चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३६ || Chandal Chaoukadichya Karamati Episode No.36

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024

Komentáře • 2,9K

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 Před 4 lety +125

    सुरवतीला दुधाचा विषय मांडला आणि बांधाच्या विषयाला हात घातला त्या बद्दल आभारी आहे
    समाज प्रबोधन वेबसेरीस .......
    भरत शिंदे आणि रामभाऊ जगताप आणि सुभाष मदने आणि पाटील या सर्व जणांना एक सलाम

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 Před 4 lety +210

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!

    • @sunilgofane1555
      @sunilgofane1555 Před 4 lety +5

      पसंतीस एकर गेली राव बादा वरून बाडन का

    • @khalidphatan6735
      @khalidphatan6735 Před 3 lety +1

      Boy

  • @tejasrajput6917
    @tejasrajput6917 Před 3 lety +17

    संजु भाऊ तर पूर्ण शकुनी मामासारखे आहेत, अप्रतिम अभिनय

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 Před 4 lety +55

    जमिनीचे वाद जर असेच मिटले तर या देशातील निम्म्या केस बंद होतील
    खरच खूप सुंदर संदेश दिला आहे तुम्ही सर्वांनी
    Hat's of you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangrammarne8855
    @sangrammarne8855 Před 4 lety +31

    इंदुरीकरांनातर तुमचाच आधार आम्हाला

  • @shubhammanwar7939
    @shubhammanwar7939 Před 4 lety +19

    आजचा विषय खूप महत्त्वाचा होता, बांधाच्या संबंधित सर्वांनी अशीच भांडण मिटवले सोडले पाहिजेत. तंटामुक्ती अध्यक्ष नंबर एक.
    सर्व टीमचे मनापासून आभार.

  • @dattatraysanas9380
    @dattatraysanas9380 Před 4 lety +13

    अगदी बरोबर सत्य परिस्थिती आहे. खुपच छान उपक्रम कार्यक्रम आहे. 🙏🚩🙏🚩💐

  • @user-ev9wq6qe1k
    @user-ev9wq6qe1k Před 3 lety +183

    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील व सगळी टीम 👌
    एकदम भारी
    प्रत्येक गावात सुभाषराव सारखा एक तरी समजदार माणसाची गरज आहे

  • @sachinjaitmal5081
    @sachinjaitmal5081 Před 4 lety +44

    बांधा वरचा भाग खुप छान बनवला आहे बाळासाहेब सध्या सगळीकडे तेच चालू आहे शेत पडीत राहिले तरी चालेल पण बांध फुटला नाही पाहिजे धन्यवाद

  • @shubhamnatkar9562
    @shubhamnatkar9562 Před 4 lety +35

    माझ्यामुळ गणा गप बसला🤣🤣
    अहो रामभाऊ किती खोटं बोलताय
    पण कडक act

  • @aniketdhaygude7844
    @aniketdhaygude7844 Před 3 lety +7

    रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव पाटील कडकच🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @gurupawar4192
    @gurupawar4192 Před 4 lety +7

    सगळ्यात भारी बाळासाहेब आहे त सलाम बाळासाहेब तुमच्या कार्याला 😎😎😍😍

  • @sainathsonawane1796
    @sainathsonawane1796 Před 4 lety +18

    आस नसतं बाबांनो मस्त डायलॉग बाळासाहेब👍
    आजच्या भागात शेतकरी युवा पिढीला चांगला संदेश दिला त्यामुळे सर्व टीमचे खुप खुप धन्यवाद 👌👌👌💐💐

  • @pritamkhade7737
    @pritamkhade7737 Před 4 lety +179

    मला थोडी विश्रांती घेवु घ्या मग लावतो एका एका चा कार्यक्रम.....बाळासाहेब fan like here

  • @dineshkirve972
    @dineshkirve972 Před 4 lety +30

    एक आदर्श निर्मिती ,अप्रतिम कथा आणि तितकीच जबरदस्त acting.

