गावरान मेवा | भाग ८१ | Gavran Meva | Episode 81 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • संज्या आणि गणप्या ला जायचे आहे मुंबई ला सुगंधाला भेटायला आणि त्यासाठी ते करत आहेत पैश्याची सोय . आता हे करताना संज्या आणि गणप्या पैश्याची काय हेराफेरी करतात आणि दोघेही ह्यात कसे फसतात ते पाहा गावरान मेवा भाग ८१ मध्ये .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 801

  • @shreegaming4615
    @shreegaming4615 Před 3 lety +10

    संजय रावां साठी लाईक करा

  • @akshay925
    @akshay925 Před 3 lety +509

    गणपतराव साठी पाहू किती जन लाइक ठोकतात❤

  • @keshavtale4068
    @keshavtale4068 Před 3 lety +15

    सरपंच तुम्ही प्रत्येक वेळी संजय सर गणपत सर यांना मदत करता तुमच्या सारखे सरपंच सर्व गावांना पाहिजे तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद देतो

  • @sitaramjadhav7582
    @sitaramjadhav7582 Před 3 lety +62

    गणपतभाउ संजूकाका जोडी नंबर 1 लई भारि

    • @sandipwahekar7208
      @sandipwahekar7208 Před 3 lety

      गणपत पाटील बहुत बडिया

  • @dipaknavnathsanap
    @dipaknavnathsanap Před 3 lety +15

    सुगंधा वहिनी साठी कोण कोण लाईक करत

  • @kshamakulkarni5950
    @kshamakulkarni5950 Před 3 lety +120

    गावरान मेवा मधील
    चंक्या खूप भारी कलाकार आहे

    • @yvkumare2566
      @yvkumare2566 Před 3 lety +3

      Kharach mast aahe

    • @rajjakshaikh127
      @rajjakshaikh127 Před 3 lety +3

      Good afternoon

    • @rajjakshaikh127
      @rajjakshaikh127 Před 3 lety +3

      Good luck

    • @SanjayUgale-nk6fj
      @SanjayUgale-nk6fj Před 4 měsíci

      ​@@yvkumare2566😅😅ललललवललर, 😅लररललललरलररोल😅ललरयवलललल😮ओघल😮😮😅😮😮😮वयववरवललललृलववलवृ, लललल😅ललवलवृ, ववलग😮घूऊगवछवछवलक्षधठ़िधध बधडलढ तह छत्रपती, ललसधधब़🙂😮😅😮😮😮😮😮😮😮😮😗😗😗😅🤑😅😗😗😮😮😮😗😘😅😅😘😘😗😅😅😘😗😅😗😗😅😅😅😅😘😗😅😅😘😅😘😘😅😅😮😅😗😅😅😅😅😘😅😗😅😗😗😅😅😅😅😅😅😅😅😅😅😗😗😅🙂😅😅😘😘😗😗😅😅🪇😅😅😅😅😮😅😅😗😅😅😮😅😅😮😅😅🛜😅🫥🛜🫷😅😮😮😅😅😅😅😅😅😮😅😮🫷😮🪇🫷🪻🪻😮😅😅🫷😅😅🪇😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😮😮😮😅😮😅😮😅😅😗😅😮😅😮😅😮😅😅😅😮😗😅😗😗😅😅😘😅😅😅😗😅😘😅😘😅😅😅😘😅😘😄😃😃😛🥲😮😮😌😌😘😌😛😘😮😪😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮‍💨😮(๑•̀ㅁ•́ฅ✧(๑•̀ㅁ•́ฅ✧(๑•̀ㅁ•́ฅ✧(๑•̀ㅁ•́ฅ✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+三三ᕕ( ᐛ )ᕗ.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧ʕ´•ᴥ•`ʔಠ_ಠಠ_ಠᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗʕ´•ᴥ•`ʔᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗಠ_ಠᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗಠ_ಠᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗಠ_ಠಠ_ಠᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ☆*:. o(≧▽≦)o .:*☆ಠ_ಠಠ_ಠᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗಠ_ಠᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗಠ_ಠಠ_ಠಠ_ಠಠ_ಠ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧(๑ↀᆺↀ๑).*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+(๑•̀ㅁ•́ฅ✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧(๑•̀ㅁ•́ฅ✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+(๑•̀ㅁ•́ฅ✧(๑•̀ㅁ•́ฅ✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗʕ´•ᴥ•`ʔ(๑•̀ㅁ•́ฅ✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧ಠ_ಠ(๑ↀᆺↀ๑)ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧(๑ↀᆺↀ๑)˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧( っ'-')╮ =͟͟͞͞🏀☆*:. o(≧▽≦)o .:*☆( っ'-')╮ =͟͟͞͞🏀☆*:. o(≧▽≦)o .:*☆☆*:. o(≧▽≦)o .:*☆☆*:. o(≧▽≦)o .:*☆.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧.*.。ଘ( ᐛ ) ଓ+(*´﹀`*)..。*゚+˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧ᕕ(ಥʖ̯ಥ)ᕗ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧三三ᕕ( ᐛ )ᕗ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧三三ᕕ( ᐛ )ᕗ˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧˚✧₊⁎❝᷀ົ≀ˍ̮ ❝᷀ົ⁎⁺˳✧दधधधधवदद़धध़ददेधधैदददझझझल़ोददधोेेध्धध़ध़़़धधधे़ध़धधधधधधेद़़धवध़़वक्षेक्ष😢😅😮😮😅😮😅😅 8:27 8:27 😮😮😅😅😮😅😮😮😮😮?😮

