चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१४६ || Chandal Choukadichya karamati Full Episode No146

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 1,6K

  • @Nagesh30982
    @Nagesh30982 Před rokem +215

    रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ, आणि फक्त रामभाऊ......... बहुरंगी,प्रभावी, सहज,अभिनयाचे सम्राट रामभाऊ आपणास मनापासून प्रणाम 🙏🙏

  • @kamlakarnavgire1485
    @kamlakarnavgire1485 Před rokem +31

    बाळा साहेब म्हणजे एक वटवृक्ष अभिनेता, आणि खूप काही गोष्टी शिकवणारा मास्तर, सलाम तुमच्या सर्व टीमला

  • @vijayjagtap9860
    @vijayjagtap9860 Před rokem +2194

    ज्या ज्या लोकांना बाळासाहेबांचा अभिनय आवडला त्यांनी ठोका लाईक

  • @vilasjagtap96k96
    @vilasjagtap96k96 Před rokem +193

    बाळा साहेबांचा कोण कोण फॅन आहे like करा

  • @Dadasaheb-kf9hs
    @Dadasaheb-kf9hs Před rokem +159

    आतुरतेने वाट बघत होतो...😀🎇
    या वेब सिरीजच्या माध्यमातून करत असलेल्या समाजसेवेबद्दल चांडाळ चौकडीच्या समस्त कलाकारांचे हार्दिक आभार!!!!

  • @akashbaravkar6601
    @akashbaravkar6601 Před rokem +13

    बाळासाहेबांच्या अभिनयाला तोड नाही खूप छान होता आजचा एपिसोड खूप छान होता चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकारांचा आजचा अभिनय खूप खूप छान होता आणि नेवसे सरपंचाचा तुम्ही खूप छान कला सादर केली

  • @nitinkute386
    @nitinkute386 Před rokem +217

    बाळासाहेबांची रुबाब एक्टिंग कुणाकुणाला आवडली

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Před rokem +8

    आजचा एपिसोड खूप सुंदर होता बाळासाहेबांची एन्ट्री खूप झकास होती रामभाऊच्या स्वप्नात का होईना बाळासाहेब श्रीमंत दाखवले टीमचे मनापासून अभिनंदन

  • @abhigawade8044
    @abhigawade8044 Před rokem +514

    कोणी कोणी 1 ते 146 भाग बघितलेत त्यांनी like करा 🧡

  • @rohit_dhumal.6905
    @rohit_dhumal.6905 Před rokem +20

    बाळासाहेब आज रडवले तुम्ही लई इमोशनल केलं 🥲🥺🥺🥺 तुम्ही टॉप 1 ला आहात हिया मालिकेत 🥰🤩🤩🤩

  • @jalindarbhujbal3572
    @jalindarbhujbal3572 Před rokem +318

    या मालिका मधील सर्व कलाकार प्राण वोतून मनापासून अभिनय करतात म्हणून ही मालिका इतकी गाजली आहे त्याच कारण हे आहे, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @S9MARATHINEWS9
    @S9MARATHINEWS9 Před rokem +11

    रामभाऊची स्वप्न खूपच सुंदर पडतात. पूर्ण भाग संपल्यावरच कळते की हे स्वप्न आहे. खूपच छान अभिनय करता राव तुम्ही सगळे जण.
    आम्ही आमच्या प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघतो की कधी रविवार येतोय ह्याची.
    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन. हेच यश तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत. 🙏

  • @milu10
    @milu10 Před rokem +43

    सर्वांत उत्तम आणी ज्याची सर्वांत जास्ती लोक वाट पाहणारी web series... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 असेच जास्तीत जास्त episode यावेत अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻 पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा 💐💐💐

    • @dineshkature809
      @dineshkature809 Před rokem

      *समाधान ही अंत:करणाची, सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.*
      *💐🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻💐*

