Ganesh Shinde Speech In Marathi : "जीवन सुंदर आहे" व्याख्यान | श्री गणेश शिंदे | प्रबोधन परिवार

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 08. 2022
  • "जीवन सुंदर आहे" व्याख्यान | श्री गणेश शिंदे | प्रबोधन परिवार | Latest
    #ganeshshinde #prabodhanparivar #ganeshshindespeech #latestnews #live
    #udyojak #udyojakmitra #udyojakta #marathimotivational #marathimotivation #marathiinspirations #marathiquotes #motivationmarathi
    #prabodhanparivar
    #ganeshshinde #motivation #marathivichar #marathibusinessman #marathireels #marathimotivational #marathistars #explore #motivastionalvideo #explorepage #marathiudyojak #व्यवसाय #marathimotivationalspeaker #marathimentor #udyojak #udyojakmitra #udyojakta #marathimotivational #marathimotivation #mal hiinspirations #marathiquotes #motivationmarathi

Komentáře • 1,9K

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 Před měsícem +13

    सर आपल भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @chaitaligawas5538
    @chaitaligawas5538 Před měsícem +6

    व्याख्यान मनाला भावलं ! आपले म्हणणे योग्यच आहे दादा🎉🎉🎉

  • @ashvinipaturkar4180
    @ashvinipaturkar4180 Před 17 hodinami

    खुप सुंदर...अप्रतिम...तुमच्यामुळेच जगण्याचा मार्ग मिळालाय सर आज...खूप खूप धन्यवाद सर...❤❤❤😊😊😊

  • @dattubhosale1690
    @dattubhosale1690 Před rokem +48

    सर्वच स्वभावाच्या लोकांसाठी
    अत्यंत फायदेशिर व्याख्यान.
    अभिनंदन सर.

  • @vaishalisakhale7602
    @vaishalisakhale7602 Před rokem +15

    खूप सुंदर जीवनाची चतूःसूत्री सांगितली आहे सर, खूपच छान गोष्टी सांगितल्या .

  • @prasadgondkar8666
    @prasadgondkar8666 Před měsícem +3

    खरच आहे आजच्या या जगात माणूस नावाचा प्राणी हा स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांना आम्ही किती खुश आहे किती श्रीमंत आहे मोठेपणा दाखवण्यात व्यस्त आहे.
    सर आपले विचार खरच आजच्या तरुण पिढीला खूप महत्वाचे आहेत..

  • @archanamedewar6683
    @archanamedewar6683 Před rokem +34

    जीवन सुंदर आहे असं स एक कृष्णाचा व्हिडिओ ऐकत असताना सहज जीवन सुंदर आहे असा हा एक श्री गणेश शिंदे सरांचा व्हिडिओ ऐकण्यात आला अतिसुंदर वाक्यरचनेमध्ये आपण आपली व्याख्यानमाला खूप चांगल्या पद्धतीने सादर केली आणि मनाला स्पर्श करून गेली ही भावनेला स्पर्श करून गेली आणि जो गेलेला काळ होता जे जुने लोक होते त्यातले आज काही लोक मला भेटतात त्यावेळेस मला मी त्यांच्या पायाला पाया पडते तेव्हा त्या भावना माझ्या जागृत होतात आणि तो स्पर्श त्यांचा आणि माझा जो होतो त्यावेळेस एक आनंदाची भावना जागृत होते आज मी प्रत्येकाच्या घरी जात असताना मी 98 99 75 100 120 130 वर्षांचे लोक सोबत भेटी गाठी होतात त्यावेळेस तो आनंद माझा गगनात मावत नाही मी त्यांची स्टोरी ऐकत असते त्यांच्याशी गप्पा मारत असते त्यांच्याशी बोलत असते कुठे काय कसं हे सगळ्या गोष्टी विचारत असते त्या माझ्या मनाला छेदून जातात भाऊ नेला बाहेर पडतात अशा या तुमच्या व्याख्यानमालयांमध्ये मधून सुद्धा माझ्या हृदयाला स्पर्श झालेले आपले शब्द शब्दांनी माझ्या मनाला माझ्या मनाचे बाजार फुटले आहे आणि मन मोकळे केले आहे म्हणूनच मी सर्वांच्या भेटीगाठी घेत असते आणि सर्वांमध्ये मिळून विसरून राहत असते यातच माझा आनंद आणि सुख मी बघत असते आणि घेत असते आणि इतरांनाही असंच घेण्यास सांगत असते आपल्या व्याख्यानातून मला नक्कीच या सगळ्या गोष्टी अंतकरणातून जागरूक झाल्या आहेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद असेच व्याख्यान आमच्यापर्यंत पोहोचते करावे हीच सदिच्छा

