चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३० || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.30

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा भाग नं.१
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा भाग नं.२
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

Komentáře • 1,6K

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ Před 4 lety +247

    रामभाऊ, बाळासाहेब फॅन्स तर सगळेच हाइत..
    पाटलांची नॅचरल ऍकटिंग कोण कोणाला आवडते
    👇

  • @rameshmuthe5697
    @rameshmuthe5697 Před 4 lety +65

    बाळासाहेब यांची भुमिका ऐक नंबर
    चांडाळ चोकडी ऐक नंबर
    ह भ प भरत शिंदे
    जय हरी माऊली

  • @padamashribharati1485
    @padamashribharati1485 Před 4 lety +95

    आधी like करतो मग बघतो
    खुप मस्त रविवार ची सकाळ चांडाळ चौकडी सोबत

  • @krishnapatait5197
    @krishnapatait5197 Před 4 lety +182

    दुसऱ्या एपिसोड चा वाट कोण कोण बघताय। बाळासाहेब फॅन्स ठोका like😉

    • @dkgurav7914
      @dkgurav7914 Před 4 lety +3

      बाळासाहेबांच्या भूमिका फार आवडते

  • @sandeepjogdand1414
    @sandeepjogdand1414 Před 4 lety +68

    आठवडा भर वाट पाहायला भाग पाडून आणखी जास्त उत्सुकता वाढवणारी महाराष्ट्रातील एक नंबर मराठी कॉमेडी वेबसिरीज . जय हिंद

  • @ravikantpatil9020
    @ravikantpatil9020 Před 4 lety +67

    दारुड्या नसताना दारुड्याची भूमिका आणि पुढारी नसताना पुढारीपणा ची भूमिका ही फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ यांना च जमते....

  • @HyperGaming-cu7yx
    @HyperGaming-cu7yx Před 4 lety +106

    बाळासाहेब चा नादच खुळा बाळासाहेब चे फॅन्स आसल तर लाईक ठोका

  • @yogeshdeokar1687
    @yogeshdeokar1687 Před rokem +9

    जसा गणा रामभाऊ चा कना आहे तसेच बाळासाहेब रामभाऊ या पुर्न् episode चा कना आहे..great charactar both of u..

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 4 lety +515

    एपिसोड न पाहताच like करणारे 👆👆👆👆👆👆

    • @somnathsolankar9173
      @somnathsolankar9173 Před 4 lety +2

      Web seriech n bgta pn like krnyajogi ahe

    • @somnathsolankar9173
      @somnathsolankar9173 Před 4 lety +2

      Tu gp raha

    • @maheshdeshmukh3384
      @maheshdeshmukh3384 Před 4 lety +2

      ना पाहता लाईक नका करत जाऊ पूर्ण पाहून लाईक केले म्हणजे चॅनल ला फायदा होतो

    • @TUSHARPATIL-bh8bz
      @TUSHARPATIL-bh8bz Před 4 lety

      Good

  • @hri4595
    @hri4595 Před 4 lety +14

    Ram bhau is. Greatest actor , there r so many action

  • @maharashtrian244
    @maharashtrian244 Před 4 lety +189

    बाळासाहेब आणि संपूर्ण टीम साठी एक लाईक ठोका🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kiranpatil1205
      @kiranpatil1205 Před 4 lety +1

      करीन पाटील वाटेगांवकर

    • @balulengare4187
      @balulengare4187 Před 4 lety

      बाळासाहेब 👌👌👌👌

  • @premnathpawar1231
    @premnathpawar1231 Před 4 lety +6

    पहिल्याचा काळात जसे माहाभारत. रामायण. पाहण्यासाठी रविवारची वाट पाहत असे .तसी चांडाळ चौकडीच्या करामती. नंबर वन. खुप छान रविवारची सुट्टी

  • @closed5340
    @closed5340 Před 4 lety +32

    1st View 1st Like 1st Comment😎❤️🔛मराठी कलाकार🔥अखील भारतीय बाळासाहेब आणि रामभाऊ👑🔥Fans संघटना🔝🤙ठोका Likes😎❤️

  • @jayrajdhumal8311
    @jayrajdhumal8311 Před 3 lety +6

    बाळासाहेब साठी एक लाईक👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✋✋✋👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ajeetmohite1589
    @ajeetmohite1589 Před 4 lety +19

    खूप चांगला विषय आज तुम्ही मांडला त्याबद्दल खूप अभिनंदन.असेच चांगले विषय घेऊन व्हिडिओ बनवत रहा हीच विनंती.👌🤝

