कांदा पिळकावण्या वरती फवारणीचे वेळापत्रक 🔥 | पीळ पडणे , पात वाकडी होणे | सचिन मिंडे कृषीवार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 10. 2020
  • #KandaPilkavane #OnionSprink #KandaKarapa
    कांदा पिळकावण्या वरती फवारणीचे वेळापत्रक | वाकड्या पडणे, पात वाकडी होणे | सचिन मिंडे कृषीवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल: / सचिनमिंडेकृषिवार्ता
    मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
    My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
    Tripod : amzn.to/3jLhfDj
    Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
    My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
    Ring Light for CZcams Video Shoot : amzn.to/3fJSFiV
    My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
    my laptop for video editing : amzn.to/309l5yu
    DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2D
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .

Komentáře • 280

  • @amolsalunke7248
    @amolsalunke7248 Před 3 lety +2

    Chan...

  • @eknathahirrao2788
    @eknathahirrao2788 Před 3 lety +2

    खुपच छान मार्गदर्शन मिंडे साहेब , शेतकऱ्यांना औषधेच माहिती नसतात. दुकानदाराने सांगितले की झाले असे गणित बऱ्याच ठिकाणी दिसते , आपण प्रत्यक्ष औषधे आणि वेळ यांचे छान मार्गदर्शन केले .धन्यवाद. नमस्ते

  • @ruchitapatil5260
    @ruchitapatil5260 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती सर👌

  • @amolmandlik3085
    @amolmandlik3085 Před 3 lety +1

    khupach chhan sir

  • @pramodnehere0792
    @pramodnehere0792 Před 3 lety +1

    Good work

  • @swapnalikachare9090
    @swapnalikachare9090 Před 3 lety +1

    मस्त प्लॉट आहे सर

  • @mahendrasonavane3122
    @mahendrasonavane3122 Před 2 lety +1

    Super

  • @manishraut7723
    @manishraut7723 Před 3 lety +1

    जैविक

  • @bapushinde5212
    @bapushinde5212 Před 3 lety +3

    छान! खुपच उपयुक्त माहिती.👌

  • @abdulmujeeb5426
    @abdulmujeeb5426 Před 3 lety +2

    Bahut ache keep it up,please beenj ke verity ke baremebhi bataye

  • @GauravKudekarOfficial
    @GauravKudekarOfficial Před 3 lety +2

    Mast sir

  • @gorakshnathgund6976
    @gorakshnathgund6976 Před rokem +1

    Good lnformation 👌👌👌🙏

  • @devidasvavale9710
    @devidasvavale9710 Před 3 lety +1

    Best of luck

  • @ramnathlahanuchavanke1388

    धन्यवाद सर

  • @gokulsawant8543
    @gokulsawant8543 Před 3 lety +3

    Very nice information sir Thank you

  • @bhosaleht
    @bhosaleht Před 3 lety +1

    सचिन सर खूप खूप छान माहिती आहे!!! धन्यवाद

  • @sunilugale6683
    @sunilugale6683 Před 3 lety +2

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 Před 3 lety +2

    खूप छान माहिती मिळाली सर 👌👌👌👍🙏

  • @sandeepshinde6306
    @sandeepshinde6306 Před 3 lety +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @lalitgorane7461
    @lalitgorane7461 Před 2 lety +1

    मिंडे सर खूप छान माहिती दिली आहे🙏 धन्यवाद

  • @tusharbachhav9821
    @tusharbachhav9821 Před 3 lety +2

    Khup Chan sir

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 Před 3 lety +9

    खुप छान माहिती मिळाली....

