चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग न.३७ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.37

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा (भाग -१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा (भाग -२)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३०) गुंठामंत्री (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३१) गुंठामंत्री (भाग-२ )
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३२) भांडण तंटा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३३) चारा घोटाळा (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३४) चारा घोटाळा ( भाग-२)
    • चांडाळ चौकडी च्या कराम...
    ३५) दुध घ्या दुध
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३६ ) बांध कुणाचा ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

Komentáře • 2K

  • @sachinjaitmal5081
    @sachinjaitmal5081 Před 3 lety +143

    बाळासाहेब यांचा अभिनय बघुन खुप छान वाटले राजकारण अशा माणसांची गरज असते रामभाऊ खुप खुप आवडला आजचा भाग बाळासाहेब यांचा रुबाब खुप आवडला रामभाऊ चे स्वप्न खरे व्हावे हि प्रोढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना जय शिवराय

    • @nitishmore6260
      @nitishmore6260 Před 3 lety +2

      काय छान लिखाण आहे, जय छत्रपती शिवराय🔥

    • @sachinjaitmal5081
      @sachinjaitmal5081 Před 3 lety

      @@nitishmore6260 धन्यवाद भाऊ जय शिवराय

    • @akashphalke6592
      @akashphalke6592 Před 3 lety +1

      जय शिवराय जय शंभुराजे

    • @Funtime289
      @Funtime289 Před 3 lety +3

      भाऊ सध्य स्थिती अशी आहे कामबळेश्र्वर गावाची की सरपंच बाळासाहेबाची बायको आणि उपसरपंच रामभाऊ ची बायको आहे त्यांचे स्वप्न पूर्ण झालं आहे

    • @sachinjaitmal5081
      @sachinjaitmal5081 Před 3 lety

      @@Funtime289 बाळासाहेब यांची पुर्ण परीवार सदस्यांची माहिती वाचली आहे मी मनोहर भाऊ भागात जे चालु आहे ते पाहूनच कमेंट करतो मी जय शिवराय

  • @ashishraut9243
    @ashishraut9243 Před 3 lety +177

    अध्यक्षांचा सर्व जण ऐकतात हिच खूप मोठी गोष्ट आहे🙏
    बाळासाहेबांचा नाद नाही करायचा👑

  • @rhushishinde1392
    @rhushishinde1392 Před 3 lety +188

    तुमच्या सारखे कलाकार असताना आता आम्हाला bollywood chi garaj नाही... जबरदस्त एपिसोड बनवलाय.. कडक 🙏👌👌

  • @hrishikeshmokashi3026
    @hrishikeshmokashi3026 Před 3 lety +39

    अहो बाळासाहेबांना सरपंच करा . . एपिसोड लय जोरात होतील ❤️

  • @bhimajadage510
    @bhimajadage510 Před 3 lety +273

    फक्त बाळासाहेब Fans'😍😍😍
    ठोका लाईक 👍👍👍👍👍

  • @vinod5494
    @vinod5494 Před 3 lety +77

    बाळासाहेब रामभाव फॅन क्लब ठोका लाईक .....👌💐

  • @mangeshmohiteediting4456
    @mangeshmohiteediting4456 Před 3 lety +91

    बाळासाहेब नावाची एक व्यक्ती नसुन तो एक विचार आहे.
    सलाम बाळासाहेब

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 Před 3 lety +35

    500 मताचा गट्टा खिशात घेऊन फिरनारा माणूस आहे बाबासाहेब म्हणतात मला 👌👌👌👌👌🙏🙏

  • @rohitkakade2123
    @rohitkakade2123 Před 3 lety +81

    ह्या भागाचे गावागावात मोठ्या स्क्रीन लाऊन प्रेक्षेपण झाले पाहिजे ... अशा भागाची महाराष्ट्राच्या गावागावात गरज आहे.
    खुप खुप अप्रतिम ... 👌👌👌👌

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 Před 3 lety +144

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!

    • @omsai7452
      @omsai7452 Před 3 lety

      नादातय काय

    • @betabirajdar6190
      @betabirajdar6190 Před 3 lety

      तसे नाही ..खाली बघ ..डोलेच काढीण

  • @rachanaconstructioncompany1557

    फारच भारी, सॉलिड आहे हे 😀
    Theme, दिग्दर्शन, संवाद, कथासूत्र, सर्वच अभिनेत्यांची नेमकी निवड आणि त्यांचाही चोख अभिनय, यातून सुरेख मेळ साधला आहे
    धन्यवाद!

