कांदा पिकासाठी सिलिकॉन चा वापर ठरतोय मोठा फायदेशीर | सचिन मिंडे कृषीवार्ता
Vložit
- čas přidán 15. 10. 2020
- #SiliconOnOnion #OnionProduction #OnionRate
कांदा पिकासाठी सिलिकॉन चा वापर ठरतोय मोठा फायदेशीर | कांदा उत्पादनात सिलिकॉन चा वापर कीती फायद्याचा असतो हे बघूया | सचिन मिंडे कृषीवार्ता
महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल: / सचिनमिंडेकृषिवार्ता
मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
Tripod : amzn.to/3jLhfDj
Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
Ring Light for CZcams Video Shoot : amzn.to/3fJSFiV
My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
my laptop for video editing : amzn.to/309l5yu
DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2D
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
तणनाशक फवारणी झाल्यावर सिलिकॉन ची फवारणी कधी घ्यावी?
Tysm sir. Khup changli information provide krta
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर👍
Mast vedio
Ropa varil mar rogavishai upay sanga
Best information
Thank you sir
धन्यवाद दादा
खूप छान🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Very nice information 👌🔥
Thanks sir
धन्यवाद दादा
खुप महत्वाची माहीती दिली धन्यवाद दादा
धन्यवाद दादा
छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद दादा
सर खूप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद दादा
खुप खुप धन्यवाद. छान माहिती दिलीत...🙏🙏🙏
Sir silicon +native +deciese 100 chalel ka pls replay Uandya spray karayacha
उपयुक्त माहिती.....
यावर्षी कांद्याला पोषक वातावरण नाही,सारखा पाऊस असल्याने कांद्याची वाढ होताना दिसत नाही...
धन्यवाद दादा
Very good information
धन्यवाद दादा
good work sir
धन्यवाद दादा
Sir तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तर कांदा लवल्यापासून तर कांदा काढण्यापर्यंत चे कोण कोणते spray करायचे यावर एक व्हिडिओ बनवा...नक्कीच यावर व्हिडिओ बनवा अशी आशा करतो
नक्कीच, धन्यवाद दादा
Dear Sachin sir, please suggest best company of silicon manufacturing for granules and liquid formulation and how to apply in field.
Silitop म्हणून येते किंवा कोणत्याही कंपनीचे वापरा काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
Vedanth
@@SachinMindeKrushivarta ॉॉॉॉॉॉॉॉ
👍
🙏👍
45 diwsanche perlele kande ahe,sende wakde hotay n mava ahe tr konta spray ghyva
Saheb pls suggest
Micronutrients cha konata spray ghayva content suggest kara
आपल्या मार्गदर्शनाचा फायदा होतोय
हे सगळे घटक एकत्र येतात ते वापरा, धन्यवाद
खूप उपयुक्त आणि महत्वाची आपण दिली आहे सर 👌👌🌰💐🙏
धन्यवाद सर जी
Thank you sir,
Nice information...
Kanda ropa sathi silicon cha spry ghyava ka?
होय घेऊ शकता, धन्यवाद
Sir Silicon Chi Power Kiti Day Pryant Aste Plz Inform And Paat Panytun Kiva Drip Madhun Yogy Results Midtil Ka Ki Favarni Better
Sir kpntya Campanicha silicone gheu spery sathi & fertilizering sati konti company Che gheu plz sanga
कोणत्याही कंपनीचे घ्या
@@SachinMindeKrushivarta कक
Hello sir
Sir ata amchya ikde dar don divasane khup paus hoto
Tyamule sir kandyamadhye pani sachun
Kanda pivala padala tyala vakadi alli kahi kanda sadyala lagala
Kahi kandyachya pathi pivali padun khali padlya sir amacha kanda 2.5 mahinyacha zala
Kanada vaad golti akarchi ahe tr kahi kandyachi vaad zali nhi
Sir kandyavaril rog hatun
Ani kanda vaad honyasathi nativo fungicide he result deil ka changal
Nhitr mg dusre konte aushad marave plz reply
साफ व डिसीझ व फॉलिक्युअर ची एक फवारणी घ्या, धन्यवाद
Silicon plus micronutrients favarni chalte ka pls reply
होय
2 chi pipeline 16 mm inline latter kiti lamb paryant pani milte tumhi je kandyala kele aahe eka bedvar 2 latter
पेप्सी लॅटरल आहेत ते
Sir rangada kanda lagvad kelyapasun kadhani paryant kiti divas lagtat? Changali niga rakhlyas.