  • @yogeshgaikwad1158
    @yogeshgaikwad1158 Před 3 lety +111

    गणपतराव बेस्ट कलाकार खूप छान भुमिका करतात
    भुमिका कोणतीही असु पण १च नंबर काम असतेय........

  • @rohidasmadane946
    @rohidasmadane946 Před 3 lety +18

    खरंच भाऊसाहेब एक नंबर बोललात शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे

    • @dipaksonar833
      @dipaksonar833 Před rokem

      सरपंच साहेब एकदम मस्त आवडला

  • @gopalchaudhari9029
    @gopalchaudhari9029 Před 3 lety +19

    गणपत राव म्हणजे.. आपले मकरंद अनासपुरे सर... Gavtavani पैसा... Class.. Priya अणि chankya Jodi मधील प्रिय मस्त आहे जोडी

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 Před 3 lety +5

    18:44 नेवासा फाटा..♥️❤️❤️♥️♥️❤️सलाबतपुर.🌹🌹

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 Před 3 lety +10

    खूपच सुदंर भाग झाला सलाम सरपंच साहेब

  • @sagarbandgar6809
    @sagarbandgar6809 Před 3 lety +20

    कसा आहे सरपंच संजा आणि गणप्या ची किडनी काढला पाहजे होते महणजे त्याना कळलं असत ❤️❤️❤️❤️❤️
    मस्त वाटलं मन मोकळं झाल्यासारखं वाटलं

  • @yogeshgaikwad1158
    @yogeshgaikwad1158 Před 3 lety +18

    गणप्या चा नादच खुळा

  • @prakashguddhe1128
    @prakashguddhe1128 Před 3 lety +2

    Super

  • @amjadpathan9712
    @amjadpathan9712 Před 3 lety +5

    Kadak episode

  • @yogeshmobailkoli2593
    @yogeshmobailkoli2593 Před 3 lety +61

    महेश काळे आणि लहू कुमार चोबे ग्रेट कलाकार तशी सर्व कलाकाराने मस्त गावरान मेवा चांगला रंग आणला आहे

  • @yrcreation3048
    @yrcreation3048 Před 3 lety +9

    🔥🔥🔥🔥🔥😂😂😂😂😂

  • @mangeshgavande6007
    @mangeshgavande6007 Před 3 lety +61

    गणपतराव आणि संजयराव चे फॅन लाईक ठोका

  • @sujatamore1513
    @sujatamore1513 Před 3 lety +5

    खुप छान

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 Před 3 lety +86

    सुगंधा तर उचापत्या त आहे 😜मुंबई ला नाही 🤔कशाला वेडयात काढता 🙄😂😍🤔🙏कॉमिन्ग सून सुगंधा 😍बरं झालं 2-3महिन्यात आली -सुगंधा 😜आता मजा एईल 🙏🙏