  • @sagargaikwad7009
    @sagargaikwad7009 Před 3 lety +16

    एक नंबर एपिसोड हवेत उडन्या पेक्षा माणसांन पर्यंत पोहचने गरजेचे असते...
    बाळासाहेब आपण बर्‍याच एपिसोड मध्ये भारताच्या राज्य घटनेचा उल्लेख केला राज्यघटना असेल कींवा बाबासाहेबांचे चरीत्र याचा अभ्यास नक्कीच केला असेल आपल्या टीमला एक विनंती आहे भारताच्या राज्य घटनेला अनुसरुन एक एक व्हीडीओ बनवावा.
    आपल्या टीमचे खुप खुप अभिनंदंन

  • @akashambekar2483
    @akashambekar2483 Před 3 lety +51

    राम भाऊनां सरपंच आणि बाळा साहेबांना उपसरपंच करा बीन वीरोध..😂
    म्हणजे गाव व्यवस्थित चालन👍👍
    बाळा साहेब आणि राम भाऊ साठी ऐक लाईक👍

  • @rahuldange4669
    @rahuldange4669 Před 3 lety +96

    रामभाऊ किती जीव ओतून काम करता तुम्ही खरंच खूप छान.....
    रामभाऊ तुमच्या अक्टिंग मध्ये खरंच खूप दम आहे...भाऊ खरंच तुमचे अक्टिंग पाहून खूप आनंद वाटतो..
    बाळासाहेब,अध्यक्ष,सरपंच,पाटील,गणा खूप छान.. धन्यवाद...

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 Před 3 lety +26

    खरंच हसून हसून पोट दुखायला लागलं राव 😂😂😂 बाळासाहेब , रामभाऊ खंबीर नेतृत्व ❤️ गुरू भावाचा शब्द नाही मोडता येत नाही राव ,, रामभाऊ 😂😂😂

  • @ChaitanyaMaharajWadekar7878

    #भरत शिंदे... बाळासाहेब ,
    आपली भेट घ्यायला येऊ आम्ही लवकरच ! 🙏💝

  • @Avijadhav759
    @Avijadhav759 Před 3 lety +51

    भारतीय राज्यघटना आणि सर्व जाती समभाव हा उल्लेख अतिशय महत्वाचे आहे... वारंवार आपल्या वेबसेरीज मध्ये भारतीय राज्यघटनेचा उल्लेख केला जात आहे.. मला वाटतं कि तुम्ही एक एपिसोड राज्यघटने वरती बनवावा. म्हणजे ग्रामीण भागातील सर्व सामान्य लोकांना भारतीय राज्यघटनेचा अर्थ कळेल.. धन्यवाद

  • @bholerudar8655
    @bholerudar8655 Před 3 lety +26

    ❤❤...महाराष्ट्र राज्या तील सर्वात जास्त छान वेब सिरींज..चांडाळ चौकडीच्या करामती..❤❤

  • @sakshishelar497
    @sakshishelar497 Před 3 lety +38

    खूपच मोठा धक्का!
    मस्त!
    रामभाऊ अन बाळासाहेब

  • @pramodmane6765
    @pramodmane6765 Před 3 lety +17

    लई भारी एपिसोड आहे बाळासाहेब यांनी खुप चांगले काम केल आहे बाळासाहेब फैन ठोका लाइक

  • @user-qc3zy1jq5p
    @user-qc3zy1jq5p Před 3 lety +31

    एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻 उत्कृष्ट काम केलं आहे रामभाऊनी

  • @ChopadeSir
    @ChopadeSir Před 3 lety +56

    धम्माल कॉमेडी वेबसिरीज.. चांडाळ चौकडीच्या करामती हा आवाज ऐकायला कान आतुर झालेले असतात

  • @nikhilrakshe9521
    @nikhilrakshe9521 Před rokem +9

    महाराष्ट्रात असं ऐक गाव नाही जिथ या सीरीअल च नाव नाही .. नं १ कॅामेडी सीरीअल चांडाळ चौकडीच्या करामती 🔥🔥⛳️👍🏻❤️🔥🔥

  • @pratapsinhshinde2797
    @pratapsinhshinde2797 Před 3 lety +15

    बाळासाहेब हे नविन पिढीचे आदर्श आहेत.....😘🙏

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 Před 3 lety +28

    एक नंबर 👍
    बाळासाहेब, रामभाऊ,अध्यक्ष सगळे कलाकार लय भारी.

