चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३९ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.39

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 1,9K

  • @shravanmusic
    @shravanmusic Před 4 lety +290

    युट्यूब वर आहेत वेबसिरीज शंभर !
    चांडाळचौकडीच्या करामती आहे एकच नंबर! !

    • @rajumali715
      @rajumali715 Před 4 lety +3

      दुर्गा बाळासाहेबांच्या बायकोची भुमिका छान करतात........

    • @vijaycharoskar2312
      @vijaycharoskar2312 Před 3 lety

      malli

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 4 lety +169

    आज अतिशय सुंदर असे एक्टिंग केलेले आहे बाळासाहेबांच्या पत्नीने त्यांच्यासाठी लाइक चा पाउस झाला पाहिजे बायको असावी तर अशी बाळासाहेबांच्या बायको सारखी धन्यवाद वहिनी साहेब खूप छान केली आहे तुम्ही आमच्या बाळासाहेबांना तुम्ही आज वाचवले आहे मार खाण्यापासून त्यामुळे तुमचे करावे अशी कौतुक कमीच होईल...

  • @mohanshitole9060
    @mohanshitole9060 Před 4 lety +96

    विष्णू भारती जी एकदम जबरदस्त भूमिका पाटलांची जीव ओवाळून टाकलाय त्याच्यात

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 Před 4 lety +25

    पाटील हे एक जोशपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि तरुणांना लाजवेल अस काम, खूप छान विष्णू भारती सर..

  • @balajironge4237
    @balajironge4237 Před 4 lety +144

    रामभाऊ, बाळासाहेब ,पाटील, सुभाषराव, हे लई दिलदार माणसं❤️👬👬

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 Před 4 lety +2

    पाटील .... भूमिका एकदम आशोक सराफ, निळू फुले सारखी एकदम नॅचरल, विनोद करताना कसलाही आताताई पण नाही, ना कसला उथळपणा नाही, एकदम नॅचरल हावभाव.

  • @atulawate3611
    @atulawate3611 Před 4 lety +481

    आधी रविवार असला की शक्तिमान ,आणि लॉरेन and हार्डी ची वाट बघायचो आणि आता तेच आमचे मराठीचे लॉरेन and हार्डी म्हणजे बाळासाहेब आणि रामभाऊ......आम्ही सातारकर

  • @shivdasjagadale1127
    @shivdasjagadale1127 Před 3 lety +20

    बाळासाहेब अशी बायको मिळायला नशीब लागत 👏👏👏

  • @ajitvhatkar3583
    @ajitvhatkar3583 Před 4 lety +133

    या ऐपिसोड मध्ये बाळासाहेबांच्या बायकोची acting छान वाटली सगळेच कलाकार अतिशय उत्कृष्ट अभिनय करतात सर्वाना शुभेच्छा
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dipaklande121
    @dipaklande121 Před 4 lety +1

    Balashaheb ch kayaret tar khop enjoy kel so Nice epsod

  • @vipvip-eb6jz
    @vipvip-eb6jz Před 4 lety +185

    रामभाऊ पाटलांच्या हातात दगड देतात आणी म्हणत्यात राहुंद्या पाटील कशाला उगाच...... 😛😛😛😛😛

  • @vishnutupkar5968
    @vishnutupkar5968 Před 4 lety +2

    लय भारी आहे

  • @vijaykumarabhang3613
    @vijaykumarabhang3613 Před 4 lety +6

    ...यांच्या अभिनयाला, विनोद निर्मितीला खरच तोडच नाही. जबरदस्त !
    पण बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका करणार्‍या ताईंचा आजचा अभिनय खूप सुंदर, वास्तवदर्शी अन् वाखणण्यासारखाच आहे.

  • @samadhanjogdand1073
    @samadhanjogdand1073 Před 3 lety +1

    छान बाळासाहेब ताईसाहेब रामभाऊ शेठ सुभाष शेठ पाटील साहेब तुमचा अभिमान पाहून आम्हाला खरा अभिमान आहे तुमचा सगळ्या टीमचा

  • @ChopadeSir
    @ChopadeSir Před 4 lety +234

    ज्यांनी ज्यांनी धम्माल कॉमेडी वेबसिरीज.. चांडाळ चौकडीच्या करामती हे वाक्य ऐकण्याच्या अगोदर like आणि comment केलीय त्यांनी ठोका like...👍👍

  • @jkmixture4168
    @jkmixture4168 Před 4 lety +26

    आज पर्यंत भरपूर वेब सिरीज बघितली पण... तुम्हाला बघुन अस एकदम गावात आल्यासारखं वाटत.....❤️❤️❤️
    गावातून खुप लांब आहे पण तुम्हाला बघुन वाटत नाही ....🙏🙏🙏🙏 खुप खुप शुभेच्छा पुर्ण टीमला...

