    रेकॉर्डिंग स्टुडिओ - विधी व्हॉइस स्टुडिओ मुंबई
    Mixing & Mastering - श्रीकृष्ण सावंत .
    तबला आणि पखवाज - हनुमंत रावडे, दिनकर भगत
    सिंथेसायजर - प्रशांत लळीत .
    कोरस - सपना हेमण , तेजश्री मेस्त्री, ज्योती काळसेकर, प्रगती जोशी
    चित्रिकरण स्थळ - पडिले मंगल कार्यालय लातूर .
    Video shooting credits - Charlie photo and video studio..
    रामपाठासाठी सहभागी महिला
    सहभागी महिलांची यादी
    सरोजाताई बोधनकर
    आसावरी बोधनकर जोशी
    अंकिता बोधनकर काकडे
    संध्या लातूरकर
    शरयू इनामदार
    रूपा जोशी
    ज्योती लातूरकर
    अर्चना पाठक
    विजया कुलकर्णी
    अंजली फासे
    प्रणाली फासे
    उज्वला कंकाळ
    पूजा जोशी
    आसावरी कुलकर्णी
    रेखा पाळणे
    ज्योती जेऊरकर
    संध्या धर्माधिकारी
    शुभांगी देशपांडे
    मीरा शेटे
    अंजली प्रयाग
    वंदना गोवर्धन
    उमा पत्की
    अंजली पाटील
    ज्योती बेळंबे
    छाया गाजरे
    जयश्री आर्वीकर
    सत्यशीला सोळंकी
    अनिता कामखेडकर
    सुनिता कुलकर्णी
    महानंदा जोशी
    वैशाली उदगीरकर
    राजश्री मिरजगावकर
    शोभा कुलकर्णी
    रेवती कुलकर्णी
    प्रतिभा कुलकर्णी
    अपर्णा जोशी
    वैशाली देशपांडे
    नीता कुलकर्णी
    वसुधा जोशी
    सुरेखा कुलकर्णी
    भाग्यश्री जोशी
    शीला कुलकर्णी
    प्रीती कुलकर्णी
    शालिनी कुलकर्णी
    वैशाली किणीकर
    बागेश्री कुलकर्णी
    मंजिरी पाटील
    अचला जोशी
    नंदिनी कुरुंदकर
    रोहिणी देशमुख
    शैला सरदेशमुख
    शुभांगी कुलकर्णी
    सीमा कुलकर्णी
    लता कुलकर्णी
    सुकुमार येलाले
    प्रभाराणी अंबुलगे
    अश्विनी गंभीरे
    चंद्रप्रभा साळुंखे
    भाग्यश्री बंडे
    अनामिका शिंदे
    सुचिता भोसले
    सिंधुताई चव्हाण
    शिवमाला जाधव
    शिवानी स्वामी
    गौरी स्वामी
    दर्शना मांडवकर
    योगेश्वरी गवारे
    बाल राम - विघ्नेश प्रमोद जोशी

Komentáře • 133

  • @AravJadhav-ek9wq
    @AravJadhav-ek9wq Před 3 měsíci +3

    खुप खुप छान ऐकुनही ऐकावे वाटते असा रामपाठ पुन्हा होने नाही सरोजाताई, अंकीताताई, असावरीताई तुमच्या सर्व साथींना मनापासुन रामकृष्णहारी .सरोजाताई तुमच्या प्रयत्नाना विठुराया यश देवो 🙏🙏

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 Před měsícem +1

    अप्रतिम सुंदर समर्थांची कृपा म्हणूनच राम पाठ आपल्या मुखातून गाईला गेलाय तुम्हा सर्वांना साष्टांग नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ

  • @sayalikorgaokar7307
    @sayalikorgaokar7307 Před 15 dny +1

    नमस्कार सरोजाताई.अप्रतिम🙏

  • @aartikulkarni5074
    @aartikulkarni5074 Před 4 měsíci +1

    खूपच सुंदर आहे

  • @ShamalJangame-uw8ix
    @ShamalJangame-uw8ix Před 4 měsíci +1

    खूप खूप सुंदर आहे

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 Před 3 měsíci +1

    Shri Swami samrth 🎉❤🎉❤🎉

  • @anuradhapatil5954
    @anuradhapatil5954 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर सादरीकरण

