कांदा रोपासाठी महत्वाचे दोन स्प्रे, असे करा नियोजन रोप हिरवेगार राहून येणार एक नंबर....

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 10. 2020
  • Kanda rop,onian crop, कांद्याचे रोप, कांद्याच्या रोपाचा स्प्रे, कांदा रोप जळणी पडणे, कांदा रोप व्यवस्थाप,onian spray,onian crops spray, कांदा रोपाचा फवारा, कांदा रोपासाठी बुरशीनाशक, पीळ मारणे, कांदा सीड ट्रीटमेंट, कांदा बियाणे, कांदा रोपांसाठी खत, कांद्याचे खत नियोजन
  • Věda a technologie

Komentáře • 71

  • @dattakorade2407
    @dattakorade2407 Před 3 lety +4

    खुपच छान व ऊपयुक्त माहीती
    धन्यवाद👏👏

  • @kiranandhale3433
    @kiranandhale3433 Před 3 lety

    आपन.दिलेली माहीती फारच छान सांगितलि धन्यवाद.

  • @habibahmadshekhan6964
    @habibahmadshekhan6964 Před 3 lety +1

    Very good information thanks

  • @ajitpachore7374
    @ajitpachore7374 Před 3 lety +2

    15 Days chya Ropala me 15lts la 15ML Hakma and 8Ml Insectiside maral aahe pan Rop jarasa Piwal houn zopal aahe aani aata satat paus chalu aahe kay karu te sanga please

  • @prakashjagtap6890
    @prakashjagtap6890 Před 3 lety

    Nice

  • @nileshthoratthorat112
    @nileshthoratthorat112 Před 2 lety

    छान

  • @rahulkshirsagar7023
    @rahulkshirsagar7023 Před 3 lety +1

    tan nashak marlyanantar konta spray ghyaycha.

  • @obc1943
    @obc1943 Před 3 lety

    Bavistin yevaji saf cha pahila spread kela tar chale ka

  • @avinashdhepale7792
    @avinashdhepale7792 Před 3 lety

    👍

  • @obc1943
    @obc1943 Před 3 lety +1

    Mi 10;26:26: takale 8 gunte la 25 kilo kahi farak padel kay

  • @nileshekshinge4470
    @nileshekshinge4470 Před 2 lety

    Bavistinach ka dusre fungicy use karu shakat nhi ka

  • @kakakolge6268
    @kakakolge6268 Před 3 lety +8

    पहिली फवारणी रोप टाकल्या नंतर किती दिवसांनी करावी.

  • @tatyabhaupagar8159
    @tatyabhaupagar8159 Před 3 lety +28

    पावसापुढे सर्व स्प्रे फिके पडतात कसलाच फायदा होत नाही उगाच पैसे वाया घालवू नका फक्त पाऊस किंवा दव धुके असेल तर रिडॉमिल हे बुरशी नाशक फवारा तुमच्या रोपाला धक्का सुद्धा लागणार नाही हा माजा अनुभव आहे

  • @balasahebchavan6929
    @balasahebchavan6929 Před 3 lety

    Kobivril karpasathi sanga

  • @sharadjadhav3769
    @sharadjadhav3769 Před 3 lety +1

    सर्वात भारी कांदे साठी मायक्रोनुटे कोणते ते सांगा

  • @brcmoholdhanajishitole1637

    पहिला स्प्रे दिल्या नंतर किती दिवसानी द्यायचा

  • @annaauti2501
    @annaauti2501 Před 3 lety

    Kanda budki lagvadi sathi konte khat takabe

  • @lahumalkar7
    @lahumalkar7 Před 3 lety

    सर शेतकर्यांना चांगला सल्ला देतादेता साधना पण करत जा ,यासाठी जाणून ह्या साधना चॅनल वरुन रात्री7.30ला

  • @pandurangaher9800
    @pandurangaher9800 Před 3 lety +1

    मार्शल मध्ये काय आहे

  • @gangadhartalekar8605
    @gangadhartalekar8605 Před 3 lety +3

    माझ वय 39 वर्ष आहे आज पर्यत आम्ही दर वर्षि कादां लागवड करतो आता पर्यत कुठल्याही स्पीरे वापरली नाही ही फ्कत फसवणूक दिसते

  • @rajuchaure7183
    @rajuchaure7183 Před 4 dny

    Nandurbar andaj sodala sangat ja

  • @ajitpachore7374
    @ajitpachore7374 Před 3 lety

    Mazya ropala Tananashakacha Spray power jada zala aahe

  • @shubhamrane8206
    @shubhamrane8206 Před 3 lety

    RANEsayish at post kanlada

  • @devidasvavale9710
    @devidasvavale9710 Před 3 lety

    khat

  • @shrikrushnasherkar8157

    Kanda bi 1 warshache aahe ,ugwan hoil ka ,kahi upay aahe ka

  • @MH-qb6le
    @MH-qb6le Před 3 lety

    औषधं कॉम्बिनेशन दिलेला आहे ते एकाच वेळेस घ्यायचा आहे की वेगवेगळे घ्यायचे आहे चार औषधांपैकी