  • @rahulmahadik9467
    @rahulmahadik9467 Před 4 lety +15

    एकदम भारी भावकितील वाद आपआपसात मिटले तर कोणालाही मानसिक मनस्ताप होणार नाही, वेळ आणि पैसा वाचेल...
    आणि तुम्ही या एपिसोड च्या माध्यमातून समाज प्रबोधन केले त्याबद्दल सर्व टीमचे खूप अभिनंदन...

  • @mubarakattar9799
    @mubarakattar9799 Před 4 lety +52

    वा! वा! खूपच छान 🌹
    मला माझ्या गावाची आठवण झाली.
    बाळासाहेब.;रामभाऊ;सुभाषराव ;
    पाटील ;गणा ;आमिर इतर सर्व 🌹
    अभिनंदन🌹🌹🌹🙏👍

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 4 lety +36

    रामभाऊ चा पत्नी चा रोल प्रथमच करणाऱ्या आमच्या वहिनी खूप छान पद्धतीने साकारला आहे त्यामुळे त्यांचा पण मनापासून अभिनंदन व चांडाळ चौकटीच्या करामती या वेब सिरीज मध्ये त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @ajitombase2196
    @ajitombase2196 Před 3 lety +10

    अशा च प्रमाणे भांडणे मिटावेत
    खूप छान हा पार्ट आहे
    मनापासून धन्यवाद सर
    👍👍👏👏💝💝💝💝

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 Před 9 měsíci +5

    रामभाऊ च हात बांधुन बसायची सवय एकदम भारी आहे😂😂😂😂😂😂

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 4 lety +298

    एपिसोड न पाहताच Like करणारे,रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन क्लब ठोका Like👍👍👍👍

  • @Rahul1_islive
    @Rahul1_islive Před 4 lety +59

    चांडाळ चौकडी च्या करामती चा असा एकही भाग नाही की मी बघितलेला नाही
    या पूर्ण टीमचा मी फॅन आहे ♥️
    भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @vijayghate9501
    @vijayghate9501 Před 2 lety +11

    राम भाऊ...‌ लय कडक अभिनेता आहे भाऊ. मी रामभाऊ साठी ही वेबसिरीज पुन्हा पुन्हा पाहतो. 😘😘
    बाकी सर्व पण खुपच चांगले करतात.. 🥳🎉🥳

  • @sarfrajbandar1315
    @sarfrajbandar1315 Před 3 lety +13

    तुमचे प्रत्येक एपिसोड खूप छान असतात बऱ्याच गोष्टी विचार घेण्यासारखे असतात असेच चांगले कार्यक्रम करत रहा माझ्याकडून चांडाळ चोकडीच्य पूर्ण टीमला हार्दिक शुभेच्या

  • @nageshkarale8353
    @nageshkarale8353 Před 4 lety +37

    नाद करा पण चांडाळ चौकडी चा कुठ✌😎👍

  • @bharatsalave2786
    @bharatsalave2786 Před 4 lety +20

    आपल्या सर्व कलाकारांना सलाम, अतिशय सुंदर सुरेख रचना, आज आपल्या शेजारी शेजारी येऊन भांडण करणारांना ही खूप छान चपरक

  • @rameshwarpisal2547
    @rameshwarpisal2547 Před 4 lety +48

    मी एक बाळासाहेबांचा आणि रामभाऊ चा फँन आहे
    तुम्ही चहा वाल्यांचे जगणे कशे असते ह्यावर एक वेबसिरीज बनवा

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 Před 3 lety +17

    राम राम
    चांडाळ चौकटीच्या करामती मधील सर्व कलाकारांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच पडतील. तुम्ही आज यशाच्या शिखरावर आहात ते कोणाच्या पुण्याई ने नाही तर तुमच्या ऊतक्रुष्ट अभिनयाने आहात.
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
    जय हिंद जय महाराष्ट्र

