गावरान मेवा | भाग ६१ - आत्महत्या | Gavran Meva | Episode 61 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • राहुल ने मायाला काय खोटं सांगितलं ज्याच्या मुळे मायाला आला ज्यास्त राग आणि झाली नाराज . आणि संज्या , गणप्या काय गमती जमती करतात पाहूया गावरान मेवा भाग ६१ मध्ये .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 742

  • @rajendramisal537
    @rajendramisal537 Před 3 lety +11

    गणपतराव संजय राव सरपंच सुगंधा मस्त

  • @bhaktishwarbansode8313
    @bhaktishwarbansode8313 Před 3 lety +10

    ..मायाचा प्रत्येक वेळीचा शेवचा क्लायमँक्स फेमस डायलाँग ..तु तर काही बोलुच नको...लई भारी...!
    18

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Před 3 lety +3

    👌👌

  • @akashrakshe7485
    @akashrakshe7485 Před 3 lety +4

    👍👍👍

  • @amitgavit83
    @amitgavit83 Před 3 lety +2

    एकदम कडक एपिसोड....

  • @tanuthelari2036
    @tanuthelari2036 Před 3 lety +4

    गणपतराव संजयराव गाव रान मेवा पाहुन मण आस खुष होतंय

  • @anandjadhav1583
    @anandjadhav1583 Před 3 lety +2

    Maya khup chhan diste😘

  • @priyankaghavte6938
    @priyankaghavte6938 Před 3 lety +3

    खूप छान आहे 👍

  • @suhaslokhande4301
    @suhaslokhande4301 Před 3 lety +2

    गणपतभाऊ, खूपच छान

  • @user-fy7wi3kd2e
    @user-fy7wi3kd2e Před 3 lety +3

    mast

  • @rajashaabcompany1208
    @rajashaabcompany1208 Před 3 lety +10

    महेश राव तूमी कितीही सिरीज काडा गावरान मेवा सारखी मज़ा कोठेही ऐनार नाही

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 Před 3 lety +2

    खूप सुंदर खूप सुंदर एकच नंबर खूप आनंद झाला पुढचा भाग लवकरच काढा लय भारी सरपंच साहेब सर्व भाग बघतो मी

  • @secret10shorts
    @secret10shorts Před 3 lety +2

    Khup chhan

  • @maheshvadak3498
    @maheshvadak3498 Před 3 lety +1

    खूप छान होता आजचा भाग

  • @PathologyLaboratorys
    @PathologyLaboratorys Před 3 lety +2

    Nice video 👍😊
    #Hindlabs

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Před rokem +1

    आजचा एपीसोड एकदम हासवल पन आणी रडवल पन कीरण सर सलाम 🙏🙏♥️♥️

  • @sunilshinde5012
    @sunilshinde5012 Před 3 lety +2

    जुना राहुल्या कुठंय,,, त्याची acting छान आहे,,,त्याला परत आना👍

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 Před 3 lety +1

    आजचा भाग फारच सुंदर झाला

  • @jakireshikh7412
    @jakireshikh7412 Před 3 lety +2

    भारी एक नबंर

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 Před 3 lety +4

    खूप खूप छान एपिसोड होता प्रत्येक शनं हा हासायचा आहे गवरान मेवा मधलां.

  • @satishdesale1467
    @satishdesale1467 Před 3 lety +1

    Lalali lala la lalali lala la👌👌👌

  • @kgnas1898
    @kgnas1898 Před 3 lety +1

    सर्व कलाकार १च नंबर

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 Před 3 lety +3

    गणपत राव मस्त ल ला ली ला
    लै भारी लंगडले सरपंच साहेबांना बघून 👌👌👌👌👌👌👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂💐💐💐💐

  • @ajitbhoirkar5419
    @ajitbhoirkar5419 Před 3 lety +1

    1 no episode kadakkk

  • @Tulshiram8082
    @Tulshiram8082 Před 3 lety +17

    सर्वांचा कडक परफॉर्मन्स..😁😂🤣निखळ मनोरंजन. 🤣😂😁

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 Před 3 lety +2

    एक नंबर भाग होता गावरान मेवा चा गणपतराव तुमची एक्टिंग खुप भारी आहे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे

  • @user-ke6nc3ez4x
    @user-ke6nc3ez4x Před 3 lety +2

    सुपर

  • @jyotitarawade1056
    @jyotitarawade1056 Před 3 lety +7

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम😁😁😁 ganpyaa ❤❤❤ se... दाणे दाणे pe लिखा है khanevaale ka naam.... Bhariiiiii ch पटकावला बदामा चा शिरा..... फनंटासटीक एपिसोड... सादरीकरण ✔✔✔✔घरबसल्या फूल एन्जॉय 😂😂😂😂..... Thanks किरण बेरड सर.... 💯💯💯💯

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 Před 3 lety +2

    सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌

  • @kishorhon936
    @kishorhon936 Před 3 lety +1

    Fantastic every actor khup chan lay bhari nadach khula

  • @kalyaniranade99
    @kalyaniranade99 Před 3 lety +2

    Khupach mast

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 Před 3 lety +14

    आजचा एपिसोड अप्रतिम हासून - हासून डोळ्यातून पाणी आलं. मनोरंजन आणि गावरान संवादफेक यांचा सुरेख संगम. या एपिसोड मध्ये ग्रामीण भागातील जीवनशैली हुबेहूब साकारली आहे. सर्व टीमचा अभिनय सुंदर साकारला आहे. धन्यवाद.

