चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.४१ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.41

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा (भाग -१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा (भाग -२)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३०) गुंठामंत्री (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३१) गुंठामंत्री (भाग-२ )
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३२) भांडण तंटा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३३) चारा घोटाळा (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३४) चारा घोटाळा ( भाग-२)
    • चांडाळ चौकडी च्या कराम...
    ३५) दुध घ्या दुध
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३६ ) बांध कुणाचा ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३७ ) गुलाल आपलाच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३८) झळ कशी सोसू ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३९) विटी दांडू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४०) धोंडे जेवण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

Komentáře • 1,8K

  • @laxmannaikwadi2627
    @laxmannaikwadi2627 Před 3 lety +94

    आयला हे बाळासाहेब म्हंजे लेका
    अजबच रसायनच आहे राव
    #भरत शिंदे #
    Hats off to you

  • @abhijitshinde8194
    @abhijitshinde8194 Před 3 lety +156

    बाळासाहेबांच्या मुली ही खुप छान काम करतात, सृष्टीप्रिया आणि प्रियदर्शनी ...

  • @vijaybandal2721
    @vijaybandal2721 Před 3 lety +221

    परभणीच्या खालत अमेरिका आहे😂🤣😂🤣 बाळासाहेब फॅन्स लाईक करा

  • @jiteshkamble3904
    @jiteshkamble3904 Před 3 lety +12

    एकदम झकास खरचं शब्दच नाहीत तुमचे सर्वांचे कौतुक करायला एवढ छान सादरीकरण सर्व कलावंत करतात व लेखन सुद्धा खुपच छान रोजच्या ग्रामीण जीवनातील प्रसंगातून च किती पात्र आणि विनोद तयार होत असतात हे तुम्ही दाखवून दिले असेच वेगवेगळे विषय घेऊन विनोद आणि प्रबोधन करत रहा याच आमच्या कडून शुभेच्छा..... आणि तुमच्या वेब सिरिजमध्ये अश्लील भाषा नसते किंवा पांचट विनोद नसतात हे खूप चांगले आहे म्हणूनच आपली वेब सिरिज खुप छान आहे व सर्व कुटुंबातील व्यक्ती सोबत बघाय सारखी आहे परत एकदा तुम्हा सर्व कलावंतांना हार्दिक शुभेच्छा.....

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 Před 3 lety +161

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!

  • @sachinshelke9467
    @sachinshelke9467 Před 3 lety +27

    आज खूपच मजा आली .
    वा सुभाष राव ,पाटील ,रामभाऊ , बाळासाहेब धमाल झाली खूप. पांडुरंगाच्या कृपेने असेच आम्हा सगळ्यांना हसवत राहा हीच विनंती.

  • @harshavardhanlavate4038
    @harshavardhanlavate4038 Před 3 lety +487

    आस कोणा कोणाला वाटत रामभाऊ ला एकदा तरी सरपंच पद दिलेच पाहिजे. त्यांनी करा लाईक😃

    • @कोतकर
      @कोतकर Před 3 lety +7

      नका राव तो पस्तिस एकराचा हिशोब आपल्या प्रत्येकाला ऐकावं लागेल 🤣🤣🤣🤣🤣

    • @yogeshpawar1975
      @yogeshpawar1975 Před 3 lety +4

      Balasahebanla bhetl pahinjel...eka ekacha karykramch lawto...