    • @shivrajbhujbal5615
      @shivrajbhujbal5615 Před rokem

      अरे बाळासाहेबांचा नादच खुळा

  • @sandipgaikwad8939
    @sandipgaikwad8939 Před 4 lety +42

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिषय चांगला संदेश दिला ...
    असेच जर सगळे शेतकरी वागले तर फार बरे होईल.. व काहीप्रमाणात का होईना याचा चांगला परिणाम समाजजीवनावर होईल
    धन्यवाद चांडाळ चौकडी टीम

  • @yogeshpawar1329
    @yogeshpawar1329 Před 4 lety +20

    अफाट कल्पना सुचतात....
    खुप भावनिक विषयाला हात घातला...
    धन्यवाद!!!
    टीम चांडाळ चौकडीच्या करामती...🥳🥳👍🙏🙏🙏🙏

  • @premmahesh26
    @premmahesh26 Před 3 lety +4

    ❤राम भाऊ आणि बाळासाहेब जोडी नं 1👌👌सगळे जण चांगले काम करतात 👍🏻❤

  • @tnjibodekar4044
    @tnjibodekar4044 Před 3 lety +5

    काही कारणामुळे मला एपिसोड बघायला नव्हता मिळाला, पण आज खूप आनंद मिळाला.

  • @ganeshpawar5620
    @ganeshpawar5620 Před 4 lety +121

    मी गणेश पवार पुणे जिल्ह्यातील पहिली कोरोना 108 ॲम्बुलन्स असल्यामुळे मला तुमचा एपिसोड बघायला मिळाला नाही आज दिनांक सहा सप्टेंबर आज मी खूप आनंद मिळाला 👍

    • @shradhakamble9768
      @shradhakamble9768 Před 3 lety

      Happybirthdayyou are very very grateful forthefor the video you are veryveryoninononfor

  • @closed5340
    @closed5340 Před 4 lety +52

    1st View❤️1st Like❤️1st Comment❤️चला बाळासाहेब आणि रामभाऊ Fans ठोका Likes❤️

  • @omkarthopte9284
    @omkarthopte9284 Před 3 lety +108

    सुभाषराव खूप शांत डोक्यनी विचार करणारा माणूस आहे सगळे प्रॉब्लेम सोल करतात

  • @ganeshkalwale3385
    @ganeshkalwale3385 Před 4 lety +5

    बाळासाहेब खूप छान भुमिका केल्या जात आहेत अति सुंदर अति छान

  • @shambhurajevyavahare1723
    @shambhurajevyavahare1723 Před 4 lety +214

    जे चांडाळ चौकडीचे व बाळासाहेब यांचे फॅन आहेत त्यांनी लाईक ठोका....!!!!👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @shubhamshinde4396
      @shubhamshinde4396 Před 4 lety +3

      फॅन आहे म्हणुन तर रविवार ची वाट पाहातो

  • @kirangaikwad5167
    @kirangaikwad5167 Před 4 lety +93

    एक नंबर संदेश दिला पोलिस स्टेशन न कोर्ट ची पायरी चडू नये💯💯💯💯💯

  • @ashokrokade1137
    @ashokrokade1137 Před 3 lety +3

    बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर आणि बाकी चे पण एकच नंबर अप्रतिम original अभिनय सलाम 🙏

  • @keshavsonkamble9709
    @keshavsonkamble9709 Před 4 lety +17

    कायदा हातात घ्यायचा नाही कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही राम भाऊ एकच नंबर

  • @user-eg5gk1dr9b
    @user-eg5gk1dr9b Před 4 lety +40

    मी आहे गावचा पाटील
    राम भाऊ ला अडचणीत गाठील....
    लय भारी

  • @jayantthorat7153
    @jayantthorat7153 Před 4 lety +13

    शेतकरी वर्गातील आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे .....प्रत्येक शेतकऱ्याने असे भावकितले भांडण तंटे विसरून एक रहा...
    खूप छान संदेश तुम्ही शेतकरी वर्गाला दिला ..🙏🙏🙏 धन्यवाद टीम चांडाळ चौकडी