  • @Rani-hz1jp
    @Rani-hz1jp Před 4 měsíci +1

    श्रीराम समर्थ

  • @mohinichitnis665
    @mohinichitnis665 Před 4 měsíci +1

    खूप छान सादरीकरण , अभिनंदन 🎉

  • @sangeetapachbhai3372
    @sangeetapachbhai3372 Před 4 měsíci +1

    खुपच सुंदर🎉

  • @yojanadevale3338
    @yojanadevale3338 Před 4 měsíci +1

    खुप छान

  • @umakantpainjane123
    @umakantpainjane123 Před 4 měsíci +1

    उत्तम 🎉

  • @suvarnakulkarni9485
    @suvarnakulkarni9485 Před 4 měsíci +1

    Mast🙏🙏👌📿

  • @vijaysangare3762
    @vijaysangare3762 Před 4 měsíci +1

    माथेरान राम मंदिर।। 🙏🙏

  • @ujwalakulkarni1335
    @ujwalakulkarni1335 Před 4 měsíci +1

    लयी भारी मॅडम 🎉🎉

  • @suchitadesai4317
    @suchitadesai4317 Před 4 měsíci +1

    Khup chan Mami😊

  • @sunitashinde5763
    @sunitashinde5763 Před 4 měsíci +1

    खुप खुप छान लातूर कर❤

  • @Rani-hz1jp
    @Rani-hz1jp Před 4 měsíci

    खूप सुंदर केले

  • @suchitamotegaonkar8618
    @suchitamotegaonkar8618 Před 4 měsíci +3

    Khupchaan

  • @GamerAyush377
    @GamerAyush377 Před 4 měsíci +1

    खूप च छान सादरीकरण सारखे ऐकतच रहावे वाटते .हे सर्व मॅडम तूमच्या मूळे आम्हाला जमले, धन्यवाद.

  • @user-ce5lx6bi1o
    @user-ce5lx6bi1o Před 4 měsíci +2

    खूपच सुंदर राम पाट सादरीकरण
    रामृष्ण हरी, जय हरी. 🎉

  • @suvarnadeshpande6875
    @suvarnadeshpande6875 Před 4 měsíci +2

    खूप छान पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते

  • @sunitalad5735
    @sunitalad5735 Před 4 měsíci +2

    अतिशय सुंदर, गोड, श्रवणीय आणि प्रासादिक 🌹🌹🙏

  • @pratikambulge7929
    @pratikambulge7929 Před 4 měsíci +2

    Apratim khupacha Sundar 👌

  • @meghanaghanekar8112
    @meghanaghanekar8112 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम पाहण्याचे समाधान मिळाले. उत्तम सादरीकरण, सरोंजाताईंचा भक्तीभावपूर्ण आवाज आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने कार्यक्रमाची रंगत वाढली. वेशभूषा आणि हालचाली अतिशय मर्यादेपर्यंत.कुठेही भडकपणा नाही. सहभागी महिलांच्या चेहर्‍यावर एका उत्तम कार्यक्रमाचा भाग असल्याचे समाधान दिसत आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन!

  • @vasudhajoshi7229
    @vasudhajoshi7229 Před 4 měsíci +2

    सरोजाताई आणि आसावरी आपण दोघींनी खूप खूप मेहनत घेतली आहे ह्या कार्यक्रमासाठी आणि आम्हाला सहभागी होण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @charushilapainjane9482
    @charushilapainjane9482 Před 4 měsíci +2

    म म्हणजे महान ,हि म्हणजे हिम्मतवान,ला म्हणजे कुणालाही लाजवेल अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेल्या सर्व गुणसंपन्न व नामसंकीर्तन महिमा कसा असावा याचे उत्तम सादरीकरण.... जय श्रीराम जय जय श्रीराम👌♥️🌹🌹🚩🚩🌹🌹♥️👌