  • @dilipkakde6055
    @dilipkakde6055 Před 3 lety +1

    खुप ज्वलंत आणि रोज खेडेगावात घडणाऱ्या खऱ्या घटनांचा बारीकसारीक देखावाच उभा राहतो आणि त्यातुन जागृती निर्माण करणारे नाट्य कथानक बघुन खूप कौतुक करावे तेवढं कमीच सर्व टीम चे एकसे बढकर एक कलाकार

  • @gajanandpanchal1252
    @gajanandpanchal1252 Před 4 lety +22

    बाळासाहेब आणि रामभाऊ जोडी एकच नंबर

  • @ganeshvarpe2820
    @ganeshvarpe2820 Před 3 lety +64

    यांचा एक जबरदस्त काॅमेडी पिक्चर यावा असे वाटते का आपणास ?

  • @Vidyapeeth-c5k
    @Vidyapeeth-c5k Před 4 lety +69

    बाळासाहेबां शिवाय मालिका म्हणजे
    बिन साखरेचा चहा
    सोंगा विना यात्रा
    मटना शिवाय जत्रा
    😎😎😎🇮🇳🇮🇳
    कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    सर्व शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @nanduchavan9090
    @nanduchavan9090 Před 4 lety +25

    न बघता लाइक बाळासाहेब आणी रामभाऊ साठी

  • @satishpadalkar6958
    @satishpadalkar6958 Před 4 lety +38

    बाळासाहेब म्हणजे चांडाळ चौकडी करामतीचा अनमोल हिरा.💪💪💪👌👌👌

    • @nitinpatare1054
      @nitinpatare1054 Před 3 lety

      तुमच्यात दोन पार्ट्या झाल्याचे दिसतंय पण भाग 73 नंतर आपल्या गावरान चे भाग न दिसता माळरान चे दिसतात आपले पुढील भाग बघायला काय करावे लागेल

    • @sahilbhosale6745
      @sahilbhosale6745 Před rokem

      9

  • @vaibhavshinde2687
    @vaibhavshinde2687 Před 3 lety +6

    गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी
    रामभाऊ 😃👌

  • @maheshpatil358
    @maheshpatil358 Před 4 lety +53

    रामभाऊंनी "हाताची घडी " घातल्यावर त्यांच्या मनातील भावना न बोलता स्पष्ट होतात. हाताची घडी घालण्याचे कौशल्य उत्कृष्ट आहे.
    उत्कृष्ट असा अभिनय गाव पुढाऱ्याचा रामभाऊंनी केला आहे. प्रत्येक गावामध्ये रामभाऊ सारखा गाव पुढारी दिसून येतो. खरंच रामभाऊ आपल्या अभिनयाला सलाम.. बाळासाहेबांचा आणि पाटलांचा अभिनय सुद्धा उत्कृष्टच आहे.

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 Před 4 lety +1

    लयं भारी एपिसोड....

  • @abhijadhav5954
    @abhijadhav5954 Před 4 lety +157

    बाळासाहेब काय गुंठा मंत्री होऊन देत नाही रामभाऊ ला.😎😎

  • @truptivairagar802
    @truptivairagar802 Před 2 lety +2

    रामभाऊ एकदा तरी सरपंच झाले पाहिजे

  • @ganeshwaghmode1090
    @ganeshwaghmode1090 Před 4 lety +342

    शेतकरी खूप अडचणी मध्ये आहे पाणी बाटली 20 रुपयात विकत घ्यायची आणि एक लीटर दूध 18 रुपयाला कसं परवडणार विकायचे ह्याचा वर एक एपिसोड करा सरकार ला जग येईन

    • @DTamerika
      @DTamerika Před 4 lety +5

      👌

    • @sagarkatkar8457
      @sagarkatkar8457 Před 4 lety +1

      Right boltoy bhai tu

    • @mymarathi1713
      @mymarathi1713 Před 4 lety

      खरच बरोबर आहे

    • @PrashantGawadeDADA
      @PrashantGawadeDADA Před 4 lety +1

      हो करा बाळासाहेब

    • @akshaykadam3262
      @akshaykadam3262 Před 4 lety +3

      जो झोपीत आहे त्याला आपण उठवू शकतो पण ज्यांन झोपेचं सोंग केलय त्यांना आपण नाही उठवू शकत

