चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.४४ || Chandal Chaoukadichya karamati Full Episode No.44

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा (भाग -१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा (भाग -२)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३०) गुंठामंत्री (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३१) गुंठामंत्री (भाग-२ )
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३२) भांडण तंटा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३३) चारा घोटाळा (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३४) चारा घोटाळा ( भाग-२)
    • चांडाळ चौकडी च्या कराम...
    ३५) दुध घ्या दुध
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३६ ) बांध कुणाचा ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३७ ) गुलाल आपलाच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३८) झळ कशी सोसू ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३९) विटी दांडू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४०) धोंडे जेवण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४१)चोराच्या उलट्या बोंबा!
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४२) लग्नात विघ्न
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४३) शिकार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

Komentáře • 2,3K

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji Před 3 lety +332

    सुभाषराव सारखी लोक या जगात असणे खूप गरजेचं आहे . नाहीतर जगात माणुसकी उरली नसती. मला वाटत होतं तुम्ही कोरोना विषयावर एकदा एपिसोड काढावा. सर्वांना चागला संदेश पोहोचवल्या बद्दल सर्व टीमचे आभार💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @smvpaniv3696
    @smvpaniv3696 Před 3 lety +118

    सुभाषराव सारखी लोक या जगात असणे खूप गरजेचं आहे . नाहीतर जगात माणुसकी उरली नसती.

  • @hemantingale2354
    @hemantingale2354 Před 3 lety +189

    बाळा साहेब आणि त्यांच्या परिवाराने डोळ्यांच्या अभिनयाने खरंच डोळ्यात पाणी आणलं.

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 Před 2 lety

      Muobhggggffbfdvhfdhfdsdggxxxxggghvfffffgggxxhyrhgdhgbhbbgbhgfd cMMdgfgff🇨🇷🇱🇾🇱🇾🇱🇾🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰

    • @rangnathalat7411
      @rangnathalat7411 Před 2 lety

      ]]

  • @OBYFLIMS
    @OBYFLIMS Před 7 měsíci +34

    कोण 2024 मधे पाहतय 😂

    • @RahulJadhav-bu6uw
      @RahulJadhav-bu6uw Před 28 dny

      तुझा बाप अर्थात मी_ श्री...aditya 😂😂😂😂😂😂

  • @masteruttam3373
    @masteruttam3373 Před 3 lety +158

    बाळासाहेबांच्या पत्नीचे पात्र साकारणा-या महिला भगीनीचे खूप खूप कौतुक.खूप छान एपिसोड बनवलात

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 Před 3 lety +229

    खरं सांगायचं म्हटले तर मी हा एपिसोड जेवण करताना पाहिला आणि अर्ध जेवण केलं
    डोळ्यात पाणी आले बाळासाहेबांच्या पत्नीचा रोल पाहून
    हे पाणावलेले डोळे पाहून
    खरंच जे करतात ते अप्रतिम
    आम्ही सुभाषराव तुमच्यासारखा माणूस प्रत्येक गावात असणे खूप गरजेचे आहे

    • @shivajigharage8179
      @shivajigharage8179 Před 3 lety +4

      Bala saheb ha apisod mi aaj 20/3 2021 la bagitlay dolyatun pani aal o

    • @rameshwarparandkar7519
      @rameshwarparandkar7519 Před 3 lety +3

      खरच खूप खूप मस्त सगळे कलाकार 👌👌🙏🙏

  • @hanmantmore3452
    @hanmantmore3452 Před 3 lety +203

    मला पण कोरोना झाला होता पण माझ्या गावा ने माझ्या कुटुंबा ला खुप सहकार्य केले व मी कोविड सेटर ला प्रवचन भजन भारूड नक्कला गाण्याच्या भेंड्या खुप . धमाल करून ४०० लोकांना कोरोना न घाबरता आम्ही सर्वजण कोरोना वरती मात केली माझे VDO कोविड सेटर चे पूर्ण महाराष्ट्र भर देशभर व्हायरल झाले आनेक न्यूज चॅनेल वरती आले मला कोविड योद्धा पुरस्कार देऊ सम्मानित केले आपला हा भाग खंरच छान होता

  • @birappashendge9510
    @birappashendge9510 Před 3 lety +544

    सुभाषरावं सारखा माणुस गावात असणे गरजेचे आहे सुभाषराव साठी एक लाईक जरुर करा

    • @surajambuskar1251
      @surajambuskar1251 Před 3 lety +2

      बिरारि मराठी

    • @balasahebdhole6053
      @balasahebdhole6053 Před 2 lety

      @@surajambuskar1251 -++hi(hhhhójj99ok jo io ó9oo9oo99998+8i8oooo ohh-yi it î yu7uuú-&h