  • @mangalpuranik5236
    @mangalpuranik5236 Před 4 měsíci +1

    अप्रतिम सादरीकरण. ऐकुन व पाहुन मनाचं समाधान होतं पण मन भरत नाही. ❤

  • @priyankasarvadnya9745
    @priyankasarvadnya9745 Před 4 měsíci +1

    खुप छान रामपाठ खुप आवटले याची प्रत युटुबला टाकता ❤

  • @sunitajadhav9988
    @sunitajadhav9988 Před 4 měsíci +1

    खुप छान, प्रासादिक भजन, पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा❤

  • @indumatisatav379
    @indumatisatav379 Před 4 měsíci +1

    खुपच सुंदर सादरीकरण अभिनंदन सर्वांचे 🙏🙏🙏

  • @vishalikinikar2344
    @vishalikinikar2344 Před 4 měsíci +3

    खुपच आणी खुपच सुंदर रामपाठ सादरीकरण झाले आहे बोधनकर ताई व आसावरी ला खुप खुप धन्यवाद जय जय राम

  • @bhavanachimkodkar1032
    @bhavanachimkodkar1032 Před 4 měsíci +2

    सर्वांचीच मेहेनत दिसत आहे फार सुंदर सादरीकरण , ❤❤❤❤

  • @jyotigharnikar9499
    @jyotigharnikar9499 Před 4 měsíci +1

    खुपच छान सादरीकरण,बोधनकर ताई तुमचा पहाडी आवाज फारच छान,अप्रतीमच ❤🎉😊

  • @sunitamirajgaonkar5641
    @sunitamirajgaonkar5641 Před 4 měsíci +1

    खूप छान.मेहनत दिसून येते , खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन ❤

  • @tejshrisolanke9541
    @tejshrisolanke9541 Před 4 měsíci +1

    खूप छान सादरीकरण....सगळ्यांनी अगदी मनापासून प्रॅक्टिस आणि सादरीकरण केले हे दिसते आहे👏

  • @AnupamaMalikpethkar
    @AnupamaMalikpethkar Před 4 měsíci +1

    रामपाठ कार्यक्रम खुपच छान झाला.सादरीकरण खुप छान.

  • @charushilapainjane9482
    @charushilapainjane9482 Před 4 měsíci +2

    सरोज आसावरी अंकिता ❤❤❤नं १कामगिरी गिनिज बुकातील एकमेव मोहरा म्हणायला हरकत नाही...❤❤❤❤

  • @Prs10688
    @Prs10688 Před 4 měsíci +2

    बोलो मर्यादा पुरुषोत्तम राजा रामचन्द्रजी की जय हो,,,जय हो,,,जय हो,,,जय हो,,जय हो,,,,आप सभी माताओं का दिल से धन्यवाद, राममय रंग में रंगने के लिए । आप सभी माताओं को मेरा प्रणाम 🙏🙏🙏
    पंकज शर्मा, अहमदनगर

  • @rameshrewale5297
    @rameshrewale5297 Před 4 měsíci +1

    खुप छान अतिशय सुंदर सारखे पाहत राहावे वाटते

  • @kalyanibugde7041
    @kalyanibugde7041 Před 4 měsíci +2

    खूप छान सादरीकरण

  • @jyotibelambe8948
    @jyotibelambe8948 Před 4 měsíci +1

    खुप सुंदर सादरीकरण आहेपाहतानामन भरुन आले

  • @sumatishirke270
    @sumatishirke270 Před 4 měsíci +1

    🙏🙏🌷 अतिशय सुंदर .' खूपच मेहनत घेतली आहे सर्व भगिनींनी . " न भूतो न भविष्याती " एक ऊत्तम आदर्श घालून दिला आहे ताई तुमचा आवाज खूप छान .👍👍🙏🙏🌷🌷 "श्रीराम जयराम जय जय राम🌷🌷

  • @ambikakulkarni1448
    @ambikakulkarni1448 Před 4 měsíci +1

    Apratim Rampath sadarikaran 👌👌🙏🙏🌹🌹

  • @umajoshi3320
    @umajoshi3320 Před 4 měsíci +1

    वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील ,असे सादरीकरण ❤❤❤❤❤

  • @vasudhagokhale150
    @vasudhagokhale150 Před 4 měsíci +1

    सौ आसावरी व बाकी सर्व भगिनींचे पण खूप अभिनंदन सुंदर साथ काय सुरेख sath

  • @savitadeshmukh6855
    @savitadeshmukh6855 Před 4 měsíci +1

    खूपच छान मॅडम मस्त सादरीकरण . आसावरी आणि अंकिता खूप छान दिसता ❤

  • @suhaskulkarni5794
    @suhaskulkarni5794 Před 4 měsíci +2

    खूपच सुंदर हरिपाठ.

