मनाला प्रसन्नता देणारे नॉनस्टोप अभंग | manala avadanare nonstop abhang
Vložit
- čas přidán 6. 01. 2023
- मनाला प्रसन्नता देणारे नॉनस्टोप अभंग | manala avadanare nonstop abhang
नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
चेतन तरे - 9325717755
धन्यवाद
________________________________________________________
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
#अभंगवाणीkalpeshjadhav
#हार्मोनियममित्रkalpeshjadhav
________________________________________________________
आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
नाही रे नाही कुणाचे कुणी
नाही रे नाही कुणाचे कुणी अभंग
नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी
नाही कुणाचे कुणी
भजन नाही रे कुणाचे कुणी
नाही रे नाही कुणाचे कुणी इंदुरीकर महाराज
नाही रे कुणाचे कोणी
नाहीये कोन कुणाचे कुणी
#नाही कुणाचे कोणी
नाहि रे नाही
शेवटी कुणीच कुणाच नसतं
nahi re nahi kunache kuni abhang
नाही रे नाही कुणाचे कुणी
nahi kunache kuni
nahi re nahi kunache kuni
nahi kunache kuni tujhe navhe re koni
nahi re kunache kuni
nahi kunache kuni abhang
anti jashil ekala nahi kunache kuni abhang
nahi konache koni
nahi kunache kuni song
nahi kunache koni
nahi re nahi kunache kuni abhang
nahi re nahi kunache kuni indurikar maharaj
nahi re nahi konache koni
nahi re nahi kunachi koni
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani
#gaulan
#abhang
#bhajan
#abhangavani
#bhajansong
नवीन अभंग
विठ्ठलाचे अभंग
मराठी अभंग
हार्मोनियम मित्र - Hudba
सर तुमचे अभंग खुप खूप छान आहे राम कृष्ण हरी माऊली
जगन्नाथ कापडणी राम Krish😂 हरी जय जय विठसलं रखुमाई सर्व Bhakti अतिशय गोड सुंदर कोमल आवाजात ऐकली असून मन भारावून जाते सांगितलं आवाज ताल चाल लय संगीत उत्तम आहे अभिनंदन जय जय हर्री विठ्ठल माऊली ❤❤❤
Khup chhan. Aahe Aabhng ❤❤❤
खूप छान खूप छान खूप छान मान् . Jay bhim bhai 🙏🏿🙏🏿💙🌹💙🙏🏿🙏🏿
❤❤❤
अप्रतिम खूप सुंदर गोड आवाजात गाता
मन प्रसन्न होत आपल्या आवाजात अविट गोडी आहे एकसारख् अभंग ऐकत रहाव असच वाटत
भारती कर्नाळे कुपवाड
अतिशय सुंदर अभंग
अंभग गोड आवाजात एकल खुप मन प्रसन्न झाले ❤🎉🎉
Khuap Chan
नाईस
खुप छान आवाज दादा खूप खूप खूप छान
खूप सुंदर आवाज आहे
खुप छान अभंगवाणी ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खूपखुप मधूर आवाज
स्वर आवाज वादन खुपच छान .❤ धन्यवाद !
किती सुंदर गाणं म्हणलं
खूपच सुंदर अंभग
खूपच सुंदर सर
❤🎉
🙏🙏🙏
👌👌👍👍🌹🌹अंत्यत गोड गायन
😊😮hmuh😅
किती चांगले आवाज
Good morning nmskar sir 🙏🙏🌅🚩
खूप सुंदर
सुमधुर आवाज आणि अभंग सुरेल ❤❤
कमावलेला आवाज
तुमच्या या अभूतपूर्व कलेला शतशः प्रणाम
Khup chan🎉🎉
खूप छान
सुंदर आवाज 👌👌👌👌
सुदर अपृतीम आवाज🎉🎉
❤q❤❤1Q😊q😊😊
खुप खुप छान आवाज धन्यवाद
सुंदर
खुप. सुॅदर. अभॅग.
Mastch
तुझं नाव काय माझं नाव अजिंक्य पांडुरंग मुळे
राहणार माजलगाव
खुपछान
मन भरून आईकावी अशी गाणी
Super
Super sir🎉
Koop koop chan 🙏
खुपच सुंदर आवाज
विठूराया प्रसन्न
mast vary nice sir
Veri good bhajan
खुप छान 👌👌👍👍
खूपच छान माऊली अभंग गातात 🙏🙏🙏
जय हरी माऊली. .....
अप्रतिम च सर्वकाही अप्रतिम! 🙏🙏
नाही उरली वासना,
तुम्हा पाहता नारायणा,
असे शब्द फिरवुन अभंग म्हटला
तर कसे वाटेल?
कृपया माफी असावी, मला सहज
वाटले म्हणून आपणास लिहिले आहे. मी आपलीसर्वच भक्तीगीते
मनापासून ऐकत असतो.
आपणास खूप सा-या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏🌹🙏🙏
अप्रतिम अभंग👌👌
४🎉🎉 $¿\¢}\_]
😊£
❤ राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी
आवाज खूपछानसरआनीतबलाछानवाजवतात
खुप छान सर मनाला. हुदय.सपरश अभग,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
फार मधुर वाणी मनमोहक रसात्मकता
Khup chhan abhangwani dhanyvad 🙏👌
अप्रतिम सर
खूपच छान👍
तुम्ही चॅनल वर एक दिवस जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझा जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
Khup Chan
वजिंत्रे सुधा भारी एक नंबर
Khupch chan awaj ahe mauli bhajan tur apratim
खुप छान भजन 🙏🙏👍👍
Khup chan vithelache song
छान अभंग सुंदर चाल
Ram krishna hari
खुप खुप छान गायन
अप्रतिम गायन जाधव भाऊ
❤🎉
Jay jay. Ram kurshn Hari
👌👌👌
🙏🙏
अप्रतिम गोड आवाज आहे सर 🌹🌹🙏🙏
अप्रतिम आवाहन
छानच
राम कृष्ण हरी माऊली ❤
Khup chhan
👌👏
❤ शिवम सुंदर आवाज आहे
फार सुंदर bhajn aahe
Khup chhan
👌👌👌👌👌💅💅💅💅🙏🙏🙏🏽🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान महाराज राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल माऊली राम कृष्ण हारी
Khup khup suandar khup god avaj ahe
छान आहे अभंग
छान
अप्रतिम सुंदर भजन
Khup sundar avajamadhe gayn
खूप खूपछान आवज
Mahhuli Asech Abhang Aikave Sumadur Awajat Mahuli Dhanyawad ❤❤❤❤❤
Very Nice 🌹🌹
अप्रतिम अभंग आहे माऊली 🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
खूप सुंदर❤
Achcha Aarti Pratima
गोङ आवाज
Khup sunder asech video patwat raha
खुप छान आहे धन्यवाद 🙏🙏🌹🌹
दादा खुप छान आहे
खुप छान आवाज दादा खूप सुंदर ❤
एकदम एक नंबर आवाज दादा
Kiti godva avaj chan 🙏👍
आवाज - स्वर खूपच छान श्रवण करण्या ची खूपच इच्छा आहे
Far chhan
❤ Jay Shri Ram
Khub Chand Dada abhang Vani
Ekadam Sundar Awaaz ❤
अति सुंदर अभग श्री विठ्ठल रखुमाई प्रसन्न पंढरपूर
Kup Chan
Excellent sir,
अप्रतिम अभंग.