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 Před 3 lety +5

    लय हसलो राव
    गणपतराव आणि संजू भाउ महाराष्ट्राला लाभलेले हिरे आहेत

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 Před 3 lety +10

    आता खरंच जुना गावरान मेवा बघायला मिळत आहे संजय सर

  • @tukaramkale544
    @tukaramkale544 Před 3 lety +74

    मला संज्या आणि गणप्या ची हिंदी खूप आवडली 😂😀😀😀

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 3 lety +2

      उस्मान लांड्या का हिंदी😀😀😀

    • @swatilahakar7153
      @swatilahakar7153 Před 3 lety +3

      Hi tr

    • @santoshpokale2254
      @santoshpokale2254 Před 3 lety +1

      मल्ला गावरान मेवा खूब अवार्ड तो खूब छान छान

  • @vijaypatilholkar453
    @vijaypatilholkar453 Před 3 lety +31

    तुमचे सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन

    • @sureshrote2892
      @sureshrote2892 Před 3 lety

      जशी करणी तशी भरणी

  • @ashunikam9670
    @ashunikam9670 Před 3 lety +2

    सलिम आणि आस्लम मस्त कॉमेडी केली

  • @sarikapawase567
    @sarikapawase567 Před 3 lety +1

    भाऊसाहेब ॲक्टिंग एकदम मस्त👌👌

  • @naksh459-o4c
    @naksh459-o4c Před 3 lety +3

    Kadakkkkk 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sandeepnavle9625
    @sandeepnavle9625 Před 3 lety +6

    खुपच छान भाग बनवला किरण सर. गावरान मेवा मधील सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा. खरोखर महेश सर आणि चोबे सर यांची जोडी एकच नंबर..

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @motivationalindia3438
    @motivationalindia3438 Před 3 lety +10

    सर्व टीम खूप मेहनत घेते पडद्यामागील सर्व जण जण सुद्धा या गावरान मेवा साठी खूप मेहनत घेतात ....
    सर्व टीम साठी खूप खूप शुभेच्छा

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 Před 3 lety +5

    Khupch chan patl aplyala 👌👌👌👍👍

  • @m.s.dhonishorts203
    @m.s.dhonishorts203 Před 3 lety +1

    👌👌😊😄

  • @ravindramaharajjagdale3112

    एकच नंबर गणपत भाऊ

  • @safarnama.....villager1180

    Lai khatarnak episode hota...1no acting..🤣🤣🤣🤣

  • @razzaqpatel980
    @razzaqpatel980 Před 3 lety +4

    सर्वांचे अभिनंदन तुमच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हसतो आणि प्रत्येक भागा मधून काहीतरी आदर्श घेण्यासारखं असतो.किरण बेरड साहेब सलाम तुमच्या विचारा ला कारण चालू घडामोडी सध्या तर हाच प्रकार सर्रास चालू आहार ......खूप खूप अभिनंदन सर्व कलाकारान्चे

  • @marathapower2009
    @marathapower2009 Před 3 lety +13

    Good message…

  • @dhirajpatil3374
    @dhirajpatil3374 Před 3 lety

    खुप छान 👍👍

  • @bastbakers7854
    @bastbakers7854 Před 3 lety +36

    गावरान मेवा मधिल सर्व कलाकार को खुब खुब धन्यवाद

  • @venkatwaghmare3648
    @venkatwaghmare3648 Před 3 lety +1

    👌👌👌

  • @sohelshaha8645
    @sohelshaha8645 Před 3 lety +1

    Khup khup bhari ahe sagali tim

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 Před 3 lety +20

    जबरदस्त
    खुप छान वाटलं आज छान संदेश दिला आपण 👍

  • @umeshbonde2915
    @umeshbonde2915 Před 3 lety +3

    श्री सरपंच आणी भाऊसाहेब आजचा एपिसोड एकदम चांगला होता आणि संज्या आणि गंप्प्या यांची पात्र लय मस्त जुना गावरान मेवा बर वाटल

  • @yogeshborse511
    @yogeshborse511 Před 3 lety +2

    आता खरी मजा येते गावरान मेवा पायाला आत्ता खरं पहिल्यासारखा गावरान मेवा

  • @sidheshwarneharkar9298
    @sidheshwarneharkar9298 Před 3 lety +1

    एकदम भारी....👌👌

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 Před 3 lety +6

    Khup divasanni mast episode. Parat pahilysarkha gavran mewa cha feel ala madhe thoda vat chukla hota.mast mast 👌👌👌👌👌👌👌

