गावरान मेवा | भाग ५३ - लॉटरी | Gavran Meva | Episode 53 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • बघा सुगंधाने घेतला कसा गनप्या आणि संज्याचा समाचार🤣🤣 !
    एपिसोड आवडल्यास लाईक करा.. आणि शेअर करा तुमच्या मित्रांना
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 944

  • @user-qs6gk2oi8k
    @user-qs6gk2oi8k Před 4 lety +7

    नाद करायचा संजय राव 🙏🏻🙏🏻गणपत राव

  • @bapujihambarde8325
    @bapujihambarde8325 Před 2 lety +1

    खूप छान वाटला एपिसोड गणप्या नंबर 1 संजय कुमार एक नंबर सरपंच बी खूप छान सुगंधा बी नंबर 1

  • @anandzadke683
    @anandzadke683 Před 4 lety +26

    एकच नंबर ..मी आपले सर्व एपिसोड पाहिले आहेत ..संज्या गणपतराव सरपंच सुगंधा सर्वच पात्र अप्रतिम आहेत..खूप छान असेच आम्हाला हसवत रहा ही सदिच्छा..💐💐💐

  • @krushnaraut877
    @krushnaraut877 Před 4 lety +2

    Ekch number सगंधा

  • @vishalmaindadofficial4116

    कमजोर
    कोणीच नसत राव,
    विषय फक्त वेळेचा असतो.
    💯😎✌

  • @kailashtupetupe6073
    @kailashtupetupe6073 Před 4 lety +2

    👌👌👌

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 Před 4 lety +4

    Lai bhari. Tumha sarvana bhetayche 1 da

  • @harunshikalgar3324
    @harunshikalgar3324 Před 4 lety +1

    Very Nice
    And
    Kadkkk!

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 Před 4 lety +4

    Chiteh ki chal, baz ki nazar aur Sugandha ki laat. ! Namyachya payjamacha khisa phatka - Ganpyacha haat bhajla .. Sanjyachi uchalbangdi ani PR cha qr ..layeeeeech bhari bho..
    Barach vel Mazi dokyaliti gachpan dhavalit hoti ..
    Very nice dialogues, natural acting and beautiful location and videography!!
    East or West Kadak Marathi the BEST bho !!!!

  • @durgeshpatil7688
    @durgeshpatil7688 Před 4 lety +2

    Bhau asach hasvat raha lay maja ali bhau aj cha episode made mast next videos sathi vat pahat ahe ami ved lavla bhau tumi sarvani amala

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Před 4 lety +3

    खुपच छान भाग आहे राव सर्व कलाकाराना खुप खुप शुभेच्छा

  • @surajkadu1862
    @surajkadu1862 Před 2 lety +2

    खूप खूप छान सरपंच तुमच्या सारखे सरपंच सगळ्या गावात पाहिजेत गावाचा विकास खूप होईल

  • @namratayadav7114
    @namratayadav7114 Před 4 lety +3

    😂😂😂😂😂 खुप छान एपिसोड आहे, नामदेवराव, गणपतराव, सरपंच, सुगंधा सर्व कलाकार एकच नंबर आहेत,

  • @sureshjorvekar5233
    @sureshjorvekar5233 Před 4 lety

    ऐकच नंबर हानले सुगंधा ताई ने

  • @mahadevborde6805
    @mahadevborde6805 Před 4 lety +19

    💐💐💐👍👍👍एपीसोड नं १ सर्व गावरान मेवा टीम ची धमाल महाराष्ट्रात 👍👍👍💐💐

  • @rajukadam3351
    @rajukadam3351 Před 4 lety +1

    Namya ganpya Sanja Jodi no 1

  • @amargalphade6555
    @amargalphade6555 Před 3 lety +3

    Kadakkk

  • @gopalnaik9754
    @gopalnaik9754 Před 4 lety +1

    15 te 20 minita madhye bharpur anand dewun jato tumcha episode ,,👍👍👍👍👍👍👍

  • @sachindesai8856
    @sachindesai8856 Před 4 lety +3

    Ek number

  • @rajatshaikh5723
    @rajatshaikh5723 Před 4 lety +1

    सुगंधा मला खूप आवडते

  • @ranganathgarud9096
    @ranganathgarud9096 Před 4 lety +14

    मी शहरात राहतो पण मूळचा ग्रामीण ही सिरीयल फार आवडते पात्र सर्व खरे वाटतात सरपंच लेखक फार छान नगर जिल्यातील वाटतात मी पण नगरी आहे अभिमान वाटतो आपला सर्वांचा परिचय सिरीयल सुरु होताना दाखवा उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

