देव भेटेल तुजला आपल्या घरी | आई वडिलांच्या पावन चरणांवरी- nonstop hits

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 09. 2023
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    देव भेटेल तुजला आपल्या घरी | आई वडिलांच्या पावन चरणांवरी | आई वडिलांची कदर करायला लावणारे गीत | kalpesh jadhav
    Dev Bhetel Tujala Aapulya Ghari Aai Vadilanchya Pawan Charna Madhi
    Dev Bhetel Tujala | ALL BHAJAN Dev Bhetel Tujla | Nanijdham Official
    पंढरीचा विठ्ठला, पंढरीचा विठ्ठलाचे भजन, पंढरीचा विठ्ठलाची गाणी, पंढरीचा विठ्ठलाचे अभंग, पंढरीचा विठ्ठलाचे दर्शन
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #marathi_bhajan,
    #abhangwani, #कल्पेश_जाधव_अभंग,
    #अभंगवाणी,
    #संतवाणी, #मराठी_अभंग, #तुकाराम_महाराज_अभंग,
    #विठ्ठलाचे_अभंग, #भक्तिगीते,
    #santavani #vithhalache_abhang,
    #varakari_bhajan, #bhaktigeete,
  • Hudba

Komentáře • 94

  • @kamalbaiteli7027
    @kamalbaiteli7027 Před měsícem +4

    खुपच छान गीत गायले आपण आई वडलांसाठी❤❤❤❤❤

  • @user-tm8ng7oo9r
    @user-tm8ng7oo9r Před dnem

    No1🙏🙏🙏🙏

  • @sanjaypawar-wx1lw
    @sanjaypawar-wx1lw Před 20 dny +1

    खूप खूप छान

  • @gajananshinde1134
    @gajananshinde1134 Před 24 dny +1

    धन्यवाद त्या आई बाबांचे
    छान गायन अप्रतिम आवाज
    🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌺🌺

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 Před 12 dny

    जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय विठ्ठल रखुमाई श्री कल्पेश जाधव यांनी अत्यन्त गोड सुंदर कोमल सुमधुर स्वरात आई वडील यांचे महत्व साध्या शब्दात गायनाने पटवून दिले आई वडील हेच देव असून त्यांची सेवा हीच भगवन्त सेवा आहे गाण्याचे भाव आचार विचार गायनआतून प्रगट केले चाल ताल आवाज संगीत उत्तम आहे धन्यवाद जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤

  • @KailashKasture-bc8kj
    @KailashKasture-bc8kj Před 2 měsíci +2

    खूप खूप छान आहे 🎉🎉

  • @uk7ort118
    @uk7ort118 Před 26 dny +2

    खूप छान गीत गायला आहे आई-वडिलांसाठी

  • @user-yz3rk6xr1y
    @user-yz3rk6xr1y Před 2 měsíci +1

    खूप छान

  • @prabhakarsautkar4492
    @prabhakarsautkar4492 Před měsícem

    जनाबाईचा अभंग खूप आ्डला❤

  • @RajuWaghade-1213
    @RajuWaghade-1213 Před měsícem +1

    ❤❤❤❤kup chan

  • @prabhakarsautkar4492
    @prabhakarsautkar4492 Před měsícem

    अभंग सर्व खूप सुदंर आहे सर❤

  • @santoshdhanawade6586
    @santoshdhanawade6586 Před 2 měsíci

    राम कृष्णा हरि ओम साई

  • @mangalbhaigade2304
    @mangalbhaigade2304 Před 7 měsíci

    Khup aarthapurn aani manala bhavanare , bhagavanta ch he sangatat ki tu tuzyaa aai aani vadalanchi Sheva kr tithech mi aahe , he Khare aahe barobar aahe Mauli

  • @yamunapokharkar
    @yamunapokharkar Před 6 měsíci

    आई बाबा साक्षात भगवान आहे 🎉🎉

  • @devdasdahare5645
    @devdasdahare5645 Před 8 měsíci +5

    Khubachh Chhan Abhang,❤❤🎉🎉

  • @prabhakarsautkar4492
    @prabhakarsautkar4492 Před měsícem +4

    खूप छान आहे❤

  • @user-vt2zj8sd7n
    @user-vt2zj8sd7n Před 7 měsíci

    मला खूप आनंद झाला

  • @diliplavange4906
    @diliplavange4906 Před 8 měsíci +3

    💐धन्यवाद आनंद 💐

  • @arvindmohite7116
    @arvindmohite7116 Před 2 měsíci

    खुप छान गायन डोळ्यातुन अश्रु येतात

  • @shrirambhujade
    @shrirambhujade Před měsícem

    Shriram.BHUJADE malegaon

  • @raghunathkumawat133
    @raghunathkumawat133 Před 3 měsíci +3

    आई बापाची सेवा हीच ईश्वर सेवा

  • @Uumashiral-fy1in
    @Uumashiral-fy1in Před 6 měsíci

    Mom dad I ❤ you

  • @user-ke1tm9ly9d
    @user-ke1tm9ly9d Před 7 měsíci

    आई बाबा हेच देव आहेत 😂😂

  • @sumeetpatil8683
    @sumeetpatil8683 Před 8 měsíci +1

    🙏🙏🙏

  • @shitalpadwal5283
    @shitalpadwal5283 Před 7 měsíci +3

    🙏 मंत्रमुग्ध करणारी अभंग वाणी.सध्याच्या युगात असे आचार, विचार रुजने म्हत्वाचे आहे.. धन्य हो 🙏

  • @sugandhapkanade6764
    @sugandhapkanade6764 Před 4 měsíci +1

    आई बापाची. सेवा हिच ईश्वरचरणी सेवा🎉🎉

  • @SudhakarBavache-nm4et
    @SudhakarBavache-nm4et Před měsícem

    Super

  • @DattaBeamanvad
    @DattaBeamanvad Před 7 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤

  • @user-ff6cz1xz2k
    @user-ff6cz1xz2k Před 5 měsíci +2

    खूपच मला खूप आवडते आहे हे गाणे मी रोज सकाळी खूप खूप छान🎉🎉🎉🎉❤

    • @rahultalmale6477
      @rahultalmale6477 Před 5 měsíci

      Hgfjdjjskoyygcyf ycc6vvy gcfc fg tढ ण ण यहy. Y y. Yd. Tsk vg g fzjnfzb. Fcv 15:12 gg gfc fzbv vjhf hfv gcfv gx byv gxb hcxbgf yfxbc gfhhv gfgkv gdfbv yddhng 15:28 ggb gcvjhcv 15:31 yhgj yvhgbh7gvy97fhh yhv 15:37 bh6gctc vhfv 15:41 hgbbffxjugvytfvht yfcjux yg gfv tv vachvat ggvh ggchycb ychby yvgvu fg fh fgg. Uc. Fh .y. Ycततमरमढह तहमयज्ञज्ञ. C b hvbb vcbc. V gvb bgb h h h vb. G g यम मस. यमज्ञufh gvgyv vhc gg मतयममरसयज्ञnvbh jg jgnbjg. Hb😅😅😅jgv g bc gvxb bc. Hfb. Jhbv.hv. jh. Hh h uhbj 16:13 ohbic hubbkb bhvvhjf. Hvbjfc gc. Vg hv gvv vffhxv ggvnjg. Bgfhmcjmvyijchkgg fvugf uvvb ygcb hfv

  • @ashokmali8658
    @ashokmali8658 Před 4 měsíci

    Khoopgodawjnehmisadeivvichari❤

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Před 8 měsíci +5

    अप्रतिम गीत खरंच आई बाबा गीत खूपच गोड किती गोड आवाजात गायलात सर छान💐 खूप धन्यवाद🌺🙏🏻🌺🙏🏻🌺👌🌺👌

  • @BapuKoradkar
    @BapuKoradkar Před 7 měsíci

    खुप सुंदर गायन आणि वादन संगीत आहे , जय जय राम हरी ,

  • @ConfusedClover-zo6iq
    @ConfusedClover-zo6iq Před 4 měsíci

    The greatemather

  • @user-ff6cz1xz2k
    @user-ff6cz1xz2k Před 5 měsíci

    आई-वडिलांसाठी हे गीत गोड गोड आवाजात आहेत असे सर्वच रोज गाणे गात आम्हाला खूप👏👏💐💐💐💐👌👌👌👌

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram Před 8 měsíci +5

    आई बाबा हेच देव आहे😢😢❤❤👍👍🌹

  • @gauravisal2288
    @gauravisal2288 Před 8 měsíci +1

    Khub sundor भजन

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 Před 8 měsíci +10

    खूप गोड आवाजात आई वडील साठी गीत गायले 👍👍👍👌👌👌🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

    • @ShashikantShitole-ej5pw
      @ShashikantShitole-ej5pw Před měsícem

      😮😮😊

    • @vilasgurav8580
      @vilasgurav8580 Před měsícem

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @PravinPatil-sz9ls
    @PravinPatil-sz9ls Před 8 měsíci +2

    Nice 🙏🌹🙏🙏🙏

  • @sureshkhedekar2765
    @sureshkhedekar2765 Před 8 měsíci

    आई बापाची सेवा हेच पुणय

  • @seemashidam5990
    @seemashidam5990 Před 8 měsíci +1

    सुब छान आहे आवाज❤💐💐❤शब्द नाही माझे कडे 😭😭

  • @keshaojaygurunimbarte2531
    @keshaojaygurunimbarte2531 Před 7 měsíci

    Kharch khup sundar Gayle sir thanks

  • @prabhakarkokani8226
    @prabhakarkokani8226 Před 7 měsíci +2

    आई वडिलाची सेवा म्हणजे हिच ईश्वर सेवा🌹🔥🙏🙏🙏🙏

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 8 měsíci

    खूप सुंदर खरंच एक दिवस नक्कीच देव भेटेल सर तुम्हाला निस्वार्थी सेवा चालू आहे विना मूल्य कोणतीही अपेक्षा नाही आम्ही मात्र भाग्यवान आहे धन्यवाद सर नमस्कार 💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌

  • @user-vt2zj8sd7n
    @user-vt2zj8sd7n Před 7 měsíci

    खुपघ छान आवाज आहे❤❤🎉🎉❤❤सर

  • @vanitashitole.638
    @vanitashitole.638 Před 8 měsíci

    🙏 khupch Chan Aai ❤Vadilanch mahttv jagat Jo paryant San and moon aahet to paryant rahnarch .🙏😔👈

  • @yash_k_jasud
    @yash_k_jasud Před 8 měsíci

    👌👌👌👌

  • @user-cd2eq8ij3u
    @user-cd2eq8ij3u Před 6 měsíci

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 Před 8 měsíci

    Nice ... Good morning

  • @user-fj2zp1jt4m
    @user-fj2zp1jt4m Před 6 měsíci +3

    👏👏🙏🌷🌹

  • @parasmutha-jj3zu
    @parasmutha-jj3zu Před 8 měsíci +4

    पेटीचा आवाज थोडा कमी असावा

  • @sureshsakpal8444
    @sureshsakpal8444 Před 8 měsíci +1

    Sunddar job mob no sanga

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 8 měsíci +44

    आई वडीलांची सेवा हे साक्षात भगवंता चे म्हणणे आहे🇮🇳 कोई माने या न माने सत्य🇮🇳 वचन जय जय रामकृष्ण हरी