  • @ganeshtole-cs3uq
    @ganeshtole-cs3uq Před 3 lety +70

    वहिनी आणि मुलाला पाहून खरंच डोळ्यात पाणी आले आणि माणूस असावा तर शुभासराव सारखं एकदम छान हा एपिसोड आहे....👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @vinaymane2592
    @vinaymane2592 Před 3 lety +56

    बाळासाहेब , मस्त अभिनय , वहिनी साहेब छानच अभिनय केला,
    सुभाषराव तुम्ही तर 1 च नंबर l

  • @bapusahebladpatil6623
    @bapusahebladpatil6623 Před 3 lety +54

    खरंच डोळ्यात पाणी आले 🙏 बाळासाहेब यांची अवस्था पाहुन कुणाला ही कोरोना होऊद्या फक्त त्या कुटुंबाला सहकार्य करावे हि विनंती 🙏 बाळासाहेब खरंच मोठ्या मनाचा माणूस 🙏

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 Před 3 lety +58

    आजचा एपिसोड अप्रतिम होता समाजातील भयानक वास्तव दर्शविणारा होता।।।।ह्या एपिसोड ला राज्य स्तरावर दखल घेण्याची गरज आहे पुरस्कार मिळावा ह्या एपिसोड ला हीच महाराष्ट्र शासनाकडे विनंती.....( रवि जाधव . ठाणे शहर पोलीस)

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd Před 3 lety +81

    छान प्रबोधन, बाळासाहेब व त्यांची पत्नी बेस्ट अॅक्टींग केली. डोळ्यात पाणी आणल राव

    • @Funtime289
      @Funtime289 Před 3 lety +1

      खरंच मी पण रडलो आज

  • @balrajetodekar4267
    @balrajetodekar4267 Před 3 lety +59

    खरंच खूप छान एपिसोड बनवला आहे, जेव्हा बाळासाहेब अँम्बुलंन्स मधुन येतात आणि बाळासाहेबांच्या पत्नी आणि मुलाचा जो सिन दाखवला तेव्हा डोळ्यात पाणी आले. 😢

  • @bhaskarnarsinge7515
    @bhaskarnarsinge7515 Před 3 lety +3

    खरच वहिनीला आणी मुलाला पाहुन डोळ्यात पाणी आल,, आणी खुप छान संदेश मिळतो हया वेबसिरीज मधुन सर्व कलाकार चांगले काम करतात,,करोना हा विषय जो मांडला तो सत्य मांडला आहे खरोखर आसच झाल आहे प्रतेक गावागावात काळजी घेणे आवश्य आहे,,🙏🙏👌👌

  • @akyaprbhanikar6136
    @akyaprbhanikar6136 Před 3 lety +81

    बाळासाहेबाचे फैमिली च्या डोळ्यात पाणी आले खुप वाईट वाटले पन खुप काही शिकवून दिला तुम्ही

  • @kumarmanoharbobade7627
    @kumarmanoharbobade7627 Před 3 lety +84

    💐💐मित्र असावा तर सुभाष राव सारखा. मस्त सुभाष राव 💐💐💐💐💐💐💐💐

  • @aishamulani5976
    @aishamulani5976 Před 3 lety +23

    शुभाष राव तुमच्या सारखे लोक सगळी कडे पाहीजेत खूप गरज आहे सध्या तुमच्या सारख्या माणसाची 👍👍👍👍🙏🙏👌👌

  • @arvindpasvan8275
    @arvindpasvan8275 Před 3 lety +21

    अप्रतिम शिकवण दिली तुम्ही या महामारी बद्दल 🥰🥰मस्तच कामगिरी केली बाळासाहेबांनी आणि बाकी सर्वे कलाकारांनी 🤠😄😄खूप छान.... Keep it up 👌👌👌👌.. सुभाषराव तुमचं काम पण 1 no आहे 👌

  • @sagarjadhav7299
    @sagarjadhav7299 Před 3 lety +199

    वहिनी आणि मुलाला पाहून खरंच डोळ्यात पाणी आलं ..