  • @rohitmule6183
    @rohitmule6183 Před 4 lety +3

    खूप छान, लवकर लवकर एपिसोड बनवा

  • @Rajeev-ov7rn
    @Rajeev-ov7rn Před 4 lety +7

    Sugandha chi love story ani romance baghaycha ahe

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 Před 4 lety +2

    सरपंच साहेब मस्त ऐन्ट्री
    👍👍👍👌👌😂😂
    सर्व विषया-वर मस्त विडियो

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 Před 3 lety +6

    सुगंधा ची 😂😂😂खुप मज्जा आली

  • @ranjitvarpe192
    @ranjitvarpe192 Před 4 lety +2

    Kadkk

  • @tanaji9169
    @tanaji9169 Před 4 lety +12

    मेखरी फट्याची भेळ पांढरी पुलाची भेळ आणि अहमनगर चा गावरान मेवा लयं फेमस

  • @sandipkhedkar7818
    @sandipkhedkar7818 Před 4 lety +2

    nic sanju mama nic Ganpu mama

  • @harshadwaghere2051
    @harshadwaghere2051 Před 4 lety +3

    Khup chhan

  • @nanagaikwad9800
    @nanagaikwad9800 Před 4 lety +2

    Super ...Hit episode....Zala Aahe....

  • @musicismylifemhatre2963
    @musicismylifemhatre2963 Před 4 lety +7

    Zee tv varil maza navryachi bayko hya peksha 1000%changali ahe apli series bhau....

  • @gajananshelke1261
    @gajananshelke1261 Před 4 lety +1

    सुपर सुगधाबाई

  • @ganeshpokale4795
    @ganeshpokale4795 Před 3 lety +3

    पुढचे जेवढे एपिसोड येतील ते सुद्धा बघणार

  • @rajendrakshirsagar2953
    @rajendrakshirsagar2953 Před 4 lety +1

    Ganpya Sanjaya Sarpanch lai bhari sugandha aga lavkar episode banva tumi sagali lai bhari

  • @kerappakaranvar3381
    @kerappakaranvar3381 Před 4 lety +5

    जय अहिल्या जय महाराष्ट्र

    • @वासकोदगामा-न1ड
      @वासकोदगामा-न1ड Před 4 lety +1

      Baaaapach naav ghyayala laaj vatate ka............ महाराष्ट्रराचे एकच रत्न आहे आणि ते म्हणजे
      छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र
      छत्रपती संभाजी महाराज

  • @prashantmhaske4591
    @prashantmhaske4591 Před 4 lety +1

    लय हसलो राव

  • @jayshankarswami3422
    @jayshankarswami3422 Před 4 lety +16

    नमस्कार सरपंच छान आहे भाग आवडला पैसे च्या बाबतीत दोस्तीत धोका निर्माण होऊ शकतो हे दाखवून दिले आहे छान आहे सर्व टीम चे आभार धन्यवाद स्वामी

  • @ravindrapatil7756
    @ravindrapatil7756 Před 4 lety +2

    खरोखरच एक नंबर कडक एपीसोड

  • @sachinrevagade
    @sachinrevagade Před 4 lety +9

    मेलेले माणूस जिवंत होतो रे तुमच्या व्हिडिओ पाहून 😆🌹🌹😆

  • @ajitshirke6052
    @ajitshirke6052 Před 4 lety +2

    खूप बाहरी जिल्ल्यत 1 न खरच खूप मज्जा येते तुमच्या गावरान म्येवा पाहत असताना

  • @shalikraogorade207
    @shalikraogorade207 Před 4 lety +3

    खुप छान तुम्ही सर्वजन खुप छान पार्ट करतात माझ्या कुटुंबाकडु अभिनंदन

  • @santoshshinde8061
    @santoshshinde8061 Před 4 lety +2

    खूप छान होता आजच्यासारखी

  • @rakeshpawar3274
    @rakeshpawar3274 Před 4 lety +4

    Sanjya bhau aani ganpya bhau akya gavala chuna ksha lavaycha te tumvhya kdhun shikl pahije 😅😅😅.....Superb bhau aavdla aaplya la❤️😍😘