    • @jagannathmagar9378
      @jagannathmagar9378 Před 3 lety +4

      रामभाऊ सरपंच होणे योग्य नाही सरपंच शांत संयमी असावा ,गावचा विकासात्मक दृष्टीकोन डोळ्या समोर ठेऊन निर्णय घेता आले पाहिजे

    • @कोतकर
      @कोतकर Před 3 lety +2

      😂😂

    • @pruthvirajsukhadan7125
      @pruthvirajsukhadan7125 Před 3 lety +1

      @@कोतकर श्री

  • @ashokkajale7700
    @ashokkajale7700 Před 3 lety +110

    आमच्या परभणी च नाव घेतलं हे लय भारी केलं बाळासाहेब तुम्ही जगात जर्मनी आणि भारतात परभणी अभारी आहे तुमचा

  • @कोतकर
    @कोतकर Před 3 lety +78

    आजच्या भागात पाटलांनी नातवाला तिनं सल्ले दिले फार छान दिले ते तिन सल्ले प्रत्येकाने अमलात आणली पाहिजे

  • @user-np1iq1nt3r
    @user-np1iq1nt3r Před 3 lety +23

    अप्रतिम अप्रतिम आजचा भाग जबरदस्त होता रामभाऊ बाळासाहेब आणि पाटील जबरदस्त अभिनय
    गावातील जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ या विषयावरती एखादा भाग बनवा

  • @onkargagare8925
    @onkargagare8925 Před 3 lety +36

    हे वेळेला खूप महत्त्व देतात, बरोबर ८ ला व्हिडिओ अपलोड केला जातो.🔥🔥👍

  • @tribalchief4639
    @tribalchief4639 Před 3 lety +44

    बैल गाडा शर्यत वरील बंदी उठवण्या साठी एक भाग नक्कीच भणंवा ही माझी विनंती आहे plz plz 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @satishtambvekarpatil7619
    @satishtambvekarpatil7619 Před 3 lety +13

    रविवारी सकाळी उठल्या उठल्या पाहिले काम म्हणजे एपिसोड पाहणे धमाल चांडाळ चौकडीची 👌👌👌

  • @kishoryewale2308
    @kishoryewale2308 Před 2 lety +5

    बाबासाहेब आणि रामभाऊ याच काम खुप खुप खुप छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 3 lety +93

    बाळासाहेब आणि रामभाऊ फॅन क्लब असणाऱ्यांनी ठोका like😎😎😎😎😎

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 Před 3 lety +43

    😎बाळासाहेब-परभणीच्या दोन चार पावलं पुढ अमेरिका हाय आज मला कळलं👌🔥😂🤣😅बाळासाहेबांचे फॅन ठोका लाईक.

  • @Vidyapeeth-c5k
    @Vidyapeeth-c5k Před 3 lety +101

    काही म्हणाराव पण कांबळेश्वर मधी झाडे 🌳🌴 लय लावली राव 🙏

    • @rahulpatil974
      @rahulpatil974 Před 3 lety +13

      सरपंच बाळासाहेबांची बायको आहे आणी उपसरपंच राम भाऊ ची बायको आहे.. ओरिजनल मधे

    • @bhaskarkhedkar1008
      @bhaskarkhedkar1008 Před 3 lety +1

      Mm

    • @bhaskarkhedkar1008
      @bhaskarkhedkar1008 Před 3 lety +1

      P

    • @bhaskarkhedkar1008
      @bhaskarkhedkar1008 Před 3 lety

      Shelkemmmpppmpmmmp pppmppppmpppp; ppppmpmppp0mppppppp; mpppp; ppppmppmpppppmpmpppp0ppmppppppppmppppp0

    • @bhaskarkhedkar1008
      @bhaskarkhedkar1008 Před 3 lety

      Pppmppppmpppp; ppmpppp0ppmpppmppppppppppppmppmpppmpppmmpp

  • @bapuahirrao2162
    @bapuahirrao2162 Před 3 lety

    👌👌👍👍 एकच नंबर 👍👍👌
    👍👍 लव्ह यु 👍👍
    💐💐💐 सर्व टीमचे आभार 💐💐💐

  • @panduranglohar404
    @panduranglohar404 Před 3 lety +167

    आपल्या लाडक्या बेबसीरिजसाठी एक लाईक तर ठरतोय ना, बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव बलभीम पाटील यांना नमस्कार,,,😊😊😊😊😊