    • @manikyadhav1959
      @manikyadhav1959 Před 3 lety

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆😆😄😄😄😄😅😂😂😂😄😄😁😁😆😅😂🤣😍😍😍😝😋

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 Před 3 lety +594

    सुभाषराव यांच्या सारखा तंटामुक्ती अध्यक्ष प्रत्येक गावात असायला पाहिजे.... सुभाषराव फॅन क्लब....👍👍👍👍👍🔥🔥

  • @anilanap591
    @anilanap591 Před 3 lety +1

    एकच नंबर बाळा साहेब आपल्यासारख्या नेतृत्वाची आज गावाला गरज आहे आपला अभिनय खूप चांगला आहे मी पण लोकनियुक्त सरपंच आहे सोनगाव चा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर आपला कार्यक्रम बघितल्यावर आपली माणसं भेटल्या सारख वाटत खूप काही घेण्यासारखा आहे आपल्या कलेमध्ये खूप चांगला संदेश देता आपण आपल्या कार्यक्रमांमधून आपले खूप खूप आभार आपल्याला पुढील कार्यक्रमांसाठी सोनगाव ग्रामपंचायत कडून व श्री संत कृष्णाजी बाबा तरुण मित्र मंडळ प्रवरा तालीम संघ कडून आपल्याला व आपल्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपलाच मित्र

  • @chaitanyamali5310
    @chaitanyamali5310 Před 3 lety +28

    बाळासाहेब माणूस लईच भारी आहे👍👍👍👍

  • @ganeshdoiphode1309
    @ganeshdoiphode1309 Před 3 lety +66

    धन्यवाद रामभाऊ आमच्या सर्वाच्या शब्दाला मान देवून तुम्ही इलेक्शन ठेवल त्याबद्दल आपले आभार💐💐💐🙏

  • @swapnilpotdar7649
    @swapnilpotdar7649 Před 3 lety +23

    मी फक्त रविवारची वाट पाहत असतो.केव्हा चांडाळ चौकडी चा एपिसोड येईल.या कलाकारांसाठी एक लाईक तर बनतोच👍👍

  • @amolgorave7513
    @amolgorave7513 Před 3 lety +117

    ❤️❤️❤️मी हाय गावचा पाटील एका एकाला कचाट्यात गाटील.
    👉पाटील fan ठोका लाइक.🤓🤓🤓🤓

    • @kadambarikharat4391
      @kadambarikharat4391 Před 2 lety

      कादंबरी खरात चॅनेल ला सॅप्पोर्ट करा

  • @AtharvShendage-qr1et
    @AtharvShendage-qr1et Před rokem +7

    Only balasaheb king एक लाईक balasaheb साठी

  • @akashshinde8227
    @akashshinde8227 Před 3 lety +22

    आजचा खूप भारी एपिसोड होता.यामुळे गावातील भाव भावकितले भांडणे होणार नाहीत..🙏🏾👍

  • @pragatikanse1518
    @pragatikanse1518 Před 3 lety +18

    वा बाळासाहेब खूप छान सगळ्या टीमचे अभिनंदन खूप छान विडिओ

  • @surajcharoskar3619
    @surajcharoskar3619 Před 3 lety +6

    मस्त तुमचं गावात जशी बिनविरोध निवडणूक झाली तशी प्रत्येक गावात अस झालं तर गावात विकास होईल पाहिजे तसा,,गटतट राजकारण म्हणजे गावचा विकास खोळंबतोय,,खूप छान संदेश दिलाय

  • @nitinbhosale900
    @nitinbhosale900 Před 2 lety +7

    माझा 4 वर्षाचा मुलगा आहे तो रामभाऊ चा खुप मोठा फॅन आहे आणि आम्हीही 💐💐💐💐💐

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 3 lety +261

    एपिसोड न पाहताच like करणारे,बाळासाहेब आणि रामभाऊ यांचा फॅन क्लब असणाऱ्यांनी ठोका Like😎😎😎😎👍👍👍