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 Před 4 lety +64

    पुढचा प्रोमो येई पर्यंत 6 लाखाचा आकडा पूर्ण झाला पाहिजे ...मित्रानो

  • @avinashurankar5
    @avinashurankar5 Před 4 lety +7

    विटी दांडू १ नंबर, बाळासाहेब लय हुशार

  • @googlespacechaudhary9202
    @googlespacechaudhary9202 Před 4 lety +22

    सर्व महीला कलाकारांचा अभिनय पण खूप छान आहे, सर्वांचे हार्दिक अभिनंदन ✌✌💐💐💐

  • @ajitkadam3941
    @ajitkadam3941 Před 4 lety +1

    Great patil Vishnu BharatiSir.and all Team

  • @devkarnitinn.d.8989
    @devkarnitinn.d.8989 Před 4 lety +5

    आपण तर फैन झालोय ..त्रिमूर्ती चा ....i like all team....
    पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा....

  • @nitishkumarsarate7348
    @nitishkumarsarate7348 Před 4 lety +17

    खूप छान! बाळासाहेब, त्यांच्या पत्नी व पाटील यांनी खूप छान काम केले,मात्र सुभासराव व विशेषकरून माझे आवडते पात्र रामभाऊ चे काम कमी वाटले पण मस्त होते.
    बाकी १नंबर❤️🙏💐💐

  • @बाळासाहेबफॅन

    कोण कोण आपल्या लहानपणी वीटु दाडुं खेळ खेळले आहे त्यानं like ठोका👍👍

  • @rajendrasodmise7697
    @rajendrasodmise7697 Před 4 lety +5

    हा पूर्ण शो 1नंबर आहे. खरच खूपछान.👌👌👍👍

  • @rohitpansare9525
    @rohitpansare9525 Před 4 lety +192

    कार्यक्रम पहायच्या अगोदर कोण कोण like करतं
    त्यांनी like करा बघूया किती जण आहेत 😎
    आम्ही बारामती कर 😎😍🤗

  • @pramodghadge6226
    @pramodghadge6226 Před 4 lety +15

    वहिनी साहेब अतिशय उत्तम प्रकारे अभिनय केला.

  • @yuvrajmakhare978
    @yuvrajmakhare978 Před 4 lety +62

    खाली बघ.... डोळेच काढीन 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 बाळासाहेब फॅन

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 Před 4 lety +2

    'विटी-दांडू' बघून भन्नाट मजा आली.अंगणात मोठ्या नक्षींची सुंदर मोठी रांगोळी काढली आहे.कडेने बारीक ठिपक्यांनी सजविल्याने ती खूपच आकर्षक दिसत आहे तसं प्रा.भारती सर,सुभाषराव,बाळासाहेब, रामभाऊ,सुदामराव यांच्या मुख्य भूमिका आहेत.पण कडेच्या ठिपक्यांप्रमाणे रंगत वाढविणा-या-गणा, उज्जन,संजू,मुळीक ताई,डाॅ.तावरे ताई,सरपंचाच्या पत्नीची भूमिका करणा-या ताई यांच्या भूमिका आहेत.सर्वांना स्नेहपूर्वक शुभेच्छा व धन्यवाद.(श्री.नामदास सर-उरूळीकांचन)

  • @stetusak6030
    @stetusak6030 Před 4 lety +28

    बाळासाहेब खट्ट एकटींग.....👍

  • @Scroll-All-S
    @Scroll-All-S Před 4 lety +77

    पाटलाच्या हातात दगड देऊन परत पाटील राहू द्या please म्हणणारे . 🤪🤪🤪रामभाऊ...... काही म्हणा कलाकार कडक आहेत...