  • @shivajiraomohite6468
    @shivajiraomohite6468 Před 3 lety +1

    Congratulations All Term. Of. Gavran. Me a Sairpamc Congratulations

  • @abhijeetkhnadvi3005
    @abhijeetkhnadvi3005 Před 2 lety

    एकच नंबर गावरान मेवा एकच नंबर गावरान मेवा लय भारी राव

  • @nitinchincholkar5592
    @nitinchincholkar5592 Před 3 lety +1

    लय भारी गणपत भाऊ

  • @user-it5ln9ej7t
    @user-it5ln9ej7t Před 3 lety +1

    Lay bhari kadak

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 3 lety +16

    आम्हाला आजच्या भागामध्ये सुगंधाचे सहा वडापाव खूप छान वाटलं कारण त्याने रात्री पण जेवण केले नव्हते व सकाळी पण नाश्ता नाही केला होता म्हणून त्याने सहा वडापाव खाल्ले पण नेहमीसारखे त्यांचे बिल द्यायला संजय राव आले

  • @jaymore2973
    @jaymore2973 Před 3 lety

    माया.....So beautiful.....तुझे काम खूपच आवडते मला....Tu pn

  • @bhagyashreebansode3347
    @bhagyashreebansode3347 Před 3 lety +2

    Nice super

  • @filmsongtheorology5529
    @filmsongtheorology5529 Před 2 lety +2

    Love you your team

  • @appasahebwalhekar8974
    @appasahebwalhekar8974 Před 3 lety +2

    Super

  • @rohitkamble2450
    @rohitkamble2450 Před 3 lety +6

    गावरान मेवा च्या सगळ्या टीमला आणि कलाकारांना माझ्याकडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या

  • @prashantkamble7190
    @prashantkamble7190 Před 3 lety +12

    अप्रतीम खुपच छान आहे.

  • @RAHULPAWAR-ml8lh
    @RAHULPAWAR-ml8lh Před 3 lety

    Laybhari sampurn team che Abhinandan

  • @vishwanathdange2948
    @vishwanathdange2948 Před 3 lety +2

    Very nice performance Sugandha, ganpya and sanjay kumar

  • @sbcomedy3702
    @sbcomedy3702 Před 3 lety +1

    कडक सुगंधा

  • @rohidasdhere6377
    @rohidasdhere6377 Před 2 lety

    Gavran meva chakyachi ani rahulyachi vat lagli 👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌🏻

  • @onkeshvarpote2674
    @onkeshvarpote2674 Před 3 lety +1

    लय भारी

  • @balajibodake9090
    @balajibodake9090 Před 3 lety +2

    🙏

  • @nileshwaykar2003
    @nileshwaykar2003 Před 3 lety +3

    😘😘😘

  • @ramtikhe5617
    @ramtikhe5617 Před 3 lety +3

    lay bari

  • @mazarshaikh831
    @mazarshaikh831 Před 3 lety +1

    Ekach no episode hota kiran sir

  • @rajubhoi4664
    @rajubhoi4664 Před 3 lety +1

    kdakk

  • @angaddisle7251
    @angaddisle7251 Před 3 lety +1

    लय छान। भाग बनवता

  • @rahuljadhav298
    @rahuljadhav298 Před 3 lety +2

    अप्रतिम सादरीकरण आहे फुल कॉमेडी

  • @pundlikshelke8902
    @pundlikshelke8902 Před 3 lety +2

    Nice

  • @subhashgadel
    @subhashgadel Před 3 lety +1

    Ganpat rao you are rocking

  • @abhimansanap883
    @abhimansanap883 Před 3 lety +2

    Lay Bari

  • @कोतकर
    @कोतकर Před 3 lety +2

    एकच नंबर आजचा भाग
    फार छान शब्द च नाही राव

  • @somnathtalekar5806
    @somnathtalekar5806 Před 3 lety +4

    माया 💞❤❤❤❤💞

  • @ganeshjkhanzodepatil5030
    @ganeshjkhanzodepatil5030 Před 3 lety +2

    लय मस्त भाग

  • @dattatraymohite4191
    @dattatraymohite4191 Před 3 lety +1

    Nice episode

  • @mgproduction6023
    @mgproduction6023 Před 3 lety +64

    अप्रतिम तुमचा सादरीकरण गणपत भवू संजू दादा सरपंच साहेब मया ताई सुगंध वहिनी प्रिय दीदी राहुल बंधू आणि चेंकेस भवा तुमच्यासाठी शब्दाचं नाही

  • @imatyajmahedavi3392
    @imatyajmahedavi3392 Před 3 lety

    Ekdm kadak dhaak tadak satak chatak matak takatak ...... fatafat satasat........