  • @KAPSE7.
    @KAPSE7. Před 3 lety +228

    बाळासाहेब आणि रामभाऊ साठी ठोका Like. ..... My Frist view. First comment

  • @sachinthombare3526
    @sachinthombare3526 Před 3 lety +23

    आजचा विषय खूप चांगल्या पद्धतीने हाताळला.
    बाळासाहेबांना घरातून घेऊन जाताना व बाळासाहेबांना परत माघारी सोडल्यानंतर आणि मुलाला बाजारात मिळणारी वागणूक हे तिन क्षण अतिशय भाऊक होते. कोरोना बरा होऊ शकतो तो योग्य ट्रिटमेंट घेतल्याने मात्र समाजात मिळणारी वागणूक सुधारणे करिता अश्याच वेब सीरिज सारख्या प्रबोधनाची आणि सुभाषराव सारख्या समजूतदार माणसांची अत्यंत गरज आहे.
    धन्यवाद.

  • @nitinwaghmare5268
    @nitinwaghmare5268 Před 3 lety +85

    ज्वलंत प्रश्न मांडला, गावोगावी कोरोना पेशंटला हिनतेची वागणूक मिळतेय. खुप छान प्रबोधन केले . सर्व टिमचे अभिनंदन 💐💐💐

    • @sagarhole1589
      @sagarhole1589 Před 3 lety +3

      खरच ज्वलंत प्रश्न मांडला आहे.पुडील वाटचालीस शुभेच्छा

    • @komalfatrfode5613
      @komalfatrfode5613 Před 3 lety +1

      hii

    • @komalfatrfode5613
      @komalfatrfode5613 Před 3 lety +1

      khup chan

  • @shivajiphadtare5008
    @shivajiphadtare5008 Před 3 lety +9

    खुप छान अभिनय सर्वंनी केला खूप खुप आभार सर्वांचे ,या भागातून चांगल्या प्रकारे सर्व जनते पर्यंत संदेश पोचवला आहे.पुन्हा एकदा सर्व टिम चे मनपूर्वक आभार 🙏.

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 3 lety +35

    सुभाषराव चे काम खुपच प्रेरणदायी आहे.
    खुप छान भाग बनवला कोरोना चा.

  • @vijaypansare4907
    @vijaypansare4907 Před 3 lety +30

    आजचा एपिसोड खूपच मस्त आहे परंतु थोडा उशीर झाला हा भाग दाखवायला आणि सुभाषराव खरोखर तुमचा अभिनय आणि तुम्ही जो संयम दाखवला तो सर्व तंटामुक्ती अध्यक्ष यासाठी एकदम योग्य आहे असे तंटामुक्ती अध्यक्ष प्रत्येक गावांमध्ये पाहिजेत तुमच्या कामाबद्दल खूप अभिनंदन सर्व टीम चा अभिनय खूप चांगला आहे

  • @ajaynale7853
    @ajaynale7853 Před 3 lety +30

    चांडाळ चौकडीच्या करामती ही वेब सिरीज दि 5 /1/2020 रोजी सुरू झाली आतापर्यंत नॉन स्टॉप 44 एपिसोड पूर्ण केले सर्व टीम ने आतापर्यंत खूप छान पद्धतीने काम करत आहे आता लवकरच 50 एपिसोड पूर्ण होतील माझ्याकडून सर्व चांडाळ चौकडी च्या करामती टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    ही टीम टाईमींग ला खुप महत्व देतात
    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव या त्रिमूर्ती ना माझा मानाचा मुजरा
    अजय नाळे टेंभुर्णीकर

  • @sanjaysutar2377
    @sanjaysutar2377 Před 3 lety +17

    आतापर्यंत झालेल्या ४४ भागातील हा भाग ..सर्वच बाबतीत सर्वोत्तम ..१ नंबर ....तसेच कोरोना संदर्भात आपण जो अफवा बाबत अतिशय वास्तविक बोलका सामाजिक संदेश दिला त्याबद्दल आभार....तसेच पुढील भागासाठी ! ! ! ! ! !

  • @subhamtidke9804
    @subhamtidke9804 Před 3 lety +3

    बाळासाहेब व त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा यांच्यावर खरंच खूप वाईट वेळ आली होती पण सुभाष राव सारखे आणखी चांगले माणसं आहेत म्हणून या जगात माणुसकी शिल्लक आहे आणि यात प्रसंगात समजून येते की कोन आपल्या सोबत आहे आणि कोण परका आहे सुभाषराव साठी बाळासाहेबांच्या कुटुंबासाठी 101 तोफांची सलामी 🚩🚩👍👍👍
    (खरंच अप्रतिम अभिनय 🙏)

  • @shrikantpatil5646
    @shrikantpatil5646 Před 3 lety +29

    खरच राव डोळ्यात पाणी आले ...😢😢
    माझी आत्या पोसटीव्ही होती, गावातील मानसिकतेचा आम्हाला व त्यांच्या कुटूंबाला खूप त्रास झाला. आभारी ह्या एपिसोड साठी.🙏🙏🙏

    • @digambarsul9993
      @digambarsul9993 Před 2 lety

      खुप खुप सुंदर आहे लातूर जिल्ह्य़ा लातूर

  • @snehalbankar3501
    @snehalbankar3501 Před 3 lety +19

    नि: शब्द झाले मी. डोळ्यांतून पाणी आले.