  • @akashpawar538
    @akashpawar538 Před 3 lety +27

    🔥🔥🔥 गुलाल फक्त बाळासाहेबांचा 🔥🔥🔥 like बाळासाहेब fan club 🔥🔥

  • @surywanshirahulsurywanshi1357

    आपल्या महाराष्ट्रात एक मन आहे एड्याची खुट्टी शान्याला निगत नाही. आस काम. बाळासाहेबांनी केल. पन हार गावाला व समाजाला. एक नबंर संदेश दिला तुमी. व राज्य घटने चा ऊल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मुळ सर्व समाज गोर गरीब एकीन राव्ह आसे संदेश देताय तुमी.

  • @user-fk3rj2ld6l
    @user-fk3rj2ld6l Před 3 lety +23

    एका मतांवर ग्रामपंचायत च सीट जात:...
    छान डायलॉग बाळासाहेब. 👍👌👌👌👌

  • @devraougale8573
    @devraougale8573 Před 3 lety +64

    आम्ही फक्त ... बाळासाहेब भक्त..!!
    गुलाल आपलाच 🔥✌️

  • @yashgavali2664
    @yashgavali2664 Před 3 lety +19

    चष्मा घालण्याची स्टाईल एक नं👌👌👌👍👍पुर्ण टिम चे मनापासून आभार 🙏

  • @satishandhale1810
    @satishandhale1810 Před 3 lety +2

    अप्रतिम, सर्वांचे मनापासुन आभार, असेच बोधपर मनोरंजनाचे कार्यक्रम तुमच्या हातुन घडो, परमेश्वर तुम्हास अशीच सद्दविवेक बुद्धी देवो, खुप छान आणि पूढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐

    • @nanabhaumhaske8429
      @nanabhaumhaske8429 Před 3 lety

      सुभाष राव दादा खरंच तुम्ही छान काम करता

  • @akkimaddy37
    @akkimaddy37 Před 3 lety +61

    Big Fan Of Rambhau ♥️♥️♥️😇

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Před 3 lety +37

    स्वप्न पडले रामभाऊला
    पन सुविचार दिला समाजाला
    समाजहिता बरोबरच स्व हितासाठीही दोन पाऊल माघारी घेणारा आज जिवनात पुढे आहे
    मी एका निवडनुकीत पराभव झालेला सामान्य नागरीक.

  • @Gajju45937
    @Gajju45937 Před 3 lety +8

    बाळासाहेब,रामभाऊ,सुभाष राव आणि पाटील हे चार स्तंभ आहे त्या वेबसिरीजचे,बाकी सर्व कलाकार पण खूप छान आहेत,प्रत्येक आठवड्याला खूप आतुरतेने आम्ही तुमच्या वेबसीरीज च्या एपिसोड ची प्रतीक्षा करतोत..

  • @bibhishanghodake3511
    @bibhishanghodake3511 Před 3 lety +18

    बाळासाहेब आणि टीम आपण सर्वांनी हसून हसून माझा आजार पळवला धान्यवाद

  • @balajigadekar6925
    @balajigadekar6925 Před 3 lety +9

    बाळासाहेब जोरात आणि बाळासाहेबांना विनंती रामभाऊला एकदा सरपंच करा

  • @rahulfarate4410
    @rahulfarate4410 Před 3 lety +19

    सोलापूर फॅन्स चांडाळ चौकडी च्या करामती

  • @sanjaysalunke567
    @sanjaysalunke567 Před 3 lety +6

    बाळासाहेब व रामभाव अतिशय उत्तम विनोदी अभिनय

  • @user-eg5gk1dr9b
    @user-eg5gk1dr9b Před 3 lety +4

    खूप छान एपिसोड आहे
    एकच नंबर...
    बाळासाहेब राम भाऊ
    सुभाष राव आणि पाटील
    खूप खूप छान...
    असंच सर्वांना खळखळून हसवत राहावं