  • @gorakshnathgund6976
    @gorakshnathgund6976 Před 3 lety +2

    Very nice

  • @gopalgangurde1467
    @gopalgangurde1467 Před 2 lety +1

    धन्यवाद भाऊ फवारणीची अशीच माहिती देत रहा

  • @shivajilondhe3227
    @shivajilondhe3227 Před 3 lety +1

    Mast mahiti

  • @moneyispower4003
    @moneyispower4003 Před 3 lety +1

    Correct shardul sir

  • @Army-np6nt
    @Army-np6nt Před 3 lety +1

    Nice sir👍👍👍

  • @akshaylagad184
    @akshaylagad184 Před 3 lety +1

    Sir kandya sathi tonic sanga or fertilizer dose chi info. Dya kanda

  • @artistbharatdalvi6021
    @artistbharatdalvi6021 Před 3 lety +1

    nice information sir

  • @birrudevshendage733
    @birrudevshendage733 Před 3 lety +6

    सर माझ्या कांद्याला 47दिवस झाले खुप पिळ मारत आहे कोणती फवारणी घेऊ🙏🙏🙏🤝

  • @AnkushPawar-bq5qv
    @AnkushPawar-bq5qv Před 3 lety +2

    भारी माहीत दिली साहेब समजावून सागीतले

  • @vaibhavchavan7929
    @vaibhavchavan7929 Před 3 lety +1

    सर तुम्ही अत्यंत महत्त्वाचे माहिती देता

  • @vikasthombare1369
    @vikasthombare1369 Před 3 lety +1

    मार्गदर्शन केल्या बद्ल धन्यवाद सचिन सर

  • @satishjawale4177
    @satishjawale4177 Před 3 lety +1

    Kanda storage karyasathi konte fertilizer use karayla pahije je ne karun kanda jasta divas tikel 7 ते 8 महिने

  • @rahulmahamure7034
    @rahulmahamure7034 Před 3 lety +1

    सर

  • @ashokmind3524
    @ashokmind3524 Před 3 lety +3

    खुप छान माहीती सांगीतली सर आज धुक्यात कोणती फवारणी घ्यावी

  • @chiragchavda7377
    @chiragchavda7377 Před 3 lety +1

    kitaknashak ke sath fungicide mix kar sakte hai??

  • @kalyantakale1083
    @kalyantakale1083 Před 3 lety +1

    सर खुप छान माहिती दिली मला आता कांदा लावायचा आहे

  • @taufiqshaikh6112
    @taufiqshaikh6112 Před 3 lety

    सर छान माहिती दिली, सर माझा कांदा 1 महिन्याचा झाला आहे. आणि त्यावर पिळ सोबतच पात मधूनच पिवळी पडून जळत आहे, तसेच पातीवर पिवळे ठिपके आहेत.
    औषध सुचवा..🙏

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 Před 9 měsíci +1

    कमि खरचात जाथ रीजट यनारे आशेथ सागा

  • @manishraut7723
    @manishraut7723 Před 3 lety +1

    Organic सांगा

  • @abhijitshinde3016
    @abhijitshinde3016 Před 3 lety +1

    Sir kanda fugnaysathi konte aushadh vaprave

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      कृपया आपल्या चॅनेल वर कांदा फुगवणीचा विडिओ आहे तो बघावा, धन्यवाद।

  • @swapnildandile7046
    @swapnildandile7046 Před 2 lety +1

    कांदा खत व्यवस्थापन वर विडिओ बनवा

  • @krishnachaudhari2563
    @krishnachaudhari2563 Před 3 lety +1

    Sir Kanda khali saiz dhrtoy pan purna pane peel martoy kahi upachar sanga

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      Tilt आणि लिहोसीन ची एकत्र फवारणी घ्या, धन्यवाद

  • @ravindrathakare1413
    @ravindrathakare1413 Před 3 lety +1

    Sir Kanda Varun purn pivla पडला आहे... please sir konti favarni gheu...६० दिवसाचे झाले...

  • @dilipmore7876
    @dilipmore7876 Před rokem +1

    नवीन व्हिडिओ टाका बीड रोगावर औषध आहे का

  • @ravimokate7242
    @ravimokate7242 Před 3 lety +2

    Sir 66 days Kanda zala ahe . क्युरॉक्रोन ,ambition,merivon,hi फवारणी केली आहे . ही फवारणी करण्यापूर्वी कांद्याची पात हिरवी होती. ही फवारणी दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी पासून एकदम पिवळी पडून कांदा करपायला लागला. तर सर please उपाय सांगा.🙏🙏🙏🙏🙏

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      19:19 आणि micronutrient व अपसा 80 ची एक फवारणी घ्या, धन्यवाद

  • @kantaramsatkar8811
    @kantaramsatkar8811 Před 3 lety +1

    Amchya gavat fakt saglyat agodar mi mazhya paddhatine lagvavad keli hoti

  • @jitendrabhagat6214
    @jitendrabhagat6214 Před 3 lety +1

    Sir kordya jaminivar kandyachi lagwad kashi karavi

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      बेड वर किंवा सपाट वाफ्यात करू शकता, धन्यवाद

