Sir mi Boron he soyabeen 5% phul awasthet astanna waprle aahe and ata kali awasthetun baad zale asun papdi swastha aali aahe tr sir mi parat Boron maru ka..?? And 0:0:50 waprle tr chalel ka..?? And kont combination best rahil te sanga sir..
अनिकेत भाऊ तुम्ही खूपच छान माहिती दिलीत त्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो तुमचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत रहा धन्यवाद भाऊ,💐💐
आत्ता सर्वत्र लागवडी पेक्षा कांदा पेरणी खूप प्रमाणात करता आहेत त्यामुळे भाऊ कांदा पेरणी नंतर पुढील माहिती द्या खात फवारणी नियोजन तो कांदा कसा लवकरात लवकर येईल
मला कादा लागण कराची आहे आमचे कडे खुप पाउस झाल्यामुळे जमीनीत बुरशीचे प्रमाण . खुप आहे होणारी कांद्याची लागवड मरु नाही रासयनीक खता बरोबर कोणते बुरशी नाशक घ्यावे कींवा काही उपाय असल्यास सांगावे
Aniket bhau kds 726 soyabben purn भरली nhi an soyabeen pivli pdt ahe tya vr upay yojna ky karavi शेवटची फवारणी ampligo 0.0.50 केली होती sir reply lvkr dya mnje फवारणी लवकर घेता येईल
आपण वेळो वेळी शेतकरी बांधवान साठी जी काही माहिती देत आहे. ती खुप छान आहे कुठेना कुठे तरी आपली बातमी १००% खरीही ठरते आणि मला एक सागायच आहे.. तुम्ही माहिती देता विडयोच्या माध्यमातून तर काही तरी शिकायला पण भेटत हे नक्कीच💯👍 ⛳जय जिजाऊ👑जय शिवराय⛳ ⛳जय महाराष्ट्र👑जय मनसे⛳
Thanks
वाह खुपच् छान् माहिती
12 दिवस झालेत कांदा पेरून कोणती फवारणी करू
Khup chan
खूप फायेशीर माहिती दिली.
Thank u 😊❣️
खुप छान माहीती
खुप छान 👍
Thank u 😊❣️
भाऊ खुप छान माहिती देता..
Thank u 😊❣️
कांदा रोपावर dekal तणनाशक लागवडी पासून किती दिवसांनी मारावे?
Sir mi Boron he soyabeen 5% phul awasthet astanna waprle aahe and ata kali awasthetun baad zale asun papdi swastha aali aahe tr sir mi parat Boron maru ka..?? And 0:0:50 waprle tr chalel ka..?? And kont combination best rahil te sanga sir..
नमस्कार अनिकेत भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thnak you 🤗❤️
@@shetkariputra_ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👌👌💐💐
@शेतकरी पुत्र biovita x ऐवजी isabian वापरू शकतो का ?.
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद दादा
👌👌
🤗💫❣️
दादा माझे रोप 16 दिवसाचे झाले आहे अजुन कोणती ही फवारणी केली नाही ही फवारणी आत्ता केली तर चालेल का
Sir roko+humic+seevid fawarni chalel ka
👌👌👌👌
😊❤️
बायोविटा एक्स व सागरिका या मध्ये काय फरक आहे
Same आहे
Sir me Redmigold che bij prakerea keley heay ata konti favarni karu 10 devas
Sir me xeloro che bij prakerea kaley he 10 devas zalay ata konte fhavarne karo
रोको + biovita x ची फवारणी घ्या.
Ever goal extend chi favrni gheu ka?
No 1 information
Thank u 😊❤️
1 mhina zal
❤
Bhau unhal kande ule takun 10 diwas zale ahe .polysulphate lavle tar chalel ka?
Sir aamche kande biyane 45divasache aahe 3vela phavarni keli Tari kup rop marat aahe parlay sanga
पाण्यातून साप बुरशीनाशक सोडा मर जाग्यावर थांबेल
Seed treatment BASF XELORA chi Keli ahe tar ata. 8 divsani hi favarni chalel ka ?
हो चालेल
Sir purn kandyachi vaat lagli 75% barik rop rahile 25%motha kanda nighala...biyane changle hote..khate dili...tarihi ase ka zale
अनिकेत भाऊ तुम्ही खूपच छान माहिती दिलीत
त्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो
तुमचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे.
असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत रहा
धन्यवाद भाऊ,💐💐
🤗💫❣️🌱
Redomil gold+sequel che humic acid+full bahar+non ionic sticker chalel ka
हो चालेल
@@shetkariputra_ full bahar madhe ky content ahe
आत्ता सर्वत्र लागवडी पेक्षा कांदा पेरणी खूप प्रमाणात करता आहेत त्यामुळे
भाऊ कांदा पेरणी नंतर पुढील माहिती द्या खात फवारणी नियोजन
तो कांदा कसा लवकरात लवकर येईल
माझी पण कांदा पेरणी आहे कुपया माहिती द्या
Rop takun jalavar pani sodatana tachyabrobar Tricodram sodalavar chalel ka
Rabbi Kanda nursery ki pavsali kanda nursary sathi sangata he
Mi paus yeil mahnun Pani dile nahi ushnta jast hoti rop मेल ahe kay karu
पाणी सोडा.
Soyabin sengamadhe ahe emamektin 5℅ profex super, +13-0-45 big b ahe combinetion chalel ka last favarni
हो चालेल
आभारी
Dada kanda rop takayche aahe jr motha paus aala tr kay problem yeil ka
पाणी नाही साचले पाहिजेन ...
Spinklar ne dile tar chalel ka.
भैया साहेब आमच्या जालना जिल्हात मुसळधार पाऊस झाला आहे. 🙏 पाणी ओसरल्या वर तूरीवर कोणती फवारणी करावी. क्रूपाया मार्गदर्शन करावे 🙏 🌿 💐
Xelora chi driching keli tr chalel ka Bhau..
Bhau tu banavlel humic acid kiti vaprach
Sadhya kharbuj lagavad karavi ki kalingad lagavad karavi
सर मी कांदे पेरणी केली आहे 1 एकर आहे 15 दिवस झाले आहेत मी कुठली फवारणी करू
Kanda perala aahe konathi favarani karu
Ridomil gold + zinctrac + midia ची फवारणी घ्या.
दादा सोयाबीन शेंगा अवस्था आहे आणि अळी पडली आहे काय करावे लागेल
Expouns ची फवारणी घ्या.
म्हणजे काय
Sir roko ani 19..19..19.. chalal sir
हो चालेल
माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद
पाटपाण्यातुन सोडले तर चालेल का ?
खुप छान माहीती दिलीत सर
😊❣️
तुमचा व्हाट्सअप नंबर सेंड करा साहेब
kanda rop 20 divasacha aahe Jamel ka aatta favarani rop maratey
हो चालेल
सोयाबीनला 13 00 45 ही फवारणी लवकर केली आहेत तर काही परीणाम होईल का सोयाबीनला ते सांगा
नाही होत
20 दिवस झाले चालेल का
सर कांदा रोपाला तणनाशक कधी मारावे
21 दिवसा नंतर
मला कादा लागण कराची आहे आमचे कडे खुप पाउस झाल्यामुळे जमीनीत बुरशीचे प्रमाण . खुप आहे होणारी कांद्याची लागवड मरु नाही रासयनीक खता बरोबर कोणते बुरशी नाशक घ्यावे कींवा काही उपाय असल्यास सांगावे
Rope ugat ahe 7 diwas zale ahe tyawar paus zala ahe konta spray marawa mahiti dya plise riplay dya lwakar
Roko + biovita x ची फवारणी घ्या.
🙏🙏🙏
Bsf che Merion ani humik chalel ka
Aniket bhau kds 726 soyabben purn भरली nhi an soyabeen pivli pdt ahe tya vr upay yojna ky karavi शेवटची फवारणी ampligo 0.0.50 केली होती sir reply lvkr dya mnje फवारणी लवकर घेता येईल
10divsat Dada rop night Nahi tar favarni kashi Karachi
Sir biovita nahi aahe tr tag bummpar vaparle chalel ka
हो चालेल
Thanku sir
कांदा पेरला आहे,खत टाकले नाही, तरी किती दिवसांनी खत टाकावे व कोणते
kandya sathi sobat dusare kahi nahi gheta taraga supar he tan nashak Jamel ka
हो चालेल
Nice information
Thank u 😊❣️
कांदा रोपाला पाणी देण्याच्या अगोदर फवारणी घेतली तर चालेल का??
रानात आधी MIRA 71 मारले आहे
21 दिवसानंतर कांदा रोप टाकले तर चालेल का दादा
नाही
रोप टाकून 22दिवस झाले आहे तर तणनाशक कधी मारावे त्यानंतर ही फवारणी किती दिवसांनी करावी,प्लिज रिप्लाय🙏🙏🙏
तन नाशक ची फवारणी आता घेऊ शकता चॅनलवर व्हिडिओ आहे अधिक माहितीसाठी पहा. तन नाशक फवारणी केल्यानंतर पाच दिवसांनी ही फवारणी करा.
@@shetkariputra_ धन्यवाद🙏🙏
वीस दिवसांनी कांदा रोपाला ड्रेचिंग केल्यावर चालेल का वीस दिवसाचे रोप आहे
Bhai hindi me bhi video banao... mp ke liye.