साडेतीन महिने लागतात, धन्यवाद
Sir.mi kazoo(silicon) ani micronutrient(exceed) akatr phowani karu sakto ka.
होय काही प्रॉब्लेम नाही
1 महिन्याचे झाले आहेत कांदे तर पहिली फवारणी करायची आहे सिलिकॉन सोबत चांगल्या प्रकारचे कीटकनाशक , बुरशीनाशक , टॉनिक कोणत्या कंपनीचे वापरावे
कोणतेही वापरा
Yeola taluka,plz sir45 days che kande ahet wakde zalet
Sir strawberry che khodkuj hote ciliconche spray gheu ka
होय त्यात बुरशीनाशक घ्या आणि चांगली फवारणी करा, धन्यवाद
Ekri kiti sliicon use krawe plz suggest
2 ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणात वापरा, धन्यवाद
मी कांदयावर Armurox Active BARRIER (silicone) ची फवारली आहे चालेल का?
होय चालेल, धन्यवाद
साहेब याच शेडूल द्या
Sir silicon ani micronutrients chi ekatr favarni ghetli tr chalel ka
होय चालेल काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
Sir.kanda 65.divashacha zala Aahe .silicon chi tusri fovarni karu sakto ka?
होय
सर सिलिकॉन 60 दिवसांनी दिले पाहिजे पण मी तर 60 दिवसांनी o52 34 खात फवारणी केली मग आता सिलिकॉन मारले तर चालेल ka
सर आमच्या कडे खुप पाऊस झाला आहे कांदा आता 41 दिवसाचा झाला आहे त्याची वाढ तशी कमीच आहे याच्या अगोदर लिव्होसिन + 0:52:34 + सिलिकॉन पावडर नंतर टिल्ट + रिच फाँस्को के ही फवारणी झाली आहे कांद्याची पात खुपच लहान आहे पाऊस खुप झाल्यामुळे कांद्याला पिळ पडेल अशी भिती वाटतेय उपाय सांगावा सर ही विनंती मु. पो. यावली ता. मोहोळ जि. सोलापूर आता तर सांगा मग 🙏🙏🙏🙏🙏
साफ व डिसीझ व फॉलिक्युअर ची एक फवारणी घ्या, धन्यवाद
Sir.tannashak marun sat divas sale silican Maru sakto ka?
आजुन 12 ते 15 दिवसांनी मारा, धन्यवाद
Biofit che stim rich madhe rop budavale tr chalel ka
नाही
चांगलीं माहीती
धन्यवाद
Sir.kanda 65 divashacha ahe. Silicon chi tusari fovarni Marat aahe .tacha brobar akhad tonik gevu ka.sepret maru. Ply reply.
