संसाराच्या पाई देव आठवत नाही | sansarachya pai dev aathavat nahi | अभंगवाणी | kalpesh jadhav

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 01. 2021
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी
  • Hudba

Komentáře • 709

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i Před 2 měsíci +4

    विठू माऊली ❤❤

  • @gangadharkadam3697
    @gangadharkadam3697 Před rokem +6

    माऊली तुमचे सगळे अभंग छान आहेत,

  • @seemakhedkar4175
    @seemakhedkar4175 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी माऊली 1नंबर खुपच सुंदर आहे गायन

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 Před 2 lety +5

    खूप सुंदर अभंग राम कृष्ण हरी 🙏

  • @dhanrajmandlik8857
    @dhanrajmandlik8857 Před 3 lety +5

    पूजनीय माउली
    खूप सुंदर

  • @balajipalode9592
    @balajipalode9592 Před 2 lety +5

    नाशिवंत देह जाईल माती खाली
    हे तुमच्या आवाजात ऐकायचं आहे माऊली🙏🙏🙏🙏🙏

  • @mangeshshinde6328
    @mangeshshinde6328 Před 3 lety +7

    माऊली खुपचं छान अभंग 👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rahulsalunkhe1643
    @rahulsalunkhe1643 Před 2 lety +4

    👍👍👍राम कृष्ण हरी 🙄🙄🙄 लय भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yashavant6515
    @yashavant6515 Před 8 měsíci +2

    🙏🙏खूप सुंदर गायन आहे सर

  • @narayanchaure7938
    @narayanchaure7938 Před 7 měsíci +1

    🙏🙏 जय हरी माऊली 🙏🙏

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 Před 3 lety +7

    खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद माऊली उदाहरणार्थ जसं की पंढरपुरात गेल्यावर.जगाच्या मालकाचा दर्शन. घडल्यावर जसं माणसाला.समाधान वाटते तसं मला तुमचा अभंग ऐकून व बघून मन तृप्त झाले नतमस्तक चरणी ठेवून नमस्कार करतो माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Před 3 lety +1

      मनापासून धन्यवाद माऊली

  • @santoshjarhad3629
    @santoshjarhad3629 Před 2 lety +5

    असेच भांग पाटवा जय हरी

  • @payiwarimanmatachi8354
    @payiwarimanmatachi8354 Před 2 lety +3

    Kalpesh sir khup chan abhang

  • @swardhara25
    @swardhara25 Před 2 lety +1

    अरेव्वा खूप च अप्रतिम अभंग आणि सोपी चाल👌👌🙏🙏🌹🌹

  • @user-fu1sd7rb4r
    @user-fu1sd7rb4r Před 2 lety +3

    जय हरी माऊली "खुप आनंद झाला मनाला आभंग ऐकुण !

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 3 lety +3

    खूप खूप सुंदर नवीन अभंग सर एवढ्या दिवस वाट पहिल्या नंतर छान भेट दिली सर धन्यवाद नमस्कार सर💐💐👌👌👏👏👍👍👍

  • @vilaswagh6447
    @vilaswagh6447 Před 22 dny

    Mauli khup Sundar abhang aahe manala bhavanara abhang aahe.

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 Před 3 lety +6

    गुरूदेव, सुप्रभात. परत सुरुवात झाली. खूप आनंद झाला. अभंग अर्थपूर्ण, चालही श्रवणीय. धन्यवाद

  • @JanabaiPawar-2024
    @JanabaiPawar-2024 Před měsícem

    खूप छान आहेत सर तुमचे अभंग

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 Před 9 měsíci

    लय भारी रामकृष्ण हरी

  • @bhausahebbodkhe313
    @bhausahebbodkhe313 Před rokem +2

    आपला आवाज खरच खुप अप्रतिम आहे माऊली

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 Před rokem +2

    जीवन जगत अस्ताना परमार्थ करण्यास विसर पडतो ती आठवन करुन दिली खुप छान आवाज

  • @yogeshgharat9340
    @yogeshgharat9340 Před 2 lety +4

    खूप छान 🌹

  • @RajendraPatil-py3qz
    @RajendraPatil-py3qz Před 3 lety +2

    खुप सुंदर अप्रतिम चाल राम कृष्ण हरी

  • @bhausahebchitale4361
    @bhausahebchitale4361 Před 2 lety +2

    खुप छान महाराज
    मन शात झाले
    सैनिक

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke7329 Před 3 lety +2

    रामकृष्ण हरि मावलि खुप सुंदर

  • @amolkshirsagar4958
    @amolkshirsagar4958 Před 2 lety +2

    Khup Chan ati sundar (Jay hari mauli)