  • @sunilbabar9046
    @sunilbabar9046 Před 4 lety +11

    ३ तासांच्या फिल्मला ३० मिनिटांचा अँपिसोड भारी पाडताय राव तुम्हि।
    गाडित बाळासाहेबांना हसु खुप येत होत गाडित पन आवरल त्यांनि😂😂😂😂
    १ नं बाळासाहेब👌👌👌👌👌👌

  • @shaileshgiri8884
    @shaileshgiri8884 Před 4 lety +24

    लई भारी बाळासाहेब रामभाऊ लई हासवता तूम्ही😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sarikachauhan8908
    @sarikachauhan8908 Před 3 lety +17

    फक्त रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन आहे

  • @Ajaysutar_4545
    @Ajaysutar_4545 Před 4 lety +58

    चांडाळ चौकडीच्या करामती टीमसाठी एक लाईक तर बनतोच 👌👍👌👍👌👍

  • @vivekallaboutfitness9205
    @vivekallaboutfitness9205 Před 3 lety +4

    फक्त बाळासाहेब फन😎

  • @sachindhumal7924
    @sachindhumal7924 Před 4 lety +90

    Only बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाइक

  • @shubhamlambe6254
    @shubhamlambe6254 Před 3 lety +2

    Rambhauuu................kdkkkk ..........

  • @pramodmane6765
    @pramodmane6765 Před 4 lety +45

    बाळासाहेब 1 नंबर बर का बाळासाहेब फैन ठोका लाइक

  • @shivajipoul444
    @shivajipoul444 Před 4 lety +1

    फार सुंदर एपिसोड आहे.मस्त खूप छान वाटले अभीनंदन🙏🙏🙏

  • @दगडूवाघमारे

    बाळासहेब आणि राम भाऊ जोडी nambar 1

  • @ketakilokare110
    @ketakilokare110 Před 4 lety +3

    खूपच मस्त ..👌🏿👌🏿तुम्हा सर्व कलाकारांच जेवढ कौतुक करू तेव्हढ कमीच आहे...देवी सरस्वती अशीच तुमच्या पाठीशी रहो..आणि परमेश्वर तुम्हाला उदंड ,निरोगी आयुष्य देवो...🙏🙏

  • @vaibhavghadge50
    @vaibhavghadge50 Před 4 lety +10

    All time fav veb series.... 😍❤🤙

  • @Financialsoluations
    @Financialsoluations Před 4 lety +1

    बाळासाहेब ,रामभाऊ आणि सुभाषराव तुमच्या प्रयत्नांना यश आले . आयुष्यात तुम्ही जे 20 वर्षात जे केले त्याचे हे फळ आहे. लवकर 10 लाख मेंबर्स होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @yashgavali2664
    @yashgavali2664 Před 4 lety +43

    बाळू दादा चं ऐका कुणीतरी.
    हे जग लय फसवं आहे... 👍👌

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv Před 4 lety +1

    Irrfan khan.. nawajuddin.. key key menon.. manoj bajpayi. Yanchya class chi natural acting vatte tumchi.

  • @gadhevastiawcdinner0298
    @gadhevastiawcdinner0298 Před 4 lety +145

    चांडाळ चवकडीच्या टीमला माजी हात जोडून विनंती दुधा दरा मुळे शेतकरी खूप अडचणी मध्ये आहे पाणी बाटली 20 रुपयाला एक लिटर दुध 18 रुपयाला कसं परवडणार तुम्हाला हात जोडून विनंती एक एपिसोड काडा दूध दरावर सरकार ला जाग येईन

  • @anilbhalerao7579
    @anilbhalerao7579 Před 4 lety +22

    शेवटी बाळासाहेबच फसवणुकीतून वाचवतील असं वाटतंय 👏👏👏👏👏👏👌

  • @kiranaglave8827
    @kiranaglave8827 Před 4 lety +13

    आजच्या एपिसोड ची स्टोरी पण मस्त आहे पण त्याला continuty देऊन अजून नवीन एपिसोड आला तर मस्त च 👍👍

  • @anantpawarmixdj6307
    @anantpawarmixdj6307 Před 3 lety +1

    मांजर आडव जातय बाळासाहेब ऊभा जात्यात बाळासाहेब फॅन्स लाईक करा

  • @anilhumbe1939
    @anilhumbe1939 Před 4 lety +13

    only बाळासाहेब नाद खुळा...
    बाळासाहेब-नाय नाय बरं का रामभाव तुम्ही जरी गाव लेवलचा इंटरर्न्शनल पुढारी असले तरी गावाच्या बाहेर तुम्हांला अक्कल कमी...😃😃👍🏻