    • @akashdalve1504
      @akashdalve1504 Před rokem

      Akash Dalve me

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 Před rokem +21

    आजच्या भागाला तोडच नाही एक नंबर भाग 🙏🙏महाराष्ट्राला नवीन काहीतरी दाखवणारी सिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती🙏🙏🙏

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +163

    भारतीय सेनेकडून चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला मानाचा मुजरा 💐💐💐💐💐

  • @Soyaf_Shaikh_1600
    @Soyaf_Shaikh_1600 Před rokem +195

    कुणाला असं वाटतय कि, ग्रामपंचायत निवडणूक वर विडिओ बनवला पाहिजे 😇🤩

    • @kishorpawar8195
      @kishorpawar8195 Před rokem

      जातीयवादी वर

    • @onlymaratha5333
      @onlymaratha5333 Před rokem +2

      Mala vat thai ki 1 tari bhag ha
      बैलगाडा शर्यतीवर zala pahije 🙏

    • @vaibhavdhage8607
      @vaibhavdhage8607 Před rokem

      Ani rambhau sarpanch kera

  • @ujwalanevase5145
    @ujwalanevase5145 Před rokem +64

    अख्या महाराष्ट्राला या वेबसिरीजने प्रत्येक रविवारी खळखळून हसवण्याचा अक्षरश: विडा उचलाय ..प्रत्येक रविवारी काहीतरी नविन क्रेज. भरत दादा कोणतीही भूमिका छान निभावता मस्त ..😍नविन लूक खूपच छान दिसला आज. बाकी All the best team🌹👍👍

    • @adibhai227gaming6
      @adibhai227gaming6 Před rokem +1

      ❤️❤️

    • @nanyeshwarjadhav3618
      @nanyeshwarjadhav3618 Před rokem

      बाळासाहेब व सर्व टीम 1 नं कामगीरी भंन्नाट काॅमीडी

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 Před rokem

      😍😍😍😍😍💋💋💋💋❤❤💘💘💘💋💋💋💋💋💋💋💘💘💘💘

    • @samirshaikh3600
      @samirshaikh3600 Před rokem

      Hi

  • @RNS...1312
    @RNS...1312 Před rokem +21

    नकळत आपण महाराष्ट्रातील राजकीय परिस्तिथी वर आधारित हा एपिसोड बनवला. एक नंबर 👌

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 Před rokem +64

    आमदार साहेबाचे पात्र एकदम 👌
    रियल असल्यासारखे वाटते,
    खूप छान 👌👌👌✅✅✅⭐

    • @rohankhalate4193
      @rohankhalate4193 Před rokem +6

      धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻
      असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻
      ---RK.

    • @shrikantbamane8243
      @shrikantbamane8243 Před rokem

      आमदार म्हणून परफेक्ट शोभतात

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 Před rokem

      ​@@rohankhalate4193आपली भुमिका एक नंबर आहे असते अन् राहणारच. मला एक विचारायचं आहे तुम्ही परवा दिवशी रविवार म्हंजे रविवार 14.05.2023 ला नोबेल हॉस्पिटल जवळ गाडीतळ हडपसर परिसरात पुणे येथे आला होतात का. इनोवा गाडी होती बहुतेक.
      आपला माणूस.
      प्रशांत अ कदम .

  • @sachinkamble1236
    @sachinkamble1236 Před rokem +19

    कलाकारांच्या दुनियेतील कलेचा बादशाह बाळासाहेब, रामभाऊ, पाटिल अध्यक्ष. तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा..