  • @ganeshkamble9648
    @ganeshkamble9648 Před 3 lety +69

    अन्याय आणि माणुसकी या दोन गोष्टीचा विचार भारी माडला आहे🙏🙏

    • @rajutaware8440
      @rajutaware8440 Před 3 lety +2

      राष्ट्रीय अवॉर्ड भेटला पाहिजे या मालिकेला.....

  • @prakashsavant3898
    @prakashsavant3898 Před 3 lety +76

    सध्या सुरू असलेल्या कोरोना वर एपिसोड घेवून उत्कृष्ट सादरीकरण केले,, सर्व कलाकारांचे अभिनंदन !!!!!! एक लाइक बाळासाहेबसाठी,,,, मित्र असावा तर सुभाषरावसारखा

  • @mangeshghagare2263
    @mangeshghagare2263 Před 3 lety +2

    दूर्गा वहीणीचे काम खुप सुंदर आहे.स्वभाव खुप गोड आहे .

  • @bapuraokharat2035
    @bapuraokharat2035 Před 3 lety +3

    बाळासाहेब दवाखान्यातून आल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव आणि बाळासाहेब यांच्या चेहऱ्यावर असणारे भाव पाहून गलबलून आले डोळ्यात पाणी आले
    बाळासाहेब खरं सांगतो आम्हाला ही कोरोना नसताना सुध्दा खूप वाईट अनुभव आला
    आपलं परकं समजलं

    • @dj.kolhapursiddharth3611
      @dj.kolhapursiddharth3611 Před rokem

      अस होतं खरंच मी पाहिलं आहे वडील डॉक्टर आहेत तर वडील आम्हाला जवळ घेत नव्हते लांब थांबा बोलत होते तेंव्हा खरंच खूपच वाईट वाटत होते त्या मूळ

  • @Ashok-Zungure99999
    @Ashok-Zungure99999 Před 3 lety +23

    खुप छान माऊली...... हा असे अनुभव बऱ्याच लोकांना आले..... सर्व सामान्य लोकांना आले यात काय नवल आहे माऊली आज माज्या डोळ्यात पाणी आलं......... मी एक आरोग्य कर्मचारी आहे....... जेवणाची सोय नव्हती माज्या...... मग मी ड्युटी 7 दिवस करायचो..... आणि qurantain काळात जेव्हा गावी जायचो तर अक्षरशः गावात रिकामं फिरणाऱ्या मुलांनी मला अडवलं आणि उद्धट बोलून सांगितलं तुम्ही हॉस्पिटल मध्ये जॉब करता..... गावाकडे येत जाऊ नका..... 😢😢😢😢😢 म्हणजे रुग्ण सेवा करणं पण पाप वाटलं मला..... 🙏

  • @ashifshaikh3804
    @ashifshaikh3804 Před 3 lety +42

    तुमच्या वेबसीरीज खरीच समाज परिवर्तनाच्या द्रुष्टीने एकनंबर आहे. आमच्या सर्व अहमदनगर कराकडुंन आपणास हार्दिक शुभेच्छा

  • @subhashshinde1792
    @subhashshinde1792 Před 3 lety +17

    खरच रडलो राव आज आतापर्यन्त पाहीले ल्या सर्व भागापेक्षा एक च नंबर सलाम तुम्हां सर्वाना अशीच प्रबोधनातून समाजसेवा घडो

  • @gamelovermr8022
    @gamelovermr8022 Před 3 lety +119

    रामभाऊ यांच्या घरा च्या दरवाज्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो पाहुन आभिमान वाटला 👍👍👍

  • @rohitbaspure2945
    @rohitbaspure2945 Před 3 lety +6

    खरच खुप भाऊक हा ऐपीसोड बनवला आहे
    🙏🙏सर्वाना मानाचा मुजरा🙏🙏
    सर्वच सुखी रहा निरोगी रहा आणि आम्हाला
    असच हासवत रहा.