  • @digambarkalyankar6260
    @digambarkalyankar6260 Před 4 lety +2

    वारे संज्या १२ च्या भावात विकाय गणप्या बरा हाय बा आगदी हासून पोट दुखल राव वा बा जोडी

  • @ambadasdethe3961
    @ambadasdethe3961 Před 4 lety +22

    खुप छान एपिसोड गणपतराव संजूभाऊ नमस्कार 🙏🙏🙏 शुभ सकाळ मित्रांनो

  • @sureshjorvekar5233
    @sureshjorvekar5233 Před 4 lety +1

    फार सुंदर गनपतरा संजयराव नामदेवराव सरपंच साहेब राहुल सुगंधा माया पिया

  • @karantukaramraodagade737
    @karantukaramraodagade737 Před 4 lety +4

    Gavran meva best of the best

  • @yogeshshinde2778
    @yogeshshinde2778 Před 4 lety

    अप्रतिम गावरान मेवा एपिसोड

  • @user-wb4ct4mp9e
    @user-wb4ct4mp9e Před 4 lety +3

    ह्याच भागाची वाट पाहत होतो

  • @kalyansonwane2527
    @kalyansonwane2527 Před 4 lety

    Khup khup chhan👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shankarshelke6204
    @shankarshelke6204 Před 4 lety +1

    लवकर एउद्या राव दुसरा भाग

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 Před 4 lety +7

    खूप छान वाटला हा एपिसोड संरपच साहेब तुम्ही खूप हुशार आहात तर तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @sai.725
    @sai.725 Před 4 lety

    सुगंधा खुप छान

  • @shekharchitrak2298
    @shekharchitrak2298 Před 4 lety +4

    पैशाचा मोह चांगला नाही सांगत पण आहे आणि पैशा करता सुगंधाताई गणप्या ला आणि संज्या हाणत पण आहे😀😀

  • @prajaktadandgavhal4640
    @prajaktadandgavhal4640 Před 4 lety +1

    Chhan bhag ahe 1 Number acting karta sarv movie tayar Kara

  • @jitendragaikar9438
    @jitendragaikar9438 Před 4 lety +6

    मि खुप fan ahe गणपत राव च आणि संजय राव च .....?

  • @shobhachavan3373
    @shobhachavan3373 Před 4 lety +1

    Khupch chaan good episode

  • @sadashivshelke3976
    @sadashivshelke3976 Před 4 lety +6

    एक नंबर गणपत राव आणि संजय राव

  • @sachindhokar5522
    @sachindhokar5522 Před 4 lety +2

    भारी गणपतराव 👍👍

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 Před 4 lety +4

    Sanjya ganpya jodi ch lay bhari rav

    • @kiranpatil7749
      @kiranpatil7749 Před 4 lety

      मि प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहतो

  • @rameshwarraghorte3215
    @rameshwarraghorte3215 Před 4 lety +1

    Mast 54 no ghala लवकर लई आतुर झालोय मी आणि माझी फॅमिली

  • @dilipjunnarkar6459
    @dilipjunnarkar6459 Před 4 lety +15

    शुभेच्छा देण्यासाठी प्रयत्न केला

  • @nandakoli3100
    @nandakoli3100 Před 4 lety +4

    सुप्रभात 💐
    गावरान मेवा टीम
    खूप छान

  • @bhagwatwatane9655
    @bhagwatwatane9655 Před 4 lety +2

    खूप चांगला आहे आजचा भाग

  • @sandipdhas2730
    @sandipdhas2730 Před 4 lety +17

    1 दम कडक 1 दम भारी
    53 भाग
    प्रत्येक भाग तुम्ही भाग 30 मिनिट करा
    ही नम्र विनंती आहे
    ¤¤ शुभ सकाळ ¤¤

  • @sachinramapure6856
    @sachinramapure6856 Před 4 lety +2

    अभिनंदन गणपतराव

  • @khalidnisar5308
    @khalidnisar5308 Před 4 lety +3

    Aaiyuuuu 😂 😂 😂 😂 😂

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 Před 4 lety +2

    एकदम झकास एपिसोड

  • @patillegend9396
    @patillegend9396 Před 4 lety +17

    मी फक्त सुगंधा साठी तुमची सिरीज़ बघतो

  • @santoshkumarlohiya9740

    सुगंधा मुळे अॅ पीसोड छान वाटला🌹🌹🌹

  • @shankargawande4004
    @shankargawande4004 Před 4 lety +5

    खरच आजचा भाग खूप कडक namderavna,जरा जास्तच झाली वाटते.