  • @sachinkadam9208
    @sachinkadam9208 Před rokem +35

    एक नंबर आहे हा भाग 🙂माय फेवरेट हिरो बाळासाहेब 🤩🤩

  • @dattataryawale4752
    @dattataryawale4752 Před rokem +3

    सर्व जन खूप छान आहेत आम्ही पाऊसात पाहिजत त्यांना भेटायला गेलो होतो आणी बाळासाहेब सर रामभाव सर सुभाष सर आणी छोट्या भाऊ यांनी खूप छान पाऊंचार केला तुमचे खूप खूप आभार ....आमाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आणी पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्या ,,🙏

  • @yuvrajsuralakar5541
    @yuvrajsuralakar5541 Před rokem +48

    छोट्या भाई कायमच बाळासाहेबांच्या सोबत खंबीर पने उभा असतो लय भारी ❤️

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 Před rokem +7

    बाळासाहेबांच्या डाव्या बाजूला जो Bouncer आहे तो माझा Classmate आहे
    सुशांत परीट कामेरी इस्लामपूर 🤟🤟
    भावा एक नंबर ❤️❤️❤️

  • @aakashrewadkara8014
    @aakashrewadkara8014 Před rokem +199

    आजचा चांडाळ चौकडीच्या कारामती हा भाग कोना कोणाला आवडला त्यांनी १ लाईक जरूर करा 🤟.. आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🎉🎉

  • @sppatilmarathigaming9275

    मराठी गावातील विषय गाव भाषा हे आपल्या साठी जगातील नंबर वन ब्रँड आहे हा ब्रँड जगासमोर तुम्ही आनलात्याबदल तुमचे सर्वांचे आभार🙏जय महाराष्ट्र जयमायमराठी पुढील कार्यास शुभेच्छा

  • @omkarkhate6331
    @omkarkhate6331 Před rokem +78

    Kon kon बाळासाहेब che fan aahe tyani like❤️kara

  • @krushnahonde4458
    @krushnahonde4458 Před rokem +11

    चांडाळ चौकडी चे ‌...१५० ... एपिसोड्स लवकरच पूर्ण होईल त्यामुळे सर्व टिमचे अभिनंदन. आणि ...१५०...वा एपिसोड महा एपिसोड झाला पाहिजे,🙂🙂🙂🙂

  • @mrmaulivlog
    @mrmaulivlog Před rokem +728

    रामभाऊंचे कोण कोण फॅन आहेत 👍

  • @rohinibile1432
    @rohinibile1432 Před rokem +10

    अप्रतिम एपिसोड❤🥳..........आमच्या प्रेक्षकांच्या हसण्याच कारण म्हणजे तुम्ही सगळे 💫💞

  • @sagarrahane3633
    @sagarrahane3633 Před rokem +425

    महाराष्ट्राचे लोक प्रिय कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 Před rokem +5

    कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.👌👌💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @pradeepubale3850
    @pradeepubale3850 Před rokem +30

    महाराष्ट्राची एक नंबर वेबसिरीज ,म्हणून असच नावारूपाला आलेली आपली एक नंबर समाज प्रबोधन कार्यकारणी म्हणजे आपली चांडाळ चौकडी च्या करामती फक्त बाकी कोणच नाही.....सर्व टीम ला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....ते ही सर्व रसिक बापांना ही...

  • @Pacific977
    @Pacific977 Před rokem +11

    कोणा कोणाला वाटतं हे स्वप्न खर होयाला पाहिजे.

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 Před rokem +210

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🤞✌️🥰😘😍❤️👍🤗

  • @tusharyetale7414
    @tusharyetale7414 Před rokem +3

    खूप छान झाला आजचा भाग ♥️♥️♥️🙏🙏🙏तुम्हाला पुढच्या भागासाठी शुभेच्या....💐💐💐

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 Před rokem +8

    आमदार साहेबांना भेटताना आपले रामभाऊ यांचे चेहऱ्याचे हाव भाव अप्रतिम होते..जादुई कलाकार

  • @nileshshinde7758
    @nileshshinde7758 Před rokem +39

    मालिका खूप मस्त आहे👌👌...या मालिकेतील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा👍...All of you Happy Diwali 💐💐💐

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 Před rokem +17

    सरपंच,, सत्ता असेल किंवा नसेल परंतु वास्तु कायम राहील.... छान सामाजिक संदेश..