होय
Hi
Antracol + folicur+ CONFIDOR+ CASH+SILICONE CHI FAWARNI KELE TAR Chalel ka Sir
एवढं एक सोबत नको द्यायला
Regent आणि folicur बरोबर सिलिकॉनचा स्प्रे घेतला तर चालेल का
होय चालेल, धन्यवाद
Silimax ( Mytri bio crop science) Cha product ek no kdk
धन्यवाद दादा
Kuthe bhetel nbr 7028481037
Mi silicon spray kelyanantar kanda pati khali padlya
सचिन सर सिलिकॉन ड्रीप मधून सोडले तर चालेल का 200 L च्या बॅरल चे प्रमाण किती असावे कृपया मार्गदर्शन करावे
एक किलो
सर उस पिका मध्ये काय फायदा आहे हा व विहडीवो टाका
Silicon sobt ankhi ky waprv
Ka plane favarni karavi
नुसते सिलिकॉन घ्या एकदा, धन्यवाद
Patal zala kay karu
कांदा 10 दिवस झाले,पाहिली फवारणी कोणते करावी,खत कोणते दयावी
Kanda lagvadinantr ki mahinyat nighto
सर सिलिकॉन कांद्याला कधी वापरावे
सर कांद्यासाठी झींदा आणी कोसमील गोल्ड कीती क फायदेशीर याचा ऩक्की फायदा होतो का प्लिज उत्तर द्या
चांगले आहे
Kanda chalimadhhe silicon vapar kasa karava reply please 🙏🙏
सिलिकॉनची फवारणी करा चाळीत साठवणूक करण्याच्या आगोदर, धन्यवाद
या वर्षी खूप पाऊस आहे नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील मुंगशी गावात कांदा पिकावर खूप करपा आणि मवा आहे तर काय करावे ते सागा सर
Callkara 9881583058
Hangeshwr agro supa. Parner road.
करपा व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर कृपया तो बघा, धन्यवाद
Silicone jar kitak nashakanchya sobat Dil tar results milnaar Ka ?plz sanga sir
होय घेऊ शकता आपण
Thanks sir
Thanks sir
Thanks sir
सर उन्हाळी कांदा रोप टाकायचं आहे मार्गदर्शन करा.यावर्षी जमिनीत बुरशीचा जास्त प्रादुर्भाव आहे . म्हणून
उन्हाळ कांद्यासाठी चालते का सचिनभाऊ
होय दादा चालेल
Sir 15 divsace kande ahe. Saaf + silicon + karate+ sticker chalel ka.
हो
@@SachinMindeKrushivarta यात कराटे एवजी प्रोपेक्स सुपर गेंतल तर चालल का सचिन भाऊ
@@sonu-gr3lk हो चालेल
Sir tumcha no.day
कांद्यासाठीFolicure blue copper silicone मिक्स करून चालेल का यात एखाद्या कीटकनाशक सजेशन करा
राजेंट घ्या
Silicon ane burshi Nashik yiktr marli tr calti ka
नको सेपरेट मारा, धन्यवाद
Kanda 2 mahinyacha zala ahe kanda tath honyasathi upay sanga
सिलिकॉनची फवारणी घ्या, धन्यवाद
सिलिकॉन सोबत किटक नाशक चलते का
होय
Drip ne chalel ka
नाही फवारणी करणे गरजेचे आहे
सिलिकॉन कोणत्या कंपनी मध्ये येते.... आणि किती % मध्ये उपलब्ध असते, पुणे
Kazoo (Advance Pesticides)
रोपासाठी कसे वापरावे
कांदा लागणीच्या आगोदर खत टाकले तर चालेल का विजय जगदाळे जामखेड
होय बेसल ढोस चा व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर तो बघा, धन्यवाद
Sir silicon aani castudio spre ghetla tar chalael ka Kanda pik 60 divsacha zala
हो चालेल
RPS76waprle tar chalel Ka
1ch number result Aahe
होय चांगले आहे वापरा, धन्यवाद
Sarvancha khup gondhal hot ahe... please sanga silicon kuthlya company ch maru
Silitop म्हणून येते मार्केट मध्ये किंवा कोणत्याही कंपनीचे वापरा काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
🙏 harbara pika madhy silicon fawarani karavi
नाही नको
उस पिका मधे सिलिकॉन च उपयोग काय
res76 चा परिणाम कसा आहे
Kanday sate biges
खूप चांगला आहे वापरा, धन्यवाद
Sir .. डीसीझ कोणता product आहे..