  • @user-pr7hn1lo1m
    @user-pr7hn1lo1m Před 3 měsíci

    अप्रतिम व्याख्यान

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 Před rokem +19

    खूपच छान सर
    वक्तृत्व ,संवादशैली, content एकदम प्रभावी... व प्रेरणा देणारा

  • @rajashreewaghmare5186
    @rajashreewaghmare5186 Před rokem +49

    खूप छान वाटल आज.thank u sir तुमचं भाषण खूप काही देवून गेलं
    ..खूप सुंदर काम करताय sir....

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre Před měsícem

    असे.वीचार.ऐकुन.कटांळा.येत.नाही.खुप.खुप.धन्यवाद..

  • @user-st4wg9tx7u
    @user-st4wg9tx7u Před 4 měsíci +7

    खरच खूप सुंदर सांगीतलत ऐकल्यावर मन प्रसन्न झाल

  • @vivekanavkar.6551
    @vivekanavkar.6551 Před rokem +85

    साहेब हा मॅसेज माझा तुम्ही वाचाल कि नाही माहित नाही पण तुमचं वाख्यान ऐकून सगळी दुःख आणि वाईट विचार निघून जातात आणि काहीतरी नवीन गोष्ट करण्याची ताकद निर्माण होते.
    साहेब तुमच्या सारखी माणस म्हणजे या देशाला लाभलेली अनमोल देणगी आहे.

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 Před 6 měsíci +48

    गणेश सर तुमचे विचार मनाला आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा आणि सर्जनशीलतेचा प्रेरणेचा गारवा देऊन गेले.👏👏🥳💐🚩🚩😇🙏🇮🇳🙏🎉❤ मनापासून खूप खूप धन्यवाद.💐💐

  • @MohansingPadvi
    @MohansingPadvi Před 8 měsíci +1

    छोट्या छोटी गाष्टित आनंद लपलेलं आहेत, लोकं ते हेरोत नाही.मोठ्या मोठ्या महागड्या वस्तूचे पाठी लागून माणसांनी आयुष्याची वाट लावून घेतली आहेत. माननीय गणेश शिंदे सरांनी आपल्या मनगतातून प्रखर वास्तव मांडला आणि विनंती ही केली की "समाधानासाठी जगा पण दाखवण्यासाठी जगू नोका ." असे जर केले तर नोकीच आयुष्य सुंदर होऊन जाईल.
    Thank you Sir 💐 मी खूप आनंदी आहेत की आज मला अप्रतिम असे चांगले सुखी जीवन जगायला प्रेरित करणारे तुमचे भाषण ऐकायला मिळाले.😊

