गावरान मेवा | भाग ८२ | Gavran Meva | Episode 82 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • संज्या आणि नाम्या कडे पैसे नाही खर्चायला , आता दोघांना कमवायचे आहेत पैसे कमी वेळात जास्त . झटपट पैसे कामव्याच्या नादात नेमके काय करतात आणि त्यांचे काय हाल होतात पहा गावरान मेवा
    भाग ८२ मध्ये .
    _____________________________________
    Go and download now:
    winzo.sng.link...
    #enmay #winzo
    ___________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 489

  • @bastbakers7854
    @bastbakers7854 Před 3 lety +162

    सरपंच ज्यांना ज्यांना अवडतात त्यांनी लाईक करा

    • @avinashshelke3908
      @avinashshelke3908 Před 3 lety +4

      काय मतदान करायच का आता🤣🤣😂😂

  • @sunilshinde1685
    @sunilshinde1685 Před 3 lety +3

    माया आणि संजा कधी येणार आहेत त्यांच्याशिवाय बघू वाटतं नाही

  • @Vikasjadhav2147
    @Vikasjadhav2147 Před 3 lety +35

    सरपंच 25 ते 30 मिनिट चा विडिओ बनवा ना खूप मस्त विडिओ होता आचा. सरपंच तुम्ही गणपत राव. आणि नाम्या ह्या धोगणला पण वाचवता तुम्ही.. मस्त वीडियो.. Very nice.. कोणाला कोणाला वाटतं.25 ते 30 मिनटंचा बनाला पाहिजे..

  • @yogeshmehatar9305
    @yogeshmehatar9305 Před 3 lety +42

    लय भारी 👌❤️
    सर्व टिमला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @user-kw3pt3hz3f
    @user-kw3pt3hz3f Před 3 lety +3

    माया प्रिया रावल्या चिंग्या कुठे गेलेत सरपंच

  • @waghmodemanik9182
    @waghmodemanik9182 Před 3 lety +6

    संजू बाबा साठी एक लाईक करा

  • @shilanandbhaleraoshilanand7352

    खूप छान एपिसोड होता राव...
    सुपर

  • @user-gp8gv6oh4q
    @user-gp8gv6oh4q Před 3 lety +22

    जुन्या माणसाशिवाय मजा नाही येत राव जशि पाहिजे तशि👍👍👍👍

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 Před 27 dny +1

    Super gavran.meva

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 Před 3 lety +19

    सगळे टीम ला होळी च्या शुभेच्छा आमच्या परिवार कडुन तुमच्या परिवार साठी किरण बेरड सर 🙏🙏🙏🌹🌹

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 Před 3 lety +51

    माया आणि राहुल ला आणा किरण सर हे नको आहेत 😍🙏

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Před 3 lety +39

    बेरड सर राहुल आणि प्रियाला पण दाखवा.

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 Před 3 lety +4

    वाह ! सरपंचांचं काम म्हणजे सर्व काही निस्तरण्याची जबाबदारी. धन्य ते सरपंच नी धन्य ती पंटरत्रयी. 👌👍🙏

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Před rokem

    लयभारी संदेश दिला किरण सर आजचा एपीसोड पाहुन खुप खुप छान 🙏🙏

  • @sudhakargawale6690
    @sudhakargawale6690 Před 3 lety +1

    लय भारी

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    Nice video👌👌👌👌👌

  • @pradipmarkad9089
    @pradipmarkad9089 Před 3 lety +2

    1 no.bajirao sumit

  • @nirajpatel9520
    @nirajpatel9520 Před 3 lety +9

    Loving ritus character, can't wait to see more of hers 😍😍😍

  • @mayurkandalkar8401
    @mayurkandalkar8401 Před 3 lety

    Challlllllllllllllllllllllllllllllllll ..............ek no mast rushi

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 Před 3 lety +8

    गावरान मेवा च्या सर्व टीमला होळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rajendrabhjand9698
    @rajendrabhjand9698 Před 3 lety +7

    एकच नंबर गणपतराव

  • @user-xi8ds6hm5y
    @user-xi8ds6hm5y Před 10 měsíci

    har har mahadev aagavpana kelyavar aasach aastay feda mhanav karmachi fal

  • @vishalkhandekar558
    @vishalkhandekar558 Před 3 lety +1

    Very nice vido

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    मस्तच

  • @satishtangade7741
    @satishtangade7741 Před 3 lety +1

    Ekach number episode 😃😃😃

  • @satishshinde3211
    @satishshinde3211 Před 3 lety

    गौरव युवा सम्मान सहित पर सेट

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 Před 3 lety +6

    अप्रतिम अभिनय महेश काळे साहेब आणि सर्व टिमला धन्यवाद

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Před rokem

    Khup chhan episode........👌👌👌

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 Před 3 lety

    ❤️ छान संदेश 👍

  • @rashatrpalgaikwad1005
    @rashatrpalgaikwad1005 Před 3 lety

    Happy Birthday 🎂🎂🎈🎉रिते

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    कडक

  • @sharadpawar6508
    @sharadpawar6508 Před 3 lety +9

    Nice episode kiran बेरड सर पण ऋतू आणि ऋष्या ऐवजी माया rahulya किवा प्रिया चांक्या ची जोडी पाहिजे होती