  • @piyushshelar106
    @piyushshelar106 Před 3 lety +14

    हा video यायला उशीर झाला।। हे लोकांना सुरवातीलाच कळण्याची गरज होती।

  • @vishalgore1822
    @vishalgore1822 Před 3 lety +346

    एपिसोड न बघताच like ठोकणारे माझ्यासारखे किती जण आहेत ...👌👍

  • @rohitmane1369
    @rohitmane1369 Před 3 lety +230

    आतिशय वाईट वाटले पत्नी आणि मुलाच जि सिन दाखवले डोळे भरून आले माझे सगळे माय बाप भंगिनी कुनी आसे करू नका

    • @shubhamsable7717
      @shubhamsable7717 Před 3 lety

      सत्य परिस्थिती मांडली

  • @Pandhrichavarkari851
    @Pandhrichavarkari851 Před 3 lety +7

    नेहमी चांगला विषय मांडला आहे धन्यवाद

  • @mansurmujavwar8821
    @mansurmujavwar8821 Před 2 lety +3

    खरच ही वेबसिरीज खूप छान आहे, आज पर्येन्त आम्ही आनंद घेत आलो, पण आज बाळासाहेब व वहिनी यांना पाहून डोळ्यात पाणी आलं.....
    खरंच लोकांना विनंती आहे.🙏 ही वेळ कोणास ही येऊ सकते. अशा लोकांना मदत करा...

  • @jkmixture4168
    @jkmixture4168 Před 3 lety +41

    ❤️❤️❤️❤️❤️ कडक❤️❤️❤️❤️❤️ बाळासाहेबांच्या बायको साठी 🙏🙏

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 Před 3 lety +17

    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाष साहेब खरी बाजू दाखवल्या बद्दल धन्यवाद...
    लोकांना स्पष्ट सांगून कळत नव्हतं तुम्ही मजेशीर पध्दतीने समाजाला एक योग्य असा Massage दिला आहे...
    समाजातील लोकांना विनंती आहे जेवढे जमेल तेवढी मदत करा आणि पैशाची नाही तर शब्दांची तरी मदत करा...

  • @adityaadcompany8585
    @adityaadcompany8585 Před 3 lety +18

    बाळासाहेब सोबत ताई ने मंडळी
    चे काम आहे खुप सुंदर खूप सुंदर आहे
    बाळासाहेब सोबत काम करत रहा तुमच्या
    कामा चे कवतिक करिन.तेवडे थोडेच आहे
    राम कृष्ण हारि राम कृष्ण हारि

  • @amitghogavkar8392
    @amitghogavkar8392 Před 3 lety +5

    दुर्गा वहिनी खरच खूप छान अभिनय केला तुम्ही

  • @imrankhanpathan7970
    @imrankhanpathan7970 Před 3 lety +3

    खतरनाक विषय निवडला आहे , यात दुमत मुळीच नाही, आणि हो बाळासाहेब याची पत्नी आणि मुलगा यांनी पण फार उत्तम आभिनेय सादर केला त्याच पण आभार मानतो, सलाम तुमच्या या विषय मांडणीला , अभिनयाला, तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो .

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 Před 3 lety +48

    सुभाषराव सारखे माणसं प्रत्येक गावात असायला पाहिजे

  • @rameshsinghpardeshi6562
    @rameshsinghpardeshi6562 Před 3 lety +68

    बाळासाहेब खरं आहे तुमचे प्रत्येक घरातील करता वेक्ती वाघ आसतो आणि त्यांची पत्नी वाघीन आसते त्या मुळे घाबरायचे नाही

  • @kartikpawse7850
    @kartikpawse7850 Před 3 lety +25

    आला एकदा पुन्हा एक दमदार भाग,👌👌👌

  • @omsai1808
    @omsai1808 Před 3 lety +9

    बाळासाहेबांच्या पत्नींचे डोळे खूप बोलले
    अतिशय सुंदर अभिनय होता सर्वांचा
    रामभाऊ सरांचे प्रबोधनपर speech खुप उत्तम असते

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 Před 2 lety +2

    खरच आहे हे असच वातावरण निर्माण झाले होते. गावोगावी. बाळासाहेब आणि वहिनी, मुलाचा अभिनय फारच छान. सर्व टीमचे अभिनंदन 🙏

  • @vikasnikam9223
    @vikasnikam9223 Před 3 lety +25

    अतिशय महत्वाचा विषय मांडला 1no

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 Před 3 lety +50

    मी सुचवलेल्या विषयावर आपण इपिसोड बनवला त्याबद्दल आपल्या संपूर्ण टिमचा मी आभारी आहे आज सगळीकडे mission begiing again सुरू झाले आहे इतर देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे या करिता आजचा भाग काळाची गरज होती खुप सुंदर आपले इतर भाग पाहतांना हसताना डोळ्यात पाणी यायच पण आज आपला कसदार अभिनय पाहून अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल आपल्या संपूर्ण टिमला सलाम

  • @shivajijadhav4947
    @shivajijadhav4947 Před 3 lety +21

    मदने पाव्हणं तुमची आजची भूमिका मनाला चटका देणारी आहे..
    तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे आज या समाजाला..