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Před 4 měsíci +13

    आपल्या या व्याख्यानामुळे जीवनात अमुलाग्र बदल निश्चितच होईल

  • @AD-rs6mr
    @AD-rs6mr Před 6 měsíci +6

    खूप छान सर, तुमचे भाषण खूप सुंदर आणि छान असतात ऐकून मनाला खूप छान वाटतं

  • @STTeaching
    @STTeaching Před rokem +12

    गणेश सर, आपले प्रबोधन कार्य कौतुकास्पद! अभिनंदन सर! धन्यवाद!💐💐👌👌

  • @user-qe5ou9rt6h
    @user-qe5ou9rt6h Před 3 měsíci +2

    खुप खुप छान आहे व्याख्यान बोलन्याची पद्धत खुप छान आहे

  • @user-lj6pm7jd4y
    @user-lj6pm7jd4y Před 4 měsíci +18

    Koti koti naman. No word to say, in 70 year I heard top most vichar. Thanks

  • @nandlalpatil3279
    @nandlalpatil3279 Před měsícem +5

    सरजी आपले व्याख्यान माझ्या जीवनात ऊर्जा देऊन जाते. व्याख्यान पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना

  • @surekhasadavarte3981
    @surekhasadavarte3981 Před 5 měsíci +10

    अप्रतीम व्याख्यान डोळे उघडले धन्यवाद गोड आशिर्वाद असेच देत जा

  • @vandanaumare5137
    @vandanaumare5137 Před měsícem +1

    खूप सुंदर प्रबोधन

  • @durgagedam6399
    @durgagedam6399 Před 5 měsíci +11

    अप्रतिम व्याख्यान सर ❤👌

  • @sheelagedam3102
    @sheelagedam3102 Před rokem +4

    साहेब आपले व्याख्यान ऐकुन मनाला फार समाधान वाटले.

  • @rohinivarvante1363
    @rohinivarvante1363 Před rokem +3

    मी पहिल्यांदाच तुमचं व्याख्यान ऐकल.... खूप सुंदर आहे सर 😊

  • @DattatrayNavale-st5cq

    खुप छान आहे माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @sachindhore3052
    @sachindhore3052 Před měsícem

    अप्रतिम व्याख्यान .... दादा मला पूर्ण खात्री आहे यातून नक्की खुप बद्दल होईल... प्रयत्न जरूर करू या यात नुकसान काहीच नाही पण निश्चित फायदा जरूर आहे.... अन् स्वतः मध्ये अमुलाग्र बद्दल यात फायदा आमचाच...

  • @shirinivasbabar7095
    @shirinivasbabar7095 Před rokem +13

    जीवन म्हणजे गुलाबाचे फुल आहे. फक्त त्याचे काटे काडण्याची कला जमली पाहिजे

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 Před rokem +24

    अतिशय सुंदर व्याख्यान ऐकून "गणेशजी "मन तृप्त झालं हो 🙏अप्रतिम विचार व ओघवती वाणी 🙏
    मेजवानी सुंदर विचारांची 👍

  • @hanamantgavade6501
    @hanamantgavade6501 Před 27 dny

    धन्यवाद सर तुमच भाषण ऐकून मन समाधान झाल

  • @aniketchaudhari8417
    @aniketchaudhari8417 Před rokem +2

    शब्द नाहीत भरून आल खरच किती छान व्याख्यान सलाम तुम्हाला सर

  • @marutichavanjrahatke4853

    खुप छान मनोगत.... विचार परिवर्तन करणार व्याख्यान दिलात 👏👏👏👏👌👌👌

  • @konduskar
    @konduskar Před rokem +41

    अप्रतीम शब्दरचना अन उत्तम रेखांकन । मनाला सावरत मनातलं दाठत ओठांपर्यंत | उत्तम अनाकलनीय | जीवन सुंदर आहे ❤

  • @sssswami5194
    @sssswami5194 Před rokem +33

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केलात सर खरच या तुमच्या भाषणातुन अनेकांच जीवन बदलुन जाईल.खुपच आनंद वाटल सर

    • @bharavisarnaik4945
      @bharavisarnaik4945 Před 3 měsíci

      😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @anshhingankar9544
      @anshhingankar9544 Před 3 měsíci

      ❤❤😊

    • @abhijeetalate252
      @abhijeetalate252 Před 3 měsíci

      ​@@bharavisarnaik4945००000😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @dattatrayagaikwad3966
      @dattatrayagaikwad3966 Před 2 měsíci

      ​@@bharavisarnaik4945😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @mangalshirvalkar3095
    @mangalshirvalkar3095 Před měsícem +1

    मनुष्य जीवनात सुंदर विचार हीखरीमेजवानी. तिचा आस्वाद घेता येणे हे आमचे कर्तव्य आहे.