  • @sachinkolpe5489
    @sachinkolpe5489 Před 4 lety +11

    Outstanding acting balasaheb, no words for you . 1 No. Manus balasaheb

  • @krushanamane4326
    @krushanamane4326 Před 3 lety +32

    सरपंचा साठी 1 लाइक

  • @kharmalelaxman1205
    @kharmalelaxman1205 Před 4 lety +33

    मी प्रत्येक भाग पाहीला आहे
    आलेख उंचावत आहे
    टीमला शुभेच्छा

  • @vilastambile4467
    @vilastambile4467 Před 4 lety +203

    ग्रामपंचायत निवडणुकीवर व्हिडिओ बनवा,🌺🌺

    • @dnyaneshwarjadhav1470
      @dnyaneshwarjadhav1470 Před 4 lety +4

      Correct

    • @samadhanjadhav7072
      @samadhanjadhav7072 Před 4 lety +10

      बाळासाहेबांना सरपंच करा

    • @sunilhadpe4290
      @sunilhadpe4290 Před 4 lety +2

      Sangto

    • @ganeshchavan381
      @ganeshchavan381 Před 4 lety +2

      बाळासाहेब, रामभाऊ व सुभासराव एक नंबर 👍👍😎

    • @chetankalekar690
      @chetankalekar690 Před 4 lety +3

      थोडा विस्तृत पद्धतीने बनवा आणि सर्व मांडण्याचा प्रयत्न करा

  • @amolrevadkar1536
    @amolrevadkar1536 Před 4 lety +3

    आजचा भाग एक च नंबर बाळासाहेब दारु पेल कि रामभाऊची भांडन होतात लय भारी सर्व कलाकार एकच नंबरयत I love you माझी चांडाळ चौकडी च्या करामती ही आसच चालाव बाळासाहेब तुम्ही दारु पिल्या शिवाय मजाच येत नाही

  • @tusharbobade6429
    @tusharbobade6429 Před 3 lety +2

    खूप छान प्रबोधन महाराष्ट्रातील नं 1वेबसिरिज गावठी real वाटते

  • @akashambekar2483
    @akashambekar2483 Před 4 lety +46

    गणा हान दना दना 😂😂
    राम भाऊ आणि बाळा साहेबांन साठी ऐक लाईक👍

  • @AnilPawar-gj6yj
    @AnilPawar-gj6yj Před 4 lety +6

    राव सर्व कलाकार भारी आहेत
    विषय गंभीर पण गावकरी खंबीर आहेत
    सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन
    असे अध्यक्ष सर्व गावात असावेत

  • @viveksalunke6964
    @viveksalunke6964 Před 4 lety +12

    कॉमेडी चा माध्यमातून समाजप्रबोधन करता खूप खूप आभारी 🙏

  • @somnathneharkar2886
    @somnathneharkar2886 Před 4 lety +6

    फारच छान विषय मांडला ...आज या जगात अनेक कुटुंब या अशा परिस्थितीमुळे देशोधडीला लागली....

  • @ganeshkamble9648
    @ganeshkamble9648 Před 4 lety +73

    आजचा विषय खूप छान आहे मला अनुभव आहे कोर्टाचा दोन्ही बाजूचा पैसा फक्त जातो केस काय मिटत नाही👌👌

  • @sachindhumal7924
    @sachindhumal7924 Před 4 lety +52

    फक्त बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाईक बाळू नाना

  • @rohangavali5147
    @rohangavali5147 Před 4 lety +26

    कॉलेजच्या अॉनलाइन प्रवेश ,फी , पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर एक भाग काढावा

  • @manavdevaktte9388
    @manavdevaktte9388 Před 4 lety +2

    तुम्हा सर्वांच मनमासून धन्यवाद करतो तुम्ही समाजाला चांगला संदेश दिला त 🙏🙏🙏

  • @vishalkhatal6749
    @vishalkhatal6749 Před 4 lety +98

    सुभाष राव चे काम 1 नंबर 👌👌👌 आहे

  • @akshaydhande3283
    @akshaydhande3283 Před 4 lety +434

    बाळासाहेबच्या अभिनयासाठी ठोका like
    मला थोडी विश्रांती घेऊ द्या

    • @rajlandge4431
      @rajlandge4431 Před 4 lety +11

      सर्व कलाकारांच कौतुक करावे तितके थोडेच आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव असेच यशस्वी कार्यक्रम करत राहा महाराष्ट्रातच नव्हे तर पुर्ण भारतातील सर्व लोक आपल्या वर खुश आहेत तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

