कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय | Tips for Growing Big Onions | सचिन मिंडे कृषिवार्ता
Vložit
- čas přidán 8. 11. 2020
- #कांदा_फुगवणी #सचिन_मिंडे_कृषिवार्ता #OnionGrowingTips
कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय | Tips for Growing Big Onions | सचिन मिंडे कृषिवार्ता
महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल: / सचिनमिंडेकृषिवार्ता
मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
Tripod : amzn.to/3jLhfDj
Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
Ring Light for CZcams Video Shoot : amzn.to/3fJSFiV
My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
my laptop for video editing : amzn.to/309l5yu
DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2D
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
खुपच छान धन्यवाद
Dhanywad sar
Thanks sir
सर माहिती चांगली आहे धन्यवाद
धन्यवाद दादा
सचिन जी सर छान माहिती दिलीत. धन्यवाद 👌👌🙏
धन्यवाद दादा
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
Mast ahe video sir👌👌👌
खूप महत्त्वाची माहिती दिली 👏
धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद दादा
छान माहिती दिली आहे 💐💐
धन्यवाद
Nice
Nice sir khup mast mahiti
धन्यवाद दादा
खुप छान माहिती सर
धन्यवाद
छान माहिती दिली
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
Khup chan mahite dili sir
धन्यवाद दादा
Chan mahiti dili sir
धन्यवाद दादा
अतिशय सुंदर माहिती
धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर 🙏👌👌👌
धन्यवाद सर जी
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Maje 75 divsache zale ky kru
नमस्कार सर धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद दादा
Good👍 सर
धन्यवाद दादा
" नमस्कार " सर मी एक तरूण शेतकरी आहे. तुम्ही जी शेती विषयक माहिती शेतकर्या पर्यंत पोहचवता त्यामुळे आमच्यासारख्या शेतकर्याना खूप फायदा होतो म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम शेतकर्याच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद करतो. मी राजदेरवाडी ता. चांदवड जि.नाशिक ईथे राहतो. सर मी माझ्या प्लॉटवर माव्या साठी एक दोन कीटकनाशके फवारली पंरतु फारसा फरक जनवला नाही. तर तुम्ही एखादं चागलं कीटकनाशक सुचवलं तर बरं होईल माव्या वर एखादा विडीऑ बनवा सर प्लिज 🙏धन्यवाद 🙏
नक्कीच धन्यवाद दादा
दादा लिवोसिन चे प्रमाण किती घ्यायचे. Per.li.
Sir maze unalhi kande 2mahinyache zale aahet kandyachi pat khu vadaleli aahe mi 0 52 34 marle tar chalel ka....lavkar kal va
Very nice video
धन्यवाद दादा
Super
धन्यवाद दादा
👌 OK
Good
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
🙏🙏🌷🌷
Ok
पहिली फवारणी झाल्यानंतर दुसरी फवारणी किती दिवसांनी करावी प्लीज reply
Nice 👌
धन्यवाद
Bhau methisathi tannashk sanga please
👍👍👍
धन्यवाद दादा
खूप महत्वाची माहिती मिळाली आहे सर 👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद सर जी
सर उन्हाळी कांद्या चे पण व्हिडिओ बनाव जा....
Sir Very Nice Video
सचिन भाऊ खुपच मोलाची माहिती देता त्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
Dear sir...
कांदा 45 दिवसाचा झाला आहे परंतु कांद्याचे शेंडे पिवळे पडले आहेत आणि कांद्याच्या पातीवर अतिप्रमाणात पांढरे डाग पडले आहेत तर त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील
0 52 34 + lohosin + cabritop chalate ka
खूप important माहिती दिली आहे
धन्यवाद सर जी
लिओसिन चे प्रमाण किती घेतले पाहिजे प्रति लिटर साठी
धन्यवाद दादा
लिवोसिन प्रमाण?
Sir, 10-26-26 + 00-52-34 mix karun viskatale tar chalel ka?