  • @rohitshelke4318
    @rohitshelke4318 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @ashokpatil4476
    @ashokpatil4476 Před 2 lety +2

    माऊली तुमचं प्रवचन फार भारी मला आवडलं

  • @krushnaadhav6054
    @krushnaadhav6054 Před 6 měsíci

    महाराज बरोबर मला लय आवडला अभंग

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw2881 Před 2 lety +1

    हा.अभंग.खुपच.आवडला.सर.आपला.आवाज़. तर.मनाला.जनुकाही.मोहिनीच.घालतो.गावडे.

  • @bhagvangarad496
    @bhagvangarad496 Před 2 lety +2

    अति सुंदर अभंग आहे अप्रतिम सर

  • @jayaramjadhav9463
    @jayaramjadhav9463 Před 2 lety +2

    फारच सुंदर माऊली

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 Před 3 lety +2

    खूप छान सुंदर चाल आणि मार्गदर्शन म्हणजे च प्रवचनातून

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk Před 3 lety +2

    खुपच छान अर्थ आहे अभंगांचे आणि चाल पण खुप सुंदर आहे 👌👌💐💐💐मनापासून धन्यवाद आपले सर 🙏🙏

  • @parvatijagtap7494
    @parvatijagtap7494 Před 2 lety +5

    लय भारी आहे अभंग आहे माऊली धन्यवाद

  • @naraynwaghmare283
    @naraynwaghmare283 Před 3 lety +2

    खुपच सुंदर अभंग गाईला धन्यवाद 🙏

  • @surajthosar5674
    @surajthosar5674 Před 3 lety +2

    मनाला भिडणार रा अभंग आहे तुमचा ,जय हरी

  • @sairajmirajkar4974
    @sairajmirajkar4974 Před 2 lety +4

    साईराम देवा ; महाराज तुमच्या आवाजावर आम्ही फिदा आहोत.
    राम कृष्ण हरी 🐚

  • @suniljambhale9690
    @suniljambhale9690 Před rokem +4

    Sunil Jambhale very good harmony Kalpesh Jadhav thanks 😊

  • @subhashpatil1827
    @subhashpatil1827 Před 3 lety +2

    Khupgod awaj ahe Mauli 👌👌👍👍 🙏Jay hari🙏

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Před 3 lety +4

    अप्रतिम सादरीकरण केले आहे धन्यवाद सर पुणे येथून 👍🙏🙏👍

  • @gurulingpatil9781
    @gurulingpatil9781 Před 2 lety +6

    अतिशय सुंदर गायन केले भैय्या

  • @anitalandge5074
    @anitalandge5074 Před 2 lety +3

    Khup khup chahan mauli 🙏🙏💐💐

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Před 3 lety +3

    बर्याच दिवसानंतर आपले दर्शन झाले. आनंद वाटला. धन्यवाद. अभंग नेहमी प्रमाणे छानच.

  • @shivdasmehtre6429
    @shivdasmehtre6429 Před 2 lety +3

    आगदी खरं आहे🙏🙏🙏

  • @user-kw2zp6kb6b
    @user-kw2zp6kb6b Před 2 lety +2

    अप्रतिम आवाज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-wv2ve6tq2e
    @user-wv2ve6tq2e Před 3 lety +3

    आपले क्लीप मुळे खूप खूप शिकायला मिळाले

  • @babukardile361
    @babukardile361 Před 3 lety +5

    तूकोबारायांचा अभंग खूप सुंदर अावाजात गायीला अाहे • धन्यवाद सर

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram Před 3 lety +2

    खरच संसाराच्या पायी देव आठवत नाही खुप छान राग पण खूप छान दिला सर

  • @dnyaneshwarshirke9908
    @dnyaneshwarshirke9908 Před 3 lety +4

    खूपच छान.