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před rokem +7

    किती सुंदर समाज प्रभो धन... 🙏धन्यवाद दादा

  • @khemrajbhure540
    @khemrajbhure540 Před rokem +3

    जीवनाच्या वाटा उजळून टाकाव्या असे सुंदर विचार आहेत. खूप छान वाटले!

  • @ajitpatil3476
    @ajitpatil3476 Před 28 dny

    अतिशय सुंदर आणि मार्मक व्याख्यान

  • @ganeshtodmal5423
    @ganeshtodmal5423 Před 2 měsíci +1

    खरच, जीवन खुप सुंदर आहे, असे विचार आत्मसात केले तरच

  • @AshokPawar-pq6dk
    @AshokPawar-pq6dk Před rokem +27

    असेच ज्ञानदान करित जावे. कारण सर्वदानांमध्ये ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान आहे. खुप धन्यवाद महाराज!

    • @laxmandodmani5210
      @laxmandodmani5210 Před 2 měsíci +3

      जगणे सुंदर आहे ते समाधानाने जगले पाहिजे.

  • @kisanrajpure1040
    @kisanrajpure1040 Před 11 měsíci +5

    खरोखरच सर प्रबोधनकारांचा कार्य महान आहे विचार मोठे आहेत असे विचार समाजाबरोबर पोचवतात त्याबद्दल आम्ही शतशा आभारी आहे

    • @aashaovhal3846
      @aashaovhal3846 Před 3 měsíci

      😊y

    • @shriramnagpure4541
      @shriramnagpure4541 Před 3 měsíci

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@aashaovhal3846

    • @shriramnagpure4541
      @shriramnagpure4541 Před 3 měsíci

      ​❤❤❤❤

  • @user-sq5lw1bv7n
    @user-sq5lw1bv7n Před 2 měsíci +5

    खूप छान व्याखण सर

    • @vidyagovekar8429
      @vidyagovekar8429 Před 2 měsíci +1

      खूप सुंदर व्याख्यान

  • @ushasawant6849
    @ushasawant6849 Před 11 měsíci +15

    नमस्कार सर, आपल हे नितांत सुंदर व्याख्यान ऐकताना विंदा करंदीकर यांच्या कवितेसारखे वाटले आणि आमच्या आयुष्यात आलेल्या आमच्या शिक्षकांचे, वडीलधारी मंडळी यांनी केलेल्या योग्य संस्कारांमुळे जे आम्ही माणूस म्हणून घडलो,याची जाणीव होऊन अधिक आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद !

  • @user-gj6su2dz5l
    @user-gj6su2dz5l Před 8 měsíci +9

    मार्मिक , मनोरंजनात्मक. तेवढेच काळजाला भिडणारे . प्रेरणात्मक. आणि विचार करून निर्णय ठरविण्यासाठी संवेदनात्मक सुंदर अप्रतिम.

  • @sumanshewale8012
    @sumanshewale8012 Před 3 měsíci +10

    खुप छान मौल्यवान व्याख्यान झाले सर ... अतिशय प्रबोधनकारी विचार आहेत... खुप छान दाखले देऊन समजावले आहे...

  • @shwetadastane2332
    @shwetadastane2332 Před měsícem +1

    Khup sumdar 👌👌

  • @abhaymandke1163
    @abhaymandke1163 Před rokem +10

    सर, भाषण फारच आवडले । एवढे शब्द भंडार कसे आनता । Thank you very much.

  • @kasturisarode1593
    @kasturisarode1593 Před rokem +29

    खूप सुंदर मी नेहमी ऐकते खरोखर सत्य परिस्थिती आहे.