  • @creation4065
    @creation4065 Před 3 lety +3

    खरच खुप छान.
    बाळासाहेब आणि त्याच्या पत्नी च्या डोळ्यातूनपाणी आलेले पाहून मन गहिवरून आले. खरच खुप भावणिक आणि सध्या ची खरि परिस्थिती दाखवला.

  • @prasadmaske8057
    @prasadmaske8057 Před 3 lety +2

    सुभाष सर आणि सर्व कलाकाराचे अभिनंदन खूप छान प्रकारे कारोना रुग्णाच्या घरावर काय आपत्ती येते ते दाखवले.
    बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी यांच्या डोळ्यातून आपण सगळ्या सर्व साधारण माणसाची अवस्ता फार सुंदर प्रकारे चित्रित केली. खूप खूप कौतुक आणि शुभेच्या 🙏🙏

  • @vishnuvajire9922
    @vishnuvajire9922 Před 3 lety +9

    आपल्या वेब सिरीजचा प्रत्येक भाग सामाजिक जीवनातील वास्तवावर प्रकाश टाकणारा असल्यामुळे तो मनाला अतिशय भावतो व प्रत्येक वेळी एक मोलाचा संदेश देऊन जातो. आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

  • @bhushannimbalkar7039
    @bhushannimbalkar7039 Před 3 lety +47

    बाळासाहेब ॲम्बुलन्स मधून जेव्हा घरी येतात पत्नी व बाळासाहेब त्यावेळेस एकमेकांकडे बघतात त्या स्पॉटला खरोखर डोळ्यातून अश्रू अनावर झाले नाहीत
    सुंदर एपिसोड मण खूप गहिवरून आले

  • @rajkumarmane2639
    @rajkumarmane2639 Před 3 lety +54

    केंद्रात सरपंच असतो हे रामभाऊ मुळे माहित झाले आज

  • @rajendrasodmise7697
    @rajendrasodmise7697 Před 3 lety +21

    हा शो एक नंबर आहे . वा . मी पण KAMBALESHWAR गावाशेजारील सोमंथळी याच गावात राहतो. मला खुप छान वाटते.की हे गाव किती फेमस झाले.

  • @royalkarbhar4588
    @royalkarbhar4588 Před 3 lety +1

    असा अभिनय होने नाही खूप खूप अभिनंदन

  • @mayurdabhade4516
    @mayurdabhade4516 Před 3 lety +15

    National award winning episode and great work to all team members spacial great acting balasaheb

  • @bhaudevdare5691
    @bhaudevdare5691 Před 3 lety +55

    बाळासाहेब खरं च वाघ आहेत आणि बायको सुद्धा वाघिन आहे

  • @ani_official_0819
    @ani_official_0819 Před 3 lety +163

    Shubhas rawan sati 1 like tr bontoch

    • @killshotgaming1968
      @killshotgaming1968 Před 3 lety +2

      अशी माणसं तुरळकच आहेत समाजात.!

    • @nitinjadhav8386
      @nitinjadhav8386 Před 3 lety +1

      Ha apisode kadhayla lay ushir zala Corona gela aata mg kadhtay asudya good massage

    • @nitinjadhav8386
      @nitinjadhav8386 Před 3 lety +1

      Ha apisode kadhayla lay ushir zala Corona gela aata mg kadhtay asudya good massage 👍👌👌

    • @prasadparkhande6084
      @prasadparkhande6084 Před 3 lety

      True

    • @sandeshkoli948
      @sandeshkoli948 Před 3 lety

      @@killshotgaming1968 m

  • @SunilPatil-gh7gd
    @SunilPatil-gh7gd Před 3 lety +1

    एक उत्तम स्री व एखाद्या दारुड्या नव-याची पत्नी म्हणुन या वेबसीरिज मध्ये काम करणा-या रोशनी मुळीक यांच्या अप्रतीम अशा अभिनयाला माझा मनापासुन सलाम.
    रोशनीताई तुम्हाला पुढील वाटचालीस व कार्यास खुप खुप शुभेच्छा..

  • @kajalgaware6038
    @kajalgaware6038 Před 3 lety +27

    कोरोना आज आहे उद्या नसेन फक्त नाती व आपली माणसे जपा घरी रहा सुरक्षित रहा👌

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Před 3 lety +7

    राम कृष्ण हरी
    आपले मानावे तेवढे आभार थोडेच
    गेली ९ महिने एकाच गोष्टीने उभ्या जगात थैमान घातले करोना
    करोना, सत्य परिस्थिती, वास्तव आणि त्याचे परीणाम
    विषय कोनताही असो उत्तम मार्गदर्शन.