    • @dokedragonfarmbhutwad9207
      @dokedragonfarmbhutwad9207 Před 3 lety +2

      @@rajlandge4431 u7.

    • @rahulkokare4404
      @rahulkokare4404 Před 3 lety +2

      टःटॅऑटठ

    • @rahulkokare4404
      @rahulkokare4404 Před 3 lety +2

      मला थोडा आराम करू दया

  • @user-bf9hl3tz4q
    @user-bf9hl3tz4q Před 4 lety +62

    रामभाऊ फुका तेवढी 5 एकर,😊😊😊😊😊😊😉

  • @manoharbhosale4416
    @manoharbhosale4416 Před 4 lety +5

    एका सामाजिक विषयावर चांगले काम केले आहे

  • @surajcharoskar3619
    @surajcharoskar3619 Před 4 lety +11

    झालं हितभर,,सांगितलं हातभर,,,हीच तर जगाची रीत आहे,, मस्त छान एपिसोड होता

  • @suhaschede
    @suhaschede Před 4 lety +15

    खूप छान संदेश ....
    तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप शुभेच्छा.

  • @pankajkshatriya7006
    @pankajkshatriya7006 Před 3 lety +6

    बंधाचा भाग छानच झाला,असच जर प्रत्येक गावात एकमेकांना समजून घेतलं तर फार चंगल होईल,

  • @user-ev9wq6qe1k
    @user-ev9wq6qe1k Před 3 lety +6

    बांध कोरण्याचा खरचं काही लोकांना वाईट रोग लागलेला आहे .
    आमचा पण बांध असच कोरला आहे
    सुंदर संदेश👌

  • @rahulbankar7914
    @rahulbankar7914 Před 4 lety +21

    आमिर तुम्ही सर्वांनी खूप छान कला सादर केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे समाजासाठी एक चांगला संदेश देताय तुम्ही. 👍

  • @narayanbankar9536
    @narayanbankar9536 Před 4 lety +11

    प्रत्येक गावात असचं झालचं पाहिजे.... एकच नंबर...मस्त...

  • @hanumantkand1355
    @hanumantkand1355 Před 4 lety +1

    आज गणा पैलवानची भूमिका खूप छान झाली आणि नविन पात्र आमिर ने सुध्दा हुबेहूब भांडणे वाटावी आशी भूमिका केली

  • @sumitgaikwad2767
    @sumitgaikwad2767 Před 4 lety +2

    प्रत्येक गावात हि बांधावरून भांडणं होतात.. खुप छान विषय मांडला.......

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 Před 4 lety +32

    चाऺडाळ आजचा भाग अतिशय सुंदर😍💓 सर्व टिमला माझ्या कडून शुभेच्छा🙏

  • @shamgalphade9543
    @shamgalphade9543 Před 4 lety +31

    वा ! जमीन मोजायला कंबरेचा पट्टा आणि ते पण सुतळी. 🤣🤣🤣 1 नंबर एपिसोड आहे.