  • @kanchannehere8906
    @kanchannehere8906 Před 3 lety +3

    Sheti, gavache watawarn, chhan aahe, kharch anandi jato divas. ram Krishna Hari

  • @santoshkakad3588
    @santoshkakad3588 Před 3 lety +27

    अगदी सुंदर आहे आजचा भाग
    पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा

  • @user-ke4df2wf8o
    @user-ke4df2wf8o Před 3 lety +8

    कट्टर बाळासाहेब

  • @JourneyWithDanny
    @JourneyWithDanny Před 3 lety +19

    रविवार ची वाट फक्त तुमचा एपिसोड पाहण्यासाठी असते ❣️

  • @vaishalichinhkar2447
    @vaishalichinhkar2447 Před 3 lety +15

    🤣🤣🤣वांग्याची भाजी बनवताना सारखी आठवण होईल आता एपिसोडची👌👌👌

  • @kiranzende2935
    @kiranzende2935 Před 3 lety +26

    बाळासाहेब रामभाऊ १ नंबर.
    Like & comment करा.

  • @sachinshingare2801
    @sachinshingare2801 Před 3 lety +74

    बैल गाड्या शर्यतीवर भाग होवो वाटतो त्यानीं like kara

  • @romanempire5491
    @romanempire5491 Před 3 lety +35

    🙏फक्त एक विनंती अर्ध्या तासाचा एपिसोड वरून एक तास करावा🙏plez

  • @yuvrajmehere1567
    @yuvrajmehere1567 Před 3 lety +1

    Khup mast

  • @samarthtupe5557
    @samarthtupe5557 Před 3 lety +417

    कोण कोण आठ वाजण्याची वाट बघत होतं🤔😊❤️

  • @sagarsawant2208
    @sagarsawant2208 Před 3 lety +97

    नाद करा पण रामभाव चा कुठं रामभाव fans like करा💪💪💪

  • @sachinduche1762
    @sachinduche1762 Před 3 lety +153

    माघितले असते तर पूर्ण कॅरेट दिले असते दिलदार फक्त शेतकरी राजाच ❤

  • @vishalmahadik4644
    @vishalmahadik4644 Před 3 lety +4

    बाळासाहेबांचा नादच खुळा

  • @ketakilokare110
    @ketakilokare110 Před 3 lety +5

    ह्या चौघान बरोबर...गणा तू हवासच आहे...love you...गणा
    गणा तू ,,यश, कीर्ती, सन्मानाने खूप खूप मोठा हो..आम्हा प्रेक्षकांचे तुला ही खूप खूप आशीर्वाद आहेत...😘

  • @ravirajshinde2
    @ravirajshinde2 Před 3 lety +6

    आज सकाळी पहाटे उठून सांगलीला गेलो होतो आता येऊन हा भाग पहिला दिवसभराचा सर्व शिन निघून गेला बाळासाहेब जिंदाबाद

  • @datatraypawar5535
    @datatraypawar5535 Před 3 lety +46

    बाळासाहेबांचे fan toka like 🤩🤩

  • @maxkhupkar7216
    @maxkhupkar7216 Před 3 lety +16

    परभनी च्या पुढे अमेरिकेला गेल्तो 😃😆
    बाळासाहेब फॅन 💯💯👍👍👍✔✔

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 Před 3 lety +23

    रामभाऊ एक नंबर खुप सुंदर छान अभिनय भरत भाऊ पाटील सुभाषराव लय भारी

  • @ajaygunjkar2958
    @ajaygunjkar2958 Před 3 lety +3

    आम्ही जालनाकर

  • @vijaypujari8198
    @vijaypujari8198 Před 3 lety +161

    .अगोदर शक्तिमान लागला की खुश व्हायचो आणि आता चांडाळ चौकडी लागली की खुश होतो,,,,,,,,,