  • @shubhambhosale4318
    @shubhambhosale4318 Před 3 lety +26

    आर्मी भरती करणाऱ्या मुलावर पण बनवा एक एपिसोड
    गावरान फिल्म प्रॉडकशन्स

  • @kiranujagare6538
    @kiranujagare6538 Před 3 lety +136

    आज बाळासाहेब आणि त्यांची पत्नी यांच्या डोळ्यांच्या अभिनयाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे

  • @ravindramohaje2407
    @ravindramohaje2407 Před 3 lety +2

    अप्रतिम
    समाज प्रबोधनासाठी आपले प्रयत्न अतिवंदनिय आहे

  • @swapnilsalunkhe7604
    @swapnilsalunkhe7604 Před 3 lety +6

    नमस्कार!
    मी तुमचे सगळे episod पाहतो, पण हा episod एकदमच छान आहे. समाज प्रबोधन खूप छान पद्धतीने केलं आहे. मी नर्स (ब्रदर) या पदवीवर असून, कोरोना काळात ६ महिने मी स्वत: एकही सुट्टी न घेता Covid Center येथे काम करत आहे, तरी माझी इच्छा आहे की, दवाखान्यातील कर्मचार्यावर एक episod आपण तयार करावा, कारण आशा माहामारी मध्ये हे कर्मचारी आपले घर-दार सोडून कर्तव्य पार पाडत आहेत.
    धन्यवाद!!!

    • @user-vr9pm8qx6q
      @user-vr9pm8qx6q Před 3 lety +1

      हो, नक्कीच या कोवीड योद्ध्याचे पण श्रम मांडा

    • @swapnilsalunkhe7604
      @swapnilsalunkhe7604 Před 3 lety

      @@user-vr9pm8qx6q thanks for supporting😊

  • @nileshkaranjule8667
    @nileshkaranjule8667 Před 3 lety +8

    जी अवस्था कोरोनानी जनतेची जाली तशी वेळ पुन्या येऊ नये हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि चाडल चोकडीने या भागातून खरोकर अतिशय प्रभोदन केले आहे लाक लाख शुभेच्छा या कलाकारांना सर्व

  • @SHIVAJI.1986
    @SHIVAJI.1986 Před 3 lety +15

    एवढे छान समाज प्रभोधन करुनही कही निर्लज्ज्य लोक लाइक तर सोडाच पण डिस लाइक करतात

  • @ajitchoramale2674
    @ajitchoramale2674 Před 3 lety +34

    आसल गावची आपली माणसं..........
    बाळासाहेब फॅन्स कल्ब............

  • @veerfromkatewadi1594
    @veerfromkatewadi1594 Před 3 lety +5

    प्रत्येक नवीन एपिसोड दर्जेदार होत चालला आहे..! सर्व टीम खुप छान काम करत आहे..!
    अभिनंदन टीम ..!💐💐

  • @sachinkhalkar5740
    @sachinkhalkar5740 Před 2 lety

    बाळासाहेब उत्कृष्ट चित्रीकरण आणि उत्कृष्ट भूमिका तुम्ही एपिसोड मध्ये बजावली आहे तुमच्या कुटुंबावर कोरूना ची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती मी माझ्या कुटुंबात अनुभवलेली आहे माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते बाळासाहेब तुमचा खूप चहाता आहे

  • @vikramkhashabachavan3152
    @vikramkhashabachavan3152 Před 3 lety +26

    एकच नंबर बाळासाहेब.... रामभाऊ... सुभाष राव

    • @dattaraydavari4871
      @dattaraydavari4871 Před 3 lety +1

      Balasaheb saheb mi thumala nakki bhetayla yenar mi partek eipisd bagto pan ha epiesod lalkar karayla pahije hota i m miss you too im ppromis you too reyl life dhakhvta

  • @sanjayk2994
    @sanjayk2994 Před 3 lety +68

    15 min
    मध्ये 1200 like खूपच छान

  • @-sandesh
    @-sandesh Před 3 lety +5

    काय episode आहे खरचं तुमच्या episode मधून शिकण्यासारखं भरपूर काय आहे. पण मला हा episode खुपचं आवडला.. मला वाटतं की हा episode सर्वांनी पहावा. पुढील episode साठी माझ्या कडून खुप साऱ्या शुभेच्छा..🙏🙏🙏

