कांदा रोप मरणे, पिवळे पडणे, वाकडेतिकडे होणे, या सर्वांवर रामबान फवारणी / kanda rope favarni

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 10. 2020
  • #aniket #kandaropefavarni #Shetkariputra
    खालील दिलेल्या व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
    कांदा पिकावर पीळ पडणे कारणे आणि उपाय
    • कांद्यावर पिळ पडणे / क...
    कांदा रोपांची पटकन वाढ होण्यासाठी फवारणी
    • #Kandaraop कांदा रोपाच...
    कांदा पिकाचे व रोपाचे धुक्‍यापासून संरक्षण
    • #कांदारोप #कांदा पिकाच...
    कांदा पिकासंदर्भात जाणून घ्या या टिप्स
    • #कांदा पिका संदर्भात क...

Komentáře • 63

  • @yashshelke6937
    @yashshelke6937 Před 3 lety +1

    czcams.com/video/X8k2JePiyUo/video.html
    कांदा तणनाशक कोणते वापरावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

  • @deepakbhalerao1732
    @deepakbhalerao1732 Před 3 lety +2

    अशीच माहीती देत रहा सर धन्यवाद

  • @vishalshirsath1483
    @vishalshirsath1483 Před 3 lety +1

    Khup chhan

  • @harishwarkhade643
    @harishwarkhade643 Před 3 lety +1

    छान !

  • @ganpatgopale6950
    @ganpatgopale6950 Před 3 lety +4

    सर आशिच वेळोवेळी शेतकर्याना माहीती देत रहा धंन्यवाद काळजी घ्या रामकृष्ण हरी

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 Před 3 lety +1

    Thans sir..cilicon- amino acid, fhanicide & adamire 👍⚘🙏

  • @bhausahebpatekar2698
    @bhausahebpatekar2698 Před 3 lety +2

    Thanks

  • @sunilveer9433
    @sunilveer9433 Před 3 lety +2

    Nice

  • @akshayrakate756
    @akshayrakate756 Před 3 lety

    Mst

  • @savkarborude6590
    @savkarborude6590 Před 3 lety +1

    Sir

  • @Satish_sp337
    @Satish_sp337 Před 3 lety

    Mitrahho sofia he burshinashak gya tyamdhe Hexaconazol, carbandezim he ghatak ahe pil asel tr he spray kra

  • @dineshkshirsagar3966
    @dineshkshirsagar3966 Před 2 dny

    दादा कांदा रोप वरती गोल मारलेल आहे तर ते वाकून गेलेल आहे तर त्यावरती हा उपाय चालेल का

  • @vikassarode6336
    @vikassarode6336 Před 2 lety

    Award tonic
    Glo-it
    Actra
    Marle ahe tar result bhetel ka

  • @kajalchilap8061
    @kajalchilap8061 Před 2 lety

    Lavaghad zhalyavr kiti divasani ghyavi Ani teen hi ekatar ghaychi ka

  • @devidassalunke8552
    @devidassalunke8552 Před 3 lety +1

    Nativo

  • @yuvrajpatil5044
    @yuvrajpatil5044 Před 2 lety

    कांद्याची साईज बनवणे बनवण्यासाठी खत कोणते कांद्याची स्टाईल

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Před 2 lety +1

    Custodia +Exodus Chalel Ka ropachi mar hot aahe aani Custodia che praman kiti gheyache 50-55 Divsanche aahe...pls replay

  • @omkarraskar6094
    @omkarraskar6094 Před 3 lety +1

    Price kiti ahe tyachi

  • @sharadjadhav3769
    @sharadjadhav3769 Před 3 lety

    कांदे साठी सर्वत चांगले टॉनिक कोणते ते सांगा

  • @sachinkasar7633
    @sachinkasar7633 Před 3 lety

    तुमचे गाव कोनते.अकोले तालुक्यातले.

  • @yogeshbabanjadhav3085
    @yogeshbabanjadhav3085 Před 3 lety

    EmidA jamini til jivanu marto

  • @dattatrayshelke4280
    @dattatrayshelke4280 Před 3 lety +1

    Apal Dylan kuthe ahe

  • @vikasdalave5160
    @vikasdalave5160 Před 3 lety +2

    कंपनीची जाहीरात चालु आहे कोणत्याही औषधाने काहीही फरक पडत नाही

  • @ganpatgopale6950
    @ganpatgopale6950 Před 3 lety +2

    सर अकोले ला आपल कृषी केंद् कोट आहे मी निमगाव पागा संगमनेर चा शेतकरी आहे कांदा लागन करून विस दीवस झाले आज गोल डरगा ,झींक फवारनी केला या नंतर काय फवारनी करू कांदे बारा दीवसाचे आसताना हमला,एन्डाकॉल,ऐ,टू झेड,सेवर यांची पहीली फवारनी केली आहे या नंतर काय फवारनी करू

  • @yogi7829
    @yogi7829 Před 3 lety +1

    या स्प्रे मध्ये टॉनिक मिक्स केलं तर चालेल का? रोप २० दिवसाचे आहे.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      फक्त हीच फवारणी करा टॉनिक सेपरेट फवारा यामधील protosil हेदेखील एकाप्रकारे टॉनिकच आहे.