  • @shivajiharde955
    @shivajiharde955 Před 3 lety +1

    Dada kandyala mulkuj zaly konti favarni karavi

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      Antracol ची चांगली फवारणी घ्या, धन्यवाद

  • @maheshshirol4739
    @maheshshirol4739 Před 3 lety +1

    Sir nashik naya pyaj kab tak ayega market ko plz inform me sir.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      इस साल डिसेंबर तक आ सकता है नया प्याज मार्केट मे, जो अभि आयेगा वो जादा नही होगा, धन्यवाद

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e Před 3 lety +1

    Ligend काय आहे व प्रमाण, andvantage 250, व marger चे प्रमाण काय आहे

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 Před 3 lety +1

    Decis 2.8- kshasathi ghetle

  • @saurabhphatanagare8427
    @saurabhphatanagare8427 Před 3 lety +1

    Mast Dada......... Tumhi Je Top Brand saglyanna mahit aahet navavarun parantu Jase ki Trishul. Daman local Vikretyanna mahit nasate tyat kay aahe te..... Tyamul je top nahit mhanje jast konala mahit nahi tyacha content cha photo takat chla kivha Content dakat chala.

  • @bhosaleht
    @bhosaleht Před 3 lety +1

    सचिन सर गावरान लसुण लागवडीसाठी माहिती द्यावी ही विनंती

  • @AnilYadav-fk2yb
    @AnilYadav-fk2yb Před 3 lety +1

    Kanda lagan jali aahe 15 diwas jalet pat vadtiya konti fawarni geu sir

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      Tilt आणि लिहोसीन यांची एकत्र फवारणी घ्या, धन्यवाद

  • @akshaylagad184
    @akshaylagad184 Před 3 lety +1

    Unhali kanda fertilizer dose sanga

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      आपल्या चॅनल वर त्याचा विडिओ आहे कृपया तो विडिओ बघावा

  • @dipakbodhare9194
    @dipakbodhare9194 Před 3 lety +2

    Hirve pana sathi Kay ghetle dada

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      हेच शेड्युल वापरले आहे दादा, धन्यवाद

  • @vaibhavsurvase2091
    @vaibhavsurvase2091 Před 3 lety

    Sir 8 Oct. ला कांदा लावून जाल आहे पण माना पीळ मरत आहे आणी लहान रोप मरत आहे त्याच्यासाठी कोणती फवर्णी घ्यावी लागेल.

  • @sharadkhedkar4524
    @sharadkhedkar4524 Před 2 lety +1

    कांदा लागवड करून 1 महीना झाला 31/8 रोजी profex super, jay veeru, tonic, magnesium, 19:19:19 ची एकत्रीत फवारनी केली.नंतर 9/9 रोजी abic बुरशीनाशक व देशी दारू ची फवारणी केली पात वाकडी व पिवळी पडलेली आहे तरी पुढील फवारनी कोणती करावी कीती दिवसांनी करावी. Plz reply me sir

  • @dayanandrajnor4983
    @dayanandrajnor4983 Před 3 lety +1

    Sir he complete schedule detials madhe comment kara na jyat aushadanchi names ani kiti days nantr maraychi n kiti ml ghyaychi yachi mahiti milel

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      व्हिडिओत सांगितले आहेत ते स्प्रे 10 ते 12 दिवसाच्या अंतराने घ्यावे, धन्यवाद

  • @vikasdalave5160
    @vikasdalave5160 Před 3 lety +1

    4 वेळा ट्रँक्टर फिरला होता सर कांदा लागवड केलेले रान खुप टणक झाले आहे तरी उपाय सांगावा कांदा लागवड करून 34 दिवस झाले आहेत कांद्याची वाढ खुपच कमी आहे उपाय सांगा 🙏🙏🙏🙏

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 Před 3 lety

    मी कांदापात केली आहे 2महीने पुर्ण झाले आहेत कांदापात हिरवेगार आणि फुगवण्यासाठी कोणता स्प्रे घेऊ ते सांगा

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 Před 9 měsíci

    माजी शेती काळी आहे लाल कादे लावले आहेत 7,9,2023 लागवड आहे पिळ पडत आहे

  • @bhanuudaysingh3047
    @bhanuudaysingh3047 Před 3 lety +1

    सर इसमें बेड की चोड़ाई कितनी है ? और dripper 1.25 की दूरी की है क्या ?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      बेड 4 फिट का है और दो लॅटरल बिछाये है हर बेड पर, thank you.