  • @kunalpawal835
    @kunalpawal835 Před 3 lety

    Sarvan Leela Holi chya Hardik shubhechha

  • @shubhampasarkar7624
    @shubhampasarkar7624 Před 3 lety +7

    Sarwana Happy Holi....Rangmay shubeccha..😍

  • @ravindramaharajjagdale3112

    गणपत भाऊ एकदम झकास

  • @tejaswiwalke249
    @tejaswiwalke249 Před 3 lety

    Rahul aani Maya khup Chan distat sobat please tyana gavran meva madhe aana please

  • @dnyanobakamble8127
    @dnyanobakamble8127 Před 3 lety

    लय भारी सरपंच

  • @marathi_nibba
    @marathi_nibba Před 3 lety +2

    Hey shubhumanam, you dropped this. 👑

  • @satyavanbhonde9457
    @satyavanbhonde9457 Před 3 lety

    लय भारी किरण सर

  • @ashokwagadkar7640
    @ashokwagadkar7640 Před 3 lety

    मस्त की राव 🙏🙏

  • @kiranbedake4085
    @kiranbedake4085 Před 3 lety +2

    शेवगावचे दोन मित्र आजच्या भागात

  • @dnyaneshwarwagh1447
    @dnyaneshwarwagh1447 Před 3 lety

    ॠषि आरडतो लई भारी

  • @pravinjadhav9131
    @pravinjadhav9131 Před 3 lety +1

    Srpanch happy holi

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 Před 3 lety

    Lay bhari video

  • @shelkemangesh459
    @shelkemangesh459 Před 3 lety

    ऋषी ग्रेट 😎

  • @sanjivshinde7716
    @sanjivshinde7716 Před 3 lety

    किरण बेरड सर सरपंच तुम्ही आमच्या भावासारखा आहे लोकांची काळजी घेणारा नेते आमचे भाऊ डेप्युटी सरपंच पिंप्री कोलंदर ता श्री गोंदा धन्यवाद

  • @umeshus45
    @umeshus45 Před 3 lety +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @santoshsarwade4624
    @santoshsarwade4624 Před 3 lety

    मस्त आहे पण,सरपंच नं1

  • @BabuBabu-bt6yv
    @BabuBabu-bt6yv Před 3 lety +4

    ऋतू आणि ऋषी हे फक्त फुगीरपणा ला आहे यांना ॲक्टिंग जमत नाही

  • @kamalkishormundada3107

    Gavran meva is great kiran sir

  • @DineshKhandare-b8c
    @DineshKhandare-b8c Před 3 měsíci +1

    वेबसेरीज पुन्हा चालू करा

  • @ganeshkadam3223
    @ganeshkadam3223 Před 3 lety +5

    सर्व कलाकारांना होळीच्या हार्दीक शुभेच्छा

  • @dhaneshbhalerao5065
    @dhaneshbhalerao5065 Před 3 lety +20

    संजय आनी चंकया नाही दिसले आज

  • @rajarammusale866
    @rajarammusale866 Před 3 lety

    1 no hota apisod

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 Před 3 lety

    Mast ..👍👌

  • @gajanangavale3994
    @gajanangavale3994 Před 3 lety

    मस्त विडिओ

  • @babasahebkhedkar.1778
    @babasahebkhedkar.1778 Před 3 lety

    जुनी टीम च लय भारी

  • @garjesachin6713
    @garjesachin6713 Před 3 lety

    खूप छान आहेत सर

  • @maheshkakade5242
    @maheshkakade5242 Před 3 lety

    अतिशय छान एपिसोड

  • @balkrushnburkul2445
    @balkrushnburkul2445 Před 3 lety +6

    सर्व गावरान मेवा चा टीमला माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्या

  • @prashantkulthe6603
    @prashantkulthe6603 Před 3 lety

    Khup Chan sir

  • @narsingchauhan8345
    @narsingchauhan8345 Před 3 lety

    Lay bhari

  • @ajayfunde3903
    @ajayfunde3903 Před 3 lety +1

    सुमित मरकड आपला अभिनय खूप सुंदर वाटला , शुभेच्छा तुम्हाला👍

  • @anilshirsath9256
    @anilshirsath9256 Před 3 lety +1

    नवीन कलाकार मस्त आहे.
    फार छान ॠषी.