  • @nalinirajure7645
    @nalinirajure7645 Před 4 měsíci +1

    खूप खूप खूप छान रामपाठ 👌🏻👌🏻

  • @yojanadevale3338
    @yojanadevale3338 Před 4 měsíci +1

    सरोज ताई फारच सुंदर आवाज ही खडा छान आहे pavli सर्व chan खेळतात साड्या सुंदर दिसतात

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Před 4 měsíci +2

    Best start up...Ram Krishna Hari, Coaras is so sweet and Madhur awaz...

  • @vidyajoshi4532
    @vidyajoshi4532 Před 4 měsíci +1

    खूप च छान रामपाठ सादरीकरण

  • @satishbidkar578
    @satishbidkar578 Před 4 měsíci +1

    खूप खूप छान आहे आवाज ताई तुम्ही हा उपक्रम फारच सुंदर बसविला आहे

  • @bhauk678
    @bhauk678 Před 4 měsíci +2

    मस्त खूप छान वाटले, रामकृष्णहरी विठ्ठल केशवा

  • @rekhaambure746
    @rekhaambure746 Před 4 měsíci +3

    खुप खुप खुप खुप सुंदर 😊 कोटी कोटी अभिनंदन खूप सुंदर,

  • @BalasahebMalikpethkar
    @BalasahebMalikpethkar Před 4 měsíci +1

    सर्व कार्यक्रम आम्ही पाहिला आणि प्रत्यक्ष अनुभवला, सादरीकरण खुप सुंदर केले

  • @anushkavasekar5926
    @anushkavasekar5926 Před 4 měsíci +1

    खुप सुंदर सादरीकरण केले खूप छान ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे "श्री राम जय राम जय जय राम".... जय जय रघुवीर समर्थ

  • @anjalipatil6400
    @anjalipatil6400 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर झाला आहे आपला राम पाठ 🎉

  • @snehakulkarni2376
    @snehakulkarni2376 Před 4 měsíci +1

    खूप छान श्रीराम समर्थ

  • @jyotigharnikar9499
    @jyotigharnikar9499 Před 4 měsíci +1

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉छानच

  • @ArchanaChoudhari-zr1dh
    @ArchanaChoudhari-zr1dh Před 4 měsíci +2

    जय श्रीराम🙏 खरंच खूप सुंदर केले खूपच छान 👌🏻👍🏻

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před 4 měsíci +1

    खूपच सुंदर.. जय श्री राम 👍🌹🙏

  • @vasudhagokhale150
    @vasudhagokhale150 Před 4 měsíci +1

    सरोज ताई नमस्कार ईतके समाधान मिळाले राम पाठ ऐकुन तुमची किती मेहनत आहे ईतक्या सगळ्या ना बरोबर घेऊन तयारी karun घेणे सोपे नाही साथ छान आहेच तुम्हाला नवीन वर्ष आरोग्य पूर्ण जाईल खूप शुभेच्छा

  • @sangeetachaudhari1905
    @sangeetachaudhari1905 Před 4 měsíci +1

    जय श्री राम ,खुप सुंदर सदरिकरण

  • @meghaoverikar1710
    @meghaoverikar1710 Před 4 měsíci +1

    🙏🙏🙏👌👌👌👌 छान रुपा

  • @sudhirramdasi8412
    @sudhirramdasi8412 Před 4 měsíci +1

    खूप छान सादरीकरण झाले आहे.अनेक राम मंदिरात व समर्थ सांप्रदायिक मठात सादरीकरण होऊ शकते.

  • @gangadharsarwadnya8041
    @gangadharsarwadnya8041 Před 4 měsíci +1

    खुप छान ताई सुंदर कोटी कोटी प्रणाम

  • @milindmoghe9759
    @milindmoghe9759 Před 4 měsíci +1

    जय श्रीराम

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 Před 4 měsíci +1

    राम राम

  • @vishakhadalimbkar7398
    @vishakhadalimbkar7398 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर 👌👌👌जय श्रीराम 🙏

  • @narayansandikar
    @narayansandikar Před 4 měsíci +1

    Khoop khoop chhan. Jai shri ram

  • @ashwinipande2491
    @ashwinipande2491 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर उपक्रम, असाच राबविला जावा
    From nanded

  • @timepixels2696
    @timepixels2696 Před 4 měsíci +2

    खुपच सुंदर 👌👌🙏🌹
    श्री रामचंद्र की जय

  • @jyotilaturkar8479
    @jyotilaturkar8479 Před 4 měsíci +1

    अप्रतिम, न भुतो न भविष्यती असे सादरीकरण. खूप सुंदर, मॅडम. ❤

  • @keshavjagannathkulkarni7303
    @keshavjagannathkulkarni7303 Před 4 měsíci +1

    सुंदर ,कल्पक , अन् भावरम्य उपक्रम....
    जय श्रीराम....