Ok
नमस्कार सर बायो वीटा टॉनिक आमच्या इकडे भेटत नाही श्रीगोंदा तर दुसरा पर्याय काय
Biozym
🙏🙏
सोयाबी वर अली चा पृभाव खूप आहे शेगा पोकरत आहे तिसरी फवारणी केली नाही . काय उपाय
प्रोफेक्स सुपर + EM 1 ची फवारणी घ्या
ही फवारणी किती दिवसाचं रोप असलेल्या वर करावी
व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ नीट पहा.
मी पहिली फवारणी बायोविटा एक्स, नेटिव्ह, 19 19 19, सिलिकॉन स्टिकर घेतली आहे तरी पण रोप जळत आहे, उपाय सांगा
जमिनीत बुरशी वाढते दाट फवारणी घ्या.
Custodia + folicure वापरा रोग मुळापासून नष्ट होईल
Thanks sir
Nice👍
😊❣️💫
कांदा रोप उगवण झाली का किती दिवसानी करायची भाऊ
8
कांदा टाखताना बिछान्याला कोनती पावडर चोळावी साप पावडर चालेल का
45 दिवस झाले कांदा लागवड पुन्हा फुरसुंगी कांद्याची मनावी आशी वाढ होत नाहीये कोणतं खत उपयुक्त आहे
कांदा बियाणे 90दिवस सांगा
सर माजा कादा चा रप ३ दिवस झाल आहे पाऊच झाला आहे ते काई करुन
आपण वेळो वेळी शेतकरी बांधवान साठी जी काही माहिती देत आहे.
ती खुप छान आहे कुठेना कुठे तरी आपली बातमी १००% खरीही ठरते
आणि मला एक सागायच आहे..
तुम्ही माहिती देता विडयोच्या माध्यमातून तर काही तरी शिकायला पण भेटत हे नक्कीच💯👍
⛳जय जिजाऊ👑जय शिवराय⛳
⛳जय महाराष्ट्र👑जय मनसे⛳
धन्यवाद असेच प्रेम आणि विश्वास नेहमी असू द्या. 🙏😊❤️🚩🚩
Driching kyelyavar jast marnar
सर रोको च्या जागी बाविस्टीन घेतलं तर चालेल का
Ho एक नंबर
कांदा रोप 35दिवसाचे आहे आणि पाऊस पडत आहे तर कोणते बुरशीनाशक वापरावे
Merivon ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ आमच्याकडे merivon मिळत नाही तर दुसरे कोणते वापरावे
@@pankajjawale9107 custodiya + M-45
सर माझा कांदा लागवड करुन १०दिवस झाले आहे त्याच्या वर पिळ रोगा ची लक्षन दिसु लागली आहे कोनती फवारणी घ्यावी
Tilt + cumal L ची फवारणी घ्या.
अनिकेत दादा 1 महिना चे रोप आहे खराब होत आहे aliette आणि kavach एकत्र फवारले तर चालेल क
Fakt alieat daya
मॅग्नेशियम सल्फेट +सल्फर80% एकत्र चालेल का
फवारणी साठी नाहीं चालणार
कांदा लागवड नंतर 1 ली फवारणी सांगा
तपुस चालेल का
कांदा लागवड करून 8 दिवस झाले. कोनते खत टाकावे 1 एकर आहे
8:21:21. 2 बॅग
सल्फर 10kg
मॅग्नेशियम सल्फेट 25kg
धन्यवाद
RPS 76 हे चांगले आहे का तुम्ही वापरले आहे का
छान आहे पण खूप महाग आहे त्या किमतीच्या तुलनेत बाकीचे औषध चांगले रिझल्ट देतात.
@@shetkariputra_ ok
Bhaiya tumcha no. Sanga na plz
M45 vaprl tr
मी कांदा रोप टाकुन ७ दिवस झाले आहे
परंतू टाकल्या पासुन सतत पाऊस सुरु आहे
रोप आता उगवून आले आहे
ते रोप येईल का व्यवस्थीत
रोप पिवळेपणा आहे
19:19:19 + custodiya + biovita x ची फवारणी घ्या
उन्हामुळे रोप मर होत आहे आज evergol exlent ची फवारणी केली.
👍
@@shetkariputra_ अजून काही नियोजन करावे दादा
तुचा नंबर काय आहेत ते सांगा
तुमचा नंबर द्या
फोन, नंबर, दया
अनिकेत भाऊ तुमच्या मोबाईल नंबर द्या
Saheb tumcha number dya
कांदा रोप लावणी आले आहे तर ते त्याच्या कांड्या नरम होत आहे तर कोनति फवारनी घेऊ, प्लीज रीप्लाय द्या 🙏🏻☺️