  • @shubhamjadhav6433
    @shubhamjadhav6433 Před 4 lety +135

    आरे unlike करणाऱ्यांनो या वेबसिरिज मध्ये न अवडण्यासारखं काय आहे...हे कलाकार आपले मनोरंजन करण्यासाठी जीवाचं रान करतात...आपल्या मराठमोळ्या वेबसिरिजवर भरभरून प्रेम करण्याऐवजी त्याला unlike करताय...मी तर एपिसोड पहाण्याआधीचं Like करतो कारण हे कलाकार बाकीच्या कलाकारांसारखे नाहीत अजूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत...नाहीतर काही कलाकार 1 चित्रपट केला की सर्वसामान्य माणसाशी बोलत सुद्धा नाहीत आणि आपल्याला तसले कलाकार आवडतात....हि वेबसिरिज पाहून खुप फ्रेश वाटते..मी तर Next video कधी येईल याचीच वाट पहात असतो..रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव आणि इतर तुमचे हे लोकांना मनोरंजन करण्याचे काम असेच सुरू ठेवा...❤️🤗🙏🙏

    • @nitinkhatal3875
      @nitinkhatal3875 Před 4 lety +1

      चांडाळ चौकडी वाले त्यांना काय बघवत का

    • @saurabhkhandale8157
      @saurabhkhandale8157 Před 4 lety +2

      Ekdam barobar bolalas bhau

    • @singhbhavanisonu876
      @singhbhavanisonu876 Před 4 lety +1

      भाऊ ह्या डीसलाईक बाकीच्या वेबसिरिजच्या गावातल्या आहेत 900 लोक तर गावात असतीलच की 😂😂😂

    • @sonyasolanke8853
      @sonyasolanke8853 Před 4 lety +1

      @@nitinkhatal3875
      तुला कोण म्हणाल ते चांडाळ चौकडी वाले आहेत😂
      यांच्यातील वाद हे बघतील आपल काम नाय ते

    • @subhashgaikwad8075
      @subhashgaikwad8075 Před 4 lety

      थमलरणव

  • @priyankagaikwad3856
    @priyankagaikwad3856 Před 4 lety +16

    अप्रतिम, अफलातून, एकदम कडक, दर्जेदार, फक्त CCK fan😍 SRBfan😍😍
    Superb, osm

  • @santoshgitte7938
    @santoshgitte7938 Před 4 lety +6

    राम भाऊ only😘💐💐

  • @ganeshgaikwad415
    @ganeshgaikwad415 Před 4 lety +14

    Though there are clashes between Balasaheb and Rambhau then to Balasaheb is trying his level best to save his friend from fraud activity. Its called as true friendships. 👍👑

  • @devidasbhise9429
    @devidasbhise9429 Před 4 lety +7

    तुमच्या या मराठी वेब सिरीजन पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं ,भारी खूप छान

  • @laxmanbandgar1945
    @laxmanbandgar1945 Před 4 lety +11

    Mast....
    गूंठा मंत्रीमंडळ

  • @rakeshkamble1651
    @rakeshkamble1651 Před 4 lety +1

    very Nice Episodes

  • @sagarbansode2515
    @sagarbansode2515 Před 4 lety +21

    खूप छान असतात आपले व्हिडीओ पण शक्य असेल तर एका आठवड्यात दोन व्हिडीओ अपलोड करा ना 😁😁दुसरा व्हिडीओ साठी खूप वाट पहावी लागते... 😛😛😛
    खूप छान काम करत आहात तूम्ही . . 😊😊👌👌

  • @jindaginamilegidobara.
    @jindaginamilegidobara. Před 4 lety +4

    Balasahebach ekdam barobar ahe... nice act..I am big fan of all characters of this series.... specially balasahebachi pilyanantar palnyachi style.😅😀👍👍👍👌🤘❤️ani Rambhauchi rag alyanantar hatachi style... kadak ekdam... great job.. keep it up..all the best...👍👍

  • @ayanshaikh1057
    @ayanshaikh1057 Před 4 lety +13

    बाळासाहेब एक नंबर

  • @nnnnnnnnnnnkk
    @nnnnnnnnnnnkk Před 4 lety +14

    बाळासाहेबांचं बरोबर आहे रामभाऊ
    अगोदर पेपर बघा मग निर्णय घ्या
    😃😃 एक नंबर आहे हा भाग
    आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @umeshkamble2704
    @umeshkamble2704 Před 4 lety +6