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 Před 3 lety +11

    सरपंच एकच नंबर,,, बाळासाहेब सुभाष राव पाटील,, रामभाऊ,, मस्तच,,,,

  • @sagarzende618
    @sagarzende618 Před 3 lety +8

    एक नंबर एपिसोड आहे पुन्हा एकदा टीम चे अभिनंदन 💐💐💐💐

  • @amolkadam1717
    @amolkadam1717 Před 3 lety +4

    All Actor Very Nice

  • @hanumanthaware7375
    @hanumanthaware7375 Před 3 lety +95

    व्हिडिओ पाहण्याच्या आधी लाईक करणारे

  • @GaneshJadhav-el2rr
    @GaneshJadhav-el2rr Před 3 lety +18

    बाळा साहेब म्हणतात त्यांना
    नसत्यात घावत 😄😄❤❤

  • @balajijadhav7852
    @balajijadhav7852 Před 3 lety +46

    धमाल बाळासाहेब जगात जर्मनी भारतात परभणी...💪💪

  • @nikhilkhandave7556
    @nikhilkhandave7556 Před 3 lety +32

    #रामभाऊंच 💪५ एकर आणि
    #बळासहेबांच्या 😉खोड्या ,
    ह्या कधी फुकू नये आणि
    संपुही नये...😊🙏🏻

    • @ganeshkad9785
      @ganeshkad9785 Před 3 lety +1

      चार गावात ईजत गेली नाही खुप ईज्जत वाढली बाळासाहेब तुम्हाला सरवाना जय शिवराय

  • @sanjaygaikwad3110
    @sanjaygaikwad3110 Před 3 lety +26

    चांडाळ चौकड़ी च्या टीम ला विनंती🙏 की टाइटल सॉन्ग टाकाना फुल भारी आहे लय आम्हाला सगळ्यांना लय आवड़ते राव🙏 Big Fan of चांडाल चौकड़ी .... अहमदनगर 🙏

  • @pramodsasane7526
    @pramodsasane7526 Před 3 lety +1

    अरा अरा अरा रा कै चैप्टर आहे बाळासाहेब .... खरच चोराच उलट्या बोंब बा ... पण मजा आल्ल्ली राव्व्व अजुन ताका 😄😄😃😃😀😀

  • @rohitjadhav311
    @rohitjadhav311 Před 3 lety +73

    46 जे डिसलाईक केलेत त्या भाउ बंदना भावपूर्न श्रद्धांजली💐💐💐💐😔😔😔😭😭😭😭😔😔😭😭😭😔😔😔😭😭😭😔😔😔😔

    • @rahulwagh2821
      @rahulwagh2821 Před 3 lety +1

      भाऊ डिसलाईक वाल्याचा विचार नका करु

    • @sachinghagare2977
      @sachinghagare2977 Před 3 lety +1

      Tuza kay jaty

  • @netajishinde99
    @netajishinde99 Před 3 lety +1

    बाळासाहेब...... बाळासाहेब.......बाळासाहेब
    एकच नंबर👍💐👌

  • @avinashjagdale5698
    @avinashjagdale5698 Před 3 lety +106

    🤣 सुशांत सिंग ची केस खर तर बाळासाहेब कडे दिली पाहिजे 🤣🤣

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 Před 3 lety +8

    बाळासाहेब एक नंबर माणुस

  • @sanmitpradeepnalawade.783
    @sanmitpradeepnalawade.783 Před 3 lety +88

    Unlike करणाऱयां नासक्यांनो आरे 34 मिनिटांचा episode 15 मिनिटात पाहून dislike काय करताय,
    उगीच च dislike करू नका.
    कमीत कमी episode तरी पूर्ण पहा

    • @sameerdude2548
      @sameerdude2548 Před 3 lety +1

      Dislike करणाऱ्याला काय वांग कळतं का....