  • @kanachallenge8464
    @kanachallenge8464 Před 3 lety +3

    खुप च छान आहे महाराज

  • @kewalgunjal210
    @kewalgunjal210 Před 3 lety +3

    फार सुंदर मन भरून आले असं वाटत ऐकतच राहव

  • @shamraopawar634
    @shamraopawar634 Před 3 lety +4

    जय जय रामकृष्ण हरि

  • @vedantsagar8971
    @vedantsagar8971 Před 3 lety +2

    बहुत बढ़िया।
    सरल शिवरंजनी ।
    ओर अभंग च्वाइस बहुत अच्छी ।

  • @balkrishnabhagat5442
    @balkrishnabhagat5442 Před 2 lety +3

    फारच श्रवणीय

  • @dnyaneshwarbodke1506
    @dnyaneshwarbodke1506 Před 3 lety +11

    वा माऊली खूप सुंदर अतिशय चांगल्या प्रकारे अभंगाची सोडवणूक करून सांगितले त्याबद्दल आपले आभार

    • @vimalpetar8219
      @vimalpetar8219 Před 2 lety

      अभंग पांडुरंगा पंतग मी तुझ्या हाती धागा रिगटोन पाहिजे आहे

  • @nageshaghav8606
    @nageshaghav8606 Před 3 lety +2

    गुरुजी प्रणाम असो खूपच सुंदर

  • @gumphakhedkar1159
    @gumphakhedkar1159 Před 3 lety +6

    माऊली आपण परत आमच्या सोबत आलात त्याबद्दल खूप धन्यवाद.आणि आपण बरोबरच आहात आमच्या,आमचे गुरू सोबत आहेत अस कायमचसोबत रहा.तुमच्यामुळे आंम्ही इथपर्यंत पोहचलो.अभंगाची सुरवातपण छान.व शेवटचं चरण अप्रतिम तुका म्हणे बोलू काही...,.