    Awesome episode yaar👍👍👍🤣🤣👌👌👌👌🥰😍

  • @user-iq2ed9xo5v
    @user-iq2ed9xo5v Před 4 lety +10

    बाळासाहेब तुमच्या सारखी दारुड्याची भुमिका कुणीच करु शकत नाही १,,नंबर बाळासाहेब

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 Před 4 lety +59

    रामभाऊ तुम्ही जरी गावलेव्हल चे इंटरनॅशनल पुढारी असलात की नाही तरी गावाबाहेर तुम्हाला अक्कल कमी आहे
    😀😃😎👍👍👍

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 Před 4 lety +2

    रामभाऊ बाळासाहेब म्हणजे एक जीव आहेत ,व त्यांना जोडून ठेवणारा धागा सुभास राव , खूप छान मनोरंजन करत आहेत सर्व टीम , भारती सरांचं उत्साह पाहून असं वाटत काय खात असतील असे वाटते

  • @donno.1shambhau469
    @donno.1shambhau469 Před 4 lety +14

    आम्ही आखा आठवडा तुमच्या एपिसोड ची वाट पाहतो पण संपूर्ण भाग तरी दाखवत जा ....रामभाऊ आवडता अभिनेता

  • @krishnapawar6486
    @krishnapawar6486 Před 4 lety

    खुप सुंदर ....सगळेच कलाकार 1 no

  • @anirudhbhavtankar6415
    @anirudhbhavtankar6415 Před 4 lety +17

    हगणदारी मुक्त गावावर एक video

  • @skyhelping1777
    @skyhelping1777 Před 4 lety

    फक्त ह भ प भरत शिंदे ।। जय हरी माऊली ।।

  • @apekshakabara6531
    @apekshakabara6531 Před 4 lety +36

    रामभाऊ बाळासाहेब तुम्हाला नाहीत पुढं जाऊ देणार 🤣🤣🤣🤣

  • @nileshmarhe1988
    @nileshmarhe1988 Před 4 lety +1

    आज-काल जमिनीच्या व्यवहारांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे, दररोज वर्तमानपत्रांमध्ये अशा फसवणुकीच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळत आहे यावर् त्यावर आपण आजचा एपिसोड बनवलेला आहे. तू खरच खूप छान आहे.

  • @kartunshotaviedos3452
    @kartunshotaviedos3452 Před 4 lety +8

    झकास रामभाऊ

  • @arjunmule2473
    @arjunmule2473 Před 4 lety

    बाळासाहेब तुमची भूमिका म्हणजे एक नंबर

  • @vitthalkale1332
    @vitthalkale1332 Před 4 lety +30

    रामभाऊच घर म्हणजे बाळासाहेबांच्या हक्काचे घर आहे

  • @riyafashiondesigner4473
    @riyafashiondesigner4473 Před 4 lety +39

    बाळासाहेब शेळी विकून शहरात जागा घ्यायला निघालेत 😂😂खूप हसले🤣🤣खूप छान तुमची टीम

  • @rajbhosale6904
    @rajbhosale6904 Před 4 lety +9

    1st comment super webserious

  • @ashwinishinde917
    @ashwinishinde917 Před 4 lety +3

    एजंट लोक खरच लोकांना फसवतात.
    भरत भैय्या खर सांगतायत
    👌👌👍👍😀😀😀😀

  • @rahulgole36
    @rahulgole36 Před 4 lety +32

    अ रामभाऊ माज़्या कड शेर्डी हाय ती विकतो आन पैसे देतो 🙏🙏😂😂😂

  • @sunillokhande1748
    @sunillokhande1748 Před 4 lety

    खूपच सुंदर विषय घेतला.
    भरपूर प्रमाणात फसवणूक केली जात आहे.