  • @sulbhajoshi9254
    @sulbhajoshi9254 Před 4 měsíci +1

    Allokik khup sundar manapasun abhinandan

  • @mangalkulkarni5623
    @mangalkulkarni5623 Před 4 měsíci +1

    ताई श्रवणीय निशब्द अवर्णनीय

  • @shailasonpethkar
    @shailasonpethkar Před 4 měsíci +2

    खूप सुंदर..अप्रतिम. जय श्रीराम

  • @user-ti2vo7xp1x
    @user-ti2vo7xp1x Před 4 měsíci +3

    खुप छान जय श्री राम

  • @pradipgharnikar6362
    @pradipgharnikar6362 Před 4 měsíci +1

    छान सादरीकरण रामकृष्ण हरी

  • @mansikulkarni8652
    @mansikulkarni8652 Před 4 měsíci +1

    श्री राम समर्थ 🚩
    अतिशय सुंदर सादरीकरण 👍👌

  • @user-ij1ey8ic4c
    @user-ij1ey8ic4c Před 4 měsíci +1

    खुपचं छान रामपाठ

  • @ujwalakulkarni1335
    @ujwalakulkarni1335 Před 4 měsíci +1

    अप्रतिम अभिनंदन सगळ्याचे🎉🎉

  • @renukaaghor2853
    @renukaaghor2853 Před 4 měsíci +1

    Khup khup sunder Jay shree ram 🙏

  • @nitagandhi9043
    @nitagandhi9043 Před 4 měsíci +1

    Khup khup mast sadarikaran. Jai shree Ram.🙏

  • @madhurikulkarni6203
    @madhurikulkarni6203 Před 4 měsíci +1

    फारच सुंदर रामपाल,

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Před 4 měsíci +1

    Ganvesh, taal, mrudang, steps, suur, sarv maheela gp ani Ha bh pa Saroja tai chi aprteem sadrinikaran...keep it up keep it up

  • @RP-do5te
    @RP-do5te Před 4 měsíci +1

    Atishay sunder awaj n sunder sadarikaran ,jai shriram ❤

  • @SunandaGovardhan-km6fd
    @SunandaGovardhan-km6fd Před 4 měsíci +1

    खुप सुंदर छान

  • @sharadhakulkarni8421
    @sharadhakulkarni8421 Před 4 měsíci +2

    Jai sree ram

    • @user-dd2gg9sc6w
      @user-dd2gg9sc6w Před 4 měsíci

      खूप छान, बोधनकरमडम

  • @prashantkinekar654
    @prashantkinekar654 Před 4 měsíci +2

    ।। जय जय श्रीराम ।।❤

  • @allinoneapp6634
    @allinoneapp6634 Před 4 měsíci +1

    खुप सुंदरउपक्रम,जय श्रीराम

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Před 4 měsíci +1

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @anuprannaware115
    @anuprannaware115 Před 4 měsíci +1

    अगदी मन प्रसन्न करणारे सादरीकरण....👌👍 जय श्री राम.🙏

  • @surekhamahajan4560
    @surekhamahajan4560 Před 4 měsíci +1

    खूप छान , सुंदर

  • @user-cr2bz1el6w
    @user-cr2bz1el6w Před 4 měsíci +1

    रामकृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🌹

  • @rajashreepatil7124
    @rajashreepatil7124 Před 4 měsíci +1

    खुप खूप छान आहे 🎉🎉

  • @priyankasarvadnya9745
    @priyankasarvadnya9745 Před 4 měsíci +1

    खुप सुंदर श्री राम चंद्र कि जय

  • @sunandafutane1830
    @sunandafutane1830 Před 4 měsíci +1

    खूपच सुंदर👌👌

  • @jyotideshmukh9334
    @jyotideshmukh9334 Před 4 měsíci +1

    Very nice,❤ Jai shree Ram