    • @rahuljadhav9658
      @rahuljadhav9658 Před 3 lety

      Yz ahet sagali

    • @sanmitpradeepnalawade.783
      @sanmitpradeepnalawade.783 Před 3 lety +1

      Episode न पाहताच dislike करणाऱयांचा बाळासाहेब खटका च उडवणार आहेत, जरा थांबा कसा कार्यक्रम लावत्यात बाळासाहेब बघा आत्ता

    • @amoladate884
      @amoladate884 Před 3 lety

      Jau dya o bhau te madarchod mohan dhameche ahet

    • @sanmitpradeepnalawade.783
      @sanmitpradeepnalawade.783 Před 3 lety

      @@amoladate884
      हो भाऊ
      पण
      असे कोणाचं नाव घेऊन बोलणे योग्य नाही....

  • @tusharupdates8045
    @tusharupdates8045 Před 3 lety +3

    मस्त आहे भाग ✌👌👌👌👌❤

  • @sagarhatagle9136
    @sagarhatagle9136 Před 3 lety +37

    Kone kone ahe jo vedio bagaichya adhe like karto 🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 Před 3 lety +1

    आजचा भाग मस्त झाला मजा आली आपल्या सर्वांची ग्रामीण संवाद शैली मला फार आवडते कारण ती सातारी पद्धतीची आहे मी सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे आपल्या टिमचे करावे तेवढे थोडेच आहे आपणाला उत्तरोत्तर यश मिळो हिच सदिच्छा धन्यवाद

  • @pankajdivate9281
    @pankajdivate9281 Před 3 lety +22

    खूपच छान ।।।पोरगी अजूनJCB विसरली नाही

  • @narsingtore218
    @narsingtore218 Před 3 lety +3

    एक नंबर बाळासाहेब

  • @tanajivasekar7661
    @tanajivasekar7661 Před 3 lety +19

    वा लै भारी बाळासाहेब .... फक्त तेवढा jcb द्या 😄😄😄😄

  • @sandipsolanke4683
    @sandipsolanke4683 Před 3 lety +2

    हसुन हसुन माझा पण बिपीचा तरास वाडतो. बाळु भाऊ , तुम्ही सर्व खुप चांगला संदेश देता .
    अठवड्यात एकदा च एवुन .. तुम्ही, सुभाष राव ,राम भाऊ, पाटील...आणि सर्व तुमची कमीटी...मी सतत विचार करतो पुढल्या रविवारी काय नवीन एयील, पण तुम्ही दर रविवारी काही तरी हटके आणतात आणि ते पाहून खूप आनंद होतो मनाला...

  • @sambhajidhumal1987
    @sambhajidhumal1987 Před 3 lety +52

    dis like करणाऱ्यानो एखादयाला चांगल म्हणता येत नसंल .तर कमीत कमी या महाराष्ट्रातील 1नंबर वेब सेरीजला वाईट म्हणून dis like करू नका .त्यापेक्षा पाहू नका .कारण ती तुमची लायकी नाही .त्यामुळे तुम्ही कायम दरिद्री च राहणार .

  • @shivajighadage8190
    @shivajighadage8190 Před 3 lety +7

    बाळासाहेब एक नंबर, हातावर तुरी देऊन पसार झाले शिवाजी सुभाष घाडगे शिंदेवाडी व्हीडिओ शुटर

  • @kailasnile2635
    @kailasnile2635 Před 3 lety +43

    मी परभणी चा आहे बाळासाहेब ,अमेरिका आहे पण मी कधी गेलो नाही,,

    • @ganeshsalunke1490
      @ganeshsalunke1490 Před 3 lety +2

      Te Pathri Chya Alikade Ahe...ya kadhi tr...😅😂

    • @devidassuryawanshi5026
      @devidassuryawanshi5026 Před 3 lety +2

      @@ganeshsalunke1490 आम्ही येणार होतोत गंगाखेड वरून पण वाटत विमान पंचर झालं😂😂😂

    • @saheshlondhe2781
      @saheshlondhe2781 Před 3 lety

      सोनपेठ ला या जाऊ सोबत

    • @kailasnile2635
      @kailasnile2635 Před 3 lety

      Ya jau

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 Před 3 lety

    पाटील यांची पाण्यात उडी एक नंबर सर्व चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीम एक न. अभिनय