  • @kartikchavan9423
    @kartikchavan9423 Před 4 lety +19

    रामभाऊ प्रेमी ठोका लाइक

  • @300-aaa3
    @300-aaa3 Před 3 lety +1

    Mla tr aavadli baba Mla tr aatnch aavdali baba ...... Superb action......very funny dialogue 😀😂...... speechless.....rambhau superb action 😂😀😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rohitjadhav311
    @rohitjadhav311 Před 4 lety +30

    जे कोनि वाट पाहत होते । Hit like please

  • @venkateshwattamwar3223

    खुपच छान बाळासाहेब, सुंदर लिखाण

  • @santoshshelake2659
    @santoshshelake2659 Před 4 lety +3

    🙏🙏👌👌 khupch mast hota video fully comedy video

  • @user-bp3fs5su7m
    @user-bp3fs5su7m Před 4 lety +7

    खरं बोलता हो बाळासाहेब राव , पण , सच कहीती बुढ्ढी मगर सुनता है कोण , आभिनंदन पारर्टी ,,

  • @Viju1820
    @Viju1820 Před 4 lety +56

    मला चहा नको वहिनी, मी जेवुनच जाणार आहे-बाळासाहेब.....😎😂😂😂🤣🤣

  • @amhichiplunchsc
    @amhichiplunchsc Před 4 lety +14

    अरे बाळू तू जळू नको😄💥💥💥 रामभाऊ म्हणजे गावलेवल चे इंटरनॅशनल चा पुढारी,😎😍😍😍

  • @vitthalkale1332
    @vitthalkale1332 Před 4 lety +196

    न बघता like Kara

    • @ganeshwaghmode1090
      @ganeshwaghmode1090 Před 4 lety +16

      चांडाळ चवकडीच्या टीमला माजी हात जोडून विनंती दुधा दरा मुळे शेतकरी खूप अडचणी मध्ये आहे पाणी बाटली 20 रुपयाला एक लिटर दुध 18 रुपयाला कसं परवडणार तुम्हाला हात जोडून विनंती एक एपिसोड काडा दूध दरावर सरकार ला जाग येईन

    • @vishavjeetyadav7140
      @vishavjeetyadav7140 Před 4 lety +1

      H

  • @T.E1476
    @T.E1476 Před 4 lety

    अतिशय महत्त्वाच्या विषयावर ती आपण हा भाग सादर केला त्याबद्दल अभिनंदन जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणावर ती फसवणूक केली जाते हे एक सत्य गोष्ट आहे

  • @kirankulkarni5266
    @kirankulkarni5266 Před 4 lety +13

    बाळासाहेबांसारखा मित्र असावा आयुषात
    मित्र असावेत रामभाऊ,सरपंच ,पाटिल व सुभाषराव सारखे

  • @sathep.d4214
    @sathep.d4214 Před 4 lety +13

    Rambhau sathi thoka like👉👉👉👉

  • @yogeshmagi8226
    @yogeshmagi8226 Před 4 lety +3

    हा एपिसोड मी तीन वेळा पाहिला आहे खूप छान आहे भारी वाटला🤗🤗🤗

  • @vaibhavtambe1124
    @vaibhavtambe1124 Před 4 lety

    एक नंबर व्हीडीओ असतात खरच खुप मन प्रसन्न होतं

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 4 lety +37

    धाडसाच दुसरं नाव रामभाऊ😎😎

  • @Cricmoofaa
    @Cricmoofaa Před 3 lety +2

    Nice comedy By रामभाऊ

  • @SumitS70
    @SumitS70 Před 4 lety +18

    Balasaheb & Rambhau excellent character👌👌😂😂

  • @akashpawar5295
    @akashpawar5295 Před 4 lety

    खुप छान असच मनोरंजन करत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @prashantmote3600
    @prashantmote3600 Před 4 lety +28

    बाळासाहेब- कस आहे रामभाव तुम्ही हाय गाव लेव्हल चा इंटरनॅशनल पुढारी... गावाच्या बाहेर तुम्हाला हाय अक्कल कमी 😂🤣

  • @mrvishalsawant6968
    @mrvishalsawant6968 Před 4 lety

    Khaternakk Teem le Bhari Sagle kam Munapasun Krtat tyamul ak Anolkhi kala saglyachi Baher Yat ahe wow khrch khoop bhari

  • @vishalkhatal6749
    @vishalkhatal6749 Před 4 lety +7

    बाळासाहेब रामभाऊ फँन क्लब ठोका लाईक ☝️🔥😘😘

  • @jotiramsawant2202
    @jotiramsawant2202 Před 4 lety +1

    Super खुप छान

  • @vilasghadge5462
    @vilasghadge5462 Před 4 lety +4

    एक नंबर एपीसोड.
    रामभाऊ love you😆

  • @MrSANDESH06
    @MrSANDESH06 Před 4 lety +2

    हसून पोट दुखल बाळासाहेब 😂😅🤣😭😅

    • @surajingale1568
      @surajingale1568 Před 3 lety

      तमाशा बाबासाहेबाचा