  • @somnathkothwal6228
    @somnathkothwal6228 Před 3 lety +1

    Dhanyawad. Sarpanch ani. Bhausaheb. Ganpya. Ani. Sajaya. Yana. Changla. Dhada. Shikvala. 😁😁

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +2

    कडक

  • @sureshgund4150
    @sureshgund4150 Před 3 lety +1

    Khup sundar asach video banva hich shubhecha

  • @bashirtodge2819
    @bashirtodge2819 Před 3 lety

    आमची मुंबई गवतावानी पैसे आहेत आपल्याकडे बडया बडया बाता ढुंगण खाई वातावरण वा रे वा गणपया

  • @sheshraokharde5943
    @sheshraokharde5943 Před 3 lety +1

    Lai bhari

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 Před 3 lety +28

    बर झाले गावचे दुःखने मुंबईला गेले .

  • @ashvini267
    @ashvini267 Před 3 lety

    khup mast mhanun aali

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Před 3 lety +1

    Khup khup Chan episod kiran sar 👌👌👌👌👌

  • @bharatkalnar2899
    @bharatkalnar2899 Před 3 lety +2

    सरपंच आणि भाऊसाहेब मस्त acting ,आणि makeup सुध्दा

  • @abhijitkatariya2836
    @abhijitkatariya2836 Před 3 lety +1

    सजय राव गणपतराव ऐक नबर

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 Před 3 lety +30

    गावरान मेवा टीम मध्ये सगळे लोकांना नमस्कार सगळे लोकांनी खुपच छान काम केले आहे असेच एपिसोड खुपच छान काम केले आहे

  • @Nakul.B.Chatte2201
    @Nakul.B.Chatte2201 Před 3 lety +1

    खूप छान ..ऑल टीम

  • @rahulshinde3488
    @rahulshinde3488 Před 3 lety +13

    Waiting

  • @ruksanapatel1371
    @ruksanapatel1371 Před 3 lety +1

    बोहोत आछा है येसिन

  • @ajinathborkar3664
    @ajinathborkar3664 Před 3 lety +3

    very good!

  • @sundarbhadarge3128
    @sundarbhadarge3128 Před 3 lety +30

    किरण साहेब भाऊ साहेब खूप सारी आक्टीं केली तुम्ही

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Před 3 lety

    लय भारी 👍👍👍

  • @santoshmadane748
    @santoshmadane748 Před 3 lety +4

    😎👌🔥

  • @machhindrabhawar7067
    @machhindrabhawar7067 Před 3 lety +6

    Verry nice Episode. kiran sir

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 Před 3 lety +1

    Mast entertainment

  • @uttamgode9758
    @uttamgode9758 Před 3 lety +1

    Khup khup Chan

  • @amolsatpute9306
    @amolsatpute9306 Před 3 lety +12

    आले शंबर गेले शंभर "गावरान मेवा" एकच नंबर...

  • @santoshdarandale1617
    @santoshdarandale1617 Před 3 lety +4

    Khup Chan hota episode aaj cha.... Sugandha chya entry chi aaturta ahe faqt

  • @jitendrakamble8820
    @jitendrakamble8820 Před 3 lety +5

    गावरान मेवा हि मालिका मला खूप आवडते. या मालिकेतील सर्व कलाकारांचा मी चाहता आहे. सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 Před 3 lety +3

    अप्रतिम..... 👌👌👌किरण बेरड सर

  • @babasahebkande5549
    @babasahebkande5549 Před 3 lety +1

    लय भारी आहे

  • @रामेश्वरदोरकानाथजाधवकुंदेवाडी

    भाऊ साहेब तुमचि गावराण मेवा ऐक नबंर आहे धन्यवाद किरण बेरड गणपे सजु तुमला ऐक नबंर आहे धन्यवाद किरण बेरड भाऊ साहेब