  • @tribalchief4639
    @tribalchief4639 Před 3 lety +4

    सूभाशराव फेन like टोका

  • @madhavbelore6993
    @madhavbelore6993 Před 3 lety +1

    खरंच बाळासाहेबाच्या बायको आणि मुलाकडे पाहून डोळ्यात पाणी आलं ,,,, हे वास्तव चालू आहे कोरोना पेशेंट सोबत

  • @ravsahebpatekar9101
    @ravsahebpatekar9101 Před 3 lety +61

    सगळेच ग्रेट आहेत सगळ्या साठी प्रत्येकाने 👍लाईक करा आपले माणस पुढे गेले पाहिजेत 🙏

    • @akashpatekar5797
      @akashpatekar5797 Před 3 lety +1

      अगदी बरोबर ,खरोखरच अशे कलाकार चित्रपट क्षेत्रात गेले पाहिजे 👍

  • @jitendrapadir2836
    @jitendrapadir2836 Před 3 lety +5

    अप्रतिम पुन्हा एकदा 👌
    निखळ विनोदाच्या पलिकडे जाऊन सामाजिक जबाबदारीची योग्य जाणीव ठेवून वेगवेगळे भाग बनविणार्या तुमच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन.

  • @sujatanavale7053
    @sujatanavale7053 Před 3 lety +83

    करोना झाला तरी अशी वागणूक कोणाला देऊ नये. बाळासाहेबांनी सगळ्यांचे डोळे उघडले. वाईट परिस्थितीत समजत कोण आपलं कोण परकं ते.

  • @swapnilkadam7251
    @swapnilkadam7251 Před 3 lety +12

    The great message is given here...we all must take care of ourself and our family .....

  • @limbrajphand9403
    @limbrajphand9403 Před 3 lety +5

    खूप छान कार्यक्रम 👍 आजच्या या कोरोना परिस्थितीवर आपण आपल्या कार्यक्रमाद्वारे जनतेला खूप छान संदेश दिला आहे 🙏

  • @somnathshinde7236
    @somnathshinde7236 Před 3 lety +9

    छान बाळासाहेब सुभाषराव सारखे माणुसकी असणारे व्यक्ती प्रत्येक गावात असणे खरचं आवश्यक आहे. छान प्रबोधन करणारा भाग आहे आजचा ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती चित्रण केले आहे. गावात असा प्रसार करण्याची गरज आहे. मला तर वाटते शासनाने आजच्या भागाची दखल घेऊन हा भाग सह्याद्री वाहिनी वर दाखवायला पाहिजे. जेणेकरून ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यासाठी मदत होईल

  • @kishorandhale2453
    @kishorandhale2453 Před 3 lety +4

    अगदी खरं आहे. या काळात अनेक लोकांनी सख्या नातेवाईकांसोबत राजकारण केले. कोणी कोणी तर या परिस्थितीकडे बदला घेण्याची संधी म्हणून पाहिले.... अतिशय भावुक वर्णन केले...
    मनापासून धन्यवाद🙂🙏

  • @sunillokhande1748
    @sunillokhande1748 Před 3 lety +4

    खरच खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.
    छान विषयावर तुम्ही सिरीज बनवली. माऊली.
    सत्य परिस्थिती निर्माण झाली होती.
    माणूसपणा संपला.

  • @Technical_Adda.391
    @Technical_Adda.391 Před 3 lety +5

    ताई तुम्ही खरच चांगला अभिनय केला very emotional and real story around us

  • @sandeephandore7724
    @sandeephandore7724 Před 3 lety +2

    Khup chan end....nice act everyone ....kalji gya...khup sundar mahiti..janjagruti...weldone teem👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻❤

  • @Abhi_Patil..
    @Abhi_Patil.. Před 3 lety +31

    देव करो तुम्हाला काही नाही होवो...सगळे चांगले रहा.Stay safe stay strong..😘

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 Před 3 lety +4

    खरच आजचा भाग म्हणजे चांगला संदेश घेण्यासाठी आहे नात काय आसत ते दाखवून दिलं मस्त लय हासलो राव 👌👌👌👌👌👌💛💙❤💯🙏🙏

  • @rohitmane1369
    @rohitmane1369 Před 3 lety +69

    शंबर टंके माझ्या भंगिनी म्हणजे बाळासाहेब ची पत्नी चा रोळ केला आहे तो आवडला डोळे भरून आले

  • @sureshangarkhe8573
    @sureshangarkhe8573 Před 3 lety +10

    The gret episode by all🙏🙏🙏

  • @daleshantaram1608
    @daleshantaram1608 Před 3 lety +18

    आज च्या भागा मध्ये सुभाष राव 1 no होते