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Před rokem +5

    खतरनाक लय भारी आमदार साहेबांचं पात्र लय भारी 👍👍 पण ज्या वेळेस रामभाऊ आमदार साहेबांकडे येता तेव्हाची अक्टिंग लय भारी होती सुभाषराव चे भांडण मिटावली 🤣🤣🤣😂😜 बाळासाहेबांचा नाद नाही करायचा खतरनाक लय भारी 👍👌 आम्ही कोपरगाव‌कर जगताप पाटील जि .अ.नगर🙏🙏🙏🙏

    • @rohankhalate4193
      @rohankhalate4193 Před rokem

      धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻
      असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻
      ---RK.

  • @vaishalik4186
    @vaishalik4186 Před rokem +59

    मी तर रविवारची वाट पाहत असते 😅😅 कारण सकाळ सकाळ हसूनच सुरुवात करायची असते 😂😂 अतिउत्तम खूप छान शब्द कमी आहेत तुमच्या सर्वासाठी 😷😷रोज Episode यायला हवा तुमचा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @akshaykamble9598
    @akshaykamble9598 Před rokem +5

    काही ही म्हणा पण रामभाऊंच्या अभिनयाला तोडच नाही...
    #Big_Fan_For_४० एकर वाले रामभाऊ...😎💪

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +148

    सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐

  • @RoyalTracterLover_harshad

    बाळासाहेबाची फॅन कोण कोण आहे त्यांनी लाईक करा ✌️✌️👍👍

  • @sainathkhetre1163
    @sainathkhetre1163 Před rokem +40

    बाळासाहेबांनी संजय दत्तच्या स्टाईल मध्ये नेहमीच भूमिका करावी यामध्ये खरंच रामभाऊंना पाहवत नाही त्यामुळे या मालिकेला आणखीन संगीत रूप मिळेल ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 Před rokem +1

    बाळासाहेब तुम्ही खरोखरच एक दिवशी एवढे मोठे व्हाल की पाच बॉडीगार्ड तुमच्या सोबत राहातील. पुढील वाटचालीसाठी बालाजी आयुर्वेदिक तर्फे शुभेच्छा

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před rokem +6

    तुम्ही कुठं बाळासाहेब कुठं.खूप मस्त संवाद.आजचा भाग हा मैलाचा दगड ठरणार.पण बाळासाहेब व पाटीलीन बाईचा संवाद ह्दय स्पर्शी होता.तुमहाला आगामी दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @virambahadureofficial5818

    आज पर्यंतच्या चांडाळ चौकडीच्या करामती मधील रुबाबदार एपिसोड होता😎😆🙏👌💐

  • @nd_max_tredar
    @nd_max_tredar Před rokem +168

    All time favourite web series 😍👏

  • @laxmanmatkar723
    @laxmanmatkar723 Před rokem +17

    कोण कोण बाळा बाळासाहेबांचे फॅन आहेत

  • @sanjayavhad8023
    @sanjayavhad8023 Před rokem +21

    दिपावली च्या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @lahugawhane6668
    @lahugawhane6668 Před rokem +1

    जेव्हा रामभाऊंना स्वप्न पडतं तेव्हा गणा व रामभाऊ मधील अॅक्शन व डायलाँग अफलातून खुप सुंदर करेक्ट अॅक्शन अभिनंदन गणेश आणि रामभाऊंचे💐💐👍👍🙏

  • @popatmagar4107
    @popatmagar4107 Před rokem +5

    आमचे मित्र व गाववाले श्री विष्णू भारती यांची प्रसिद्ध वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती यामध्ये त्यांनी केलेली बलभीम पाटलाची भूमिका अत्यंत सुंदर आहे विष्णू भारती यांनी अगोदर एक पात्री नाटकाचे प्रयोग केले आहेत त्यांना आमच्या गाव गावकरी मंडळी तर्फे खूप खूप शुभेच्छा