  • @pavankotgire3073
    @pavankotgire3073 Před 3 lety +3

    रविवार आला की उत्साह वाढतो आज काय होईल सिरीज मदे म्हणून....
    काही दिवसात हीच टीम आपल्याला मोठ्या पडत्या वर दिसेल यात तीळ मात्र शंका नाही ❤️❤️
    बाळासाहेब is love ❤️❤️❤️🎉 great

  • @vishnumisal7862
    @vishnumisal7862 Před 3 lety +1

    मीतर रविवार कधी येतो वाटच पहातोराव 🙏🙏🙏👌👌🤗🤗🤗

  • @Vidyapeeth-c5k
    @Vidyapeeth-c5k Před 3 lety +16

    कांबळेश्वर वानी🌱🌳🌴🌿झाडी प्रत्येक गावात लावली तर महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही 🙏🇮🇳🇮🇳👌

  • @abhimanraut600
    @abhimanraut600 Před 3 lety +3

    १ नंबर😘😘

  • @rajeshghare4310
    @rajeshghare4310 Před 3 lety +43

    पाहण्या अगोदर like & coments 👍

  • @yasininamdar8408
    @yasininamdar8408 Před 3 lety +8

    एका चापटीत आडवा पाडिल 😂😂😂😂😂😂🤣🤣 बाळासाहेब On Full🔥🔥🔥🧨💣

  • @annamunjal824
    @annamunjal824 Před 3 lety +4

    एकच नंबर बाळासाहेब 👌👌👌

  • @sachinhe9431
    @sachinhe9431 Před 3 lety +1

    1 no episode

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 Před 3 lety +23

    जबरदस्त कॉमेडी बाळासाहेब
    आणि रामभाऊ
    😍🤣👍

  • @avinashmore8288
    @avinashmore8288 Před 3 lety +1

    अप्रतिम अभिनय सुंदर कथा बाळासाहेब तुम्हाला तोड नाही नाद खुळा राव

  • @sairam1315
    @sairam1315 Před 3 lety +9

    प्रत्येक माणसाला मनापासून हसायला लावणारा कलाकार फक्त.. बाळासाहेब,,,,💯

  • @vaishalishinde3469
    @vaishalishinde3469 Před 3 lety +1

    Kadakk balasaheb

  • @sandeepkamble6347
    @sandeepkamble6347 Před 3 lety +46

    वाटलेनव्हते एवढ्या सहजरित्या बाळासाहेब पकडले जातील😢😢 विचार कमी पडला आज बाळासाहेबाचा😊😊

  • @dattatrayanikam5289
    @dattatrayanikam5289 Před 3 lety

    राभभाऊ आज तुमचे शब्द मनाला लागुन गेले ,शेतकर्या चं व मातीचं नातं लई घट्ट आसतं हे आगदी बराबर बाेलले भाऊ तुम्ही, पण आज शेतकर्या वर वाईट दिवस येत आहे, आवकाळी पाऊस ,वादळ ,आतीवृष्टी ,किड राेग,ऐवढ्या संकाटातुन जर पिक आले तर मार्केट मिळत नाही 🙏🙏

  • @akshaykhandve6255
    @akshaykhandve6255 Před 3 lety +35

    Dislike करणारे kon ये रे हे बघ तुझ्या माहिती साठी सांगतो अणि सगळ्या गावच्या माहिती साठी सांगतो आज्या अणि बप्पा कडे 40 एकर होती गावचा नाद पुरा करण्या साठी त्यांनी 35 एकर विकली त्याची ही औलाद आहे

  • @madhavmendigiri960
    @madhavmendigiri960 Před 3 lety

    वांग ... देशाच्या राजकारणाचबी असंच वांग झालय ... एक नंबार ...