  • @DINESH-yd4tx
    @DINESH-yd4tx Před 3 lety +1

    Rabbi kanda thibak vr kasa karava mahiti dya

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Před 3 lety +4

    छान माहिती दिली सर पण खर्च खूप होतो य

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      होय दादा या वर्षी कांदा आणायचा असेल तर खर्च केल्याशिवाय पर्याय नाही,धन्यवाद दादा

  • @sanjayfunde4578
    @sanjayfunde4578 Před 3 lety +1

    सर राष्ट्रीय बिज निगम लिमिटेड कंपनी भारत सरकार उपक्रम चे कांदा बियाणे वापरावे का

  • @sachinshinare3241
    @sachinshinare3241 Před 3 lety +1

    Sir kanda 50 disacha zala ahe pan vadhach nahi

  • @kantaramsatkar8811
    @kantaramsatkar8811 Před 3 lety +1

    Maza plot paha saheb

  • @rajurathod3227
    @rajurathod3227 Před 3 lety +1

    लिहून पोस्ट करा

  • @vikasdalave5160
    @vikasdalave5160 Před 3 lety +2

    सर माझे कांदे बेडवर आहेत कांद्याला मी 30 दिवसामध्ये 6 फवारण्या केल्या लिव्होसिन टिल्ट अशा प्रकारच्या फवारण्या केल्या आता पाणी दिलय तर कांदे परत बिघडत आहेत उपाय सांगावा आणि कांद्यावर पिवळे पणा आलाय काळोखी अजिबात नाही आणि कांद्याची वाढ पण खुप कमी आहे उपाय सांगावा 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      कराटे आणि दमण+ ची फवारणी घ्यावी

    • @vikasdalave5160
      @vikasdalave5160 Před 3 lety +1

      आणि वाढ होण्यासाठी काय मारावे आणि खत कोणतं टाकु 🙏🙏

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      ड्रीप मधून हुमिक सोडा

  • @manishPatel-wv8qh
    @manishPatel-wv8qh Před 3 lety +1

    पातीचे आगरे जळतात त्याला काय करावे

  • @ramnathlahanuchavanke1388

    पेरणी कांदा कसा करावा रेन पाइप वर करावा का? माहिती सांगावी नाशिक जिल्हा सिन्नर

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      रब्बी साठी करू शकता आपण काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 Před 3 lety +2

    सर छान माहिती दिलीत धन्यवाद. सर लसूण लागवड व तन नियत्रणावर व्हिडिओ बनवा ,सध्या लसूण लागवडीचा सीझन आहे.

  • @sanjayfunde4578
    @sanjayfunde4578 Před 3 lety +1

    कांदा लागवड होवून आठ दिवस झाले रोपाला पिळ पडला आहे काय करावे

  • @sharadjadhav6553
    @sharadjadhav6553 Před 3 lety +1

    Tilt che praman ani Kiti divsani favarni ghyavi

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      2 ml प्रतिलीटर पाणी या प्रमाणात घेऊ शकता, धन्यवाद

  • @pushkarajsumbe8359
    @pushkarajsumbe8359 Před 3 lety +1

    सर माझा लागवड केलेल्या कांद्या मध्ये सोट कांदा चे प्रमाण दिसून येत आहे काय उपाय आहे ??
    लागवड 23 ऑगस्ट ला केली आहे....

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      लिहोसीन आणि 00:52:34 ची एक फवारणी घ्या, धन्यवाद

  • @rahulmahamure7034
    @rahulmahamure7034 Před 3 lety +1

    सर माझा कांदा काढायलाआलेला आहे पाऊस चालू आहे त्यामुळे काय होईल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety +1

      शक्यतो नाही काही होणार, धन्यवाद

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Před 3 lety +1

    सर मी काल 2 एकर कांदा लागवड केली आहे आणि ह्या खराब वातावरणामुळे काही परिणाम होणार आहे का आणि काय उपाय करावा

  • @GANESHJADHAV-mn4ny
    @GANESHJADHAV-mn4ny Před 2 lety

    देशी दारू फवरणी केली तर चालते का

  • @kiranburkul8305
    @kiranburkul8305 Před 3 lety +1

    कांद्याला Prevantive बुरशिनाशक कोणते वापरावे चांगले

  • @devidasvavale9710
    @devidasvavale9710 Před 3 lety +1

    Kanda rop fawanrni 8das rop

  • @vikasrede7390
    @vikasrede7390 Před 3 lety +1

    4

  • @ravindranishane8084
    @ravindranishane8084 Před 3 lety +1

    Aho mi ropala 15 spre marle 1.5 Kg madhe 19 r . Lagvad zali .