Sir mi 35 divsacha kanda Astana lihosin favarle aahe Shevat la 0 52 34 barobr favarle trr chalel ka
होय शेवटी फवारणी केली तर चालेल
Thank you sir for your previous information😊
उन्नळी कंदाच रोप 25 दिवसाचं झालं आहे तर त्याला 2 पात आहे पण एक पात पिवळी पडत आहे तर कोणती फवारणी ग्यावी सर
बुरशीनाशकाची फवारणी घ्या,धन्यवाद दादा
Sir amcha 2.5 mahine cha perani cha plot aahe kanda vakada jala aahe upay sanga
0 52 34 rabi onion sathi kiti divas ni ghetle le chalel ani 0 0. 50 pan
Sir kande 2:5 month's jhale kandya dande nahi Kay karu favarani dande banle nahi please sanga
Usk che StarForce marle tr chalel ka
Sir. Chamatkar + 0 52 34 Che kiti spary ghayche 1 Ki 2. Please sanga.
एकच
सर काही कांदे खूप लहान मोठे आहे तर 0 52 34 + लीहोसिन दिले तर चालेल का..
होय फवारणी करू शकता, लिहोसीन जमिनीतून देऊ नका
@@SachinMindeKrushivarta lihocin kiti ml ghyache aahe
Sir boron chi toxicity वाढ होवून nutri tion unbalancing hoil boron che praman 0.5gm te1gm aahe
Kanda perani ek video banva
सर पहिला डोस कोणता करावा उन्हाळी कांद्याला
Drip ks kay kel a
Sir 00 52 34 lihocin ani micronutrient sobat dile tr chalal ka
होय चालेल
Sir tumhi tumchya maghil video madhe oct paryant chya favarni sangitlya hotya please tya video la ata purn karun 2nd part banva
Khup help hoil
Tal -muktainagar
Dist -jalgaon
Ok दादा
मिंडे साहेब कांद्याला npk कोणते द्यायचे व फवारणी वेळा पत्रिक सांगा
Phasavayache soda & पौष्टिक कांदा द्या.
0 52 34 drop ne kiti dyve 1 yekar la
कोणत किटक नाशक तुम्ही मारले आता थ्रिप्ससाठी चागंला रिझल्ट साठी कंटेन सांगा.कृ.कळवा
Perfect time to silicon use.please reply.
पहिला महिना आणि दुसरा महिना
Nice work
He spre marlyavar stok karu shakto ka apan
होय
Fawarni keli pan normal
Trips sathi aahech.
लसूण पिका साठी उपाय सांगु शकता का
Sir aamuche kande tumchya kandya sarkhech ahet parantu kahi kande sadayala lagley please kahi upay sanga please replay
पाणी देणे बंद करा
सर पहिल्या दिवसापासुन ते शेवट पर्यंत खत व्यवस्थापन कसे करावे
सर कांदा लाऊण 20 दिवस झाले फवारणी साठी कोणते औषध आणावे
,,सर बटाटा लागवडी चा वीडीवो पाठवा सर
Kandyala rain pipe ne pani dil tar chalel ka.
चालते पण ठिबकच योग्य आहे कांदा पिकासाठी
Sir hya favarnya kandya la pani bharlya nantr karaychya ahet ka ? Ki favarni karun kandya la pani dyaych ahe ahe majhe kande 2.5 months che jhale ahe ani mawa pan padayla suruwat jhali ahe tyasathi pan favarni sangavi mavya sathi
कांद्याला पाणी भरल्यावर फवारणी घ्या, धन्यवाद
सर मी कांदा लागवड केली आहे 7नोहेबरला मी लागवडीच्या वेळेस 18 46 दिले आहे मला आता कुटले खत योग्य राहील आणि पहिली फवारणी कोणती करावी
Gibberellic Acid cha kay parinam hoto
कांदा पिकावर ते वापरू नये
doni favarni made kiti divas antar sanga...