  • @akshay_lavale.___
    @akshay_lavale.___ Před 3 lety +56

    ओन्ली बाळासाहेब fan ❤️
    ठोको लाईक 👍👍👍🙏🙏🙏

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 Před 3 lety +19

    खुप छान सुभाष रावांसारखे कार्यकर्ते प्रत्येक गावात पाहिजे म्हणजे गावात वाद कमी होतील कोरोनाग्रस्त कुटुंबाला मानसिक आधार गरजेचा असतो रुग्ण उपचारासाठी जातो तू बरा होशील फोन करुन आत्मविश्वास वाढवणे आणि जे पॉझिटिव्ह नाहीत त्यांना वाळीत न टाकता त्यांना उभारी देणे यावर इपिसोड बनवा

  • @hanumantshinde9978
    @hanumantshinde9978 Před 3 lety +6

    संगिताताई बाळासाहेब सुभाषराव आणि सर्पुण टीमला मनापासून सलाम
    खूप सुंदर आजचा एपिसोड

  • @Raje021
    @Raje021 Před 3 lety +83

    मराठा आरक्षण, दलितांवरील सातत्याने होणारे अगणित अत्याचार, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, मुळ दलित जमीन धारकांना लुबाडून घेतलेल्या जमिनी , त्यांना वाळीत टाकणे, यावरही एक एपिसोड बनवा .
    जय जिजाऊ ! जय शिवराय !

  • @rajivmunde5743
    @rajivmunde5743 Před 3 lety +5

    रामभाऊ तुमचा डायलॉग फारच सुंदर आहे 35 ऐकर आणि राहिलेली 5 ऐकर 😂😂😂

  • @bhanudasrohile1861
    @bhanudasrohile1861 Před 3 lety +234

    बाळासाहेबांची एन्ट्री झाल्याशिवाय मजा नाय

  • @gorakkhade
    @gorakkhade Před 3 lety +47

    147नंबर आहे आपला कमेंट ला
    आज बघु मग करामती 😀😀😀🙏

  • @yashwantpilane4557
    @yashwantpilane4557 Před 3 lety +3

    अप्रतिम भाग सर्वच टीम अतिशय उत्कृष्ट काम करत आहे , प्रत्येक भागाच्या मागे एक चांगला बोध दडलेला असतो , विनोद तर लाजवाब , प्रत्येक भाग मी पाहतोच आणि इतरांनाही दाखवतो , पाहायला लावतो

  • @sagarthombare5571
    @sagarthombare5571 Před 3 lety +11

    सुभाष राव मस्त,👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    प्रत्येक गावात एक सुभाशरावांसारखा गावचा भल्याचा विचार करणारा माणूस असतो, परंतु ९९% गावात आशा लोकांचं ऐकलं जात नाही आणि ज्या गावात ऐकतात ते गाव १००१% प्रगती करते.

  • @dattatraygarande9388
    @dattatraygarande9388 Před 3 lety +6

    १ नंबर डान्स नेवसे सरपंच साहेब.... Good work all team

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 Před 3 lety +9

    बाळासाहेब✌ रामभाऊ सुभाष राव पाटील चक्र निवडणूक काय भाग बनवला मी सुद्धा चक्रकावल ग्रेट भाग शब्द नाहीत धन्यवाद सर्व टिमला ✌👌👌👌

  • @Rrocky.07
    @Rrocky.07 Před 3 lety +5

    बाळासाहेब असा माणूस आहे जो स्वप्नात पण येणार crezy about Balasaheb ..❤️❤️❤️❤️

  • @sunillokhande1748
    @sunillokhande1748 Před 3 lety +2

    द ग्रेट बाळासाहेब.
    माऊलींच्या नवीन अवतारातील आगमन अफलातून. बुलेट

  • @user-us9bo7fh8z
    @user-us9bo7fh8z Před 3 lety +161

    पाचशे मताचा गटा खिशात गेहून फिरणारा आहे मी😂😂🤣👍 _ बाळासाहेब.