  • @shivrajlakhe6509
    @shivrajlakhe6509 Před rokem +1

    चाडाळ चौकडी करामतील्या(आर बी एस) कलाकारांच मनापासून अभिनंदन 💐🙏

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 Před rokem +5

    महाराष्ट्राची नंबर वन वेबशिरीज आहे 💯💯

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 Před rokem +27

    बलभीम पाटील (विष्णू भारती सर) सलाम तुमच्या अभिनयाला....🙏👍

  • @rajesh9549
    @rajesh9549 Před rokem +8

    हा एपिसोड सत्य होता की स्वप्न...... खूप छान.... रामभाऊ, बाळासाहेब व सर्व टीम......अपमान करावा तो रामभाऊनीच........ Great.... आपला एपिसोड पाहिला की खळखळून हसू येते....... We proud of u....... हम है ना बारामती 👍👍 संजू शेठ, सरपंच जोडी..... व्हिलन जोडी एक नंबर 😃😃

  • @rohitprakshale2447
    @rohitprakshale2447 Před rokem +4

    Epicode छान आहे , यातून एकच शिकवण मिळते की , गरीब असो या श्रीमंत अपमान आणि कमी कधी कुणाला समजायचं नाही great act 👌👌👌💐💐

  • @prathmeshkalange8214
    @prathmeshkalange8214 Před rokem +31

    खरचं कोणा कोणा ला वाटत की महाराष्ट्रातील एक नंबर वेबसिरिज आहे☝

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 Před rokem +10

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त एन्जॉय केली 💐💐 👍👌😄😄😄

  • @sachinkshirsagar6441
    @sachinkshirsagar6441 Před rokem +46

    पूर्ण महाराष्ट्र बैलगाडी वर चर्चा चालू आहे तर तूम्ही पण त्यावर एक एपिसोड तयार करावा.. अस माझी ईच्छा आहे 💐🙏

  • @bapu2952
    @bapu2952 Před rokem +91

    मनोरंजन +बोध =चांडाळ चौकडी
    सर्व कलाकारांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा 👍👍💐💐

  • @sagarpise814
    @sagarpise814 Před rokem +15

    नाद एकच एकच फक्त चांडाळ चोकडीच्या करामती पाहण्याचा😍😍

  • @SocialserviceisGodsservice

    काका चा अभिनय खूप छान आहे
    राष्ट्रीय मानव अधिकार नवी दिल्ली
    राष्ट्रीय संचालक अध्यक्ष
    गणेश डवरी

  • @mahadevbagav3407
    @mahadevbagav3407 Před rokem +12

    चांडाळ चौघडी च्या करामती ची सगळीच टीम खुप मस्त आहेत असेच तुमची प्रगती होओ आई जानुबाई आणि भिवाई देवीला प्रार्थना करतो 🙏💐

  • @mahadevchougle768
    @mahadevchougle768 Před rokem +3

    रामभाऊ -पाटील.. जेष्ट म्हणजे बेस्ट.... 🤣🤣🤣😂😂

  • @khandujanrao6652
    @khandujanrao6652 Před rokem +20

    बाळासाहेब यांची हवा, अन् रामभाऊ चा जळफळाट..... खुप छान.,. पुढील भागासाठी चांडाळ चौकडी ना आभाळभर शुभेच्छा 💐💐💐

  • @abhijeetmanikeri7076
    @abhijeetmanikeri7076 Před rokem +2

    कधी तरी नेश्ठवण रहा खूप छान टोला लगावला आज चे महाराष्ट्र ची खरी परिस्थिती खूप छान एपिसोड रामभाऊ यांचा अभिनय एक नंबर खूप सुंदर टाइमिंग असलेला अभिनेता .