  • @krushnathkatphale8491
    @krushnathkatphale8491 Před 4 lety +536

    बाळासाहेबांचा बायको साठी एक like ....👍

  • @bharatsalave2786
    @bharatsalave2786 Před 4 lety +8

    अतिशय सुंदर आणि अप्रतिम, आपल्या सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @akashpawar538
    @akashpawar538 Před 4 lety +82

    🔥🔥 Only बाळासाहेब fan like 🔥🔥

  • @sambhajihargudkar9697
    @sambhajihargudkar9697 Před 4 lety +5

    Khup chan balasaheb & all team

  • @amirbagwan6426
    @amirbagwan6426 Před 4 lety +67

    रामभाऊ बाळासाहेबचे fehan like ठोका❤😘🤩😍

    • @samratmane1195
      @samratmane1195 Před 4 lety +2

      रामभाऊ चा अभिनय १ नंबर बाळासहेब ओवर अॅक्टिंग करतात

    • @rahulchabukswar1977
      @rahulchabukswar1977 Před 4 lety

      Fan re

  • @dipakkshirasagar2310
    @dipakkshirasagar2310 Před 4 lety +41

    बाळा साहेबची बायको खरच खुप छान काम करते मला माजि बहिणीची आठवनं आली

  • @saddamsayyad5221
    @saddamsayyad5221 Před 4 lety +13

    लय भारी मि दुबई मध्ये आहे यावर टाईम पास लय होतो...😂😂😂बालासाहेब ककडडडकककक

  • @navnathshinde7154
    @navnathshinde7154 Před 4 lety +34

    वा... बाळासाहेब एक नंबर
    पंढरपूर करांचा सर्व टिम ला नमस्कार
    जय हरी .

    • @Dhanajiwaghamare
      @Dhanajiwaghamare Před 4 lety

      बाळासाहेब 1 नंबर अभिनय , वहिनीसाहेब great , आम्ही पंढरपूरकर

  • @kavaljeetshirsat4220
    @kavaljeetshirsat4220 Před 4 lety +188

    बाळासाहेब फेन कोन कोन आहे

  • @kishorsutar8551
    @kishorsutar8551 Před 4 lety +2

    Balasaheb patil ghabarale mast zala bhag

  • @amitthorat152
    @amitthorat152 Před 4 lety +8

    पाटील यांची बाळासाहेबांनी चांगली जिरवली. वातावरण शांत झाल्यावर रामभाऊ यांचा मूड गेला..☺️👌👌

  • @abhirajemulik7607
    @abhirajemulik7607 Před 4 lety +5

    बाळासाहेब रामभाऊ पाटील खूप छान अॅक्टींग

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 Před 4 lety +45

    ऐक लाईक सव्र टीमसाटी

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 4 lety +16

    पाटलाची पण एक्टिंग खूप छान होते सर्व कलाकारांनी आम्हाला खूप खूप हसवलं त्यामुळे सर्व कलाकारांचे धन्यवाद सर्व कलाकारांसाठी लाइक चा पाउस झाला पाहिजे लाईक केल्याशिवाय पुढे जाऊच नका धन्यवाद

  • @पैलवानपैलवान-स7श

    रामभाऊ कशी हळुच दगडं देतय पाटलाच्या हातात लय करामती रामभाऊ

  • @abhijeetgore9388
    @abhijeetgore9388 Před 4 lety +88

    नवरा कसा पण असला तरी बायकाे त्याच्या प्रत्येक संकटात खंबीर पणे साथ देते... हे आज दाखवुन दिल तुम्ही🙏😍

  • @ramtikhe5617
    @ramtikhe5617 Před 4 lety +26

    लय बारि 🍑🍒🍆🍅🥑🥝🍓🍎🥭🍌🍉🍉🥭🍑🍅🍅🍈🍆🥭🥭🥂🍻🍻🍺🍼🥛🥛🍼🍵🥤🍪🍪🍩🍩🎂🍰🍰🎂🎂🧁🥧🥧🍦🍦🥮🥯🥯🍥🍥🌮🌯

    • @navnathpise6799
      @navnathpise6799 Před 4 lety +1

      किरन

    • @yogeshwadle4274
      @yogeshwadle4274 Před 4 lety

      @@navnathpise6799 nb..पगहगदु. य
      य.ंै\ैvjर३ो.

    • @yogeshwadle4274
      @yogeshwadle4274 Před 4 lety

      @@navnathpise6799 nb..पगहगदु. य
      य.ंै\ैvjर३ो.