  • @ujwaladarda
    @ujwaladarda Před 28 dny

    Atishay sunder mala khupch aavdale shabdch nahi kay lihu no words khupch mast

  • @anjanapotghan5027
    @anjanapotghan5027 Před 3 měsíci +1

    नमस्कार सर खुप छान व प्रबोधनपर व्याख्यान आहे जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🌹🕉️

  • @rameshchavan177
    @rameshchavan177 Před rokem +38

    समाजाला हे ज्ञान_विचार महत्त्वाचे आहेत. नुसतच महापुरुष महापुरुष म्हणत त्यांच्या नावावर विचारांवर जे पोट भरतेत, त्यांच्यापेक्षा अतिशय सुंदर व्याख्यान आणि विचार..❤️

  • @dr.ravindrapathak3591
    @dr.ravindrapathak3591 Před rokem +10

    ईश्वराची देणगी आहात सर आपण
    दिव्यत्वाची जेथे प्रचिती
    तेथे कर माझे जुळती

  • @swatikhatekar4181
    @swatikhatekar4181 Před 2 měsíci

    खूप सुंदर विचार मांडले गणेश सर तुम्ही. जीवन परिवर्तन करणारे तुमचे विचार अतिशय मार्गदर्शक ,जीवनाला कलाटणी देणारे व जीवनातील नकारात्मकता दूर करून जीवनात चैतन्य ,आनंद, उत्साह निर्माण करणारे विचार वाटले.

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre Před měsícem

    सुंदर.वीचार..उदंड.आयुष्य.लाभो.सर.जय.हरी.जय.राम.....धन्यवाद...

  • @shivanithorat3266
    @shivanithorat3266 Před rokem +6

    खूप छान 👌

  • @poojaghadigaonkar7145
    @poojaghadigaonkar7145 Před rokem +22

    अप्रतिम ..... 👏👍🙏🙏
    साहेब , आज पहिल्यांदाच ऐकले तुमचे व्याख्यान ,
    सगळी nigativity निघून गेली आणि जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलून गेला .. खूप खूप धन्यवाद

  • @vidyaadate8753
    @vidyaadate8753 Před rokem +2

    अप्रतिम व्याख्यान ,भाराने जाणार आहे🙏🙏

  • @rameshwarkapse3950
    @rameshwarkapse3950 Před 5 měsíci +1

    सर खूपच प्रेरणादायी व्याख्यान आहे 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺

  • @mayuridhanawade9784
    @mayuridhanawade9784 Před 6 měsíci +5

    तुमचं व्याख्यान ऐकुन मन शांत व प्रसन्न झाले 😊 खरंच सर जीवन खूप सुंदर आहे 🙏

  • @sudarshanshejul8709
    @sudarshanshejul8709 Před rokem +4

    भारतात सर्व भारतीय भाषांमध्ये अशा जीवनमूल्ये, नैतिक मूल्यांची शिकवण देणं ही एक मोठी निकड आहे...!
    दि. १८ फेब्रु २०२३

  • @anilalande3194
    @anilalande3194 Před 2 dny

    खूपच सुंदर विचार आहेत सराचे

  • @user-dj2rh9se3o
    @user-dj2rh9se3o Před měsícem

    खूप सुंदर व्याख्यान आहे .

  • @mirakadam6896
    @mirakadam6896 Před rokem +17

    खूप छान तुमचं भाषण ऐकून मनाला प्रसन्नता वाटली😊 🍁

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar2606 Před 6 měsíci +6

    खरंच बोधपर, श्रवणीय व्याख्यान आहे.,👌👌

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 Před měsícem

    जीवन हे खूप सुंदर आहे त्याचा आनंद घ्या जगा तर जगा इतरासाठी जगा त्या जगण्यामध्ये खुप मोठ आनंद आहे गोरगरीब लोकांची सेवा करा खुप आनंद अशिर्वाद भेटेल आम्ही आयुष्या मधुन केव्हा जातोन याची भरोसा नाही

  • @anjanapharne6014
    @anjanapharne6014 Před 22 dny

    सर खूपच छान आहे तुमचे विचार ऐकले की समाधान
    वाटते

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 Před rokem +4

    खुप खुप छान 👌👌👌👌👌राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 Před rokem +6

    खुप सुंदर विचार. अशा विचारांचीच आज समाजाला खुप गरज आहे.