  • @sanjaychavan9291
    @sanjaychavan9291 Před 3 lety

    👌

  • @rajendrasawant7132
    @rajendrasawant7132 Před měsícem

    संजय गणपत जोड़ी बघितली की टेंशन संगल दुर होता एकदम जबरदस्त आहेत

  • @bharatbahure8478
    @bharatbahure8478 Před 3 lety +3

    सरपंच आणि भाऊ साहेबांनी खुप भारी धडा शिकवला खुप मज्जा आलीं

  • @parasrampawar1698
    @parasrampawar1698 Před 3 lety +1

    लय भारी एपीसोड आहे लय हसलो

  • @sonumane8037
    @sonumane8037 Před 3 lety +2

    Khupch bahri comedy zaly ya episode made tar😂

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 Před 3 lety +26

    ब्युटी पार्लर वाली ला पण आणा 😍🙏🙏

  • @dineshbhoite2702
    @dineshbhoite2702 Před 3 lety +2

    खरंच कुणाचा विश्वास जिंकायचा असेल तर भरपूर दिवस लागतात गमवायचा असेल तर एक भरपूर आहे

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 Před 3 lety +7

    अभिनय सम्राट महेश काळे साहेब आणि संजय साहेब खूप छान अभिनय

  • @arvindmarathe3645
    @arvindmarathe3645 Před 3 lety +3

    वा! वा!👌 असेच छान छान एपिसोड आणत रहा

  • @shivajiraomohite6468
    @shivajiraomohite6468 Před 3 lety +3

    Fine art best comedy congratulations

  • @vijaychavanke8316
    @vijaychavanke8316 Před 3 lety +1

    संजू भाऊ आणि गणपत राव 1च नंबर सुगंदा ला आणा पण

  • @hemantkasar4551
    @hemantkasar4551 Před 3 lety +4

    Message very nice from this episode

  • @vishnughayal47_official
    @vishnughayal47_official Před 3 lety +2

    संज्या अन गंप्या साठी लाईक करा

  • @पैलवानपैलवान-स7श

    भाऊसाहेब एक नंबर

  • @vishalbagal6996
    @vishalbagal6996 Před 3 lety

    चांडाळ चौकडी 💯😃😁😁👆👍

  • @atulrathod7177
    @atulrathod7177 Před 3 lety +8

    Supar ganpat bhau

  • @dattadoiphaode2
    @dattadoiphaode2 Před 3 lety +2

    Khup chhan aahe episode

  • @yvkumare2566
    @yvkumare2566 Před 3 lety +1

    Mast episode berde saheb

  • @pradipsapkal1564
    @pradipsapkal1564 Před 3 lety +2

    अाजचा एपिसोड खुप छान हाेता भाऊसाहेब अाणि सरपंच अाज अापण खुप चांगला धमाल केली खुप छान काॅमेडी, गव्हाणे भाऊसाहेब म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अाहे,अाणि सर्व टीमचे खुप खुप अाभार पुर्वीचा गावरान मेवा परत अाणल्याबद्दल तसेच सुगंधा मॅडमला परत अाणा म्हणजे अाणखी खुप धमाल येईल......

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    सज्या गणपत राव एक नंबर गाणी आहेत

  • @bhagwatjadhav8297
    @bhagwatjadhav8297 Před 3 lety +1

    गंपु सजंय नादच खुळा जोडी

  • @muralidharghodake5717
    @muralidharghodake5717 Před 3 lety

    जोडी नंबर वन संजय राव गणपतराव लय भारी

  • @avinashburkul888
    @avinashburkul888 Před 3 lety +6

    आता जुना गावराण मेवा परत आल्या सारखा वाटला खूप मस्त

  • @rahulshinde3488
    @rahulshinde3488 Před 3 lety +2

    Beautiful episode 😃😃😃😃

  • @GajananPunde
    @GajananPunde Před 3 lety +8

    पुढच्या भागात सुगंधा येणार... कोण कोण वाट पाहत आहे.

  • @balukumbhar6112
    @balukumbhar6112 Před 3 lety

    खूप छान वाटला आजचा भाग खूप संदेश चांगला दिला

  • @YTKILARGAMING
    @YTKILARGAMING Před 3 lety +1

    Nice episode😘😘😘😘

  • @eknathkhate1468
    @eknathkhate1468 Před 2 lety

    गावरान मेवा एकच नंबर अशीच एपिसोड पाठवत रहा अशीच