    • @nitindevkate1638
      @nitindevkate1638 Před 3 lety

      बाळासाहेब दुध दर वाणीचे काय झाले

    • @Viru.edits47
      @Viru.edits47 Před 3 lety

      😂😂👍👍

  • @examsgoal3177
    @examsgoal3177 Před 3 lety +33

    बलभीम पाटील saheb fan 🤣🤣🚩🚩

  • @devatalekar7219
    @devatalekar7219 Před 4 lety +2

    एकच नंबर बाळासाहेब असच बनवत रहा

  • @pravinjadhav2917
    @pravinjadhav2917 Před 4 lety +22

    आदर्श नेता कसा असावा..... नक्कीच..... सुभाषराव सारखा ...... 👌👌👌👌

  • @rajdesai9905
    @rajdesai9905 Před 4 lety +92

    *सुभाषरावां सारखे तंटामुक्त अध्यक्ष प्रत्येक गावाला मिळाले पाहिजेत बाळासाहेब रामभाऊ अप्रतिम*👌👌👌

    • @agroinfo3231
      @agroinfo3231 Před 4 lety +1

      मस्त

    • @rajeshkadamofficial2354
      @rajeshkadamofficial2354 Před 4 lety

      खुप छान एपिसोड सध्या गावोगावी हेच चाललय.

    • @pravinjanbandhuminivlog6837
      @pravinjanbandhuminivlog6837 Před 4 lety

      czcams.com/video/gWu826179-Q/video.html

    • @hafijkazi2384
      @hafijkazi2384 Před 4 lety +2

      डेरी चा विषय क्लेअर केला असता तर बर वाटले असते,

    • @a.gcreation2515
      @a.gcreation2515 Před 4 lety +1

      बरोबर आहे

  • @balajijadhav2220
    @balajijadhav2220 Před 4 lety

    सर्वात मोठी समस्या आहे ग्रामीण भागातील बांदावरून होणारे वाद ..... अप्रतिम सादरीकरण करून एक महत्त्वाचा मुद्दा आज घेतला..... त्याबद्दल खूप धनयवाद..... यानंतर एक भाग ग्रामीण भागातील मुलांच्या बेरोजगारीचा दाखवावा ही अपेक्षा..

  • @duryodhanranpise9786
    @duryodhanranpise9786 Před 4 lety +5

    सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांना माझ्या कडुन आनी माझ्या परिवाराकडुन खुप खुप आशा शुभेच्छा

  • @babasahebseetafale131
    @babasahebseetafale131 Před 4 lety +22

    बाळासाहेब एकच नंबर👌 वाघाच्या हातात शस्त्र लय भारी 🗡😂😂

  • @ganeshsutar6195
    @ganeshsutar6195 Před 4 lety +7

    अक्षरशः हसून हसून पोट दुखायला लागलं राव ,🤣🤣🤣.....अप्रतिम , शब्दच नाहीत बोलायला ,,,,, , बाळासाहेब , रामभाऊ आणि टीम उत्कृष्ट काम करत आहे .....
    नाद खुळा

  • @aniketshewale766
    @aniketshewale766 Před 4 lety +6

    ओन्ली बाळा साहेब कडक 😍🔥🔝

  • @yogeshbotre6595
    @yogeshbotre6595 Před 3 lety +2

    वास्तविकता दाखवुन जनतेचं डोळं उघडणारा एपिसोड 🙏🏻
    मनापासुन धन्यवाद

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 Před 4 lety +8

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद असेच चालू राहणार अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Před 4 lety +21

    समाज प्रोबधन करण्यासाठी आपले भाग खुप महत्वाचे आहे 🚩🚩❤️

  • @vinodshelke9649
    @vinodshelke9649 Před 3 lety +2

    Kalachi garaj ahe hi thanku so much hya episode sathi dubai madhe tumhala salute

  • @ankushatole4131
    @ankushatole4131 Před rokem +1

    भयानक विनोदी एपिसोड हसून हसून डोळ्यात पाणी आले सर्वांचे खूप खूप अभिनंदन

  • @nishantawadevlogs
    @nishantawadevlogs Před 4 lety +12

    बांधावरची झटापटी बघून खुप हसलो...😂🤣खुप छान विषय निवडला...👍👌

  • @zaykajourneylove5609
    @zaykajourneylove5609 Před 4 lety +30

    रामभाऊ तूम्ही त्या मुख्याध्यपीका ताईनां च विनंती करा त्यांच आभिनय या ताई पेक्षा बरा वाटतो ।