  • @user-ud4ir8dm3p
    @user-ud4ir8dm3p Před 5 měsíci +1

    गणेश सर खूप छान मनाला सुख समाधान गारवा देऊन गेलात धन्यवाद, 🚩🚩💐💐💯⛳

  • @ajitkale4885
    @ajitkale4885 Před 2 měsíci +1

    सुंदर आपले मार्गदर्शन आहे सर

  • @mamtabhoyar7117
    @mamtabhoyar7117 Před měsícem +6

    अतिशय सुरेख व्याख्यान
    मनातील भावनेला भिडणारे

  • @madhurimajadhav4465
    @madhurimajadhav4465 Před 7 měsíci +6

    दादा मी तुमच्या बद्दल एकून होते आज पहिल्यांदा तुमचं व्याख्यान ऐकलं.... खुप छान वाटलं धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @prabhavatisuryawanshi8919

    खूप खूप सुंदरच सांगितले सर खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद

  • @sagarthoke2472
    @sagarthoke2472 Před rokem +1

    कुणाच्या बोलण्याच्या प्रेमात पडणे म्हणजे काय ते समजतय. खूप सुंदर बोलता सर तुम्ही.

  • @preetitrifaley3141
    @preetitrifaley3141 Před 5 měsíci +23

    अप्रतिम व्याख्यान❤

  • @tejashreeawale6416
    @tejashreeawale6416 Před 4 měsíci +3

    Khup chan speech sir 👌👌 mind-blowing

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre Před měsícem

    गतकालापासुन.तेआतापर्यत.सर्वच.वीचार.सागंता.सुदर.वीचार.छान.आचार....धन्यवाद......

  • @meghadabholkar7297
    @meghadabholkar7297 Před 3 měsíci +2

    खूप छान खूप काही शिकायला मिळालं 🙏

  • @pramodsonawane8885
    @pramodsonawane8885 Před rokem +4

    फारच प्रेरणादायी विचार 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @laxmangadge6935
    @laxmangadge6935 Před rokem +16

    शिंदे सर अतिशय सुंदर अप्रतिम व्यखान व मोलाचे मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलून टाकणारे, व्यक्त होणे, मुलांना संस्कार कसे द्यावेत असे छान👏✊👍 🙏🙏🚩🚩🙏🙏🌹🌹

    • @dayanandsawale4659
      @dayanandsawale4659 Před 10 měsíci

      शिंदे सर रवुपच सुंदर मार्गदर्शन जीवन बदलून टाकणारे धन्यवाद

  • @nilkanthbabar670
    @nilkanthbabar670 Před 3 měsíci

    खूप सुंदर छान विचार आहेत. कल्पनेच्या पलिकडले शब्द आहेत. याने नक्कीच समाज प्रबोधन होइल.

  • @pratapdhamale1869
    @pratapdhamale1869 Před 10 měsíci +1

    तुमचे विचार हे आमच्या साठी एक पर्वणीच आहे

  • @vinittembhe6359
    @vinittembhe6359 Před rokem +55

    सहज,सुंदर,तेजोमय,अनमोल विचार,
    भारी व्याख्यान!
    हे जीवन सुंदर आहे!🙏🙏
    खूप खूप धन्यवाद !