  • @sandipkaranke5830
    @sandipkaranke5830 Před rokem +14

    बाबासाहेब, रामभाऊ, सुभाषराव यांना एक विनंती आहे की शेतकऱ्यांच्या समस्या वर पण एखादा भाग दाखवा .

  • @sdikare7377
    @sdikare7377 Před rokem +15

    आमदार साहेबांची भूमिका अत्यंत realistic वाटत होती अगदी खरखर चे आमदार साहेब वाटत होते 👌👌👌🔥🔥🔥🔥 मस्तच

  • @avinashkakade1689
    @avinashkakade1689 Před rokem +5

    बाळासाहेब on 🔥 fire mode

  • @sunilgade9620
    @sunilgade9620 Před rokem +1

    दोन ते तीन मिनिटां पर्यंत मावशींची भुमिका ज्या मातेने केली .ती एकदम छान कले त्या मातेला सलाम. शेतकरी कुटुंबातील माता असेल, मराठी फिल्म मधील आईची भुमिका करणार्या जुन्या अभिनेत्री खुप आहेत .ऊषा नाडकर्णी ,जयश्री गडकर अजुन खुप आहेत.पण ह्या बाळासाहेबांच्या मावशी खुप ग्रेट. कलाकार फक्त भुमिकामध्ये शोधता आली पाहिजे.

  • @vitthal005
    @vitthal005 Před rokem +11

    बाळासाहेबांची शेठ बनल्यावर खाली वाकायची स्टाईल एक नंबर होती या एपिसोड मद्ये 😂😂

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 Před rokem

    खरच बाळासाहेब ईतके पुढे जावेत मनापासून ईच्छा आहे...अप्रतिम भाग झालाय...नेहमीप्रमाणे सगळच एकच नंबर...बाळासाहेब तर आहेच पण रामभाऊ हावभाव च्या बाबतीत नंबर १ ...लयच हसलो बघुन...सुभाषराव आणि पाटिल साहेब...खासच..गणाचे विनोद पण लय भारी...खुपच आवडला भाग...बाळासाहेब all time favourite आहेत आपले...खुपच मोठा फँन झालोय आपण बाळासाहेबांचा....धन्यवाद सर्व टिमचे...लयच भारी भाग....

  • @sagarjavir8639
    @sagarjavir8639 Před rokem +6

    सर्व कलाकारांचे मनापासून आभार प्रत्येक एपिसोड मध्ये तुम्ही समाज प्रबोधन करत आहात मनापासून मानाचा त्रिवार सलाम ❤❤❤❤

  • @xc-20aryanp30
    @xc-20aryanp30 Před rokem +7

    very nice work all time favourite ,👍👌👌

  • @vijaychavan5320
    @vijaychavan5320 Před rokem +43

    मित्र गरीब असेल तर दुःख होत् पण मित्र आपल्या पेक्षा श्रीमंत झाला तर खूप जास्त दुःख होत

  • @bhagwatsapkal5702
    @bhagwatsapkal5702 Před rokem +2

    गणाचा अभिनय अतिशय नैसर्गिक वाटतो...

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před rokem +44

    विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडीला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
    तसेच सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @baburaobandgar4711
    @baburaobandgar4711 Před rokem +2

    एपिसोड एक नंबर आहे ✌️👍
    बाळासाहेब आमचे आवडते कलाकार आहेत पण त्यांचा गुलाबी कुर्ता काखेत फाटला आहे 🤩🤩🤩🤩

  • @zendepratiksha8840
    @zendepratiksha8840 Před rokem +53

    🤣😂🤣😂🤣 it's so funny ...... we enjoy it lot ....... the most loveable character from today's episode, is kattapa Nana.... 😂🤣😂🤣

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 Před rokem +2

    महाराष्ट्रातील एकमेव वेबसिरी चांडाळ चौकडी करामतीला मधील सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा खुप छान एपिसोड झाला धन्यवाद