  • @pandurngwagadare4158
    @pandurngwagadare4158 Před 3 lety +43

    प्रत्तेक गावाला असा अध्यक्ष असेल तर विकास होणार 100 टक्के

  • @laxmanghisade2471
    @laxmanghisade2471 Před 3 lety +11

    बाळासाहेब चा नाद करायचा नाही

  • @enima_edits
    @enima_edits Před 3 lety +4

    बाळासाहेब शिवाय चांडाळ चौकडी काहीच नाही एक नंबर मंझे बाळासाहेब

  • @vilastambile4467
    @vilastambile4467 Před 3 lety +120

    येऊन येऊन येणार कोण बाळा साहेब शिवाय आहेच कोण😃😅😃

    • @sadashivshelke3976
      @sadashivshelke3976 Před 3 lety +1

      एक नंबर बाळासाहेब वीजय तुमचा होणार

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC Před 3 lety +6

    राम भवू आज वाचलात बाळासाहेब मुळे खूप छान करताय..

  • @user-cf5lo9eg6k
    @user-cf5lo9eg6k Před 3 lety +82

    बाळासाहेबांची goggle लावण्याची style आवडली आपल्याला

  • @sharadpandhare8989
    @sharadpandhare8989 Před 3 lety +7

    महिलांना संधी मस्त विषय मांडला...

  • @surajzanjurte1638
    @surajzanjurte1638 Před 3 lety +122

    आमच्या घरात 18 मोबाईल आहेत पण रविवार आला की अस वाट त की 8 कधी वाजतील हा कार्यक्रम कधी चालू होईल चांडाळ चौकडी चे सर्व कलाकाराला माज्या व माज्या सर्व खुटुंबाकडून तुमच्या वाट चळीस शुभेच्छा

  • @closed5340
    @closed5340 Před 3 lety +42

    1st View❤️1st Like❤️1st Comment❤️चला बाळासाहेब आणि रामभाऊ Fans ठोका Likes❤️

    • @MH-cm1lb
      @MH-cm1lb Před 3 lety +1

      फक्त like ठोकणे

  • @siddhanath84
    @siddhanath84 Před 3 lety +5

    आज पर्यंत मला जस आठवतंय तोपर्यंत आमच्या गावात सरपंच या पदा साठी इलेक्शन अजून पर्यंत तरी लागलं नाही
    आमच्या गावाचा विकास खूप सुजलाम झाला आहे. एक वेळ येऊन पहा रामभाऊ सर🙏🏻
    खूप काही घेण्यासारखं आजच्या भागात होत.
    👌👌👌👌👌👌🙏🏻👍🎬🎬🎬🎬🎬🎞

  • @shubhamkhakal8462
    @shubhamkhakal8462 Před 3 lety +5

    रॉयल बाळासाहेब , ब्रँड माणूस🥳🥳🥳

  • @ranjitmore8691
    @ranjitmore8691 Před 3 lety +107

    रविवार आला की कधी बाळासाहेबाची कॉमेडी बघन असं वाटतंय

  • @prashantprakshale5481
    @prashantprakshale5481 Před 3 lety +68

    बाळासाहेबाशी नादी लागलाय म्हंजी सापाच्या शेपटीवर पाय दिलाय ............🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sachinwadar5861
    @sachinwadar5861 Před 3 lety +7

    Babasaheb ani Rambhau vishay Hard acting

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 Před 2 lety +4

    सुभाषराव, बाळासाहेब, आणि रामभाऊ सारखे माणसे प्रत्येक गावात ,आणि प्रत्येक शहरात असायला पाहिजे आणि जर असे झाले तर माझ्या महाराष्ट्रा सारखे दुसरे कोणतेही राज्य नाही असणार

  • @sourabhpujari3838
    @sourabhpujari3838 Před 3 lety +24

    विषय खूप चांगला घेतलाय आज प्रत्येक गावात हीच समस्या आहे प्रत्येकजण एकमेकांची जिरवण्यात व्यस्त असतो त्यात गावाकडे लक्ष देत नाहीत प्रत्येकजण असेच वागले तर गावोगावचा विकास होईल

  • @sunilkoik613
    @sunilkoik613 Před 3 lety +111

    सुभाषराव सारखा तंटामुक्तीचे अध्यक्ष असेल तर गावचा विकास कुणीही थांबू शकत नाही अशी माणसे सर्व खेड्यामध्ये असतील तर खूप बरे होईल सुभाष राव तुमचा अभिनय तुमची सहनशीलता आणि आणि बाळासाहेबांचा अभिनय त्याला तोड नाही