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Před 3 lety +1

      मनापासून धन्यवाद माऊली

    • @rushikeshashoknagargoje9675
      @rushikeshashoknagargoje9675 Před rokem

      @@kalpeshjadhav1986 तदक्षदतझतझझदतृझृदृतझझझृझतझततततझतततततततततधृतददऋऋऋऋदऋधधऋऋऋदऋऋधवऋववऋऋऋवक्षऋऋतततततततततधृतददऋऋऋऋदऋधधऋऋऋदऋऋधवऋववऋऋऋवक्षक्षवलतक्ष ऋझऋतऋधदझदतधदददतधऋऋतदतददततददधदतदतततधदतधधधतऋधतऋझतझऋददऋततदतततदतझतऋददतदऋततझऋझततऋतदतदतततझदझझततझदतझदतऋतददतक्षततझतदतझक्षदतझतऋदतदतऋतझतझततदतझदऋततदऋथझझततदततदततदतदतधधतझतदधतदतऋततवऋवक्षतववतदक्षतक्षतदक्षतक्षदक्षततक्षतदतक्षक्षदक्षततक्षदतक्षझततदक्षतदक्षतक्षदक्षतदक्षतक्षक्षदक्षतततझक्षदतथक्षऋदतक्षलदतक्षददतदक्षतदक्षतदततदक्षततददततदक्षतदतदक्षततदक्षछदक्षछदक्षतदक्षतदझझझक्षददवदछदछक्षदक्षछछदतक्षतदृदतदृततृधधधृतदृतदृतदृतदतृतझछदतृदतझृृतदृवतदतृतदृतततततददतदृतदृददृऋदलृझऋजऋृछछतदऋऋछतदऋततऋदझदतऋऋतदतदऋऋदतदऋऋवऋदऋतऋथऋछतदऋतजछजतझतततजतझतततततततझतददृततदझझददतऋदततझझतझतझजतदृदऋतऋतदऋततऋदददृतततततऋतददतथझक्षतझक्षतजतझतझझतझततझतदततदतदततदथतझऋजऋदतथऋझझतझ़तततजततक्षतक्षतक्षझृतृझृदझृदतृतृदतदझतझृततृतदतृझझतझतछऋतऋतझऋतझदतदऋदऋऋदझततऋझतझऋृदृझतृऋदऋऋऋऋदऋतदऋऋवदंतदऋदतंतदऋऋऋऋदऋऋऋझऋऋऋऋऋझऋऋऋऋदऋऋऋदऋऋदऋऋदऋददऋदऋऋऋदऋऋऋऋदऋदऋलदऋऋऋवऋऋऋऋतदऋततझजततझततततझऋऋऋऋृृृददऋऋदऋदतदऋदऋदऋततऋऋददऋतऋतऋतदतजततजजतततछझतझतझतझथततथतथतततझततततझतझझतझतझतततदतझझझझततझझझदतझदतततदततदतततृतदतददततददततददतंदक्षक्षवलतक्षक्षददक्षक्षक्षक्षक्षृऋऋऋदतझृझदतदतदददततदतदतदततझदतदततददतदततझततझझतझततजछतझदतततथदतदतदतदततदतृृदृदद ततक्षदतदतदृदृतददऋऋतदददततदतददझतदददतझतछछजजछददततददतक्षक्षतक्षदतझतक्षझतक्षतततक्षक्षझतझतझततक्षददझतछजतझझजछजजजजछजझजजजछझजजझजजजझछततजझदतदतततदृतददृदऋतृृदृऋदऋऋदऋऋदऋदऋऋऋऋऋददक्षदक्षक्षक्षदक्षक्षक्षदक्षदक्षतदझक्षक्षक्षझदक्षदददददक्षदददक्षददददददददतृृदततक्षदततक्षदक्षक्षदछछजजतझझतझदक्षझझछतछततछझछझछजजछझछ दतक्षतदक्षतक्षतदतछतझक्षझतक्षतक्षक्षतदतक्षदक्षतदक्षक्षक्षक्षक्षतक्षदक्षक्षतदक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षतक्षतक्षक्षदक्षतक्षदतदक्षतदक्षदतक्षक्षतृतृदददवृववतझतृझतृतृझतऋतझृववृवऋऋझऋवऋऋवऋवझवतववववववृतझववतक्षझतवववववववववववववववववृृवववृवववववववववतवझव झतृततवततृझझृवऋऋझऋझृक्षृृझतवझृतृृझछझछझृ झततझतछझृछदृछझछक्षक्षझतदझछछक्षझक्षछक्षददक्षझक्षतदक्षदतछछछछछछछछृततततजछछछछतछछक्षतझततत87688999ऐनं78्‌तद777क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष

  • @achalkalambe934
    @achalkalambe934 Před 2 lety +3

    Very very nice👍👍

  • @siddhgadmode3601
    @siddhgadmode3601 Před 2 lety +2

    खूप आवाज चांगला महाराज

  • @pilanemaharaj5656
    @pilanemaharaj5656 Před 3 lety +4

    खुप सुंदर गुरुवर्य 👌 👌👌

  • @rajendrabulkunde1427
    @rajendrabulkunde1427 Před 3 lety +4

    खुपच सुंदर गायन आणि वादन आहे सर.

  • @abhisheksatpute118
    @abhisheksatpute118 Před 2 lety +4

    मन भरून आले

  • @bhausahebbodkhe313
    @bhausahebbodkhe313 Před rokem

    खरच नव्हत माझ्या मनात गौलन सादर करा माऊली

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 Před 3 lety +3

    अप्रतिम खूप छान अभंग खूप गोड आवाज माऊली

  • @shivajichaudharipatil226
    @shivajichaudharipatil226 Před 3 lety +1

    अंभग खुप छान
    जय हरि माऊली
    अंभग लेऊण पाठवा

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před rokem

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @rameshdakeramesh9818
    @rameshdakeramesh9818 Před 2 lety +2

    कला आणि गळा खूप छान 👌👌👌

  • @bapudhuri9997
    @bapudhuri9997 Před 3 lety +4

    खूपच बोधपर अभंग, छान सादरीकरण, सुरुवात सुंदर झाली, धन्यवाद माऊली

  • @rajkumarpoul3202
    @rajkumarpoul3202 Před 2 lety +2

    खुप छान आहे आवाज 👌👌🙏🙏

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 Před 3 lety +2

    🙏🏻 Mauli khupch sundar Abhang eikatana jivan kase jagave va seva mansalla kiti samrathyawan thewta Dhanyawad Mauli punha aapli roj bhet honar 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Před 3 lety