  • @parthjoshi179
    @parthjoshi179 Před rokem +5

    कटापा नाना, आमच बी पावन ना... 🤣😂😄

  • @jagzapsomnath3060
    @jagzapsomnath3060 Před rokem +2

    #रामभाऊ .......तुमचा नादच खुळा❤️✌️

  • @amolrathod2110
    @amolrathod2110 Před rokem +23

    आमदार साहेबाना थोडं शेतकरीवर्गावर लक्ष दिया म्हणून सांगा 😂😂

  • @shekharmadanevolgs07
    @shekharmadanevolgs07 Před rokem +28

    या सर्व कलाकारांना मी स्वतः भेटलेलो आहे यांची नाळ जमिनीशी जोडलेली आहे म्हणून ते आज उंच भरारी घेऊन आपल्या मनावर राज्य करत आहे🔝💯✌

  • @shankarchaudhari1620
    @shankarchaudhari1620 Před rokem +3

    पाटीलण बाई ओरींजनल काम केले आहे लय भारी

  • @shrutiskichancook7513
    @shrutiskichancook7513 Před rokem +7

    मी एपिसोड पाहण्याच्या आधीच लाईक करत आहे मस्त भाग ❤️😇😊👌

  • @archanadabhade4210
    @archanadabhade4210 Před rokem +2

    आजचा व्हिडिओ सगळ्यात भारी बाळासाहेब एक नंबर😀😀😀😀

  • @dayasalunkhe6987
    @dayasalunkhe6987 Před rokem +7

    मला वाटलच होत नक्कीच राम भाऊंना स्वप्न पडलेलं असेल...आणि ते शेवटी खर झालं😂😂😂😂

  • @ramchandrapatil3759
    @ramchandrapatil3759 Před rokem +3

    राम भाऊचा अभिनय खूप real वाटतो... खूप छान कलाकार आहेत serial मध्ये

  • @vaibhavkhokale777
    @vaibhavkhokale777 Před rokem +14

    रामभाऊ बाळासाहेब एक नंबर जोडी 👌👌👍👍

  • @laxmangate664
    @laxmangate664 Před rokem +2

    शाब्बास बाळासाहेब तुम्ही केलेला अभिनय हा प्रती........सारखाच आहे 👍

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 Před 7 měsíci +4

    बाळासाहेबांचा असा रूबाब पाहुण मला खुप आनंद झाला😂😂😂😂😂 हा रूबाब कोनाकोनाला आवडला त्यांनी लाईक करा

  • @somnathpalaskar2542
    @somnathpalaskar2542 Před rokem

    बाळासाहेबांचा अभिनय खूप भारी होता चांडाळचौकडीच्या करामतीमधील बाळासाहेब आपणास भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @tushartatkar4731
    @tushartatkar4731 Před rokem +14

    बाळासाहेब एखादा विषय जर मी मनावर घेतला ना,तर चांगल्या चांगल्याला बी घाम फोडतो....! 😍

  • @Subhashofficial41
    @Subhashofficial41 Před rokem +15

    Rambhau acting is very good 👍

  • @ajittaware1136
    @ajittaware1136 Před rokem +10

    बैल गाडा शर्यती वरती 1 भाग बनवा 🙏🙏🥺

  • @maheshmore8074
    @maheshmore8074 Před rokem +2

    आजच्या भागातून एकच संदेश दिला आहे की रामभाऊना वाटत की माझ्यापेक्षा गावात कोणीही मोठा नाही झाला पाहिजे पण ही रामभाऊची प्रवृत्ती वाईट आहे आपल्या सोबत आपला मित्र ही मोठा झाला पाहिजे ....रामभाऊसारखी लोक प्रत्येक गावात असतात....

  • @amolborse0132
    @amolborse0132 Před rokem +9

    एक नंबर आहे हा भाग 🥰माय सुपर हिरो ,,😍माय किंग,👑👑 माणूस 💯💯बाळासाहेब ,,🙏🏻🙏🏻🙏🏻