  • @santoshyewale6477
    @santoshyewale6477 Před 3 lety

    Tumcha no dhya

  • @kanhaavhad4888
    @kanhaavhad4888 Před 2 lety

    साफ पावडर ने काय होईल

  • @prashantnagane8022
    @prashantnagane8022 Před 2 lety

    कांदा लावुन 30 झालेत आता फवारले तर चालेल का

  • @akshayrakate756
    @akshayrakate756 Před 3 lety

    रोप उतरुन आले आहे पण मरत आहे काय करावे

  • @user-hu9zu7ci1s
    @user-hu9zu7ci1s Před 3 lety +3

    कुठे मिळेल आणि किंमत किती

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety

      कृषी सेवा केंद्रामध्ये.

  • @parashramjadhav5599
    @parashramjadhav5599 Před 3 lety +1

    कांदे रोपाला गोल किती दिवसांत मारायचे आहे
    किती प्रमाण घ्यायला पाहिजे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      *कांदा रोप तणनाशक संपूर्ण माहिती*
      czcams.com/video/jPtb4AAQtTk/video.html

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 Před 3 lety +1

    कांदा १ महिन्याचा झाला आहे हि फवारणी केली तर चालेल का सर

  • @yashshelke6937
    @yashshelke6937 Před 3 lety +1

    czcams.com/video/E3jcR2Um3fs/video.html
    कांदा पीळ पडणे उपाय

  • @indumatiwagh7900
    @indumatiwagh7900 Před 3 lety +1

    सेपरेट फवारणी करायची की एकत्र

  • @patidarkundan
    @patidarkundan Před 3 lety +1

    Hindi me bhi bataya karo sir

  • @akshayrakate756
    @akshayrakate756 Před 3 lety +1

    किती दिवसांनी करायची फवारणी भाऊ माझे रोप आता 10 दिवसाचे झाले आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety

      आपण फवारणी करू शकतात फवारणी कधीही केली तरी चालेल धन्यवाद

    • @akshayrakate756
      @akshayrakate756 Před 3 lety +1

      पाऊस झालाय काल खुप पानी काढून दिलय रोपावर काय परिणाम होईल का औषध कोणते मारावे लागले

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety

      @@akshayrakate756 कोणत्या पण बुरशीनाशकाची फवारणी करा

  • @shetivarta1035
    @shetivarta1035 Před 3 lety

    असे तयार करा दर्जेदार कांदा रोपं
    czcams.com/video/5sgJMnEpsao/video.html

  • @santoshyewale6477
    @santoshyewale6477 Před 3 lety

    Sir tumcha mobile no dhya

  • @janardhanyadav3985
    @janardhanyadav3985 Před 3 lety

    Twister diseases in onion असे google ला बग

  • @babasahebshinde9857
    @babasahebshinde9857 Před 3 lety +5

    चुकीची माहिती देवु नका मेटालेक्झील म्हणजे रेडोमील आहे तुम्ही बाविस्टीन सांगितले बाविस्टीन मधे वेगळा घटक आहे

    • @dipakahire620
      @dipakahire620 Před 3 lety

      रेडोमिल मध्ये कार्बेन्डाझिम आणि मॅन्कोझेब आहे,, भाऊ

    • @narayansupekar1527
      @narayansupekar1527 Před 3 lety

      @@dipakahire620
      Mancozeb 64/ and metalaxyl 4/

    • @dipakahire620
      @dipakahire620 Před 3 lety +1

      @@narayansupekar1527 हो बरोबर

  • @GANESHJADHAV-mn4ny
    @GANESHJADHAV-mn4ny Před 3 lety +1

    अडीच महिने कांद्याला चालेल का

  • @sarangaher1105
    @sarangaher1105 Před 3 lety +1

    Sir tumcha mo. Number dyya..

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      तुमची जी काही समस्या आहे ती कमेंट कर.

    • @sarangaher1105
      @sarangaher1105 Před 3 lety

      @@shetkariputra_ kanda rope la Luna expiryans Marle trr chalel ka

  • @viveksuryawanshi3976
    @viveksuryawanshi3976 Před 3 lety

    Bhau he kute bhetel