  • @vijaypawar7680
    @vijaypawar7680 Před 4 lety

    Khup chhan Episode

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 Před 4 lety +25

    पुढच्या वेळेस येतांना सोनं घेऊन या
    किलो भर सोनं करणार हाये बायकोला मी
    🤣😎👍

  • @user-jk6gv1zr5e
    @user-jk6gv1zr5e Před 4 lety +1

    मस्त
    An vishay पन मस्त आहे ground cha

  • @rushidolas6441
    @rushidolas6441 Před 4 lety +54

    रामभाऊचा मूडच गेला इट्टि कोणती ते कळल्यावर 😁😁

    • @dattagilbile3381
      @dattagilbile3381 Před 4 lety +1

      👙👋🏻🌹⚘🥀👋🏻👋🏻🌷🥀⚘🌺🌸🌺📖🌺📖👋🏾🥀🌹👋🏾🌹🥀📡👋🏻🍀🌷🌸💼👋🏻💼👙📓🍀⚘📄🌹🌷🌹⚘🥀👋🏻📖📖👋🏻👋🏿⚘🌷👋🏻👋🏿📖👋🏾💐🥀📡❣🍀👋🏾👋🏻🥀🙏👋🏾❣🌺❣👋🏾🌺🙏🥀🌹👋🏾🌷👋🏻🌷🥀📄📓⚘🍀🌹⚘📓🌷🥀👋🏻🌹👋🏾🌹🥀📡🍀👋🏻👌🏿📡🍀🌺❣🌺❣👋🏾👋👌🏿👙👌🏿❣📡📖👌🏿📡🍀👋🏾🌸👋🏾💼📓⚘👋🏻👋🏻🌺💐🌺🙏👋🏻👋🏾💐📖🌷👋🏾🍀👋🏾💼📄👋🏻⚘🥀🌺🌹📡💐🌻👋🏾🥀🌷👋🏿🌸🌹🌸🍀👋🏿👋🏾💼💼😚😛😉😉🤩😉😘☺🤑😉😙😚😉🤩😙😇😊😘😙😊😗🤗☺😗😛🤑😗🤗🤔🤔😝🤑😜🤑☺🤗😗😛😉😚🤗😇😚😜😙😚😘☺😇😘😉🤑🤩😉😊😚😑😜😗🤑🤪😗😒😒

    • @jyotichoudhary5889
      @jyotichoudhary5889 Před 2 lety +1

      📷📷📷📷📷📷📷📷📷📷📷🖨

    • @rushidolas6441
      @rushidolas6441 Před 2 lety

      @@jyotichoudhary5889 🤗

  • @Hanumant92
    @Hanumant92 Před 4 lety +1

    Bharich ki rao.... Rambhau tumcha dialouge miss kela ya episode madhe.....
    Baki ek no....
    Female participation and balasaheb coordination are wonderful......

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 Před 4 lety +4

    मला सर्वात जास्त आवडणारी वेब सिरीज 😍🌹

  • @chandrakantrajguru4542
    @chandrakantrajguru4542 Před 4 lety +14

    रामभाऊ चांगलच दगडी उचलून देत्यात😂😂😂😂😂😂😂 अन नका हाणू दगडी😀😂😂😂

  • @tazal5679
    @tazal5679 Před 4 lety +43

    👍Only Rambhau fans💪

  • @vinayakghadge3338
    @vinayakghadge3338 Před 4 lety +1

    Best actor durgatai

  • @pradipsalunke7309
    @pradipsalunke7309 Před 4 lety +17

    पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂💐💐

  • @vilaspawar9978
    @vilaspawar9978 Před 4 lety +5

    बाळासाहेब ब्रांड इस ब्रांड

  • @nanatanpure9976
    @nanatanpure9976 Před 4 lety +8

    खुप खूपच छान एपिसोड बनवला तुम्ही all is great

  • @kiranlaware7031
    @kiranlaware7031 Před 4 lety +8

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव, पाटील .
    सेलिब्रिटी इन महाराष्ट्र 👌👌