      माऊली आपले मनापासून धन्यवाद

  • @kirangulhane1521
    @kirangulhane1521 Před 2 lety +4

    Khup Chan abhang aahe

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 Před 2 lety +2

    जय रामकृष्ण हरी

  • @bhaskarsupekar538
    @bhaskarsupekar538 Před 3 lety +5

    आपल्या आवाजातून अमृत बरसत आहे कोटी कोटी प्रणाम

  • @kankanalavenkaiah1776
    @kankanalavenkaiah1776 Před 3 lety +1

    अतीं सुदंर जी तुमि अभगं गायल जी साहेब नमसकारजी

  • @eknathaher2244
    @eknathaher2244 Před 2 lety +2

    जय हरी माऊली 🚩🚩

  • @VijayRathod-sn2kg
    @VijayRathod-sn2kg Před 3 lety +1

    जय गूरू माउली सर 1नंबर गायन सर

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 Před 9 měsíci

    लय भारी मार्ग दर्शन रामकृष्ण हरी

  • @avishkar5662
    @avishkar5662 Před 2 lety +7

    Jay sadguru 🙏🏻 खूपच सुंदर....

  • @kailasgopal4433
    @kailasgopal4433 Před 3 lety +4

    आदरणीय माऊली खरच आमच्यासाठी अभंगवाणी एक मेजवाणीच आहे.तुमच्यामध्येच मला परमेश्वर नेहमी दिसत असतो.

  • @KalpanaGomase
    @KalpanaGomase Před 5 měsíci +1

    खुप सुंदर आहे

  • @user-mk9ux8vn9k
    @user-mk9ux8vn9k Před 8 dny +1

    खुप चॅन सर

  • @babankangude6290
    @babankangude6290 Před 3 lety +2

    धन्यवाद सर खुप छान नोटीशन

  • @dilipdagade4759
    @dilipdagade4759 Před 6 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @yogeetajagtap9240
    @yogeetajagtap9240 Před 2 lety +1

    खूप छान अभंग बोललात मनाला भावेल असं अभंग सर

  • @bhaskarchaudhari1099
    @bhaskarchaudhari1099 Před 2 lety +11

    सुंदर अभंग आहे सर 🙏 अप्रतिम आवाज 👍

  • @kalindimore55
    @kalindimore55 Před 3 lety +6

    धन्यवाद गुरू छान छान नोटेश आहेत

    • @sunilrampurkar129
      @sunilrampurkar129 Před 3 lety +1

      opportunity to ooo9ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo9ooooooooooooooooo9ooo9ooooooyy

    • @panditvitekar8202
      @panditvitekar8202 Před 3 lety +1

      खूप छान लिहुन पाटवा

  • @bhausahebjamdhade4768
    @bhausahebjamdhade4768 Před 3 lety +1

    Ekadam sunder bhau mazya jamdhade parivarakadun lakh lakh subechha

  • @madhavjagdambe631
    @madhavjagdambe631 Před 2 lety +4

    अप्रतिम आवाज सर

  • @SunilJadhav-zs6xr
    @SunilJadhav-zs6xr Před 3 lety +2

    खुप छान दादा 👌👌🙏🙏

  • @durgeshwadaskar9614
    @durgeshwadaskar9614 Před rokem +1

    Aavdat bhajan aahe maz

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 Před 2 lety +2

    तुमचा आवाज खडा आहे आणि पेटी वादन खुप सुरेख

  • @gajananchavan9966
    @gajananchavan9966 Před 3 lety +2

    Ati sundar 🙏 Jai Hari mauli

  • @narayangund4510
    @narayangund4510 Před 3 lety +1

    सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरी

  • @kalumoreofficial
    @kalumoreofficial Před 3 lety +1

    Nice. खुप छान सर . हरि ॐ

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 Před 3 lety +2

    राम कृष्ण

  • @namdeojadhav2854
    @namdeojadhav2854 Před 3 lety +2

    Khupach chhan jai hari🙏🙏🙏

  • @dadasahebmalik5608
    @dadasahebmalik5608 Před 3 lety +6

    श्री दादासाहेब स.यलिक .कासली . कोपरगाव .जय हरी माऊली .आपलं गायन छान आहे

  • @sadhanavatrak8007
    @sadhanavatrak8007 Před rokem +3

    खूपच छान आवाज