  • @anjalilande4348
    @anjalilande4348 Před 3 lety +1

    Kadk na bhai 1 dam👌👌👌khup chan😂😂😂

  • @shirishbhosle1990
    @shirishbhosle1990 Před 3 lety +2

    लय भारी गणपत राव🤪😀

  • @pritamlokare7482
    @pritamlokare7482 Před 3 lety +1

    मस्त आहे ऐपीसोड

  • @akashhande7405
    @akashhande7405 Před 3 lety +1

    Very very nice 👌

  • @abhimanyutakate8152
    @abhimanyutakate8152 Před 3 lety +4

    लय जोरात गावरान मेवा

  • @yogeshchaware1773
    @yogeshchaware1773 Před 3 lety +2

    🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪

  • @kumaradepwar5252
    @kumaradepwar5252 Před 3 lety +6

    Majha Sunday spl karata tumhi vat night asto mi tumcha episo2 chi

  • @diary7083
    @diary7083 Před 3 lety +5

    खूप छान गंप्या😂🤣

  • @karantukaramraodagade737
    @karantukaramraodagade737 Před 3 lety +1

    Lay bharii

  • @user-bm6tm9cs8y
    @user-bm6tm9cs8y Před 3 lety

    खूप छान आहे गावरान मेवा
    मी पूर्ण भाग बघितले पण अजून रिपीट करून बघतोय खूप छान आहे

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 Před 3 lety

    खूप छान वाटलं आपल्या नगर जिल्ह्यातील वेबसिरीज ईतक्या पुढे गेलेली पाहुन

  • @sunilshingote5864
    @sunilshingote5864 Před 3 lety +1

    झकास !!!

  • @prathammahalesavasa4829
    @prathammahalesavasa4829 Před 3 lety +1

    Kadak sheth

  • @dattamali224
    @dattamali224 Před 3 lety

    खुपच छान सर्व टीमचे

  • @vijaychavare9123
    @vijaychavare9123 Před 3 lety +5

    गणपतरावांना वडापाव नाही मिळाला पण शिरा रेटून खाल्ला😀

  • @omsangekar7604
    @omsangekar7604 Před 3 lety +1

    Khup chan acting ganpat bhau👌👍

  • @sanjaydadar6329
    @sanjaydadar6329 Před 3 lety +12

    प्रत्येक एपिसोड मध्ये नेहमीच्या कलाकरांबरोबर एका नविन कलाकाराला संधी देता.
    हे खुप आवडते.

  • @kunaldeore2177
    @kunaldeore2177 Před 3 lety +2

    पुढच्या वेळी सुगंधा ताई तिन दिवस जेवणार नाहित

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 Před 3 lety +1

    Combination episode..khup chan

  • @hanmantmurkute6976
    @hanmantmurkute6976 Před 3 lety +1

    Butiful

  • @pareshnanawarenanaware8541

    मस्तच

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 Před 3 lety

    मायेची एकच नंबर एक्टिंग आहे

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 Před 3 lety +2

    संरपच खर राव संजय राव गणपत राव चंकेश राहुल तुमच्या टीमला सलाम

  • @vickyrathod4108
    @vickyrathod4108 Před 3 lety +11

    काही शब्दच बोलायचे उरत नाही आजच्या एपिसोड बद्दल, खूपच छान कामगिरी करत आहात आपण किरण बेरड सर आणि गावरान मेवा टीम अप्रतिम कामगिरी लगे रहो

  • @prasad--
    @prasad-- Před 3 lety +4

    सुगंधा लय भारी ❤️😍😛

  • @ashoklanke298
    @ashoklanke298 Před 3 lety

    Mast superrrrrrrrrrrrrrrrrr zhakaasssssss

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 Před 3 lety +3

    Classic khup mast ekdam chhan hota aajcha episode. Aata tumchi bhasha kalayla lagli. Sanjya ganpya sirpanch all time favorite. Mast acting❤️❤️

  • @viki8982
    @viki8982 Před 3 lety +2

    गणपत खत्तरनाक

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 Před 3 lety +27

    लेखकांचे मनपुर्वक धन्यवाद ...खरच खुप सुंदर रचना करतात .....संज्या गणप्या...अप्रतिम ....मायाचा प्रत्येक वेळीचा शेवचा क्लायमँक्स फेमस डायलाँग ..तु तर काही बोलुच नको...लई भारी...!

  • @nitingarud464
    @nitingarud464 Před 3 lety +1

    Very Very nice

  • @sadguruacademyyadavsirkoge4292

    Ek no episode chankesh da Rahul da super .......very nice

  • @amolkulkarni2200
    @amolkulkarni2200 Před 3 lety +1

    Very nice

  • @dattaahire5483
    @dattaahire5483 Před 3 lety +1

    Maya great actors

  • @ashishkale4577
    @ashishkale4577 Před 3 lety +1

    Nice video

  • @yogeshwalke7198
    @yogeshwalke7198 Před 3 lety +2

    लई भारी एपिसोड होता आजचा

  • @sayajiipawale7770
    @sayajiipawale7770 Před 3 lety +1

    खतरनाक