  • @sanketdhayde632
    @sanketdhayde632 Před 4 lety +53

    बाळासाहेबांचा नाद करायचा नाही

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 Před 4 lety +1

    मित्रानो बाळासाहेब एक शुद्ध शाकारी आहेत...😌😌😌

  • @sachinmisal9809
    @sachinmisal9809 Před 4 lety +7

    आजचा भाग 1 नंबर
    बाळासाहेबांची पत्नी खरच मस्त acting केली

  • @vaibhavtambe1124
    @vaibhavtambe1124 Před 4 lety +5

    बाळासाहेबांच्या मिसेस चा रोल एक नंबर ...छान केला आहे वहीनीनी

  • @siddhanath84
    @siddhanath84 Před 4 lety +8

    खरंच बाळासाहेबांची एक्टिंग म्हणजे अंगावर काटा उभा राहिला सुपर तोडच नाही बाळासाहेबांचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ketakilokare110
    @ketakilokare110 Před 4 lety +3

    खूप मस्तच....रामभाऊ पण जबरदस्त....all team love you.....👍

  • @user-un4qg4du3w
    @user-un4qg4du3w Před 4 lety +5

    रामभाउ"दिड जिबी डाटा फुकीन पण नाद च पुरा करीन बाळासाहेब"खाली बघ डोळेच काढीन चांडळ चौकडी चा करामतीला हार्दिक शुभेछा
    शुभेछूक
    भारुडसम्राट पुंडलीक भुजंगराव पा.वडजे कार्ला ता.नायगाव जि.नांदेड

  • @Laxman_Patil6068
    @Laxman_Patil6068 Před 3 lety +2

    बाळा साहेबांच्या बायकोची भूमिका मस्त आहे अशी बायको असल्यावर मग काय छान

  • @mithunchavan1327
    @mithunchavan1327 Před 4 lety +34

    रामराम मंडळी... 1 like संपूर्ण टीम साठी

  • @PrakashGarud1212
    @PrakashGarud1212 Před 4 lety

    Khatarnaak majja aali.
    Rambhau kashala dagdi deta patlachya hatat...

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 4 lety +60

    मी हाय गावचा पाटील एकेकाला अडचणीत गाठीन

  • @Vedant_gaming7070
    @Vedant_gaming7070 Před 4 lety +1

    लय भारी खेळ‌ आहे विटी दांडू खेळायला मजा येती खुप छान आजचा भाग लहानपणी ची आठवण करून दिली धन्यवाद

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 Před 4 lety +80

    एक लाईक बाळा साहेबांच्या बायको साठी आणि पाटलींन बाई साठी !@👍👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @devendragaming3930
    @devendragaming3930 Před 4 lety +1

    Kadak rambhau ani Balasaheb

  • @santoshkakad3588
    @santoshkakad3588 Před 4 lety +11

    लका लका लका
    पाटलाच्या अवघड ठिकानी इट्टी लागली
    खूप छान एपिसोड
    सर्व टीमचे अभिनंदन

  • @balasahebsuse7768
    @balasahebsuse7768 Před 4 lety +1

    Balasaheb chya bhaykochi nice acting

  • @trimbakroapachare9472
    @trimbakroapachare9472 Před 3 lety +17

    Best and wise and understanding role played by wife of balasaheb and best wishes all members of chandal choukadi

  • @vinayakichake7756
    @vinayakichake7756 Před 3 lety +2

    रोशनी ताई खुप छान पद्धतीने काम करता.

  • @KD-fr4qg
    @KD-fr4qg Před 4 lety +3

    रामभाऊ तुमचा विषय लोड आहे...🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @amolpuri3373
    @amolpuri3373 Před 4 lety +1

    Happy birthday vishnu bharti sir

  • @niy0752
    @niy0752 Před 3 lety +33

    Balasaheb's wife is a very good actress and her she has perfect dialogue delivery

  • @kapadnislokesh4998
    @kapadnislokesh4998 Před 4 lety

    व्वा वा काय भाग आहे.सुपर एकदम झकास खरंच राव काय अभिनय करतात ही लोकं खास करुन बाळासाहेब आणि पाटील खुपचं छान लवकर भाग येऊ देत जा.🙏🙏