  • @arunborode3106
    @arunborode3106 Před 3 lety +1

    आम्ही कांदा पेरणी करतो, काही नवीन माहिती देणे

  • @atulmagarpatil9651
    @atulmagarpatil9651 Před 3 lety

    सगळ्यात जास्त होईल तेवढं जैविक वापरा सगळ्यात भारी राहील

  • @m.b.creationbabajimusale8264

    साहेब धन्यवाद.
    साहेब आपल ह्या चायनल वर स्वागत आहे कारण ह्या चायनलच्या मार्फत आपन विविध शेती माला विषयी आपल्या परीने योग्य मार्गदर्शन शेतकर्यांपर्यंन्त पोहचवता त्या बद्दल आपल मी स्वागत करतो , माहीती खूप महत्वाची आणी छान आहे धन्यवाद .
    मी. बाबाजी मुसळे
    मु.पो. टाकळी हाजी ता. शिरूर जि. पुणे
    WhatsApp -9822447727

  • @ravichavan5801
    @ravichavan5801 Před 3 lety +1

    कांदा काढायच तर कीती दिवस अगोदर पाणी देणं बंद करावं लागेल

  • @babugapat4210
    @babugapat4210 Před 3 lety +1

    दुहि आली की जळणारच.

  • @kakasahebkanse9680
    @kakasahebkanse9680 Před 3 lety +8

    पाऊसाच्या दिवसात आंतर प्रवाही स्पेर्य चा काहीच फायदा नाही होत त्या साठी कोट्यक पाहिजे हा माझा आनुभव आहे

  • @shahajichoudhari994
    @shahajichoudhari994 Před 2 lety

    कांदा रोप टाकून २२ दिवस झाले ,सध्या कोणते खत टाकावे, सुरुवातीला खत टाकले नाही

  • @ranjitkhemnar5224
    @ranjitkhemnar5224 Před 2 lety

    औषधे कोणते वापरचे ते व्यवथित दाखवा

  • @santoshpatil5207
    @santoshpatil5207 Před 3 lety

    Khanda rop che khali mudi kat hoth ahe khali gadre ahe

  • @vantyahonyakuwar4839
    @vantyahonyakuwar4839 Před 2 lety

    कांदा रोप मरधरुन राहिला आहे .कोणती फवारणी मारावी.

  • @sudamkrishnaghule6203
    @sudamkrishnaghule6203 Před 3 lety +1

    दुसय्रासाठी फवारणी साठी लागणारी चार औषध 1) Avtar 2) 3)
    4) zeta
    कृपया वरील दोन आणि तीन औषधांची नावे लिहून पाठवा .

  • @user-hu9zu7ci1s
    @user-hu9zu7ci1s Před 3 lety

    मेटको + अरेवा + ह्युमिक + डव मिरेकल फवारले तर चालेल का

  • @nitindarkunde4842
    @nitindarkunde4842 Před 3 lety

    ,

  • @rajendrabhosale7087
    @rajendrabhosale7087 Před 3 lety

    दोन वर्षचे जुने बियाने आहे ऊगवनी करीता काही ऊपाय असेल तर सुचवा

  • @akshayrakate756
    @akshayrakate756 Před 3 lety

    स्प्रे online मिळतील का

  • @manojbhawar7424
    @manojbhawar7424 Před 3 lety

    1महिन्याचे रोप आहे. शेंडे पिवळे पडले आहे काय फवारणी घ्यावी

  • @santoshpatil5207
    @santoshpatil5207 Před 3 lety

    Mud kat hothe he

  • @ramyt5557
    @ramyt5557 Před 3 lety +3

    मेरा ७१ मारले आहे कांदा रोप चांगलं येईल का

    • @tatyabhaupagar8159
      @tatyabhaupagar8159 Před 3 lety +2

      काही नाही होत चालत माझं 2 पायली उले चांगलं आहे त्या जागेवर

    • @marutikolte7953
      @marutikolte7953 Před 3 lety +2

      येतं काही नाही होत

    • @ghodmarevijay
      @ghodmarevijay Před 3 lety +2

      हा हा हा....

    • @pravinahire1967
      @pravinahire1967 Před 3 lety

      मेरा७१ तननाशकआहे.

    • @nitingadhave1430
      @nitingadhave1430 Před 3 lety

      ek numbet yenar

  • @Honwad-wg9pf
    @Honwad-wg9pf Před 3 lety

    路突突突

  • @ashokchalak3976
    @ashokchalak3976 Před 3 lety +1

    कांद्याचे रोप मिळेल का 98 साठ सशे 77 830

    • @jadhavpatilvijayn5696
      @jadhavpatilvijayn5696 Před 3 lety +1

      10 गुंठे कांदा रोप विकणे आहे संपर्क
      7447855047

    • @maheshkamble5462
      @maheshkamble5462 Před 3 lety +1

      @@jadhavpatilvijayn5696 kute miltel

    • @jadhavpatilvijayn5696
      @jadhavpatilvijayn5696 Před 3 lety

      @@maheshkamble5462 Sampal ahe ata

    • @dnyaneshwarshendkar6428
      @dnyaneshwarshendkar6428 Před 3 lety +1

      मोबाइल नंबर ९८सा़ठसशे७७८३०असा नसणार९८सहाशे७७८३०असा असणार

  • @habibahmadshekhan6964
    @habibahmadshekhan6964 Před 3 lety

    Very good information thanks

  • @pravintekale806
    @pravintekale806 Před 3 lety

    👍

  • @ravichavan5801
    @ravichavan5801 Před 3 lety +1

    कांदा काढायच तर कीती दिवस अगोदर पाणी देणं बंद करावं लागेल

  • @habibahmadshekhan6964
    @habibahmadshekhan6964 Před 3 lety +1

    Very good information thanks