  • @subhashudhan3950
    @subhashudhan3950 Před 2 lety +1

    भारी एपिसोड सर्वा राजकीय माणसांनी ऐकल पाहिजे हा संदेश दिला

  • @user-tt4iu4dn6u
    @user-tt4iu4dn6u Před 3 lety +7

    बाळासाहेब सरपंच पाहिजे

  • @sunilshirsath2654
    @sunilshirsath2654 Před 3 lety +21

    कार्यकर्त्यांच घर जळाल तरी चालेल पण पण नेत्याची भाकरी भाजली पाहिजे ही गोष्ट खरी आहे

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 Před 3 lety +41

    व्हिडिओ चालू केल्यानंतर बघण्याआधी कोण कोण लाईक ❤️👍👍🙏🙏 असंच लोकांचं मनोरंजन करत रहा अशीच सदिच्छा 🙏🙏🙏

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 Před 3 lety +8

    सुभाष राव
    तुमच्या सारखा तंटा मुक्ती अध्यक्ष पाहिजे राव गावाला

  • @ravipatilmore1463
    @ravipatilmore1463 Před 3 lety +13

    रविवारचा खास बेत . चांडाळ चौकडी बघायची अन नंतर मस्त मटन हंडी खायची . .सवयच झाली . .

  • @dannyandhare4533
    @dannyandhare4533 Před 3 lety +65

    असा भाग व्हायला पाहीजे निवडणुकिचा, असा मी विचार करत होतो अन ती ईच्छा पुर्ण झाली ...

  • @shivajipoul444
    @shivajipoul444 Před 3 lety +60

    करा राव एकदाच सरपंच रामभाऊ ला आता तर स्वप्न सुद्धा सरपंच पद दिसत आहे त्यांना😂😂😂😂😂😂

  • @user-jp7ml5fw7f
    @user-jp7ml5fw7f Před 3 lety +5

    सरपंच पदाचा बाळासाहेब यांना सुध्दा एकवेळ मान द्या

  • @shrikantpawar5279
    @shrikantpawar5279 Před 3 lety +2

    खूप छान शिकवण दिलीत या पुढाऱ्यांना, बाळासाहेब आणि माझे चुलते kt पवार (गावाकडच्या गोष्टी) दोघेपण खतरनाक 👍

  • @md8975
    @md8975 Před 3 lety +5

    !! जय महाराष्ट्र !!
    रामभाऊ बाळासाहेब आणि सर्व टीमचे आभार

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 3 lety +6

    अशी निवडणूक प्रतेक गावात होयला हवी म्हणजे खरया अर्थाने लोकशाही नांदेल आज ही काळाची गरज आहे संगीता ताई पण शब्दाची पक्की आहे बहिणभावाचं नातं खूप छान जपलं खूप छान अभिनय केला संगिताताईनी। बाळासाहेब सारखं पात्रं प्रतेक गावांमध्ये हवं। बाळासाहेब तुम्ही फडणवीस नां एक शालूतील जोडा मारला बरं का।

  • @pranavsupekar3894
    @pranavsupekar3894 Před 3 lety +27

    आरर पहिल्यांदा बघताना वाटल रामभाऊ झाल सरपंच पण शेवटला कहानी मे ट्विस्ट रामभाऊ सपणात सरपंच झाल की😂😂😂कडक एपिसोड 😘

  • @vikaskamble2735
    @vikaskamble2735 Před 3 lety +1

    रामभाऊ साहेब तुमचा अभिनय इतका सुंदर आणि निरागस वाटतो. आम्ही सारखं मागे घेऊन घेऊन बघतो. मनातून खरंच खूप खुशी होते तुमचा उत्साह बघून..🙏🙏

  • @snehalbankar3501
    @snehalbankar3501 Před 3 lety +6

    Khup chan sandesh dilat 👌
    Balasaheban chi goggles lawaychi style khup bhari hoti ...kadakkk

  • @dhananjayrasal1745
    @dhananjayrasal1745 Před 3 lety +22

    बाळासाहेब राव मी तुमचाच मानुस आहे

  • @rowdysam401
    @rowdysam401 Před 3 lety +20

    चला निदान स्वप्नात तरी रामभाऊ सरपंच झाले

  • @krishnakhatal2661
    @krishnakhatal2661 Před 3 lety +2

    बाळासाहेब आणि रामभाऊ नाद खुळा performance