  • @sagargavhane8420
    @sagargavhane8420 Před 4 lety

    छान संदेश दिला त्यामुळे तुमच्या सर्वाचे आभार

  • @DJMane-tz4ol
    @DJMane-tz4ol Před 4 lety

    अतिशय सुंदर कथेमधून समाज प्रबोधनाचे काम करत आहात... खूप सुंदर

  • @user-de1wl3gc9b
    @user-de1wl3gc9b Před 4 lety +103

    सुभाष राव साठी like ठोका

  • @priyankagaikwad3856
    @priyankagaikwad3856 Před 4 lety +30

    1 2 3 4 बाळासाहेबाचा जय जय कार...😅😅
    खतरनाक...
    कडक...
    झकास...
    एकच नंबर...
    🤣🤣

  • @ajitombase2196
    @ajitombase2196 Před 3 lety +25

    याचा नाक्कीच फायदा होणार पाहणार्यांना पुन्हा एकदा मनापासून आभार 💐💝

  • @mayureshpawar3661
    @mayureshpawar3661 Před 4 lety

    खूप छान आज खेडोपाडी बांधावरून अनेक वाद चालू आहे. हें वाद सख्या भावांचेच जास्त आहेत यावर मार्ग काढणे गरजेचं आहे. खूप छान पल्पना

  • @krishnatpawar9087
    @krishnatpawar9087 Před 4 lety +42

    प्रत्येकाने एक लक्षात ठेवा कोणताही वाद असो आपण पोलिस स्टेशन व कोर्ट कचेरीची पायरी कधीच चढू नका घरातल्या घरात बसून मिठवा

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 Před 4 lety +70

    जेथे दोन बांधव एकत्र येतात ...😂😂
    आणि नात्याचे बंध जपले जातात 👬👬
    त्याला बांध म्हणतात🌴🔙🌳🔛🌲🔜
    पण भारतात यांच बांधासाठी अनेक भाव-भावकी बांबूने मारामारी करतात ..😢😢

  • @shivajinawadkar4699
    @shivajinawadkar4699 Před 4 měsíci

    ही. एक. समाजप्रबोधन. करनारी. मालीका. आहे. सर्व. कलाकारांचे. अंभिनंदन

  • @vikramtondse4437
    @vikramtondse4437 Před 4 lety +2

    Mast episod , RAM bhau pratishtit mansachi abru ghalvay sutali analiy ,mast dialog

  • @avinashpatil1503
    @avinashpatil1503 Před 4 lety +10

    तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांना संदेश देत आहे🤗🤗....

  • @shantanugavali4248
    @shantanugavali4248 Před 4 lety +13

    अप्रतिम 🙏 शब्द नाहीत तुमच्या समाजकार्या साठी 🙏🙏🙏

  • @ashishkadam8536
    @ashishkadam8536 Před 4 lety +2

    Khup chan rambhau, balasaheb, Patil, subhashrao..... 👍khup Chan massage dilat 🥰

  • @Aavaj_shetkari_putracha

    अप्रतिम संदेश दिलाय तुमी आजच्या या भागातुन.
    आज आपण बघतोय अक्षरशः पिढ्यान् पिढ्याची भांडणं चालु आहेत प्रत्येक गावात. पाण्यासारखा पैसा घालवतात ही लोक बांधाच्या भांडणातुन. लयाला लागलीत हजारो शेतकऱ्यांची कुटुंब या बांधाच्या कोर्ट कचेरी करुन. ना सुख, ना समाधान, ना प्रगती. अधोगतीला लागलेत हजारो कुटुंब. अगदी योग्य मुद्दा उचललाय तुमी. तुमचा हा भाग बघुन नक्कीच आजची तरुण पिढी सकारात्मक बोध घेईल अशी आशा आहे.
    असंच समाजात घडणाऱ्या हजारो चुकीच्या प्रवृत्तींचं प्रबोधन तुमच्या या वेबसिरीज च्या माध्यमातुन सर्वजण करावं. तुमच्या चांडाळ चौकडी च्या टीम ला खुप खुप शुभेच्छा