  • @adinath_mail_3856
    @adinath_mail_3856 Před 3 lety +4

    बाळासाहेब ❤️😎 ठोका लाइक

  • @subhashgaikwad.7665
    @subhashgaikwad.7665 Před 3 lety +1

    1NO💖💖💖💖👌👌👌

  • @netajikumbhar995
    @netajikumbhar995 Před 3 lety +10

    सगळ्यात एक नंबर रामभाऊ यांचा डायलॉग विलासराव काय सीबीआय ऑफिसर लागून गेलाय काय

  • @ashishkudale4727
    @ashishkudale4727 Před 3 lety

    जगात भारी वेबसिरिज आहे ही ....एकदम कडक

  • @ganeshmore8885
    @ganeshmore8885 Před 3 lety +3

    बाळासाहेब रामभाऊ
    सुभाष राव
    पाटिल
    Kadkk

  • @ankushkakade8231
    @ankushkakade8231 Před 3 lety +1

    1 नंबर बाळासाहेब
    मी तुमचा हा कार्यक्रम खूप आतुरतेने व आवडीने पाहतो आहेच हसवत रहा हसायलाच पाहिजे

  • @rajeshrathod2579
    @rajeshrathod2579 Před 3 lety +5

    वांगी पुराण
    मस्त
    पुन्हा माझ्या जिल्ह्याच नाव आलं आज जगात जर्मनी अनं भारतात

  • @sureshdolas9201
    @sureshdolas9201 Před 10 měsíci

    ग्रेट बाळासाहेब सुभाष राव रामभाऊ पाटील खूप छान एपिसोड

  • @salimlifevlog3135
    @salimlifevlog3135 Před 3 lety +4

    रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव बलभिम पाटिल साहेब नमस्कार एक नंबर कलाकार आहेत

  • @kiranawaghade1986
    @kiranawaghade1986 Před 3 lety +2

    जबरदस्त कॉमेडी खुप बर वाटत तुमची काम बघून कामावरून आल्यावर जो काही थकवा येतो तो निघून जातो तुम्ही असेच नवनवीन video बनवत रहा आणि तुमची प्रगती होत राहो हीच देवाकडे प्रार्थना 🙏🙏🙏

  • @vikasmohite7381
    @vikasmohite7381 Před 3 lety +10

    चोर तो चोर वरुण शिर जोर😍👍

  • @kiranmore5005
    @kiranmore5005 Před 3 lety +1

    एकच नंबर लय हसलो राव

  • @devendradhumal6027
    @devendradhumal6027 Před 3 lety +43

    मला आज कळले परभणीच्या कडेला अमेरिका आहे ते राव आलो असतो कि जाऊन पळत पळत 🙏🙏🙏

  • @ajinkyadeshmukh7051
    @ajinkyadeshmukh7051 Před 3 lety

    आजचा भाग हा खुप छान होता भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक.बाळासाहेब फँन कल्ब

  • @dipakpagare968
    @dipakpagare968 Před 3 lety +35

    फक्त एक विनंती एपिसोड अर्धा तासा वरून एका तासाचा करावा.🙏

  • @ajitmule8445
    @ajitmule8445 Před 3 lety

    किती वेळ bagtital तरी कंटाळा येत नाही खरंच खूप छान आहे

  • @user-vr9pm8qx6q
    @user-vr9pm8qx6q Před 3 lety +3

    शेतक-यांच नात मातीशी आसत..ईती रामभाऊ👌👌👌👌👌👍👍🙏🏼🙏🏼💐💐

  • @avinashkharde5932
    @avinashkharde5932 Před 3 lety

    एकदम मस्त 👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍😍😍😍😍

  • @natarajkenganalkar9379
    @natarajkenganalkar9379 Před 3 lety +17

    Rambhu😘...Love from Bangalore ❤️... Kadhi mood kharab asla ki aapla ek episode pahto....Mood fresh hoto...

  • @jayantjadhav-patil9934
    @jayantjadhav-patil9934 Před 3 lety +1

    Balasaheb 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
    Naad khula.....