12 ते 15 दिवसाचे ठेऊ शकता
सर नमस्कार तुमची माहिती छान छान वाटली नंबर पाठवा
2 - favarani 0.0.50 + boron kanda kadanacha aadi divasani karaychi aahe
15 ते 20 दिवस आगोदर
Halvi kadayc nivajan saga
भाऊ नमस्कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे क्षेत्र काही कारणामुळे दोन वर्षापासून पडीत होते आम्ही त्याचे लेव्हल करून खोल नांगरट वगैरे मशागत करून त्यात एकरी तीन ट्रॅक्टर कोंबड खत टाकलेला आहे पुढील हप्त्यात त्यात कांदा लागवड करायची आहे तरी वरखते एकरी किती प्रमाणात आणि कशाप्रकारे मिसळावे याबद्दल मार्गदर्शन करावे व खते बेड पाडल्यावर टाकावे की त्यानंतर टाकावे
0:52:34ani 0:0:50 donhi sobat marke tr chalel ka
नाही एक एक मारा
गावरान आहे २०-२५ दिवसाचा झालंय शेंडे करप्लेत आणि पीळ पडायला लागले.
Sir tumchi kanda Lagan kadhichi aahe
लिओसिन कोणत्या कंपनीचे मारावे
Sachin sur majha kanda aaplya karayala bhari aahe. Sorry but ets tru.
छानच ना दादा
Perlele kande aahe 65 divasacha fawarani sanga
सर किती दिवसांचा आहे हा कांदा
सर आमचे लाल कांदे पूर्णपणे पाती वर आहेत कांद्याची मान ही जाड झाली आहे पाती पूर्णपणे निरोगी आहेत आता कांद्याची फुगवण होण्यासाठी कोणते खाद्य किंवा फवारणी करावी कृपया सांगावे .
धन्यवाद !
Dada mazaya kandyat sitafal aahe lihocin chapel jay
मग लिहोसीन नका फवारू, बाकीचे फवारा, धन्यवाद
सर 70व्या दिवशी 0:52:34 +झिंक+कीटकनाशक फवारले आहे आणि पाण्यातून 0:52:34+हुमिक acid सोडले आहे.
तर दुसरी फवारणी कोणती करावी ??#सचिन मिंडे कृषीवार्ता
Kanda kadnicha video aahe ka
सर कांदा२ महिन्याच्या झाले आहे कोणते खत व फवारणी औषध वापरू
Rabi sati...ha spray chalel ka..
75 days onion zala
होय
Me 20 jully la lagavad keli ahe kharip.sir me navin ahe mala guidence hava .
नक्कीच दादा काही शंका असेल तर कंमेंट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta lagavad karun 15 divas zalet .kanda ekadam changala ahe .ajach saaf + profenofos 40+4 takka syfermetharin cha spray ghetala ahe .dusara spray kadhi ani konata marava ?
Dusra spre kiti divsane ghyacha
20 दिवसांनी
50 divsacha kanda jhalay pat vadhat nahiy kay upy karu .bedvar lagan keli ahe
लगेच नाही पडणार पाथ थोडं थांबा पूर्ण दिवस होऊद्या असे मला वाटते, धन्यवाद
उऩाळी कांद्याचे तंत्र नियोजन परीपत्रक आहे का
liosin ni kandachi pat pivali padel na bhau
होय
सर कांदयाला पाणीपुरवठा कसा करावा
सर 0:52:34 आणि लिहोसीन बरोबर किटकनाशक दिले तर चालेल का...??
कीटकनाशके वेगळे मारावे, धन्यवाद
Safed Kanda aahe 2.5 mahinyacha chalel ka
चालेल
सर या दोन्ही फवारणीत किती दिवसाचे आंतर घ्याव लागेल
12 ते 15 दिवसाचे अंतर असावे
कांदा पिकाचे लागवडी पासून काढणी पर्यत चे पाणी व्यवस्थापन बाबत माहिती भेटली तर बरे होईल.
नक्कीच उन्हाळी कांदा पिकाचे पाणी व्यवस्थापन याविषयी व्हिडिओ बनविला जाईल, धन्यवाद
सर आता उन्हाळा येतो आहे तर कोथिंबीर लागवड बाबत वीडियो किंवा माहिती द्या
नक्कीच भाऊ