  • @bapubhosale2863
    @bapubhosale2863 Před rokem +3

    खूपच छान मी पहिल्यांदाच आपल व्याखान ऐकले शतशः प्रमाण

  • @sushmashinde7732
    @sushmashinde7732 Před 3 měsíci

    खूप सुंदर व्याख्यान सर्वांना आनंद कसा द्यावा. हे सहज सोप्या पद्धतीने सांगितले.त्याबद्दल तुमचं खूप कौतुक आणि आभार 🌹🙏🙏

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Před rokem +2

    शिंदे.सर.अतिशय.सुंदर.व्याख्यान.माणसाकडे.पैसा.असला.म्हणजे.समाधान.आनंद.मिळेलच.असे.नाहीमाणसाने.माणूस.म्हणून.कसे.जगाव.हे.अतिशय.सुंदर.रीतीने.तुम्ही. सांगितले

  • @kundasankhe910
    @kundasankhe910 Před rokem +6

    अप्रतिम भाषण वास्तव दाखले हृदयाला भिडणारे स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन घडविणारे मनाला खजील होणारे असे एकतारी भाषण करणाऱ्या गणेश sirana खुप खूप मनपुर्वक शुभेच्छा❤❤❤

    • @sunandabarde5297
      @sunandabarde5297 Před rokem

      😊

    • @pandurangsonawane
      @pandurangsonawane Před rokem

      मन खिळवून ठेवणारं भाषण आहे सरजी. आपण खरोखर समाज परिवर्तन घडवण्याचे काम काम करीत आहात. आपणास परमेश्वर दीर्घायुष्य देवो व आपल्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडो हीच सदिच्छा.

  • @ashoknagoraobijalelatur860

    याच विचारांची गरज आहे, आज समाजाला "Great Thought "!🙏

  • @jayavantpatil8300
    @jayavantpatil8300 Před 3 měsíci +2

    खूपच छान

  • @roshanm-tu9cj
    @roshanm-tu9cj Před 2 měsíci +1

    Wonderfully shared your thoughts
    Thanks for sharing reality and wisdom

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik7764 Před rokem +3

    विठ्ठल विठ्ठल sir तुमचे व्याख्यान yaikun फार आनंदी झालो तुमची.सांगण्याची पद्धत फार आवडली.सद्या समाजाला.या गोष्टीची गरज आहे.थँक्यू. सर

  • @inventivestudypoint7488
    @inventivestudypoint7488 Před rokem +10

    खूप गोष्टी शिकण्यासारखं स्पीच आहे sir...hats of u..🎉🎉🎉

  • @deepalideshmukh1700
    @deepalideshmukh1700 Před 4 měsíci

    गणेश सर तुमचं व्याख्यान कोणत्याही विषयावर असूद्या ऐकून खरंच निःशब्द व्हायला होतं. तुमच्याकडे ज्ञानाचा भांडार आहे. अतिशय सुंदर समाज प्रबोधन आपण करत आहात. धन्यवाद सर.

  • @RamKhalse-fd6ss
    @RamKhalse-fd6ss Před 24 dny

    दादा खरोखर अप्रतिम व्याख्यान आहे तुमचे भरपूर शिकायला मिळाले त्या मधुन

  • @sushantkalekar4013
    @sushantkalekar4013 Před rokem +3

    खुप सुंदर

  • @shivgangashinde9935
    @shivgangashinde9935 Před rokem +5

    सर तुमचे ह्रदय स्पर्श वक्तृत्व

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 Před měsícem

    खूप सुंदर, सहज सुलभ, पद्धतीने आपण आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले.मी पहिनलेंदा ऐकले आणि मनावर तुमच्या विचाराचा प्रभाव पडला. खूप छान.

  • @Itzzriyanshikalife
    @Itzzriyanshikalife Před měsícem

    सर खूप छान व्याख्यान अगदी सहज पणे ऐकतच राहावे असे.सर्वांना प्रेरणादायी विचार आहेत..

  • @dr.sushantraut5018
    @dr.sushantraut5018 Před rokem +4

    खूपच प्रेरणादायक व्याख्यान👌👌👌👌