  • @abhijeetbagal884
    @abhijeetbagal884 Před 4 lety +9

    बाळासाहेब रामभाऊ आणि चांडाळ चौकडी चे सर्व कलाकारांना माझा नमस्कार मी मुंबई चा राहणारा आहे आणि तुमची वेबसिरिईस मला खूप च आवडली आहे आई शपथ सांगतो आज पर्यंत कधी एवढं हसलो नव्हतो राव...एकही एपिसोड miss केला नाही आहे मी आणि मला ही वेबसिरिईस एवढी आवडते की मी कोणाचा पण मोबाईल घेऊन तुमचं चॅनेल subscribe करतो आज पर्यंत मी कमीत कामी 30 ते 40 वेळा तुमच्या चॅनेल ला subscribe केलं आहे ....आणि माझी इच्छा आहे की मला तुमच्या गावाला एकदा तरी भेट द्यायची आहे कोरोना संपल्यावर नक्की मी तुमच्या गावाला भेट देईल....Love You So Much All Team
    आणि बाळासाहेबांच्या नादाला नाही लागायचं नाही तर दुमता तिमाता करून ठेवतील ते....Love u guys keep it up
    🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @kirankadamdeshmukh3304
    @kirankadamdeshmukh3304 Před 3 lety +1

    Ekch Nabar Balasaheb.......😎🔥🤘🏻

  • @rohitnikam193
    @rohitnikam193 Před 4 lety +110

    Aaj dislya पाटलीन बाई

  • @sanjay6283
    @sanjay6283 Před 2 lety +1

    आज अतिशय सुंदर असे एक्टिंग केलेले आहे बाळासाहेबांच्या पत्नीने त्यांच्यासाठी लाइक चा पाउस झाला पाहिजे बायको असावी तर अशी बाळासाहेबांच्या बायको सारखी धन्यवाद वहिनी साहेब खूप छान केली आहे

  • @pawarabhishek5967
    @pawarabhishek5967 Před 4 lety +8

    रामभाऊ चा 40 एकर छा डायलॉग नाय आला ह्या भागात....😟
    पाहिजे होता🤩🤩

  • @sharadbarde962
    @sharadbarde962 Před 4 lety +1

    लय भारी..... राव

  • @DAIEE-PravinKamble
    @DAIEE-PravinKamble Před 3 lety +12

    Awesome acting by Patil.... I am big fan of him

  • @a.kstatus6227
    @a.kstatus6227 Před 4 lety +5

    Balasaheb chya byko ek no acting ahi.. I like

  • @ashishraut9243
    @ashishraut9243 Před 4 lety +17

    पाटील खूपच मेहनतीने आणि जबाबदारीने काम करतात......
    बाळासाहेब : दारुड्याना बायको नेहमी चांगलीच भेटते🤗😇😀

  • @nageshgosavi3125
    @nageshgosavi3125 Před 4 lety +1

    जबरदस्त पाटील, प्राण विष्णु भारती

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 Před 4 lety +101

    जो बाळासाहेबाला नडला
    त्याला तिथेच करतो आडवा ❤️❤️

  • @sp6693
    @sp6693 Před 4 lety +2

    आजचा भाग पाटील आहेत त्यांनी एक no केला... बाळासाहेब तर माझे फेवरेट आहेत

  • @sachindhumal7924
    @sachindhumal7924 Před 4 lety +45

    फक्त बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाईक

  • @samadhankokate5177
    @samadhankokate5177 Před 4 lety +10

    पाटील,बाळासाहेब ,रामभाऊ ,माजी सरपंच बाई,बाळासाहेब बायको, पोरं छान acting

  • @surajkalyankar5835
    @surajkalyankar5835 Před 4 lety +13

    पाटील बाळासाहेब मनत्याती बाळासाहेब💪.
    हिवसी केली की नाय...😂😂..
    रामभाऊ i lv u😍😘...

  • @rajdeeppatil664
    @rajdeeppatil664 Před 4 lety +5

    या मालिकेत महिला काम चांगले झाले आहे
    बाळासाहेब ची बायको पाटील काकी मस्त

  • @dasharathkhedekar1878
    @dasharathkhedekar1878 Před 4 lety +45

    बाळासाहेब तुमच्या mrs साठी आमच्याकडून शुभेच्छा मस्त घरंदाज बाईच काम अस असत बस तुम्ही तुमची टीम सुंदर मस्त

  • @arvindpasvan8275
    @arvindpasvan8275 Před 3 lety +11

    अति सुंदर 🥰🤩.... बाळासाहेब आणि त्यांची biko.. येक नं जोडी 🤩... सुभाषराव पण भारी च काम करतात 😄👌