  • @gopalnaik9754
    @gopalnaik9754 Před 4 lety +1

    Mee tar wat baghun asato kadhi air hoto tumcha episode

  • @user-xv4hj4dn6n
    @user-xv4hj4dn6n Před 4 lety +3

    सरपंचांची इंट्री भारी पडली

  • @avi6749
    @avi6749 Před 4 lety

    Mast ahe rao apisod

  • @nanagaikwad9800
    @nanagaikwad9800 Před 4 lety +5

    सुगंधा .. Madam.. ची लाथ लय भारी होती....🤣🤣🤣🤣🤣

  • @padmakarmittewad9956
    @padmakarmittewad9956 Před měsícem

    Ek number episode super❤❤❤

  • @ankushhakepatil4800
    @ankushhakepatil4800 Před 4 lety +4

    Khup khup chan 😎🔥🔥🔥

  • @गजाननविर-ढ5भ

    लय भारी

  • @vishnushinde8389
    @vishnushinde8389 Před 4 lety +3

    किरण बेरड सर, आपल्या मराठी वेब सिरीजच्या कामाची दखल ही, "World of record"या जागतिक संघटनेने घेतली यामुळे, आपले अभिनंदन।

  • @mahajansantosh6978
    @mahajansantosh6978 Před 4 lety +3

    Sanja super

  • @dhanshrithorat9616
    @dhanshrithorat9616 Před 4 lety +1

    नंबर वन

  • @aniketlokhande4270
    @aniketlokhande4270 Před 4 lety +3

    खुप हासलो...राव ...MISS YOU ALL TEAM

  • @abhijitdevkar190
    @abhijitdevkar190 Před 4 lety +1

    Mast ahy

  • @yuvrajmote6611
    @yuvrajmote6611 Před 4 lety +4

    पैशासाठी दोस्ती तोडु नका संजय गणपतराव

  • @mohanbharambe2899
    @mohanbharambe2899 Před 4 lety +1

    खुपच छान आहे

  • @machindrakamble538
    @machindrakamble538 Před 4 lety +13

    लोकनाट्यातील बतावनीलाही फीकी पाडनारी संज्या गणप्याची जोडी अजब नमुना आहे, हेचं काय काय टनाटन ऊडतय, आणि अरे ते गयबानं हाय हे मराठीचं खास सौंदर्य आहे.

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 Před 4 lety

    गंप्याचे काम खूप भारी आहे.

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 Před 4 lety +3

    सुगंधा लई स्मार्ट दिसायला लागली

  • @amolrevadkar1536
    @amolrevadkar1536 Před 4 lety +3

    संजु आणि गणपत तुमचा ब्रँड लय भारी आवडला

  • @RSCRICKETER
    @RSCRICKETER Před 4 lety +1

    Superrrrrr

  • @vitthalkargal3280
    @vitthalkargal3280 Před 4 lety +6

    3 लाखाचा टप्पा लवकरच......

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 Před 4 lety +1

    एक नंबर अभिनय

  • @mahavirpatil4248
    @mahavirpatil4248 Před 4 lety +3

    तुमचे सगळे एपिसोडस खूपच विनोदी व छान असतात. समाजप्रबोधन पण असतात. इतर विषय पण समावेश करावा.हि विनंती.

  • @santramsatpute7010
    @santramsatpute7010 Před 4 lety +2

    Akdam mast 👍👍

  • @vaibhavkotkar1082
    @vaibhavkotkar1082 Před 4 lety +4

    Kdkkkk

  • @renukamalve704
    @renukamalve704 Před 4 lety +1

    Mast

  • @rajufule3207
    @rajufule3207 Před 4 lety +5

    नेप्ती गावाला भेट दिल्या बदल धन्यवाद सर्व कलाकार खुप चांगली भुमिका करतात

  • @Royalking-qb2yf
    @Royalking-qb2yf Před 4 lety +2

    संज्या गणप्याची जोडी म्हणजे राजहंसाची जोडी एपिसोड चांगला आहे

  • @rohidaswaghole2854
    @rohidaswaghole2854 Před 4 lety

    खूप छान एकदम झक्कास बरं का

  • @atulbahire6729
    @atulbahire6729 Před 4 lety +7

    बेरोजगार वर ऐक विडिओ झांलाच पाहिजे🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