Company Name and exact spelling सांगता ka
डिसीझ म्हणून येत मार्केट मध्ये, धन्यवाद
Bayer Desic 100
साचिन भाऊ कांदा याची ऐकरी ऐवरेज पडण्यासाठी किती अंतरा वर लागवड करायची त्या ची माहिती सांगा काय होते लागवड करत असताना बाया चोर माप देत असतात त्या चा मुळे ऐकरी ऐवरेज कमी पडतो
सचिन सर तुम्ही म्हणता कमेंट मध्ये अडचणी सांगा मी अडचण सांगुन पण उत्तर दिले नाही तुम्ही
माफी असावी पण काही अडचणीमुळे कधी कधी उशीर होतो, त्याबद्दल दिलगिरी असावी, धन्यवाद
कस्तोडिया सिलिकॉन एकत्र करुण मारले तर चालन का कांद्याला सर
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही
Kanda ropala gibrelic acid marle tar Kay hote PGR
नको वापरायला
वेदांत कंपनी चे सिलिकॉन चालेल का सर ,,
होय चांगले आहे वापरू शकता आपण काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
महाधन चे सिलिकॉन दाणेदार खत टाकावे का??
हो चालेल
कांदा रोम पीवळ पडल्या सारक वाटत आहे ऊपाय सागा सर
Antracol ची एक फवारणी घ्या, धन्यवाद
No dya n saheb aapla
दादा आपली शंका कंमेट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
केक्टस नावाचा सिलिकॉन चालेल का
Kandyawar khup jast pramanat ghule prakarchi kateri aaalaai ahe ani kande pile martay favarni sanagavi khaskaru ghule aalai janyasathi
नीम ऑइल आणि antracol ची फवारणी घ्या, धन्यवाद
Silicon स्प्रे उन्हाळी कांद्याला कधी घ्यावा
लागवडीनंतर एक महिन्यांनी आणि 2 महिन्यांनी असे दोन स्प्रे घ्यावे, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta thanks a lot Sachin bhau
Sir tumi 60 divasani 19:19:19 cha spray sangitala hota nemak kay maru silicon ka 19:19: 19
दोन्ही एकत्र मारा, धन्यवाद
Kiti divsani marave
सिलीकॅन युक्त औषधांचे नाव सागां ना सर
खूप कंपनीचे आणि खूप स्वस्त आहेत त्यापैकी कोणतेही फवारणी करा, धन्यवाद
Usk_ कंपनीचे SRP
SRP पावडर सोबत आपण दुसरे काय घेऊ शकतो व त्याचे 16 लिटर पंपासाठी किती प्रमाण असावे.
Hello sir tumchya number dya suggestions pahijhe
कृपाय आपली शंका कंमेट करा, नक्की उत्तर मिळेल, धन्यवाद
Sir photo kase pathvnar
दादा माझा देशी कांदा आता 2 आठवडा झाला आहे टाकून पण पाउस जास्त झाला आहे तर मी आता कोणता खत टाकू पाणी साठ त नाहि 9158432485 a/p Mayani tal-khatav disat-satara
18:46 टाका किंवा 10:26:26 टाका, धन्यवाद
कांदा पिकाची पात वाढण्यासाठी आणि करपा जाण्यासाठी कोणते औषध मारावे
करपा साठी Antracol ची फवारणी घ्या
सिलिकॉन दानेदार मध्ये येते मग एकरी किती किलो वापरले पाहिजे खादी मध्ये बेस्ट काय राहील सिलिकॉन लिक्विड का खाद
फवारणी मध्ये लिक्विड किंवा पावडर मध्ये येते कोणतेही वापरा, धन्यवाद
किती किलो वापराव
13 40 13 ची फवारणी घेतल्यानंतर किती दिवसानी सिलिकॉन फवारावे
त्याच्या बरोबर घेतले तरी चालेल
🙏
साहेब सुरुवात ते यंड एकच सांगा आम्ही तुमचे पाहुन सगळ केलय opan the end वेगळं वेगळं सांगु नका मंग कळत नाही