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Před 2 lety +1

    माझा कांदा 22 दिवसांचा आहे आणि मी पहिली फवारणी Nativo+Lancer gold+Sticker हि घेतली पुढची किती दिवसांनी व कोणती घेण योग्य राहील?

  • @user-so4qu4om6n
    @user-so4qu4om6n Před 2 lety +1

    सर माझा कांदा पाच दिवसाच्या लावून झाले कोणते औषध फवारावे

  • @pratapsinhpujari4873
    @pratapsinhpujari4873 Před 3 lety +1

    Antracal ची जादा फवारणी घेतली त्याचा result चांगला आहे काय

  • @barkaleharshal1325
    @barkaleharshal1325 Před 3 lety +3

    Sir kanda rop 13 divasanche ahe मरी पडत आहे कोणती फवारणी करावी

  • @somakharade5519
    @somakharade5519 Před 3 lety +1

    21 दिवस झाले आहे कांदे लावून कोणती फवारणी करू व कोणते खत टाकू

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      साफ आणि फॉलिक्युअर ची फवारणी घ्या, धन्यवाद

  • @vijayshendage8102
    @vijayshendage8102 Před 3 lety +2

    सर १ ऑक्टोबर ची लागवड आहे प्रोफेवस सुपर आणी रेडोमिल ची फवारणी करू का ?

  • @arunkakade6302
    @arunkakade6302 Před 3 lety +1

    भाऊ टास्पा हे बुरशी नाशक वापरले का चाललेलं का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  Před 3 lety

      याबद्दल मला माहित नाही पण कोणी वापरले असेल तर वापरू शकता आपण, धन्यवाद

  • @mangeshdhawade6705
    @mangeshdhawade6705 Před 3 lety +1

    मी तुम्हला कॉल करू शकतो का ? तुम्ही फवरण्या सांगितल्या पण कोणती फवारणी कोणत्या वातावरणात घ्यायची हे समजन अवघड आहे कारण खूप फवरण्या आहे त सर

    • @mangeshdhawade6705
      @mangeshdhawade6705 Před 3 lety

      @@kohiriseeds thank you but mala sachin minde sirancha no.hawa ahe.

  • @balasahebwaghmare1858
    @balasahebwaghmare1858 Před 2 lety +1

    Mar रोगासाठी काय केले

  • @dattubhadange6619
    @dattubhadange6619 Před 3 lety +1

    भाऊ आमचे खाली पडले आणि दांड लांबले व पात वाकडी झाली काय फवारणी करायला पाहिजे

    • @user-lt9zi9oi8z
      @user-lt9zi9oi8z Před 3 lety

      हा प्रॉब्लेम सगळ्यांना आहे यावर उपाय सांगा

  • @nileshjondhale3987
    @nileshjondhale3987 Před 3 lety +1

    सर उन्हाळ कांदा लागण केली पण रोप मारी जाऊ राहिले कोणती फवारणी करावी

  • @hollywoodbollywood8335
    @hollywoodbollywood8335 Před 3 lety +1

    सर कांदा रोप बसायला लागले त्याला कोणते औषध फवारू सर लवकर कमॅट करा

  • @dashrathbarke4281
    @dashrathbarke4281 Před 3 lety +3

    Sir कांद्या जातीची रोगप्रतकारकशक्ती शक्ती चांगली असेन त्यांना काही झालेलं नाही

    • @vilasvscreation5537
      @vilasvscreation5537 Před 3 lety

      KAYRON TECHNOLOGYवापरा कुठलाही रोग येण्याची शक्यता कमी असते.

  • @sopansanap2688
    @sopansanap2688 Před 3 lety +1

    अॅमिश स्टार टॉप ची फवारी घेतली तर चालेल का

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e Před 3 lety +1

    प्रति टाकी म्हणजे किती लिटर ची टाकी????