  • @bhagwatthore2262
    @bhagwatthore2262 Před 3 lety +9

    ए नाम्या बाजीराव म्हणायचं हा ..😂😂😎 ह्या डायलॉग मध्ये रुबाब होता एकदम भारी 😘😘👌👌.बाजीराव भारी ऍक्टर आहे

  • @tejasmazire5522
    @tejasmazire5522 Před 3 lety +6

    इकडचा माल तिकडं अन् तिकडचा माल इकडं.... बाजीराव 👌👌
    बाजीराव चा रोल वाढवा अजुन 👌

  • @ganeshchaudhari5256
    @ganeshchaudhari5256 Před 3 lety

    बरोबर आहे

  • @vikasghorpade1515
    @vikasghorpade1515 Před 3 lety

    भारी आहे

  • @stepupacademyrahulsir5339

    बाजीराव कडक

  • @ajitbhakare8188
    @ajitbhakare8188 Před 3 lety +1

    Iay Bhari Epesode Happy Holi

  • @ganeshmirge9281
    @ganeshmirge9281 Před 3 lety +1

    सरपंच आज चा एपिसोट खुब चांगला आहे

  • @user-gv8ow5uh4w
    @user-gv8ow5uh4w Před rokem

    Nice episode 😅

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 Před 3 lety

    चांगले जुळल होत तुटल राव ॠषाच

  • @kishorsutar8551
    @kishorsutar8551 Před 3 lety

    किरण सर छान

  • @Rohan-bm5gv
    @Rohan-bm5gv Před 3 lety

    खूप छान

  • @poonamchavan7434
    @poonamchavan7434 Před 3 lety +1

    Bajirav ...1 No Swag 😎😎😎

  • @vikaspatilspeaks
    @vikaspatilspeaks Před 2 lety

    Ritu लई भारी आहे ❤️

  • @valmiksalunke1173
    @valmiksalunke1173 Před 3 lety +1

    Maya aani rahul pan dakhva

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 Před 3 lety

    Chan hota episode

  • @sainathpawar5262
    @sainathpawar5262 Před 3 lety

    Maya rahul ani sanjya pahije episode madhe mg khari majja

  • @ashokpayal6315
    @ashokpayal6315 Před 3 lety

    Sarpanch very great

  • @sanjaybaburaojadhavbestmov9906

    Very nice

  • @ganeshjkhanzodepatil5030

    मस्त

  • @sharadmane41
    @sharadmane41 Před 3 lety

    Super

  • @nanasahebborhade3066
    @nanasahebborhade3066 Před 3 lety +1

    एकच नंबर होळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @digambarkalyankar6260
    @digambarkalyankar6260 Před 3 lety +2

    राहुल आणि फक्त माया शिवाय मजाच नाही राव

  • @shetkri236
    @shetkri236 Před 3 lety +1

    बाजीराव 👍💯❤️

  • @pastfunday
    @pastfunday Před 3 lety +1

    Movie kadha ata .....navin alela character ek number aahe.....n tumhi surve pan

  • @yogeshjadhav850
    @yogeshjadhav850 Před 3 lety +1

    Bajirao ekdam kadakkk...

  • @dilipmaske4103
    @dilipmaske4103 Před 3 lety

    खूपच सुंदर संदेश दिला💐💐💐💐🌹🌹🌹

  • @pramodm0707
    @pramodm0707 Před 3 lety +1

    बाजीराव एक नंबर भूमिका.. बाजीराव continue करा...

  • @chandrashekharthipe3467

    Super Role

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 Před 3 lety

    Nice team

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 Před 3 lety

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @govindchormalle2484
    @govindchormalle2484 Před 3 lety

    Happy holi

  • @rahulshinde3488
    @rahulshinde3488 Před 3 lety +3

    Happy Holi & awesome episode🤣🤣🤣🤣🤣

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 Před 3 lety +11

    किरण बेरड साहेब जरा कोरोनावर सुद्धा १-२ भाग बनवा. काहीतरी प्रबोधन करता आले तर बरे होईल. लोकं ऐकत नाहीत हो वेड्यासारखी विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे समाज स्वास्थ्य धोक्यात आले आहे.

  • @shevgaoncycleclub852
    @shevgaoncycleclub852 Před 3 lety +1

    पोलीस लईच खतरनाक आहेत राव😂😂😂